आहा आहा क्या बात हैं.... 👍🏻👍🏻👍🏻लाजवाब.. अप्रतिम... इतकं जिवंत की आपण तिथं आसपास आहे नी डोळ्यासमोर घडतंय. शब्दच नाहीत बोलायला. भन्नाट... फेव्हरेट सिरीयल 😍😍😍😍😍
मस्त एपिसोड. तशीही ही series च भन्नाट आहे. Hats off to Shivali and Pruthvik. या episode मधे नम्रताने जरी दोघांना भरपूर अवसर दिला असला तरी तीही top level performer आहे.
प्रसाद ची कमी मी पूर्ण करतो - अफलातून... आम्ही तुमच्या या लव्ह स्टोरी त हरवून जातो.. शिवली wonderfull... तुझ्यामुळे या लव्ह स्टोरी ला चांद चांद लागतो 🔥💞 ही एक अशी लव्ह स्टोरी आहे जी कि कधीच पूर्ण न व्हावी अन ईचे अशे 1000 एपिसोड आम्हाला बघायला भेटूदे 👍🏻💯💯
Perfect गावरान love story, seriously it's look like happening in front of me. Namrata, PP and Shivani blow the act by their performance.Mind blowing expression by Namrata. Awesome guys keep going.
शिवा ❤️u जबरदस्त👌👌 तुमचं हे प्रेम प्रकरण फार फार आवडलं बरं का 😂👍👍आणि शिवा यामध्ये कबुतर जा जा ची तुझी मैत्रिणीला दिलेली साथ खुप, अप्रतिम होती 👌👌👍खरंच शिवलीने शिवलं हे फाटलेलं प्रेम 😊❤️ u नमा, शिवा, पृथ्वीक, अरुण सर 👍👍🙏🙏
शिवाली मुळे या सर्व प्रेम प्रकरणाच्या स्टोरीला जे चार चांद आणि सप्तरंग चढतात त्याला तोडच नाही शी इज ग्रेट आणि बाकीचे कलाकार पण तुफान फार मजा आली की प इट अप
Excellent guys ,Namrata you are beautified it!Shivaali. ..kaai sangu. ..Pruthvik...That so natural sweet cute...Excellent guys ...I was speechless...kadak...I think Sai too went crazy watching you guys ...I wait for this episode ...Worthy guys..Worthy. ..
सर्व जण इतकं जीव ओतून आणी मनापासून काम करतात 👌👌 specially ही series बघताना विसरून जायला होत की हे ऍक्टिंग करत आहेत आणी आपण पण involve होतो त्यांच्या lovestory मध्ये. त्यात आमिरच music 🤗🤗🤗🤗🤗 मला आणी माझ्या 10 वर्ष्याचा मुलीलाही खुप आवढते ही emotional + comedy love story. Thank you all for entertaining us so well 🙏🙏🙏🙏😊
Its simply the best episode saw multiple times and enjoyed emotionally loaded skirt . You are super sweet Pruthwik,Shiwali,Arun Kadam and …sambherao 🥰🥰😍👏👏🙏🙏
काय परफॉर्मन्स होता यार अस वाटलं की खरचं रियल कहाणी आहे . हा विडिओ बघून मला अस वाटते की आजच्या प्रेमी युगाच्या काळात अनेक जोडप्यांमध्ये शंकऱ्या आणि शितली च्या सोबत एक शिवाली पाहिजेच जी दोघांचं नात थोडं जरी उसवल की लगेच शिवून घेतलं पाहिजे.
As always I am deeply impressed by the performances of you all. Namrata, Shivali and Prithvik you are all great. Shivali's performance was really amazing.
तुम्ही आहात तरी कोण???? काय म्हणावं तुम्हाला????? तोड नाही.......vov lovely 😍 💕 love performance.....आम्ही तुमच्या प्रेमात पडलो....... दिर्घ काळ टिकणार प्रेम.....amazing lovely performance....love u guys.
सर्व कलाकरांचा अभिनय छान झाला. लेखकाचा देखील अभिनंदन 💐💐💐💐💐
तिघेही कलाकार अप्रतिम . अशाप्रकारचा अभिनय होऊ शकतो यावर विश्वास बसत नाही .धन्यवाद !
Pruthvik chi acting Kamal hoti....emotional kela त्याने
आहा आहा क्या बात हैं.... 👍🏻👍🏻👍🏻लाजवाब.. अप्रतिम... इतकं जिवंत की आपण तिथं आसपास आहे नी डोळ्यासमोर घडतंय. शब्दच नाहीत बोलायला. भन्नाट... फेव्हरेट सिरीयल 😍😍😍😍😍
मस्त एपिसोड. तशीही ही series च भन्नाट आहे. Hats off to Shivali and Pruthvik. या episode मधे नम्रताने जरी दोघांना भरपूर अवसर दिला असला तरी तीही top level performer आहे.
" पृथ्वीक.. कमाल के ॲक्टर...!!!""
ॲक्टिंग च्या दुनियेतील लंबी रेस का घोडा...!!!""
👍👍👍
"" तशी तिघांनीही उत्तम ॲक्टिंग केलेलीं आहे....!!!"""
""भरपूर हशा...!!!
🙏🙏🙏
काय जबरदस्त लव्हस्टोरी आहे यार. मी या series चा एक भाग सुद्धा सोडत नाही.... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ u शंकऱ्या and शीतली आणि शिवाली
प्रसाद ची कमी मी पूर्ण करतो - अफलातून...
आम्ही तुमच्या या लव्ह स्टोरी त हरवून जातो..
शिवली wonderfull... तुझ्यामुळे या लव्ह स्टोरी ला चांद चांद लागतो 🔥💞
ही एक अशी लव्ह स्टोरी आहे जी कि कधीच पूर्ण न व्हावी अन ईचे अशे 1000 एपिसोड आम्हाला बघायला भेटूदे 👍🏻💯💯
अप्रतिम अभिनय सगळ्यांचा !👍👏👏
काय टॅलेंट आहे यार.. शिवली, शीतली शंकऱ्या मामा अन टायमिंग.. याला तोड नाही... जिंकलं.. अक्खा ❤️ तुमच्या टॅलेंट ला.. ओरिजिनल.. 👍🏻
हीं सिरीज इतकी अप्रतिम आहे सगळे मस्ती करणारे जीव ओतणारे कलाकार, विशेष थँक्स शिवाली च या स्किट च ऑक्सिजन आहे ती 👌
ओरिजिनल ऑक्सिजन. 😇💫
Mpy9
@@gulabraogorde2835 qqqqqqqqqqqqqqqqqqq
@@gulabraogorde2835 l.
Hmm
अमिर हडकर आणि मंडळींच्या जबरदस्त musical support मुळे episode अजून रंगतदार झालाय. अमोल पाटीलनीही छान खुलवला आहे episode.
एकांकिका पाहिल्यासारखं वाटलं 😅❤️❤️ खूप मस्त ❤️
❤❤❤❤❤❤❤ super... शंकर भाऊ... शीतल तर खूपच छान... अन टिटवी त ❤️❤️❤️❤️,
सर्वांचं उत्कृषठ अभिनय. पृथ्वीक आणि नम्रता खूपचं दर्जेदार👏🏼👏🏼
Perfect गावरान love story, seriously it's look like happening in front of me. Namrata, PP and Shivani blow the act by their performance.Mind blowing expression by Namrata. Awesome guys keep going.
रे
It's Not Comedy It's Heart touching Act❤️
Shivali is always a cherry on the cake in this series... Lots of lv fr Pruthvik n shiva🤗🤗😘
हा एपिसोड कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही परत परत पाहावासा वाटतो..
शिवा ❤️u जबरदस्त👌👌 तुमचं हे प्रेम प्रकरण फार फार आवडलं बरं का 😂👍👍आणि शिवा यामध्ये कबुतर जा जा ची तुझी मैत्रिणीला दिलेली साथ खुप, अप्रतिम होती 👌👌👍खरंच शिवलीने शिवलं हे फाटलेलं प्रेम 😊❤️ u नमा, शिवा, पृथ्वीक, अरुण सर 👍👍🙏🙏
भाषेची उत्तम पकड शिवाली 👌👌
झक मारतय बॉलिवूड तुमच्या टीम च्या ऍक्टिंग पुढे जबरदस्त लव्ह यू to ऑल ❤️❤️❤️❤️
True
Kay aahe bollywood, Hindi film industry pan mhanu shakat nahi , sagale english madhye boltat. Apali rigional marathi industry tari khup chagli aahe
@@smitagaikwad3774 looking
Prithvik set the benchmark in on the stage.Superb acting.
शिवाली मुळे या सर्व प्रेम प्रकरणाच्या स्टोरीला जे चार चांद आणि सप्तरंग चढतात त्याला तोडच नाही शी इज ग्रेट आणि बाकीचे कलाकार पण तुफान फार मजा आली की प इट अप
Original parform karte shivali gavkdchya sarkh
Yes
@@mrvicky6108 pgyyhhhgc
ही एकदम बेस्ट series आहे,कधीच संपू नये अशी वाटणारी
8
Kiti Chan ❤️❤️❤️❤️ Expression tar ek number ani shivali yar tu tar mastch
❤100℅ Real and Heart touching .❤खूपच छान Act मनातील भावानांना छेडणारा Act आहे❤
खरच शिवली मुळे या एपिसोड ला वेगळीच रंगत येते she is great actor
होय आगदी खरं आहे.
Orl
ploo
L
@@sureshpathave3811 v
Muakes
L
Shivali fharch cute ahe khup mast panches astat . Pp pan bhari nama tar versatility personlity ahe .arun sir innocent goad ❤️
या तिघांची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे
सुंदर कथानक सुंदर अभिनय
Shivali is superstar in marathi industry i always love her every character.❣🙋♂️💯
Prithvik all the way Just superb 👌👍
अप्रतिम ,गावरान तडका...उत्कृष्ट लिखाण आणि तितकाच अभिनयसुद्धा...त्यात अमीर च्या संगीताची जादू.....सगळं विसरायला होतं आणि केवळ मनोरंजन ...
Writing ,acting and chacterization ,sound
simplification all hats off guys lovely performance.thank you so much and All the best. ☺☺👍
😮 by🎉
मला नमरता मँडमची अँक्टीग लय आवडते चेहर्यावरचे हवभाव बघन्यासारखे आसतात...आनी सीध्दाथ्...सर पाय पडले हे मला लय आवडल..खरच वीचार आसावेत तर आसेच🙏🙏🙏🙏
पृथ्वीक क्लास अक्टिंग अणि dialogue delivery पण कडक..
ह्या तिघांचा खरंच सिनेमा काढा ,मस्त
शिवली मेन पात्र आहे या स्किट च आज खूप छान अकटिंग केली तीन 1 no
Excellent guys ,Namrata you are beautified it!Shivaali. ..kaai sangu. ..Pruthvik...That so natural sweet cute...Excellent guys ...I was speechless...kadak...I think Sai too went crazy watching you guys ...I wait for this episode ...Worthy guys..Worthy. ..
Ek number series ahe Yaar hi... Ekach number..Pritvi and Namrata amazing..pan Shivali nasel tar hi series purne honar nahi..Outstanding 3 of you..
Prthikvik's acting skills❤️❤️✨✨✨
🤌🤌
Shivali took the skit to another level. She was great as usual.
QA& 5_
.
Kay doghanchi Chemistry aahe rao. Khatarnaak. Dolyat paani aala. Kharacj Conviction 1 No. hota❤️❤️❤️❤️❤️
काल पासून तिसऱ्यांदा बघितलं हे स्किट. खूप मस्त आहेत सगळे कलाकार आणि लेखन सुद्धा सुंदर केलं आहे ,ही सिरीज च खूप छान आहे.
Shivali...superb ....you rock 😘
शिवाली is versatile ❤️❤️❤️
ही सीरीज सर्वात जास्त आवडते 🙏
शेवटच्या काही ओळी भन्नाट होत्या 💯💯💯वा पृथ्वीक खूप भारी सादरीकरण केलंस तू 💯💯💯💞
हा एपिसोड शीवालिचा झाला आहे मस्त
कीती वेळा पहिलय तरी मन भरत नाही. एकदम सुंदर. सगलेच जबरदस्त.
हसता हसता डोळ्यातुन पाणी आलं रे .....
काय आहात तुम्ही ?
कोण आहात तुम्ही ?
Outstanding ... देव Dude आहात खरच ...
Pruthvik 1 number yaar
Me fan jhalo tuja aalo episode che
सर्व जण इतकं जीव ओतून आणी मनापासून काम करतात 👌👌 specially ही series बघताना विसरून जायला होत की हे ऍक्टिंग करत आहेत आणी आपण पण involve होतो त्यांच्या lovestory मध्ये. त्यात आमिरच music 🤗🤗🤗🤗🤗 मला आणी माझ्या 10 वर्ष्याचा मुलीलाही खुप आवढते ही emotional + comedy love story. Thank you all for entertaining us so well 🙏🙏🙏🙏😊
Love you Pruthvik ❤️
Its simply the best episode saw multiple times and enjoyed emotionally loaded skirt . You are super sweet Pruthwik,Shiwali,Arun Kadam and …sambherao 🥰🥰😍👏👏🙏🙏
नम्रता आणि शिवाली दोन्ही mhj च्या super star आहेत love you shivali 👍👌🙏
काय परफॉर्मन्स होता यार अस वाटलं की खरचं रियल कहाणी आहे
. हा विडिओ बघून मला अस वाटते की आजच्या प्रेमी युगाच्या काळात अनेक जोडप्यांमध्ये शंकऱ्या आणि शितली च्या सोबत एक शिवाली पाहिजेच जी दोघांचं नात थोडं जरी उसवल की लगेच शिवून घेतलं पाहिजे.
This is the fourth time I saw this episode... just for SHIVALI... 👏👏👏👏
शिवाली बेटा जस्ट आॅसम. माझी नात दीड वर्षाची आहे अगदी तुझ्यासारखी.
वा खुपच छान.. 👌🏻👌🏻
खुप आवडली स्टोरी.. एकदम हृदयाला भिडली..👌🏻👌🏻
तिघे पण खुप दमदार परफॉर्मर.. 👌🏻👌🏻
वाह्...लाजवाब...शब्दच नाहित...प्रेम करणारी एका वेगळ्याच विश्वात असतात...ते विश्व फिरवुन आणलं ह्या स्किटनी...वाह्...🥀
😭🎉❤️
Very nice👍👏😊 🥰😍😍पुन्हा पुन्हा bghayal avdel 🥰
He series majhi saglyat avdichi ahe... 🔥🔥🔥🔥🔥
Mhanje aahecha😂
Ya episod hi main charector aahe.kiti Vela pahato mi ha karyakram.Sunder...!
Shivali is really great actor.. what a brilliant performance.👌👌👌👌
झाला शेवट हा गोड झालंउउ
स्कीट संपूच नये असे वाटत होते ❤️❤️ Amazing!!!
O
P
P
L
Kharach ase prem jyala milel to khara nasibwan Kay performance he skit navte full to romantic sairat
गेमचेंजर शिवाचा परफॉर्मन्स 💐
शंकरा लय भारी अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
Dhammaaaaal performance...shivle khup majja ale
Shivali love you so much tujha performance just looking like a wow 🤩🤩😍😍😍😍 very adorable wonderful performance ✨😍✨😍
लय भारी एपिसोड👌👌👌 खूप मस्त मनोरंजन झाल ,खूप हसलो, शिवाली लाजवाब👌👌😘😘😘
❤अप्रतिम शिवाली जास्तच भाव खावून जाते.
14:36 सई ची रिॲक्शन आ हा हा ❤️❤️
As always I am deeply impressed by the performances of you all. Namrata, Shivali and Prithvik you are all great. Shivali's performance was really amazing.
ATI Sundar
Shivali yaa skit chi jaan aahe 😍
गुदगुल्या होतात हे प्रहसन पाहताना....😜😂😂😂😂😂
Ya series var movie banva hit hoil khup
खतरनाक यार... ❤️❤️❤️😍😍😍
Awesome performance... Hats off to Shivali...
Pruthwik 1 no .me tuzi serial pn pahili aahe. Tenvach watale hote tu lambi race cha ghoda aahes. Keep it up. Love you.
Shivali 👌👌👌
Besttttt episode yaaaaaaarrrrr 😍😍🤩😍😍😍😍😍
Khup mast performance zhala fakt prasad dada che comments aste tar mast ajun ❤️
Namrata Shivali and Prithvik are always great actors 👍
शिवली खुप छान 😊😊
शितली चा अभिनय अतिशय सुंदर अप्रतिम 🙏
Nice हार्ट टच एपिसोड ❤❤❤❤
👍👍👍👍super se lekebahut uper nice khupach chhan👍👍👍👍🙏🙏ni..........ce namrata khari acter aahes
All three are very great. Shivali shows she is not less. Pruthvik, & Namrata is great bt in this series Shivali doing her job excellent.
Love you Pruthvik
So innocent and loving
acting amazing 💖 and beautiful story 🤩
आधीपासूनच सुकडं हाय ते....... 😃🤣😀😁😂🤩 तुमचं उसवलेलं ह्या शिवलीने शिवलय. 👌👌👌👌👌
Shiwali the best one 👌👌👌👌👌👌
शीवाली एक नंबर 👌 तुझामुळे स्किट बघायला मजा येते.....to good
एक नंबर खूपच छान मजा आली सर्व कलाकारांचे अभिनंदन एक नंबर कॉमेडी
तुम्ही आहात तरी कोण???? काय म्हणावं तुम्हाला????? तोड नाही.......vov lovely 😍 💕 love performance.....आम्ही तुमच्या प्रेमात पडलो....... दिर्घ काळ टिकणार प्रेम.....amazing lovely performance....love u guys.
सायकलच्या दुकानातील love story आणि किराणा दुकानातील love story छान होती... अशा अजून love story येऊ दया.
Shivali i lov u, शिवाली तुझ्या एक्टिंग मध्ये खूप इम्प्रूमेंट आहे u r very sweet shivu🌹❤❤❤
Pruthvik bhari
शिवली चा अभिनय खूपच छान