हसायला बंदी नाही - महाराष्ट्राची हास्य जत्रा - Ep 18 - Full Episode - 18th October, 2018
Вставка
- Опубліковано 14 бер 2020
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Click here to watch all the episodes of Maharashtrachi Hasya Jatra: • Maharashtrachi Hasya J...
Episode 18: Navaratri Special - Part 2
--------------------------------------------------
In this episode of Maharashtrachi Hasya Jatra, find out who becomes the Comedycha Jahagirdar for this week. Gaurav visits an occultist to get his problems with his wife resolved. When Vanita shows up, she ends up scaring even the occultist. Sit back and enjoy many more hilarious performances.
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedy - Розваги
प्राजक्ता माळी खूप सुंदर आहे
पण ती फुल ड्रेस मध्ये पाहिल्यावर आणखी आवडते
रोहित चव्हाण चे दादा कोंडके व इतर काम अप्रतिम वनिता दोन रोष छान झाले गौरव उत्तम खूप खूप छान
प्रेक्षकांनो मी आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओपैकी खूप विनोदी आणि सामाजिक जनतेने जर हा व्हिडीओ पहिला तर काहीच वावगं नाही, खूपच चांगला आणि काहीतरी आपण पण समजून घेण्यासारखा व्हिडिओ आहे हा. मनोरंजन हे हवंच आणि असायला हवे, प्रत्येकाच्या जीवनात. मी तर खरच मनापासून आभार मानतो ह्या तिघा कलाकारांचे. आणि दोन्हीही जजेसचे तर खूप खुप आभार मानतो. खरंच बारीक विचार केला तर यातले सर्वच कलाकार खूप अत्यंत गरीब आणि खूप बिकट परिस्तितीतून इथपर्यंत आले आहेत, मला आणि आपल्याला खरच गर्व असावा बरका आपल्या कलाकारांसाठी. कारण ते आपलेच आहेत.
Sangit
वनीता नवारीत ते पन लाल लय भारी दिसते माल
Miss u nilu phule for his ajaramar dialogue ' bai vadyawar ya ❤️
Pp
खूप छान रोहित चव्हाण सर.. 👍👍👍👌👌👌
🤩🤩🤩🤩सर तुमचा कार्यक्रम खुप छान वाटला खूप आनंद झाला असेच कार्यक्रम आयोजित करत रहा 😂😂😂😂
खूप खूप छान मांडवकर व अन्वीता हिचा भरपूर जीदीने काम केले
या साडित काय दिसते प्राजक्ता तुझ्यासारखी आणि मानसी नाईक सारकि कोनीच नाही रे .
Gourya kalya
गाडी ट्राफिक पोलीस ,नियम धाब्यावर बसवले ,हास्य विनोद सुंदर होता ,मेसेज खूप बेस्ट होता,
Aag
खूप छान मज्जा आली भाऊ हलगी वल्या माझ्या भाऊ
Comedy asavi tar ashi
,,😑😊🥲😋😋😔😊☺️🙂😶😐🥹🙂🥲🥹🥲🥹🥲🥹🥲🙂🙂🙂🥲🙂😃😃😅😁😁😃😁😃😁😆😗😃😙😗😃😁😁😍😅😁😄😆😃😆😁😄😄😄😄😁😁😉😀😘😁😀😀😚😙😉😁😁😁😃😁😘😙😚😙😗😃😁😄😁😁😁😄😁😁😁😁😅😆😆😆🥰
रोहित आणि गौरव खूप छान कॉमेडी करतात
Rohit dada mast comdey tum chi mla khup avdta tumhi khup nirags ahat tumhi keep it up 😘👍god bless u sarv ch chan ahet good
.
विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले 🌹🌹👍✌️✌️
एकच नंबर vinodi
C
समीर सर विशाखा खूप खूप छान काम गौरव चांगली साथ खूप खूप छान
खुप छान हास्य जत्रा ,कॉमेडी किंग
प्राजक्ता या ड्रेस मध्ये खुपच छान दिसते
त्या आक्का साई ताम्हणकर बाईला काढा तुमच्या कर्यक्रमातून ती काय लई मोठी अभिनेञी नाहीए
मनोरंजन केले आहे
ती मराठीतली सन्नी लियोनी
Kitida baghitle mahit nahi pan pratyek veli jasu thambat nahi. Well done Vanita , Gaurav and Rohit.
Ekch no rohit Gaurav Vanita 😂😂😂😂😂
Hassa jatremadhe Rohit Chauhan la ghyave pl.
Insha Allah.....😠
Jay Shree Ram......bola prajakta Tai....
फारचछान ok
Rohit great. .......Gaurav vanita best jodi.
औऔ
मी तुमच आयुष्य अजुन वाडव म्हणून मी देवाकडे प्राथना करतो.... कूप सुंदर.... टेंशन फ्री ज़हलो...
Jo
आकाश वाघ
सई love you
गौरव भाऊ छान मस्त मजा आली 👍👍👍👍
विशाखा आणि वनिता यांना उगाचच डोक्यावर बसविलेले आहे.
18 episode, 18 October 2018 la. Waah!
ओन्ली शेतकरी वावर आहे तर पावर आहे
आंतरिक पंच नाही वापरायला पाहिजे
नवीन बघणाऱ्यांना नाही समजत
आता ऊस एवढा मोठा झालाय, आत गेलं की काहीच दिसत नाही 😂😂
UJalzhspsjddjdudhdjdjxkdhdfuruttitislqweeeeoee
Really 'Rohit Chavan is the best actor.
क्या बात है मरलं कि हो कोनी हसुन हसुन 👌👌😇😇😇
रोहीत चव्हाण यांचा हा अँक्ट पाहता विनोदवीर आंगिक अभिनयात अग्रेसर असे कै• सतीश तारे यांची आठवण झाली •
सम कप ब शी नाय ऊशि
रोहित मोरे..!नंबर...01...वनी very very..फनि
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
खूप छान कार्येक्रम,,यकादि वेळेस शतकर्यानवरती होऊ द्या
लोकप्रिय टॉप टेन मध्ये बहुतेक गौरव मोरेचे व्हिडिओ आहेत...खऱ्या अर्थाने गौरव मोरे हा सुपरस्टार आहे या शो चा👍👌
No no no no no no no😮😢😅😊😊😢❤😂😅
Nhi brka sir😂
Rohit chi Ani Vanita tai chi khup dhamal comedy.....khup mast
एकच नंबर
Rohit chavhan yana parat Aana pls.
प्राजक्ता माळी किती ढोली झाली आहे आता
Very good
छान
Rohit chavan kay acting ahe.. Khupach chan sir
सुपर
Dada Kondake Show naav thevayla pahije sarva double meaning jokes astat 😂
Khupch chan
महाराष्ट्र राज्यातील तुम्ही पोट भरता त्या महाराष्ट्र नव्हे तर भारत देश संकटात सापडला आहे आणि तुम्ही पैसे एक रूपय सुद्धा देत नाही लाज वाटते कि तुम्ही महाराष्ट्रा राज्यात राहून करोडो रूपय कमले माञ संकटात असताना घरी बसून फक्त आणि मज्जा घेताय सरकार करेल म्हणून पैसे द्या मदत होईल
The best one was towing boy...Excellent
🤔🤔🤗🤗🤣🤣😃♥️👌
छान, मजा आली, धावपळीच्या काळातही कला जगली पाहिजे, इंग्रजी भाषेची मक्तेदारी वाढते आहे, आपली मराठी जगभाषा झाली पाहिजे .
❤️😂😀❤️
@@charliegaming8964 टटटट
Superb Rohit👌
Nice Marathi love you Marathi
Best of one filter pada gaurav more 👍💯
Supar supar supar
झकास
बरोबर आहे
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very good prjakta InsAllah tu khup mothe star ho nar.
❤❤❤
Rohit chavan is great
रोहित गुड परफार्मस
Super
Nice
इंशा अल्ला कश्यला बोलली
आगरी कोळी आहे प्राजक्ता माळी बहुतेक आगर्यांचा पोरींना लांडे जास्तच आवडतात.
@@user-gi8hs3ft3t डडङघढफ
Very nice
Hii
खुप छान 😄😂😂😂
गौरव खूब चांद
कराडची शान रोहित दादा
6
काबिले तारीफ .. !!
अग बाई आपण मराठी आहोत मराठीतच बोलायचं माझे राणी.. 😘😘
Ñ3e3z
लय भारि
,रोहीत चव्हाण खरोखरच एक दिवस गाजवनार
Prjakta nice
एकच नंबर काॅमेटी
❤❤❤१नंबर
No 1 marathi comedy
मन हलकेच झाले हो खूप मज्जा आली
Lay haslo rao
NIC comady
रोहीत चव्हाण Best
खुपच छान...
Varry nice
फार छान
छान छान छान वाह क्या बात है
Very nice 👌
Dinesh Pabarkar
best
Khupcha chan
लय भारी
Kupach chhan 👌 the speech god bless you all the best
👌👌👌♨️♨️
महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये विषय नेहमीच आचकट विचकट असतात दर्जा सुमार असतो तसा पहिले काही वर्षापुर्वी ठिक होता आता नाही उगिच पोटासाठी काहिही बेक्कार
Hi
I watched,observed vdo.
Very nice.
I liked it.