पातळ पोहे चिवडा | Patal Poha Chivda |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025

КОМЕНТАРІ •

  • @marutibadkar7521
    @marutibadkar7521 3 роки тому +1

    खुप छान पातळ पोहे चिवडा 👌👌👍👍

  • @shashikantkulkarni6512
    @shashikantkulkarni6512 3 роки тому +1

    Very nice 👌

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +1

    पातळ पोह्यांचा चिवडा खुप छान दिसतोय आणि आवाजा वरून नक्कीच कुरकुरीत झाला आहे असं जाणवतोय. Nice video. 😋😋😋

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +1

    बर् याच दिवसांत तुमचा विडिओ आला नाही 🤔 शुभ दीपावली.
    दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दीक शुभेच्छा.

    • @SunandaShintre
      @SunandaShintre  3 роки тому

      धन्यवाद विलास दादा,
      गेले काही दिवस झाले मी माझ्या नाती कडे गेले होते, त्यामुळे नवीन पाककला बनवता आल्या नाहीत

  • @shashikantkulkarni6512
    @shashikantkulkarni6512 3 роки тому +1

    We middle class people can avoid kaju.

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 3 роки тому

      काजू महाग असतात असं काही नाही. कधी जर रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग मधील मोठ्या बाजारात जाण्याचा योग आला तर नक्कीच स्वस्त किंमतीत खरेदी करा किंवा मागवून घ्या.

  • @sapnachavan7551
    @sapnachavan7551 3 роки тому +1

    Very nice👍