माझी चाळीतील खोली(१०×१५)/chawl room in mumbai/माझं घर/Happy 🏠

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2021
  • श्री सत्यनारायण महापूजा
    • आमच्या चाळीतील श्री सत...
    माझं चाळीतील घर
    • चाळीतील माझं घर,किचन /...
    माझं किचन
    • माझं छोटंसं किचन/किचन ...
    हळदी कुंकू
    • माझ्याकडे साजरा झालेला...
    गावाकडची मस्ती
    • सगळ्यांनी मिळून खेळला ...
    माझं सासर
    • मी सासरी न जाण्याचं का...
    100 k celebration
    • 100k celebration part ...
    आनंदाश्रू
    • मामाच्या घराकडे माझी व...
    सकाळचे रूटीन
    • मॉर्निग रूटीन vlog🙋/सक...
    भाकरी
    • पहिल्यांदाच पप्पा रडले...
    रात्रीचे रुतून
    • माझं संध्याकाळचे रूटीन...

КОМЕНТАРІ • 3,1 тис.

  • @singerdsantosh2489
    @singerdsantosh2489 2 роки тому +20

    ताई सूंदर सजवलं घर त्या बिल्डिंग च्या कटकटी आणि भिकरडी कमिटी पेक्षा त्यांच्या मर्यादा दादागिरी पासून लांब आपण आपल्या मनाचे राजे God bless

  • @diptilomte3466
    @diptilomte3466 2 роки тому +258

    ताई या 20 मिनिटाच्या व्हिडिओ मागे तुमच्या सगळ्यांचे कष्ट आहे त्यामुळे तूझे घर आहे त्याच्या पेक्षा खूप सुंदर आहे आणि ताई घर छोट् आहे की मोठ यापेक्षा आपण त्या घरात किती सुखी आहोत याला महत्व आहे 😊 so happy diwali you stay always happy😊

  • @Kmandar84
    @Kmandar84 2 роки тому +12

    ताई खूप सुंदर सजवलं आहे यामुळे मला पण माझं चाळीतील घर सजवण्यासाठी कल्पना मिळाली खूप धन्यवाद ताई🙏🙏

  • @sanjays1344
    @sanjays1344 2 роки тому +17

    खुप छान आहे तुमचे घर👌 जो आनंद चाळीत ल्या घरात आहे तो फ्लैट मधे नाही
    God bless you..

    • @neelampawar2611
      @neelampawar2611 2 роки тому +1

      स्वप्न सत्यात साकारता येणं महत्वाचं, congratulations 💐💐💐 १०×१५ तल्या जागेत जिद्द चिकाटी आणि स्वतः वरचा अतुट विश्वास पाहायला मिळाला...करोडोंची इर्शा मातीमोल होऊन तुझा आदर्श अंकुरीत होऊन समाधानचं बिज पेरू पाहतेय ... जे जे हवे तुला ते ते मिळुदेत .... छोटंसं घरकुल तुझं सतत बहरूदे... Bappa bless You dear😊

  • @kishormankar902
    @kishormankar902 2 роки тому +10

    घर हा माझा जिव्हाळा चा विषय आहे,, त्या मुळे ताई तुला लाख लाख धन्यवाद,,, माझं पण घर असचं असो ही प्रार्थना

  • @snehadesai4857
    @snehadesai4857 2 роки тому +23

    खूप कौतुकास्पद आहे. आनंदी राहण्यासाठी वृत्ती लागते. त्या तुमच्या समाधानी,हौशी स्वभावाला खूप आशीर्वाद.

  • @indirarane7745
    @indirarane7745 2 роки тому +6

    ताई तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही सर्वांनी खूप छान घर सजविले. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 2 роки тому +2

    तुमच्या सारख्या गृहलक्ष्मयांनी जिवंत ठेवलीये सुखी समाधानी मराठी संस्कृती. समाधान आणि सुख असेच ओसंडून वाहो तुमच्या घरकुलात..

  • @rushikesh652
    @rushikesh652 2 роки тому +45

    Being an engineer I feel that this is role model for small housing scheme
    Proper management with positive mindset

  • @lalitagaikwad6235
    @lalitagaikwad6235 2 роки тому +8

    खूप खूप छान घर आहे..चाळीतल्या घरात राहण्याची मज्जा जी आहे ती कितीही मोठा flat किंवा बंगल्यात नाही..चाळीतल्या लोकांन मधे जो जिव्हाळा प्रेम आहे तो कुठेच मिळणार नाही मस्तच 👍😍❤

  • @jaihind421
    @jaihind421 2 роки тому

    खूपच छान ...
    मानसिक समाधान हे मोठ्या मोठ्या गोष्टीत नसते तर मनापासून केलेल्या छोट्या गोष्टींमुळे आणि आनंदी मनोवृत्तीने मिळते .

  • @vijaypethe5519
    @vijaypethe5519 2 роки тому +5

    फार सुरेख। छोट्याश्या जागेचा ऑप्टिमम उपयोग करून घर कस सजवायचे त्याचा हा अप्रतिम नमुना। अभिनंदन।

  • @ankushpadwal7937
    @ankushpadwal7937 2 роки тому +5

    खुप छान arrangement केली आहे
    well maintained house

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 2 роки тому +3

    अतीशय सुंदर,कौतुकास्पद आहे, छोट्या जागेत छान बसवले आहे, चाळीतील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी कुठेही मिळणार नाही, मि प्रत्यक्ष अनुभवले आहे, आपल्या नविन वास्तु प्रवेश निमीत्त खुप शुभेच्छा 🌷🌷

  • @dr.vinayakkulkarni2567
    @dr.vinayakkulkarni2567 2 роки тому

    घर सजविणे ही एक कला आहे. ती आपल्या मध्ये ओतप्रोत भरली आहे. तुमचे खूप कौतुक आणि तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण व्हावे यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

  • @pnchaudhari8570
    @pnchaudhari8570 Рік тому

    खुप सुंदर स्पष्ट बोलणं आणि घरातील प्रेम,जिव्हाळा & आपुलकी तुम्ही जपली आहे... 👍

  • @Poojaryumesh
    @Poojaryumesh 2 роки тому +17

    You and your family is great. Well organized and systematically arranged. Keep it up

  • @ankitadalvi2227
    @ankitadalvi2227 2 роки тому +15

    Really superb planning & organising the things in available space. Ur home looks soo pretty🏡. Keep it up 👍

  • @Mr_ST_720
    @Mr_ST_720 2 роки тому

    Proud to be chawlkar... Chawl mule Mumbai Chi pragati zali.. chawl madhil loke 1950 to 1970 kiti kaam karat hote mil made.. salute to all chawlkar

  • @radhalapure9787
    @radhalapure9787 2 роки тому +2

    कित्ती गोड आहेस तू, तुझं हसणं, समाधानी वृत्ती , आनंदी राहणे अगदी छान...तुझ्यासाठी आणि तुझ्या पूर्ण परिवारास खूप खूप शुभेच्छा !

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 2 роки тому +86

    The smile on your face says a lot. You taught me so much. However small the house is...A happy homemaker can turn it into a palace. Stay blessed.

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 2 роки тому +12

    This lady and her house look so beautiful, charming and sacred ! Really , a house built with 💕 love, care 💅 and commitment is like her own palace for a nice lady. Here she takes care of all her family members, elderly and young ones, like her own children and tries her best to be dutiful. The family members should also be cooperative, kind and helpful and generous in praise of her!

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 роки тому +1

      Thank you so much...means a lot to me ❤️😊🙏🙏

  • @rajdg1655
    @rajdg1655 2 роки тому

    तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टकोण सकारात्मक आहे तसेच कष्टाळू वृत्ती आहे.हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आपले खुप खुप आभार व पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 роки тому

      खूप धन्यवाद 😊

  • @rachanapakhre6558
    @rachanapakhre6558 2 роки тому

    छान सुंदर घर हे प्रत्येकाचे स्वप्नं असते तुमचा प्रयत्न अतिशय सुंदर छान आहे. कमी जागेमध्ये अप्रतिम घर फ्लॅट मध्ये जरी गेले तरी चाळीमधल्या घराची सर येणार नाही ...💐💐💐💐

  • @TruptiBalpande
    @TruptiBalpande 2 роки тому +20

    ताई आणि संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन 🥰
    Happy Diwali to all 🎉🎉

  • @siddhimore1827
    @siddhimore1827 2 роки тому +8

    Congratulations 🎉🎉🎉 70k zalya badal...❤️❤️ Happy Diwali to you and your family..❤️❤️shree Swami Samarth ❤️❤️

  • @snehalyadav4088
    @snehalyadav4088 2 роки тому

    व्वा... घर असावे घरासारखे नकोत केवळ भिंती... खूप सुंदर... छोट्याशा जागेचाही खूप विचारपूर्वक उपयोग करून घेतला आहे.. फारच सुरेख

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 2 роки тому

    भारीच , कमी जागेत पण किती सुंदर सजावट आणि आनंद , समाधान पण आहे भरपूर

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 роки тому +20

    ताई मुख्य सगळ्यात पैसे ,ते कठिण आहे सध्या ,पैसे आल्यावर आम्ही नक्की करू ,छान idea आहेत तुमच्या ,dhanyawad

  • @nishakanojia7218
    @nishakanojia7218 2 роки тому +8

    Beautiful House you made your choice l liked arrangements

  • @pravinmahajan3536
    @pravinmahajan3536 2 роки тому

    जितकं सुरेख घराचे नुतनीकरण केले आहे, तितकेच सुरेख सांगितले त्यामुळे दोघांचे कॉम्बिनेशन मुले हे घरकूल अजून आकर्षक वाटते👍

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 роки тому

      खुप धन्यवाद 😊

  • @pradeepgawade2482
    @pradeepgawade2482 2 роки тому

    खराच खूप छान.
    अप्रतिम........nice.
    & Thanks

  • @sandeepjuwatkar1771
    @sandeepjuwatkar1771 2 роки тому +13

    घर मस्तच बनवले आहे तुम्ही👌👌.. त्यापेक्षा तुम्ही शेवट ला जे सांगितले emi भरणे वैगरे हे जर आजच्या मुलींना समजले तर खूप बरं होईल😂

  • @sudhirsuple
    @sudhirsuple 2 роки тому +11

    परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमचा चेहरा आनंदाने सदैव फुललेला राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @ravinilekar3036
    @ravinilekar3036 2 роки тому

    खुप-खुप चांगली सजावट केली आहे अस्याच प्रकारे कमी जागेत योग्य मांडणी हिच मत्वाची असते तुम्ही ते दाखवलंय खुप सुरेख मांडणी.

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 2 роки тому

    खुपच छान बनवलं ताई तुज चाळीतल घर मस्त 👌👌👍

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 2 роки тому +3

    Very good utilisation of space house looks beautiful like Bunglow...

  • @bhusshant
    @bhusshant 2 роки тому +21

    It is good to see that wives/women like you still exist.
    Swami Samartha tumhala nehmi sukhat thevot.

  • @pulakeshinjoshi4450
    @pulakeshinjoshi4450 2 роки тому

    खूपच छान आहे .... अप्रतिम... Inspirational

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 роки тому

    घर किती ही छोट असो किंवा जुने असो घरात आपुलकी प्रेम पाहिजे,तेच स्वर्ग होऊन जाते

  • @AMITKUMAR-zy1bs
    @AMITKUMAR-zy1bs 2 роки тому +10

    God bless you didi with health and happiness.continue honest work

  • @nandadeeptendulkar3321
    @nandadeeptendulkar3321 2 роки тому

    घर छान सजवलय. पण मला आवडलं ते तुम्हा दोघांचा उत्साह ऊर्जा व सकारात्मक मानसिकता. उत्तरोत्तर अशीच स्वप्ने व ध्येय स्वतः समोर ठेवून सन्मार्गाने, मेहनतीने स्वतःची प्रगती करत रहा.

  • @shradhadaund8284
    @shradhadaund8284 2 роки тому

    Congratulations .... Khup Chan Tai.... Khupch Chan.....

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 2 роки тому +12

    Your house looks really great! perfect studio apartment

  • @atulshinde7110
    @atulshinde7110 2 роки тому +4

    Great..... it is all about happyness and satisfaction.
    Does not matter, small or big house... God Bless You All

  • @urmilamahadik9673
    @urmilamahadik9673 2 роки тому

    खुप छान सुंदर १ नंबर ताई वाटतंच नाही चाळीतील घर आहे असं

  • @user-nw5xe4hf1x
    @user-nw5xe4hf1x 2 роки тому

    Good mast vatl nice pawar family so good idiya

  • @OfficialHeenaVahid
    @OfficialHeenaVahid 2 роки тому +3

    Beautiful house 😍😍 well organized 👌

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 2 роки тому +9

    U are a perfect House Minister ! Kept it in a nice manner ! GOD bless u

  • @shubhamhable681
    @shubhamhable681 2 роки тому

    Short but sweet
    च उत्तम उदाहरण.
    Keep it up 🙂

  • @sarikashinde8929
    @sarikashinde8929 2 роки тому

    ताई तुमचं घर खुप अप्रतिम आहे ..तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे हा तुमचा Video पाहून खुप खुप छान वाटलं... दिवाळीचे खुप सुंदर Celebration असेच हसत आनंदी राहा. देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करो. हीच प्रार्थना

  • @surekhashankaran5512
    @surekhashankaran5512 2 роки тому +13

    Hello M'am. I was very happy to watch this video. One thing I should tell u, I could feel the positive vibes while watching this video. Amazing👍

  • @tusharnaik6367
    @tusharnaik6367 2 роки тому +10

    This is first time I am watching this video and very much interested to see the space saving renovation done by your family

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 2 роки тому

    खूप खूप सुंदर मांडणी.अप़तिम

  • @swarille-healingwithmusic.9579
    @swarille-healingwithmusic.9579 2 роки тому

    Khoopach sundar. Shubheccha!

  • @rosykohli2104
    @rosykohli2104 2 роки тому +5

    Beautiful house, god bless you with abundance of happiness and prosperity.
    Apply Asian paint putti & Dr felxer to stop leakage or put tiles.

  • @dsp_iam
    @dsp_iam 2 роки тому +6

    Hya vlog madhle sarvat imp gosht ti mhnje tumhi khush ahat tumchya ghari, size of house doesn't matters, what matters is how happy u r... God bless you n ur family 👪

  • @pallaviwadekar7337
    @pallaviwadekar7337 2 роки тому

    Khup chhaan 😍

  • @omkarghadi143
    @omkarghadi143 2 роки тому

    Khup chaan 💗

  • @milindpandit2521
    @milindpandit2521 2 роки тому +10

    Amazing, beautiful house 🏠 👌👌

  • @sunitajain8683
    @sunitajain8683 2 роки тому +8

    Such cute pretty home you have! Also loved how you decorated it with whole heartedly ❤️

  • @sunitaghule8807
    @sunitaghule8807 2 роки тому

    कसली गोड आहेस .मस्त घर.खूप आनंदी.👌👌🌹🌹

  • @prashantpadhey8698
    @prashantpadhey8698 8 місяців тому

    Khup Chaan 👌👌👌

  • @prashantchandu
    @prashantchandu 2 роки тому +31

    This is the first time I'm watching your video and i must say, u r strength personified 👍 spirit of life

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 роки тому +1

      Thnk you so much for your kind words 😊

  • @shashikantbhalerao5502
    @shashikantbhalerao5502 2 роки тому +22

    Great
    every thing accomadated in given space.
    Hats of to your palnning and choice
    Happy diwali

  • @akshaygaurkar8315
    @akshaygaurkar8315 2 роки тому

    Khupech chan banvlay video🌺🌺🌺🌺

  • @ayyajjamadar1603
    @ayyajjamadar1603 2 роки тому

    Oo Tai Ekdam Kadak... Apke baat karne ka tarika hame bohat pasand aaya

  • @anmith8978
    @anmith8978 2 роки тому +32

    I am happy to see this video, because my childhood went in same house like chawl then in building chawal then teenage in one room kitchen of mahada colony then adulthood now in 2BHK...

  • @dhanashrimatondkar3008
    @dhanashrimatondkar3008 2 роки тому +6

    Sweet home ... you've arranged everything well..
    Happy diwali dear Dhanashri... your positivity has brought so much joy to your home and family

  • @purnimakane4195
    @purnimakane4195 2 роки тому

    Khup chaan sajavlayas...Dhanashri👌👌

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 роки тому

    Happy home . जागेचा पुरेपूर वापर केला आहे. Well equipped आहे. सगळे काही घरात आहे. कुटूंब छोटे आहे. तुम्ही आनंदी, सुखी राहो. खूप खूप शुभेच्छा. Vidio फार छान. Good presentation!! Pawar म्हणजे power ( पावर)

  • @priyankasamruddhikini9301
    @priyankasamruddhikini9301 2 роки тому +5

    Hello Didi
    I just loved ur newly renovated home just awesome Di👌😊❤️ but must say old always remains gold Di 😊❤️ tuhmcha saree make up 👌❤️ chaan celebrate karata diwali tuhmi aasech karat raha may God bless u all with lots of happiness, success and love 💞😊💞 lots of love always take care ❤️😊

  • @lifemountainspeace732
    @lifemountainspeace732 Рік тому +9

    I grew up in a 10X10 chawl home & I must say you have done a great job of arranging things in a tiny little house... My mom & dad did the same things, me and my big bro were always excited to help our parents.
    All the best 👍

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 Рік тому

    Home sweet home🏠 Khup chan blog banavala aahe
    God bless you and family👍

  • @amitlunge152
    @amitlunge152 2 роки тому

    Good work....keep it up 👍👍

  • @sanyuktaah
    @sanyuktaah Рік тому +3

    Your parents named you so perfectly. You are manifesting 'Dhana' and 'Shri' to everyone in your surroundings. What a perfect little house and so cleverly, beautifully, sparkling clean and well maintained. 😍 Khoop chhan.

  • @suchir3160
    @suchir3160 2 роки тому +8

    Very, very nice arrangement in so little space. You are really house queen. May God bless you.

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita 2 роки тому

    खुप छान 👌👌 सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य अशी सुंदर घराची मांडणी केली आहे तुम्ही ताई.,

  • @smitakoltharkar3952
    @smitakoltharkar3952 2 роки тому

    Very nice arrangements
    Seriously woman has a magic in her hands to make a simple house as a heaven

  • @jjk8350
    @jjk8350 2 роки тому +3

    Very well organised ❤️

  • @Bhartisathe89
    @Bhartisathe89 2 роки тому +9

    Happy diwali tai😊 Beautiful decoration 👌👌🥰♥️

  • @vishuhomes
    @vishuhomes 2 роки тому

    Masta Khup Chan Tai ✨🤠👌Ek Number Keep It Up 👍👍

  • @Safarnama1107
    @Safarnama1107 Рік тому

    Khupach sundar...👏👑...❤😊

  • @audreywilson908
    @audreywilson908 2 роки тому +5

    Loved your beautiful home..Very neat and cosy..God Bless you and your family

  • @Pallavi_SB143
    @Pallavi_SB143 2 роки тому +15

    Finally o din agaya… ❤️ home tour mastch

  • @kavitalimaye1535
    @kavitalimaye1535 2 роки тому

    Your house 🏠 is very beautiful tumhi chotya gharala pan khub chan decorate kele aahe khub chan

  • @shaiwalisubhedar6554
    @shaiwalisubhedar6554 2 роки тому +2

    ताई तुझ्या हौसेला अन समाधानाला कौतुक पण कमी पडेल, शेवटी आपले घर ते आपलेच असते, एक ऊबदार जाणीव, जिव्हाळा, प्रेम अन आधार देणारे.... मग एक खोली असो कि मोठा बंगला असो.... शेवटी विसावा आपल्याच घरात मिळतो

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad 2 роки тому +10

    Small happy home.beautiful.
    Living happy is important 🙏👍

  • @swayamhanchate6967
    @swayamhanchate6967 2 роки тому +5

    खुपच छान सजवलय.......ते पण खुप कमी वेळात.....कारण परवाच झालय तुमच बांधकाम... तरीही तुम्ही बरेपैकी छान आवरलय....तुमच घर खुप छान वाटत ...खरच......दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना...🙏🙏👌👌🌹🌹

  • @rkgalaxy7587
    @rkgalaxy7587 2 роки тому

    घर खुप सुंदर आहे आणि घरातील गृहिणीच्या मनासारखं😍मोठं आहे

  • @vaishalilale3350
    @vaishalilale3350 2 роки тому

    मस्त appreciated

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir381 2 роки тому +3

    Superbly decorated.... Ur son is very cute.... Lovely family... ur smile is so sweet....🥰🥰🥰😍😍😍❤❤❤

    • @asmitaphepade8173
      @asmitaphepade8173 2 роки тому

      Tai tumch ghar khupch chan aahe tumchya sasun cha photo kute banvun ghetlat

  • @aishwaryark6453
    @aishwaryark6453 2 роки тому +11

    house decorate is great in a short space 👌👌

  • @luxmatt8661
    @luxmatt8661 2 роки тому

    Very sweet small cute home for a happy couple like you. All I see was happy faces, smiling and contented wid life. I have seen people crying in big palaces. This is life. This is true happiness. Happiness is not the space, it's the contentment within ourselves. When you feel this is enough, dat day you are successful.

  • @latajoshi2576
    @latajoshi2576 2 роки тому

    सुंदर. कल्पक. खुप खुप शुभेच्छा

  • @virginiadcruz7897uuquq
    @virginiadcruz7897uuquq 2 роки тому +18

    Very nice house, sooooo beautiful, Clean, looks like a palace.

  • @sadafnaik2159
    @sadafnaik2159 2 роки тому +3

    Amazing home🤩,beautiful design and decorated. MASH ALLAH.

  • @ashajadhav5256
    @ashajadhav5256 2 роки тому

    खुप छान आपल्या सर्वांचे अभिनंदन

  • @laxminaik8886
    @laxminaik8886 2 роки тому

    Exilent creative work, Sunder chaan