दादा कुठे आहेत ऐका//आज पुर्ण झाले माझे पारायण//काळा कलर पांढरा आवडत नाही//भाजी भाकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 392

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 2 місяці тому +6

    ताई दादांना खूप दिवसांनी पाहून मन भरून आले गं ताई आमचे दादा खूप म्हणजे खूप कष्टाळू आणि मनमिळावू आहेत ताई रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या सर्व युट्यूबच्या सोनाली ताईच्या फँमिलीकडून एक राखी दादांना किट्टौला बांधायला सांग ना ताई ही माझी विनंती आहे 🙏🏻🙏🏻👌👌👍👍

    • @monalipawar5145
      @monalipawar5145 2 місяці тому

      ताई श्री स्वामी समर्थ खुप छान तू किती करते

  • @sadhanajampalwad9080
    @sadhanajampalwad9080 2 місяці тому +23

    म्हणतात ना आपले आपल्या कामाला कधीतरी येतात सागर दादा सोबत आहे ते तुम्हाला खूप मोठा आधार आहे एकमेकांना दोघेपण तुम्ही दोघे पण सोबत आहात ना हे खूप चांगली गोष्ट आहे एकमेकांच्या अडीअडचणी चांगले प्रसंग सोबत असता त्यामुळे कायम एकमेकांच्या पाठीमागे असेच खंबीरपणे उभे रहा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +6

      अगदी खर आहे ताई ती होती दोघं म्हणून मला जास्त टेन्शन नव्हतं आणि माझं कुठलं काम नडत पण नव्हतं आणि भावाचा सपोर्ट हा कायम बहिणीला असतोच

  • @VijaysajaymaneMane
    @VijaysajaymaneMane 2 місяці тому +2

    ताई कशी आहे तुम्हीमला तुमची फेमेले लई आवडते दादा परतकधी येणार आहे ताई खूपच सुंदर व्हिडिओ दादाना खुप दिवसांनी पाहिले❤❤❤❤❤❤❤

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 2 місяці тому +1

    ताई शिवलीलामृत पारायण पूर्ण झाले ताई खरंच तुझ्यामुळे आणि मुंबईच्या आईमुळे खूप छान माहिती आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले ताई तुझे आणि मुंबईचे बोलणे, आवाज ऐकतच रहावेसे वाटते ताई मुंबईची तब्येत कशी आहे गं आम्हां सर्वाना आईचे व्हिडिओ बघायचे आहेत लवकरच त्यांचा व्हिडिओ पहायला मिळू दे .
    ताई मला पण काळा कलर आवडत नाही .सागर जवळ असल्यामुळे ताई तुला खूप मदत झाली बघ आपला भाऊ आपल्या बहिणीची खूप काळजी घेतो ना ताई . 👌👌👍👍♥️♥️♥️♥️🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @GouriGhemad
    @GouriGhemad 2 місяці тому +1

    ताई किती पण कोणी विचारू दे तू बिलकुल सांगू नको दादा बाहेर गावी गेलेले लोकांना पाहावत नाही गं काम केलेलं आणि तुझा भाऊ तुझ्यापाशी राहतो ते चांगल आहे तुझ्या रक्षणासाठी ऑल द बेस्ट ताई

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई दादा माघारी आले आहेत म्हणून तो शेअर केले आहे खूप दिवसांनी दादांना बघितलं माझ्या लक्षात आलं होतं ते

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 2 місяці тому +8

    ताई तू आणि दादा एकमेकांना पूरक आहात. तुमच्या दोघांची जोडी सुपरहिट आहे. खूप दिवसांनी दादांना व्हिडिओमध्ये पाहिलं. मनाला समाधान वाटलं.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      Hi Tai
      Kashi ahe g
      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 місяці тому +1

    सोनाली मल माहीत होत कि भाऊ बाहेर गेले असणार तूदर वेळेला म्हणायची ना की तुम्ही सगळे विचारता दादा कुठे तेव्हा मी हाच विचार करायची कि भाऊ कुठे बाहेरच गेले आहेत म्हणून ते विडीओ त कधीच दिसत नव्हते असो तुझी पुजा झाली तू बरोबर बोलत होतीस कि शीरा तेलात केला कि मोकळा होतो आणि नंतर तुप घालायच मला ही माझ्या मैत्रीणीने सांगितले होते पण पुजेला तुपाचाच करावा अस मला वाटत पण ज्याला जे योग्य वाटत ते तेच कराव❤

  • @prathmeshzende7695
    @prathmeshzende7695 2 місяці тому +55

    सोनाली आज माझा birthday आहे. माझे मिस्टर साडेचार महिन्याने नक्षल बंदोबस्तावरून परत काल रात्री परत आलेत.त्यांची खूप इच्छा होती की birthday पर्यंत घरी यायची आणि त्यांची इच्छा स्वामींनी पूर्ण केली. सॉरी ग व्हिडीओ रोज पाहत होते पण कॉमेंट करायला वेळ मिळाला नाही. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 місяці тому

    मस्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 2 місяці тому

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Video khup chan 👌

  • @SAVITABANDGAR-op8px
    @SAVITABANDGAR-op8px 2 місяці тому +3

    ताई दादांना पाहून खूप आनंद झाला लव यू ताई❤❤❤❤❤ ताई रक्षाबंधनला व्हिडिओ लाईव्ह घे ना मला सुद्धा मोबाईल मधून दादाला राखी बांधायची मुंबईच्या आई पण येणार आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +3

      बघते ग ताई कसं होतं कारण लाईव्ह मध्ये खूप गोंधळ होतो होतो त्यादिवशी सण आहे सगळ्याजणी त्यांच्या कामामध्ये सणांमध्ये पण मला छान वाटलं तू राखी बांधणार बोलत आहेस यासाठी तुझे मनापासून आणि हृदयातून मी आभारी आहे हो आई येणार आहे

  • @netajiadsol2201
    @netajiadsol2201 2 місяці тому +6

    ताई पाच पानांचा बेल चालतो माझ्या घरी बेलाचे झाड आहे आजची देवपूजा छान होती ❤❤

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 2 місяці тому +1

    ताई हो परिवर्तन होते मला मला तुला पाहून ऐकून लाल, हिरवा रंग आवडायला लागला, दादांना पाहून छान वाटले

  • @crick__status
    @crick__status 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺 खुप छान आहे दोघांची जोडी 💐💐🌹🌹🌹🌹

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 2 місяці тому

    सोनाली खूपच सुंदर व्हिडिओ दादांना खूप दिवसांनी पाहिले व्हिडिओमध्ये खूप छान वाटले तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एवढे दिवस तू एकटीने छान घर सांभाळलं तू मला कुणाची दृष्ट लागू नये सागर चा खूपच छान सपोर्ट आहे अशावेळी एकटीने राहणं खूप अवघड असतं तशी आमची सोनाली खूप खंबीर आहे बाकी नेहमीप्रमाणे खूप खूप सुंदर व्हिडिओ

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 2 місяці тому

    खूप छान वाटले ताई दादानां पाहून

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 місяці тому +2

    दादांना पाहून खूप आनंद झाला ग शिवा शिवाय शक्ती अपूर्ण असते ग सोनाली तुझा आणि दादाचं नातं असंच कायम टिकून राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते सागर आहेच की सागरचा खूप आधार आहे तुला व्हिडिओ छान होता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      अलकाताई आपले फार मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आमच्या पाठीशी असेच राहू देता येईल
      अलकाताई ताई कशी आहे दुखातून सावरायला वेळ लागेल काळजी घ्या तिची

  • @sayalisuyog8705
    @sayalisuyog8705 2 місяці тому +4

    Tel aani tup donhi mix karun khau naye g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      Ok Tai
      Thank you so much dear ❤️ love you too dear

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 місяці тому +4

    दादांना बघून खरचं ताई खूप छान वाटलं.. डोळ्यातून पाणी आले आपोआप ,इतक्या दिवसांनी पाहिलं न ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      तुम्ही जुन्या ताई आहात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठी कायम आहेत म्हणून तर त्यांच्या आयुष्यात सगळं छान आहे तुमच्या आशीर्वाद असेच राहू दे ताई

    • @pratibhanavale7917
      @pratibhanavale7917 2 місяці тому

      @@pranjalShindevlogs हो नक्की च ताई..

  • @Varshajogdand8439
    @Varshajogdand8439 2 місяці тому

    सोनाली ताई पारायण खुप छान झाले .मी तुला एक सांगू इच्छिते तु दररोज नित्य 42 ओव्याचे पठण केले तरीही 14 अध्याय पठण केल्याचे पुण्य प्राप्त होते😊 माझा अनुभव

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Місяць тому

    Tai me pn kapoor asach jalte machine madhe laun tupchya floating aarti karte.

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 2 місяці тому

    Shree Swami Samarth tai

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 місяці тому

    दादांची अशीच प्रगती होउदे

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 2 місяці тому

    Dada na baghun radu aala tai

  • @MohanInamdar-m2n
    @MohanInamdar-m2n 2 місяці тому +1

    आम्ही महाशिवरात्री ला रात्री पूर्ण वाचतो माझी पण मुलं पण शिवलिला अर्मत पारायण करतो पूर्ण वाचतो ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      बापरे ताई खूप वेळ लागतो अखंड पारायण एका दिवसात करता का तुम्ही मानलं पाहिजे तुम्हाला

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 Місяць тому

    Sonali kitto kiti mast distey g ❤❤❤❤vayat pun aliy❤❤❤❤laksh thav g .❤❤❤❤❤

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 2 місяці тому +1

    Shri Swami Samarth....tumchi jodi made for each other aahe g.... nice video ❤❤

  • @latapatil9968
    @latapatil9968 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @kiransanap7364
    @kiransanap7364 2 місяці тому

    ताई माझ नाव शारदा मी दादा ताई मी तुम्हांला राम सीता मानते दादा तुम्ही विडिओ मध्ये दिसले की पाया पडते तुम्ही खूप छान आहेत सगळे 🙏🙏

  • @nilampatil9496
    @nilampatil9496 2 місяці тому +7

    अरे वा दादा आले आता सोनालीच्या चेहरा आम्हाला खुश दिसेल कारण आम्हाला माहीत होते की दादा नसणार म्हणून सोनाली नाराज दिसते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      Thank you so much dear tai ❣️🥰 love you too dear Tai

  • @divyansh7997
    @divyansh7997 2 місяці тому

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 2 місяці тому +1

    दादाना बघुन डोळे भरुन आले बर झाल दादाना दाखवलस मोठ काम मिळाल खुप खुप अभिनंदन कीती मेहनत घेत आहेत दादा थकलेले दिसत आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      ताई तुम्हा सर्वांचेच आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी
      Thank you so much dear ❤️ love you too dear

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @DurgaJogi-no1hz
      @DurgaJogi-no1hz 2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ ताई मी भजनाला गेली होते म्हनुण रात्रि एक वाजत विडीयो पाहात आहे

  • @bhartiborase7813
    @bhartiborase7813 2 місяці тому

    Tai maje maher rajkot che ahe

  • @cagaming0042
    @cagaming0042 2 місяці тому

    Mi tewhach olakhle hote ki dada baherchya sidela gelet but mi Tula questions kela nahi be careful 😊❤

  • @kalyanibhamare8115
    @kalyanibhamare8115 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 2 місяці тому

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 2 місяці тому

    Tai aaj dadana pahile khup chan vatle ata amche dada prt alet pudhchya video made mumbai chi aai dada saglech pahayla milnar khup ustukta lagli aahe mala tai pn dada gavi gelyantr Sagar shivani ni khup saath dilit tai bhavachi saath laakh molachi aahe mhaun tr boltat na pathishi ubha asto to bhau 😊 ❤️😘 tumhi aadjaget rahyla gelat tyamule kalji vatne sahajikch aahe tai amhala mahito hote tai br zal tumhi kai bolya nai dada kashasathi gelet te aso tumchya bhau bahinicha prem asech raho heech Swami Samarth charni prathana khush raha shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤

  • @sujatasathe4156
    @sujatasathe4156 2 місяці тому

    Tai dada na bgayala Mila khup bar vatl .dada 👍 khup chan

  • @mkrmanehindi4603
    @mkrmanehindi4603 2 місяці тому

    Dada na pahun khup anand zala, tai mla dada na rakhi badhaychi aahe kshi bandu tu sag

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 2 місяці тому

    Puja chan recipe mast 👌👌 video mast 👌👌 pan bhau na aaj baghital.ki.dolyat pani aala jau de Sona rakha bandhan che adi bhau che darshan ghale love you ❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      कोमल ताई अगं सुरुवातीपासून चीज माझी जुनी ताई आहे तुमची साथ तुमच्या दादाच्या पाठीशी भरपूर आहे आशीर्वाद भरपूर आहेत त्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येणे साहजिक आहे ग कशी आहेस ताई तब्येत वगैरे बरी आहे का

  • @Poojavijay36
    @Poojavijay36 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @VanitaKadam-ls9rh
    @VanitaKadam-ls9rh 2 місяці тому

    Hii tai kashi aahes aani Dada part kadhi yenar aahet

  • @anitapawar319
    @anitapawar319 2 місяці тому +2

    मला वाटलच होत कुठे तरी कामा निमित्त गेले असणार

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 2 місяці тому

    Chan video Tai 👌👌👍🤗😘🥰

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 2 місяці тому +1

    हाय सोनाली..व्हिडिओ मस्तच खुपदिवसानी दादांना पाहून छान वाटले...कधी येणार दादा.ताई मला रिप्लाय नक्की दे की तू पूर्ण पोथी रोज वाचायची का.की कसे महजे आजुन १५ दिवस आहे तर मी पण करेल .थोडे सांगा कसे करायचे ते....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      विशाखाताई सर्वात आधी तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे दादा निघतील उद्या तिकडून लवकरच पोचतील अग ताई सोमवारपासून सुरुवात करायची रोज दोन अध्याय घ्यायचे एकदम ग्रंथ वाचन शक्य नाही अध्याय खूप मोठे आहेत एका दिवसात वाचाय बसलो तर पंधरा-सोळा तास लागतील

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 2 місяці тому

    Shree Swami Samarth

  • @sumanpatil3149
    @sumanpatil3149 2 місяці тому

    Shree swami samarth 🎉🎉Tai ❤........dada jatana kas tri vatal g tai ....maje mister fouji ahet pahila amhala asch vhaych sutty sampun jayache teva...aso swami ahaet aplya padhishi...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      मी समजू शकते का ताई फौजी वाईफ चा तर खूप अवघड आणि खूप वाईट वाटतं पण तुम्ही सगळ्यात बेस्ट लेडीज आहात कारण एक बॉर्डरवर सगळं सांभाळतं तर दुसरं घराची जबाबदारी एकटं सांभाळतं खरंच तुम्हाला मानलं पाहिजे

  • @mangeshsawant8721
    @mangeshsawant8721 2 місяці тому +1

    Shri Swami Samarth 🙏.

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 2 місяці тому

    Tai ajun ek rahil sangyach belach paan ulte vahyach ast tumhi saral vahile ts nai chalat tai 🙏🏼🌹 sorry on namah shivay shree Swami Samarth 🙏🏼

  • @madinakhatib517
    @madinakhatib517 2 місяці тому

    ❤khup divasane dadala pahile chaan vatle tumhi radtayat he sukun aani dadanche dodhe bharun aale hote he pahun radu aale mala mahit hote dada kamala pargavi jatat tarach te disat nahit aani tumhi yaychyavedes te diclair karta pan aaj chaan vatle daddan pahun pan ya time la jast divas gele hote mi tumche video 2years pasun bhaghte

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 2 місяці тому

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 2 місяці тому

    Swami samarth chan video zala Sagar javal aahe te bare aahe tyachi madat aahe 🎉

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 2 місяці тому

    Tai Jai shree Swami Samarth

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Місяць тому

    Malapn kala colour awdat nahi.

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 2 місяці тому

    Shree Swami Samarth tai 🌺😊🙏

  • @dineshpatil1914
    @dineshpatil1914 2 місяці тому

    ताई या शुक्रवारी एकादशी येथे तर उपवास करावा का वैभव लक्ष्मी व्रताचा

  • @AshabhagwanPopalghat
    @AshabhagwanPopalghat 2 місяці тому

    ताई मी गुजरात मध्यें राथे सुरत 🙏🙏

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 2 місяці тому +1

    Har Har Mahadev.🙏🙏 sonali tai udyapan baghun Mann prasann zale. Mi satat manat shambhu mahadevach smaran karat aste. Te sodun mala kashatch godi vatat nahi. Fakt Mahadev. Ani tuzyakade belache zaad kundit asel tar te aapan gharatun baher padtana ujvya bajula dhevayche kinva lavayche. Ani somvar Ani shukrvar tyacha javal tupacha diva lavat ja. Shubh aste. Ani tu kaypan banvlel Sagar dadacha ghari detana kinva itarancha ghari Prasad detana tyavar dusri plet kinva akhada rumal zakun det ja. Ughade ann umbharya cha baher nevun dyaych nahi . Ani Shubhangi jari Tula tase det asel tari Tila pan sang tyavar Varun dusari plet zakunch de ghe kara. Baki video khup mast. 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      तरी सर्वात आधी आपले खूप मनापासून मी आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे. खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्ही माझ्यापर्यंत दिली जाईल बेलाचे झाड आपल्या घरातून बाहेर पडताना डाव्या साईडला आहे चेंज करेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जी सांगितलं की ताट झाकून द्या तर बरोबर आहे नेक्स्ट टाईम या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवीन असेच प्रेम राहू दे

    • @Pratibha_999
      @Pratibha_999 2 місяці тому

      Ok .Ani kunitari Tula comment madhe Aaj sangitlay bagh shivlilamrut dakshin dishela tond karun vachaych mhanun. Pan tu kunala tari vyavstit te vicharun ghe. Dakshin disha saglyalach varjy aahe. Mala Kay te farse patlele nahi. Tu pahila khatri karun ghe nahitar aahe tase purvela tond karun Deva samor saglech chalte.

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 2 місяці тому

    Dadansathi ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤ mulansathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤ nice vlog ❤❤ Shira ❤❤ khup chan video tai ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      कशी आहेस ताई तुझे फार मनापासून आभारी शेरूसाठी येणारी तुझी रोजची कमेंट सर्वांसाठी देणारे भरभरून प्रेम खूप छान वाटतं तुझी कमेंट आली की

    • @AlkaHadal-h4o
      @AlkaHadal-h4o 2 місяці тому

      @@pranjalShindevlogs Thanks tai

  • @katkarminu
    @katkarminu 2 місяці тому

    ताई भीमसेनी कापूर स्वस्त मिळतो का कुठे खूप महाग आहे..

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 2 місяці тому +6

    उद्या पण करायचं त्यादिवशी भाकरी कधीच करू नये शेरू ला ठीक आहे पास सोडायला भाकरी करू नये उपवास सोडायला भाकरी खाऊ नये

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      उपवास नव्हता ग ताई ❤️ आज आहे आणि उद्यापनला नैवैद्य शीरा होता

  • @shailendrapatil3131
    @shailendrapatil3131 2 місяці тому +1

    Hii tai dipti patil frist comments ❤❤ताई खूप भावनिक वेळ होती गं.पहिल्यां का होईना विडीओ त दादा दिसले. बरं वाटलं. पण ताई दादा येणार कधी.नको वाटत गं आपल्या माणसांनी थोडं ही सोडून राहायला. सगळ्यानाच विडीओ त पाहायची सवय आहे गं. ❤❤❤❤

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 2 місяці тому +2

    😊tai aaj Dada la बघूनच खूप भारी वाटले ताई आजचे लाईक दादा साठी आणि पारायण पूजा मस्त ताई मीपण केलेले आहे हे पारायण पण एकदम साध्या पद्धतीने

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 місяці тому +1

    ❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @SavitaGothe-fs8oe
    @SavitaGothe-fs8oe 2 місяці тому

    Dadana pahun chan vatal pn thods dolyat pani aal tyana pahun happy journey

  • @aartichakke6498
    @aartichakke6498 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ताई
    कशी आहेस ग ताई
    ताई तू श्री स्वामी समर्थ खूप छान म्हणते
    ऐकत राहव वाटे ग
    पिवळा रंग खूप भारी दिसत आहे ग ❤❤
    मी पण शिरा आणि खीर ला असच तुपाचा तडका फोडणी देते
    Love u All Time Fvt and respected Dii

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      Thank you so much dear tai ❣️🥰😘🥰 love you too dear Tai ♥️

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 2 місяці тому

    ताई आज दादा ना बघुन खूप छान वाटले व्हिडिओ खूप छान आहे

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 2 місяці тому +1

    Har Har mahadev 🌿🙏🙏

  • @ashwinikulkarni7976
    @ashwinikulkarni7976 2 місяці тому

    Khup divas zale 8 June te 12 August ahe aaj kharch tu kashi manag keles tulach mahit grat❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      Sorry ताई जुलै मी चुकून जून बोलले
      Love you too dear Tai ❤️

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 місяці тому

    ताई खुप छान ताई पाच पानाचे बेल चालतो का ग वाहीले तर माहदेव ला

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 2 місяці тому

    ताई दादांना बघून खूप आनंद झाला

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 2 місяці тому

    होय ताई आमचा येथे आलीयात बाळु मामाचा मेंढ्या आम्ही पण जाणार आहे तामगावात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो ग ताई बरोबर
      Thank you so much dear ❤️ love you too dear

  • @nandatambe512
    @nandatambe512 2 місяці тому

    Hi Tai khup Sunder vlog Tai उद्यापन आणि पूजा खूप सुंदर सुरेख झाली दादा ना पाहून खूप छान आनंद झाला दादा ची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे उंच भरारी घेऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      Thank you so much dear 😘 love you too dear Tai ❤️

  • @RatnaPrabha-h4r
    @RatnaPrabha-h4r 2 місяці тому +1

    Mam tumhi jyotish shastra baddal aadhi janun ghya tyat yenarya grahanbaddal ki he aaplya jivanaat var sharirawar kiti asar kartat te jas ki me tumhala tya divshi sangitale ki kundali madhe chandra haa aaplya manacha karak asto te jar toch kundali madhe negative zala kharab zala tar aaplya manamdhe positive fkt thodech negative vichaar jast yayla lagte mag aapli kontihi prarthna purn hot nste karan dev haa positive lokanchich madad karto aani jar aapn tyachi shaanti karayla gele tar jyotishi khup jast paise gheto mazhya kundalit tar plus suryagrahan dosh pan aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      ताई मला एवढं माहित नाही ग तू कमेंट करते माहित आहे मला सॉरी मी तुझे उत्तर दिलं नाही पण याबाबतीत मला काही जास्त माहिती नाही
      तू जरा ज्योतिषांचा सल्ला घे किंवा कोणालातरी विचार

    • @aartisaware6847
      @aartisaware6847 2 місяці тому

      ​@@pranjalShindevlogsastrology sarv jagat pasrali aahe foreign che lok suddha astrology var believe kartat te lok pan James stone veg veglya colourche ratna ghaltat grahanusar

  • @harichandramhatre3145
    @harichandramhatre3145 2 місяці тому

    ताई दादांना बघून खूप बरं बरं वाटलं श्री स्वामी समर्थ

  • @vaishaligulambe9814
    @vaishaligulambe9814 2 місяці тому

    Nikki n janu baher aale tar bb madhe sarv picnic la aalet

  • @alphayt5619
    @alphayt5619 2 місяці тому

    Malahi uncomfortable vatte black color madhe. Ani white he farsa aavdat nahi.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो ग नाही आवडत कसंतरी विचित्रच वाटतं तो कलर पण असो ज्याची त्याची आवड असते

  • @Archanashinde-u7p
    @Archanashinde-u7p 2 місяці тому +2

    Shree Swami samartha

  • @shitalnarke6667
    @shitalnarke6667 2 місяці тому +1

    Nice video ताई तु बेलाचे झाड जमिनीत लाव जागा असेल तर, तुला बाहेरून आणायच काम नाही पडणार..🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      आहे की जागा ताई लावणार आहे ग पण तिथे ना गटर गेलेली आहे कसं लावायचं हा विचार येतो

  • @shaikhshakir2937
    @shaikhshakir2937 2 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏❤ ताई दादा ना व्हिडीओ मध्ये बगून खरच डोळ्यात पाणी आले आहे . बाकी तुम्हा सर्वांना खूप सार प्रेम ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      So sweet Tai
      Thank you so much dear ❤️ love you too

  • @ranaslifestyle2081
    @ranaslifestyle2081 2 місяці тому

    ताई मी पण आज पासून शिवलीलामृत पारायण सुरु केले आहे,मी वाचन सकाळी केलं तू सांगितलं होतं की प्रदोष काळात वाचन करायला हवे,पण 4 नंतर मुलं घरी येतात आणि मग काय गोंधळ असतो विचारू नको,मग वाचन करायला जमणार नाही,मला plz रिप्लाय दे की सक्कली पोथीचे वाचन चालते का🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      ताई प्रदोष काळात साडेचार नंतर साडेसात पर्यंत करायचं संध्याकाळी पण जर जमत नसेल तर पहाटे सकाळी कर निदान आठच्या आत तरी व्हायला पाहिजेल काही नाही एक तास लागतो ताई एकच फिक्स टायमिंग ठेव

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 2 місяці тому

    Ashich bharbharun kame milu dyat dadanshivay video apurn vatato pan kam tar karavech lagnar chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      नक्कीच ताई मिळतील तुम्हा सर्वांचे दादाच्या पाठीशी भरपूर आशीर्वाद आहेत आणि तुम्ही दिलेली आशीर्वाद प्रेम हेच दादाला पुढे घेऊन जात आहे

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 місяці тому

    Waw tai dada na pahun khup manje khup bhari vattl khup chan vlog must👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      Thank you so much dear 😘 love you too dear Tai ❤️

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 2 місяці тому

    8 june ki 8 july

  • @ashwinilangote1777
    @ashwinilangote1777 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ताई
    बेलाचे पान महादेवाला उलट वाहाव ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      अग ताई उलटच आहे ते

    • @ashwinilangote1777
      @ashwinilangote1777 2 місяці тому

      @@pranjalShindevlogs माफ कर ताई तुला राग आला असेल तर मला बरोबर दिसलं नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      ताई राग कसला ग तू योग्य सांगितलेला आहे तू काही चुकीची माहिती सांगितली नाही फक्त कॅमेऱ्याने ते कॅप्चर केलं नव्हतं व्यवस्थित त्यामुळे तुला वाटलं

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 2 місяці тому

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ dadana bhaghun khup chaan vatal khup divasatun disale dada .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @manishaanap6938
    @manishaanap6938 2 місяці тому

    Happy birthday Tai🎂🎉🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      कोणाचा बर्थडे आहे ग ताई माझा नाही

  • @nilambharate6561
    @nilambharate6561 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @AtharvPawar-l1h
    @AtharvPawar-l1h 2 місяці тому

    Tai shivliaamurut parayn shravan sampnyachya aat madhe kel tar cgalel ka ki mhanje me meatless ki aapla problem jhalyavar vachyla surat keli tar chalte ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो ताई प्रॉब्लेम झाल्यावरच कर आणि सोमवारी पकडायचं म्हणजे रविवारी उद्यापन होतं ताई आता येणाऱ्या सोमवारपासून पकड पण अडचण जाऊ दे

  • @dramaqueenshivanya7529
    @dramaqueenshivanya7529 2 місяці тому +1

    As nhi g tai satyanarayan cha Prasad kiti chan lagto thand zala tri...tyach praman ast ekda karun bgh mg sang😊

  • @GaneshGhatawde
    @GaneshGhatawde 2 місяці тому

    Shree swami samrath om namaha shivay

  • @JyotisWorld15
    @JyotisWorld15 2 місяці тому

    Khup chan ❤ Shree Swami Samarth 🙏🌹

  • @mansizore5813
    @mansizore5813 2 місяці тому +1

    Khup Chan khup divsani dadana pahil .man bhrun aal dadana bghun

  • @rupalichothe6315
    @rupalichothe6315 2 місяці тому

    दादाला बघुन खरंच खुप बरं वाटलं सोनाली .....😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      ताई बाळ कसा आहे तुझी तब्येत कशी आहे काळजी घ्या व्यवस्थित सध्या वातावरण थोडसं बदललेला आहे बाकी तू तुझी व्यवस्थित काळजी घे जास्त मोबाईल बघू नको

    • @rupalichothe6315
      @rupalichothe6315 2 місяці тому

      @@pranjalShindevlogs हो ग फोन जास्त नाही बघत मी फक्त तुझे विडिओ पाहते बाळाला अ‍ॅडमिट केलेलं ग सोनाली कावीळ झालेली पण आता देवाच्या दयेनं छान आहे आणि सुखरुप आलं घरी खरंच .....मनापासून विचारपूस केलीस खरंच Thanks dear 😘😘

  • @harshikabhangewanjari6682
    @harshikabhangewanjari6682 2 місяці тому

    Shree Swami Samarth Tai 🙏🙏 Tai Dada tumhi khup khush raha nehmi ❤❤👌👌

  • @alphayt5619
    @alphayt5619 2 місяці тому

    Itke sunder veg vegle color astanana black kadhala? Kes astat to bhag vegla

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      मला पण तोच प्रश्न पडतो

  • @prasad68
    @prasad68 2 місяці тому +3

    ताई मला आधी पासून माहीत होते की दादा बाहेरगावी गेलेत म्हणून आई जाताना तू जास्त उदास होतीस.😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो ग तायडू तू माझी जुनी ताई आहेस तुला सगळ्या गोष्टी माहित असतात म्हणून तर तू मला कधी प्रश्न करत नाही आणि कायम तुझी साथ आहे कारण हा तुझा डीपी आणि हे तुझं नाव पहिल्यापासूनच माझ्या लक्षात आहे अगदी माझ्या मते तीन वर्षापासून सोबतीला आहेस तू माझ्या

    • @prasad68
      @prasad68 2 місяці тому

      @@pranjalShindevlogs हो ताई