Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- This profound Akkalkot Swami's Taarak Mantra is composed and melodiously sung by Padmaja Phenany Joglekar.
It will definitely empower your mental strength and generate positivity in every aspect of your life. Shree Swami Samarth!
Recorded by Sound Engineer Rajesh Dabholkar.
Music, singing and Video Direction : Padmaja Phenany Joglekar.
Video Created by Sonali Borkar.
मी माझ्या पुर्ण प्रेग्नन्सी मधे हा मंत्र न चुकता ऐकला अतिशय आनंददायी आणि सुखावह गेले ते दिवस आणि मला मुलगी झाली ती ही तुमच्या आवाजातील हा मंत्र ऐकून शांत झोपते. अतिशय सकारात्मक ऊर्जा मिळते मला हे ऐकून अशाच गात रहा ताई 💐💐
Beautifully expressed!!
Tarak mantra aikun confidence vadhto man shant hote khup masta vatate
Khucha sundar aahe
Tumchayaman ne man kase prasanñ zale roj aaikte khup shanti milte swami tumcha kaduñ asech karya karungheo. Mazahi tumhala aashirvad aahe warsha s
. Prabhu
BB nnbjjhh
I was in very very bad worst condition in ICU fighting with my cancer but swami brought me out. Whole chemotherapy I'm listening to this song. Baba has given me strength to fight cancer and still fighting dont know about my today nor tomorrow but baba is always with me
Uske liye man me sacchi bhakti honi chahiye
Swami tartil Om Swami
All d best
@@padmajajoglekar3770 thank you so much mam.
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
स्वामींचा तारकमंत्र खूप वेळा ऐकला, खूप जणांकडून ऐकला. पण पद्मजाताई, हा जो आवाज व आर्त भाव प्रत्येक वेळेस मनाला स्पर्श करून जातो, अष्टभाव जागृत करतो. स्वामी भक्त भावविश्वात हा मंत्र व हा तुमचा आवाज चिरकाल टिकून राहील. SHRI SWAMI SAMARTH.
विजय साळवी
1qqq
प
Agdi 100% खर,पद्मजा ताई ना सादर नमन
Very touching. Heart. Song.
It's my support really in my life I am 74 yrs old with paralysis of both the leg still surviving it's because of shree Swami samartha
जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा एक अण एकच आशा दीसते ती म्हणजे स्वामी समर्थ,गायण,गायक पुष्कळ आहेत परंतु ह्या स्वरांनी मन मंत्रमुग्ध होऊन जातं, श्री स्वामी समर्थ 🙏
श्रीस्वामी समर्थ
पद्मजा ताई च्या आवाजातला हा तारक मंत्र ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते मी रोज रात्री न चुकता ऐकते माझा नातू हा मंत्र ऐकल्यावर लगेच शांत झोपतो
बापरे एवढा अविट आवाज अन् त्यात हे स्वामीजींचे भक्तिगीत.. साक्षात सरस्वती...🙏🙏🙏
Tapasavi kaka aani bate kaka ynahi tumachea ha gayalela Tarak mantra aavadato ase mi vachle aahe malahi khu bhavato Shri swami samarth maharaj ki Jay
स्वर्गीय तारक मंत्र .
सूर -ताल -लय - चाल - शब्द
आणि पद्मजा ताईंचा आवाज.
अंगावर रोमांच उमटतात.
आणि डोळ्यात पाणी.
श्रीस्वामी समर्थ डोळ्यांसमोर
आहेत असे वाटते .
खूप छान शांत वाटते.
पद्मश्री, खुप सुंदर, डोळे मिटून ऐकल्यावर स्वामी डोळ्यासमोर उभे राहतात. स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य आणी उत्तम आरोग्य देवोत हीच प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ 🙏
भयभीत झालेल्या मनाला, नियंत्रणात आण्यासाठी हा मंत्र आणि ताई चा आवाज सतत सोबत असावा. धन्यवाद
Very true
कितीही मन विचलित असो तुमचा आवाज आणि तारक मंत्र सगळं फेस करायचं धाडस देतं 🙏🏾
,❤️
🥰
❤
खूपच छान
स्वामीशी एकरूप झाल्याची भावना निर्माण होते
आमची दिवसाची सुरुवात तुमच्या सुमधुर आवाजातील स्वामी समर्थ तारक मंत्राने होते.. खूप प्रसन्न वाटते.. साक्षात स्वामी सोबत आहेत याची जाणीव होते 🙏🙏
3rcv
अतिशय शांत स्वरात गायलेले, श्रवणीय आणि भक्तांना न घाबरण्याचा स्वामींचा संदेश मनाला धिर देऊन जातो. श्री स्वामी समर्थ.
मी आता आजारी आहे ..हा मंत्र मला खूप बळ देतो ..ऐकले की धीर येतो....आपल्या मनाला भिडतो तसा स्वामींच्या कडे माझा आवाज पोहोचावा ही अपेक्षा...
Antarmanatun awaj dila ki swamikade pohchto lavkarch swami bare kartil
Swami nakki tumhala bar karatil
तुम्ही लवकर बर्या व्हाल.
Mi pan ajari ahe 2 varsha pasun bed varavati ahe me pratana karato tumi lavakar bare houn masst firal
swami lavkr bar kartil tumala
स्वामी माझ्या सर्व संकटात धावून येतात .... स्वामी तुमची अशीच कृपा माझ्यावर व हा संदेश वाचणाऱ्या प्रत्येकावर ठेवा... श्री स्वामी समर्थ 🙏
🌄🙏🌹साक्षात दंडवत पद्मजाताईंना, कधीही ऐकलं तरी मनाला उभारी येते, शांतचित्त होतं, अगदी स्वामींनीच तुमच्याकडून करवून घेतलं आहे....
निराश काळात जेवढ्यांना पाठवलं त्यांना सकारात्मक उर्जा मिळाली आहे....
खूप छान 🙏🙏
Khup sundar
स्वामींचा तारकमंत्र खूप वेळा ऐकला, खूप जणांकडून ऐकला. पण पद्मजाताई, हा जो आवाज व आर्त भाव प्रत्येक वेळेस मनाला स्पर्श करून जातो, अष्टभाव जागृत करतो. स्वामी भक्त भावविश्वात हा मंत्र व हा तुमचा आवाज चिरकाल टिकून राहील. अंबज्ञ. नाथसंविध.
Khupach madhur Aavaj Padmajiji cha
Thanks
👌
Jai swami samarth
Agadi kharay me darroj aikate. 🙏
स्वामींच्या चरणांशी आल्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या आवाजातील हा मंत्र ऐकावा..😊
साक्षात स्वामी दिसतील एवढा सुंदर गायन👌👌🙏🙏
श्री स्वामी समर्थ❤
अगदी बरोबर
Khup sundar anubhav aala mala swamincha, kal ch🙏 mala breathing problem hota tya mule corona Chi bhiti vatali, aani khup tension madhe hoti, test keli 4500 rs kharch karun, pna report 2 divsa ne yenar hota, khup tension hota tya madhe swamincha jap kela aani report eka divsa madhe ch aala, to pan negative,, aani hya time madhe mala hya song ne khup dhir dila..
जय श्री स्वामी समर्थ कोटी कोटी नमन कोटी कोटी प्रणाम🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Khup chaan Anubhav
खूप खूप सुंदर मनाला ऊर्जा देणार तारक मंत्र.आणि पद्मजा ताईंचा गोड आवाज .श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
अत्यंत सुंदर आवाज आहे , दिवसातून एकदा तरी ऐकल्या वाचून राहवत नाही, खूप छान आहे. प्रसन्न वाटते. धन्यवाद.
Evdhe dislike kashasathi😐 evdha sundar aavaj ahe... padmaja madam tumcha voice khup god aahe...as vatat ikatch rahav.mazya mulina mi tumchya avajatl swamich song nehmi ikvte
Mala pan ha prashna hotach
Kay ani kasa vichar kartay lok
Ha mantra 2 time aiklyashivay man shant hotach nahi
Konala like karata nahi aal tar kiman dislike karun akhadyala dukhavata ka . Tyacha avaz natural ahe . Nisargane nirman kelelya goshtina dislike karayacha ka ??
@@malvikaghone4467 ppppp⁰
Hi
U
मला तारक मंत्र खूप आवडतो मी रोज सकाळी ऐकते
अगदी खरं आहे, अतिशय शांत संयत आवाज आहे ताईचा, करोना काळात माझी आई अतिशय गंभीर अशा पोटाच्या विकारांने त्रासात होती, ती सतत तळमळत होती, स्वामींचा हा मंत्र तिला ऐकवला आणि तिला खरेच आराम मिळाला, हे मी अगदी मनापासून लिहीत आहे,
तसेच या 2023 वर्षी आषाढी एकादशी निमित्त प्रत्यक्ष हा मंत्र shanmukhanad येथे याची देही याची डोळा पहिला आणि ऐकला, पूर्ण वेळ डोळ्यातून अश्रू ओघळले, इतके अप्रतिम आणि भारावून गेलो होतो 🙏🙏🙏
O
🙏🌹🙏
अतिशय सुंदर गोड आवाज पद्मजाताई प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांनीच तुमच्या कडून गाऊन घेतलेय असे वाटते पुन्हा पुन्हा तारक मंत्र ऐकावासा वाटतो स्वामींची कृपा आणि आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो
अति सुमधुर डोळे मिटून ऐकल्यास
स्वामी दिसतात दर्शन घडते
खरंय आपल
ताई, खरच गान सरस्वती आहात...किती वेळा ऐकले तरी मन प्रसन्न होतं.... साक्षात स्वामींनीच आपल्या कडून गायलं आहे....💐💐🙏🙏💐💐
Agadi khara aahe...pratek velela doylatun bhakti ras vahato
Bad song
तुम्ही गायलेल्या ह्या तारक मंत्र किती ऊर्जात्मक आहे... माझ्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या गोड आवाजाने होते... दिवस कसाही असो, तो झेलण्याची ताकत हा मंत्र आणि स्वामी देतात... 🙏🙏
तारक मंत्र म्हणजे dipresion मधून बाहेर येण्याचे अमृत आहे .डोळे बंद करून शांतपणे ऐकावे , या मंत्राचा प्रत्येक शब्द अन् शब्द स्वामी खरा करून दाखवतात , स्वामींची प्रचिती नक्कीच येते , अनुभव आहे मला ... 🙏
🌹🙏ll श्री स्वामी समर्थ ll🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🎉
हो खरंच 🙏
खरंच आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼🌹🌹🌸🌸🍀☘️
😢🎉😢😢😊😊😊
Shree swami samarth
हा तारक मंत्र ऐकल्यानंतर इतकी शक्ती मिळते की महाराज आपल्या सदैव पाठीशी आहेत आणि आपल्याला सगळ्या संकटातून ते बाहेर काढत आहेत सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खुप सुंदर
श्री स्वामी समर्थ.. स्वामींच्या कृपेनें हा आवाज मला प्रत्येक्षरित्या 2017 मध्ये दादर मठात साप्ताह च्या काळात अनुभवता आला होता. अप्रतिम 🙏♥️
Qq
Q
Op
Haft touching
तुम्ही खरच आम्हाला सर्व स्वामी भक्तांना अमृत वाढले आहे या तारक मंत्र रुपी, मी माझी मुलगी आणि पती आमच्या लहान कुटूंब आहे , आम्ही तिघे दररोज न चुकता हे आयएकतो, आणि त्यामुळे पूर्ण दिवसाचा क्षीण जाऊन उद्या ची उमेद देतो तो हा तुम्ही तुमच्या अमृतमय आवाजात गायलेला हा मंत्र... ताई तुम्हाला कोटीकोटी धन्यवाद तुम्ही हे अमृत आम्हा भक्तांना दिले.💐 श्री स्वामी समर्थ👌🎂💐
6
N 0
🌺🌼🌷🌹🏵️
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Tai tumhi grat aahat
मी मलाखुप दुःख होत होतं
गाणं ऐकुन सगळे. दुःख दुर गेले
खुप छान वाटलं
स्वामी तुमच भल करो ताई..
🙏🌸 ashakya hee shakya karteela Swami 🙏
अंगावर शहारे आले हे तारकमंत्र ऐकताना... शब्दच नाही ह्या गाण्यासाठी... Mind blowing
आत्तापर्यंत हे तारक मंत्र अनेक जणांनी गायले आहेत. पण पद्मजा ताईंच्या आवाजात जो गोडवा, अष्टभाव आहेत ते कुठेही नाही. सध्या मेनॉपॉज फेज मधून जात असताना होणारा सर्वच त्रास हा मंत्र ऐकला की कमी होतो. श्री स्वामी समर्थ. 🙏
Very true 👍
पद्मजा ताई तुमचा स्वर्गीय आवाजात तारक मंत्र ऐकून मी धन्य झाले . मी आता खूप टेन्शन मध्ये आहे .पण तारक मंत्र ऐकून खूप बळ येते ताई .रोज न चुकता ऐकते मी 🙏🙏❤️
Wa khup chan shri swami samarth bpotdar kop maharastra
खूप सुंदर आहे, स्वामी माऊली, मी रोज ऐकतो रात्री न चुकता
अशक्य ही शक्य करतील स्वामी... तुम्हा सर्वाना स्वामी कृपा लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना... श्री स्वामी समर्थ
||Shri Swami Samartha ||
निःशंक होई रे मना,
निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ
पाठीशी नित्य आहे रे
मना
अतर्क्य अवधूत हे
स्मरणगामी
अशक्यही शक्य करतील
स्वामी
अशक्यही शक्य करतील
स्वामी
जिथे स्वामी चरण तिथे
न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध
घडवी ही माय
आज्ञेविण काळही ना नेई
त्याला
परलोकही ना भिती तयाला
अशक्यही शक्य करतील
स्वामी
उगाची भितोसी भय हे पळू
दे
वसे अंतरीही स्वामी
शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ
ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ
त्यांचा
अशक्यही शक्य करतील
स्वामी
खरा होई जागा
श्रध्देसहित
कसा होशी त्याविण तू
स्वामी भक्त?
आठव कितीदा दिली
त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील
हाथ
अशक्यही शक्य करतील
स्वामी
विभूती नमन नाम
ध्यानादी तिर्थ
स्वमीच या पंच
प्राणांमृतात
हे तिर्थ घेई आठवी रे
प्रचिती
न सोडिती तया ज्या
स्वामी घेई हाती
अशक्यही शक्य करतील
स्वामी
निःशंक होई रे मना,
निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ
पाठीशी नित्य आहे रे
मना
अतर्क्य अवधूत हे
स्मरणगामी
अशक्यही शक्य करतील
स्वामी
अशक्यही शक्य करतील
स्वामी
अशक्यही शक्य करतील
स्वामी
अशक्यही शक्य करतील
स्वामी
Nice
Thanks
🙏🙏
एकदा ऐ कल्यावर तुमचे स्वर दिवसभर मनात घोळत राहतात आणि आमचा पण तारक मंत्राचा जप होतो
अगदी खरयं...आदरणीय पद्मजा ताईंच्या आवाजातील हा तारक मंत्र पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो....जय शंकर...जय स्वामी समर्थ😊🙏
स्वर्गीय कंठातून स्वामींनी दिलेला तारक मंत्र अत्यंत श्रवणीय! धन्यवाद
पद्मजा ताई तुम्ही श्री स्वामींचा तारक मंत्र गाईलात आणि हे ऐकल्यावर खूपच पॉजटीव्ही शक्ती येते🙏🌹
ताई, तुमच्या आवाजात आणि या तारक मंत्रात खरंच एक विलक्षण जादू आहे. मी आता माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर असून माझ्या भविष्याशी निगडीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. तो निर्णय घेताना थोडा दुबळा पडलेलो, थोडासा खचलेलो. मात्र हा मंत्र ऐकून अंगामध्ये नवचैतन्य आणि बळ आले. आता मी पुन्हा खचणार नाही आणि धैर्य सोडणार नाही. तुमचे खूप खूप आभार! श्री स्वामी समर्थ!🙏🏻
Ha mantra aiklyashivay chain padat nahi n chukta Don vela aikte
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹🌺🌺🌺🙏🙏
We don't understand the language but my 4 yrs old daughter had tears listening to this song..we love Swamy samarth
Where r you from
Swami exists 🙏🙏☺
good then
If you scroll down the comments here until you find the comment by Amit Arun you will find the translation he gently provided. 🙏
आÀ
प्रचंड स्वामीबळ आहे या तारक मंत्रात आणि आपल्या आवाजातही. खुप शांत वाटते या तारकमंत्राने.. । । श्री स्वामी समर्थ । ।
स्वामी हो
@@mayurnagle1177 1
Lf
Vere
Khup sundar spasht ani shant aavajamule manala khup chan vatate ani dolyatun shrunchya dhara lagtat. Khup chan
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.. पद्मजा ताई आपणास खुप खूप धन्यवाद 🙏 आपण ह्या भूतलावर सर्वाना मानसिक बळ देणाऱ्या तारक मंत्राला एवढ्या गोड आवाजात बद्ध केले आहे. 💕
टंटौ़़़़़़़़़़़़़़़़़़़़ नै औ़धधशश
❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🏻🙏🏻Chhan god awaj
आपण ज्या प्रकारे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र गायला आहे ते ऐकून डोळे अक्षरशः पाणावले ,काय बोलू काही शब्दच नाही.श्री स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर राहो अशी श्री चरणांवर नम्र प्रार्थना ।।श्री गुरुदेव दत्त।। ।।श्री स्वामी समर्थ।।
i love you 2
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹🌹
काय अप्रतिम आवाज लागला आहे . ऐकून खूप प्रसन्न वातावरण होते. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ 🙏
इतके शांत स्वरात गायले की अपसुक मौन ध्यान लागले, सर्वांग रोमांचित झाले,कोटि कोटि धन्यवाद ताई🌺🌺🙏🙏🙏🌺🌺
Peace ❤
मनाला शांती देणारे , आश्वासक , सुमधुर प्रार्थना ❤
Apratim .. punha punha yekawasa watata ..
Shree Swami samartha 💐
🌼श्री स्वामी समर्थ 🌼
फारच सुंदर तारक मंत्र गायला ताई तुम्ही ...मन प्रसन्न झाले ....संकट काळी भय मुक्त करून टाकणारा मंत्र आहे .....👏
🌼श्री स्वामी समर्थ 🌼
Shru swami samrth🙏🙏🙏
" DASBODH " is the " ETERNAL COMPOSITION " of Samarth Swamy Ram Das .
A " Heart-felt Prayer by Classical Vocalist , PADMJA JOGLEKAR " .
ताई तुमच्या सुंदर आवाजातील तारकमंत्र ऐकल्याशिवाय माझा दिवस परिपूर्ण होत नाही... प्रचंड मानसिक बळ मिळते.ऊर्जा
मिळते.तुमची सर्वच गाणी मला आवडतात.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
धन्यवाद
Same here. Mi roj na chukta ekte. Kiti shant aani nirmal aavaj aahe🙏🏻
Madhur Aavaj Aha❤❤❤❤❤❤
फारच छान
There are several singers who have sung the Tarak Mantra but this is by far the most soothing tarak mantra I have listened to. Don't feel like listening to any other after getting addicted to this. Been listening to this for years but conveying this now to you ma'am. Thank you so much for this divine composition and rendition.🙏
Nicw
Very true 🙏
🙏🙏
Very true
🙏👌
ये सुनकर मन खुश हो जाता है
I am not able to describe in word's how swami tarak mantra help me...... When I was hospitalized due to suddenly brain stroke..... Going opret hole day...... Speechless......bring back to normal hats off to padmaja tai ❤️🌹🙏
Maze dole apoaap panyane bharle Ani vahu lagle❤️
पद्मजा ताई, देवाची खुप क्रुपा आहे तुमच्यावर. अस्थिर मन शान्त होत हा मन्त्र ऐकुन. Spirituality च्या एका सुन्दर विश्वात transport झाल्याचा अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ok not
hitk jfi
उगाची भितोसी भय हे पळु दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे वैभव भाउ
पद्मजा ताई तुमच्या आवाजात जादू आहे.. तुमच्या चालीतच कितीतरी वेळा तारक मंत्र माझ्या कडून गुणगुणला जातो... अगदी स्वामी आपल्या सोबत असल्या सारखे वाटते.. विशेष म्हणजे हे जे video creation केले आहे त्या सोनाली ताईंचे आभार.. खूप च सुंदर.. स्वामींनी करुन घेतले आहे... श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
This is at Dadar Math where I used to go for Darshan. Now I am 82 years old. Memories awaken my Shraddha and Bhav
🌹🙏।।ॐ श्री स्वामी समर्थ।।🙏🌹 खुप सूंदर अगदी प्रसन्न🙏
खूप छान आहे तारक मंत्र रोज ऐकत राहवत वाटत आणि ताई तुमचा आवाज खूप गोड आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷
Shri Swami Samarth ❤️🙏❤️
Gurustavan
दत्त महाराज स्मर्तृगामी आहे. स्मर्तृगामी म्हणजे स्मरण करताच तत्काळ आपल्या मदती साठी धावून येणारे तत्व म्हणजे स्मर्तृगामी. जगात अन्य कुठल्याही तत्वाला स्मर्तृगामी म्हणत नाही.
खूप सुंदर. शांत वाटत.,
❤
A big clap for Rajesh Dabholkar and Sonali Borkar too.Good sound recording and video recording!
आपल्या स्वरांमुळे भक्तांना जीवनात धीर मिळतो ही किती भाग्याची गोष्ट आहे
श्री स्वामी समर्थ
Very nice 👌
ऊर्जा देणा रा, मन शांत करण्यासाठी, आणि मान सिक बळ देणारा असा हा मंत्र पद्मजा फेणा नी च्या आवाजात अंतर्मनात पोहोचतो.
Jay shree Swami Samarth ❤
अदभुत मंत्र आहे हा ...Dipression mdhun baher yayla madat keli mla ,, श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹🙏
Word and word in this Taarak Mantra is true, My life is saved by Swami Mauli and my all Family treat Swami mauli as one of the elder family member.🙏🙏
श्री स्वामी समर्थ lll श्री स्वामी समर्थ lll श्री स्वामी समर्थ lll ताईl स्वर ऐकल्यानंतर सकारात्मकता येते.स्वामीची माझ्यावर कृपा व्हावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
कसलं ही संकट उभे राहिले तरी, फक्त हा मंत्र किंवा स्वामी समर्थ यांचा धावा करा, १००% सफलता मिळते, अडचणी दूर होतात, किंवा उपद्रव कमी होतो.
श्री स्वामी समर्थ, सुखी ठेवा.
My 2nd half years son listens this song everyday twice while sleeping and also know to chant the song every single word. Madam u have sung so nicely
Shri Swami Samarth ❤️🙏❤️
Wow.. Great.. God bless you all
@@mohnishrathod7633
जेव्हा जेव्हा ऐकते ...डोळे भरून येतात...खूपच मधूर..
वा फार सुंदर भक्तीपूर्ण आवाज आहे आपला !!!
असेच गात राहावे ही प्रार्थना !!!
श्री स्वामी समर्थ !!!!
.
I am listening to this Tarak mantra everyday since I have been tested COVID positive. This mantra makes my mind peaceful and relaxed. I have received positive vibes from this mantra. Thanks Padmaja Tai... It is very well picturised
Apratim madhur awajatil sadarikaran manobal vadhavinara Tarak Mantra Thank you Padmaja Madam
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
मनाला खूप शांतता मिळते फारच छान
पद्मजा ताई माझ्या दिवसाची सुरुवातआणि शेवट तुम्ही गायलेल्या तारक मंत्रानेच होतो🙏🙏🙏खूप गोड आवाज आहे हो तुमचा🙏🙏स्वामींची कृपा 🙏तुमच्यावर अखंड राहो🙏🙏
Shree Swami samartha. खूप अद्भुत अनुभव आहे तुमच्या आवाजातील मंत्र ऐकण्यात .
प्रत्येक शब्दातून स्वामी समर्थ समक्ष असल्याचे जाणवते..पद्माताईंचा आवाज.. केवळ अप्रतिम.... अशाच सेवा घडावी.🙏🙏🙏
खूप सुंदर अप्रतिम👌🏼👌🏼🙏🏼
सुरेल चाल आणि आवाज...🙏🏻
ताई खुप खुप सुंदर, स्वामी माय तुम्हाला निरोगी आयुष्य देवो 🙂🙏
ताई तुमच्या आवाजात खूप आर्तता आहे किती वेळा ऎकले तरी परत परत ऎकावे असेच वाटते
00p000⁰l00⁰0⁰000llllĺllllplklklĺ
@@vanuyeshwantkhandeparkar5989 ????
My baby Samarth sleeps peacefully each time he listens to your devine voice. Jai Swami Samarth.
Aww..so sweet..
Shree Swami Samarth😇
आमचा नातु जो आत्ता 6 महिन्याचा आहे त्याला पण तेच आवडत आणि ते ऐकून तो झोपतो श्री स्वामी समर्थ 🙏
Maza mulga 3 years cha aahe topn he aiktana zopto roj n tyach purna mhanta suddha yet
एक पवित्र भावना मनात जागी झाली. धीर देणारा आवाज. स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत याची अनुभूती देणारा मंत्र. 🙏🏻
ok the
पद्मजा ताई खरंच तुमच्या आवाजात तारकमंत्र ऐकून अष्टभाव जागृत होतात.
स्वामी शक्ती आपल्या पाठीशी
उभी आहे याची अनुभूति येते. मन अस्वस्थ झाले की मी तुमच्या आवाजातील तारक मंत्र ऐकते खुप धीर मिळतो मनाला.
अशक्य ही शक्य करतील स्वामी.🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय मधुर आवाज आहे, शांत आणि भावपूर्ण आवाजात गायले आहे, मनाला शांतता लाभते, मन स्वामी चरणी लीन होते ,धन्यवाद
मनापासून धन्यवाद
खूपच मधुर, मधाळ आणि आनंदित करणारे गायन वतारकमंत्र धन्यवाद पद्मजा ताई
I was depressed one evening and cried myself to sleep. I was praying to God, please show me a sign. I got up the next morning and this song was first on the list of must listen! Gives me a lot of strength and also makes me feel "Swami majhiya pathishi aahet" . The song and your divine voice a very soulful experience each time you hear it. Swami Samarth!!
🙏
🙏 || श्री स्वामी समर्थ || 🙏
Listen to this everyday, gives me a lot of strength!!
AAAAAAA
Very Very Melodious.Feels to listen time and again
May Swami
Samarth Bless us All with Good melodies for many years. Shri Swami Samarth.
एकतर मुळातच ह्या मंत्र मध्ये अद्भुत शक्ती आहे.
आणि दुसरा म्हणजे ताई तुमच्या आवाजात हा मंत्र एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.
खूप धीर देणारा आहे हा मंत्र आणि तुमचा आवाज. श्री स्वामी समर्थ.
पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र आपल्या गोड़ अवाजात ऐकला!!
धन्यवाद !!
ताई खूपच अप्रतिम
आणि आज सर्वांना स्वामी शक्ती ची खूप अवशक्ता आहे
श्री स्वामी समर्थ !!
kfuf
तुमचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत .अस्वस्थ मन शांत करणे याची जादू तुमच्या आवाजात आहे .
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ताई तुमच्या आवाजात जादू आहे. मन स्थिर आणि शांत
होतं. हा तारकमंत्र संपूच नये असं मला वाटतं. शुभम भवतु.
Agadi barobar aahe ha tark manthara kadhicha sampu naye say vatate manala ak vegalicha shanti milte. Shree swami samrth
पद्मजा ताईंनी अत्यंत भक्तिभावाने आणि समर्पित भावनेने हा तारक मंत्र म्हंटला, मनाला खूप उभारी येते. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मि रोज ऐकते छान वाटते
ताई खूप खूप सुंदर निर्मळ पवित्र मंत्रमुग्ध करणारा भाव तुमच्या आवाजात आहे...मनाचे आत्मिक बळ वाढवून मनाला शांत आणि प्रसन्न करणारा असा हा मंत्र तुमच्याकडून मिळालेला स्वामींचा प्रसादच आहे..खूप खूप धन्यवाद ताई..🙏🙏🌹🌹
Shri. swami Samarth 🌹🌺🙏