# चला पोरींना खाऊ वाटला झनझनीत मसाले भात कसा बनवला बघा तुमच्या पुनम ताईन मसालेभात👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @HarshalWaghmare-x4s
    @HarshalWaghmare-x4s 2 місяці тому +11

    नुसता मसाला भातच येते का म्हशी ले 😂दुसर काही येत नाही वाटत 😂

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 2 місяці тому +20

    Doli maise

  • @Only_Polls
    @Only_Polls 2 місяці тому +11

    Suraj Chavan big Boss madhe Gela ahe tyala support kara

  • @rohitjagtap4243
    @rohitjagtap4243 2 місяці тому +2

    पुनम ताई खूपच छान एवढी संकट असतात सुद्धा एवढी हसत खेळत असते धन्य आहे पूनम ताई

  • @sangitapawar1568
    @sangitapawar1568 2 місяці тому

    पुनम ताई मसाले भात खुपचं छान किचन ची खिडकी उघडी ठेवतजा म्हणजे गरम वाफा बाहेर जातील गरम पण होणार नाही खिडकी उघडी ठेवतजा स्वयंपाक करताना हवा खेळती राहील

  • @Darshana1da
    @Darshana1da 2 місяці тому +5

    Satarala ya bayada atyala gheun Punam tai khichdi bnvte😊

  • @AshwiniKadam-eh1iu
    @AshwiniKadam-eh1iu 2 місяці тому +1

    पुनम भात खुप च छान ❤😊

  • @poonamadballe6255
    @poonamadballe6255 2 місяці тому +4

    ताई मि पन आज केला आहे मसाले भात या खायला

  • @rohanghadge4792
    @rohanghadge4792 2 місяці тому

    पूनम ताई मुंबईला पाणी भरपूर गरम होत आहे

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 місяці тому

    बरं वाटलं जेवण करताना बघून

  • @yoginiphadkesoman7637
    @yoginiphadkesoman7637 2 місяці тому

    Chan kela tai masale bhat. Roj receipe che video kar na. Mala awdel roj baghayala. Koni vait comment keli tar laksha nako deu. Kal Tu shepu chuka che gargata kasa keles tyachi pan receipe vlog karayala hava hotas.

  • @rohitjagtap4243
    @rohitjagtap4243 2 місяці тому +2

    एवढा दवाखाना दाजींचा एवढा संसाराचा खर्च कसं काय चालवतेस धन्य आहे तुझी किती कष्ट करते एवढा सगळ्यांचा स्वयंपाक सगळ्यांचा स्वयंपाक आई तुळजाभवानी अशीच पाठीशी राहू दे

  • @SunitaSonar-qm2il
    @SunitaSonar-qm2il 2 місяці тому

    Punam tai bayda satya chhan bolta masala bhat ekdam janjanit banvila

  • @shrikantshelar-st5gh
    @shrikantshelar-st5gh 2 місяці тому +3

    पोरींना इडली चटणी पण क रत जा पूनम ताई आनी व्हिडिओ काढा

  • @StelaUmap
    @StelaUmap 2 місяці тому

    Sadi chan ahy tai ron ghlst ja chan vati

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 2 місяці тому +4

    पूनम तू भात खाऊ नको जास्त वजन वाढत भाकरी खात जा

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 2 місяці тому +1

    कधी पण् किचन मध्ये कैचि ठैवयच काही पण् कापयाला लागतं आपल्याला 😮दाताणी नाही काही तोडायची 😮 छान मस्त झालं आहे महसाला भात खूप छान 🎉❤

  • @bhagyashreemalve3815
    @bhagyashreemalve3815 2 місяці тому +2

    ताई बायडा आत्याच घराचा टूर देना