अप्रतिम ... खरंच थोडी मेहनत आहे पण या झुणक्याचा प्रकार माझ्या अतिशय आवडता आहे. व किमान दोन दिवस व्यवस्थित टिकू शकतो. ताई मनःपूर्वक धन्यवाद .. आपण अतिशय मनापासून हा पदार्थ करून दाखवला त्याबद्दल
ताई आपण खूप छान माहिती दिली आहे आपल्या भागात याला मोकळे बेसन म्हणतात एक नवीन नाव या पिठल्याला आहे हे वाचून एक नवीन माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद आपले आणि आपल्याला व सर्व परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद,, ताई 🙏🙏🪔🪔🪔
चूलीवरचा स्वयंपाक करताना पीतळाची किंवा स्टीलचे भांङे वापरा अजू भारी वाटेल बघायलाही आणि आरोग्याला चांगले असते प्लास्टीक आक्रालिक नाही वापरायचे दाळ छानच झालेली आहे .....❤
अप्रतिम ... खरंच थोडी मेहनत आहे पण या झुणक्याचा प्रकार माझ्या अतिशय आवडता आहे. व किमान दोन दिवस व्यवस्थित टिकू शकतो. ताई मनःपूर्वक धन्यवाद .. आपण अतिशय मनापासून हा पदार्थ करून दाखवला त्याबद्दल
खुप खुप मनापासून धन्यवाद आभार दादा🙏🙏
खूपच छान रेसिपी दाखविली बघून तोंडाला पाणी सुटले छानछान
अतिशय छान रेसिपी साधी पद्धत पण पारंपरिक मस्त
फारच छान आहे. मला फार आवडली.
Mast 2 Jhunka, Ekdm Khavosa Waattoy, Mouth Watering Recipe, 👌👌👌👌👌👌👍❤️
Apratim recipe 🎉🎉
Tai pharach chan recepy aahe tondala pani sutalen😋😋thanks❤🌹🙏 for sharing me nakki karen.
Khupch Chan mokal pithal Banvale Aahe masst I am in Australia
फार परिश्रमाने तयार केलेली रेसीपी आहे ताईसाहेब. आपले खुप खुप अभिनंदन.
Thank you dada 🙏🙏
फार च छान रेसीपी आहे
ताई झुणका पिठल खूप छान केले
खुप छान झुनका केला आहे 👌🏻👌🏻
मस्त वाटली डाळ म्हणतत.
In Karnataka we say purnavali for this very nice recipe thank you.
आमच्याकडे याला फुनके म्हणतात❤ ताई
खूबच छान बघतानाच खावस वाटल
छान रेसिपी,खमंग लागेल
मनापासून धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान ताई . तुम्ही खूपच छान पदार्थ केला . तुम्ही बोलता पण खूप छान सहज .
आमच्याकडे या पदार्थाला वाटली डाळ किंवा मोकळं तिखट म्हणतात .
खूप खूप धन्यवाद दादा मनापासून आभार 🙏🙏
आपल्या भागात याला वाटली डाळ किंवा मोकळं तिखट म्हणतात ही माहिती दिल्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे दादा, 🙏🙏
Khupch Chan padarth aahe tai❤
खुप सुंदर रेसिपी केली आहे😋😋👌
Thanks 🙏🙏
अति चांगली आहे धन्यवाद
छान आहे परंतु याला आमच्या कडे मोकळं बेसन म्हणतात हा फार पारंपरिक पदार्थ आहे 🙏आणि ताईनीं बनवीन्याची पारंपरिक पद्धतीनेच दाखवीले खुप खुप धन्यवाद आपले ताई
ताई आपण खूप छान माहिती दिली आहे आपल्या भागात याला मोकळे बेसन म्हणतात एक नवीन नाव या पिठल्याला आहे हे वाचून एक नवीन माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद आपले आणि आपल्याला व सर्व परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद,, ताई 🙏🙏🪔🪔🪔
Khup khup must....
खूपच छान. आम्ही पण करतो. पण मिक्सरमध्ये वाटतो.patyavar वाटल्याने खुप छान चव लागते. छान आहे तुमची recipe 👌👌👌👌
खूप आभार तुमचे
खूप छान
Khupch chhan purn shijlele aahe he pithale.mastch.
वा? किती छान ताई 👌👌👌
रेसिपी खुप आवडली. धन्यवाद 🙏
Thanks 🙏🙏
वेगवेगळ्या प्रकारचे पिठले शिकायला मिळाले छान
Thanks🙏🙏
खूप छान आहे मस्त
Khoopch chan Navin type ne banvali ahe mast
Wawww khup mast ...tumch gav kont aahy bhabi
खूप खूप आभार 🙏🙏ताई 💐
Mi nehmi banvate ghari mama khup Aavdti dalicha zunka
वाव पण आमी बीना कांदालसूनचि सणाला नैवेद्यात करतो
खूप छान झाले...
आम्हालाही फार आवडते.. 👌👌
धन्यवाद 🙏🙏🙏
Khop mast
खूप खूप धन्यवाद व आभार ताई 🙏🙏
Very very tasty
Thank you so much tai 🙏🙏🏻❤️
सुंदर...आम्ही ह्याला पिठलं न म्हणता वाटली डाळ म्हणतो...छान लागते..👌👍
Thanks tai 🙏👌
Mast very nice
खुपचं छान आज एक नवीन पिठलं ची रेसिपी पाहायला मिळाली. अप्रतिम रेसिपी ति सुध्दा गावरान पद्धतीने खरच खुपचं छान
खूप खूप आभार 🙏🙏
गरम गरम भात, भरडा आणि तुप खुपच छान लागते.❤❤❤
खूप मनापासून आभार ताई 🙏🙏
खूप छान!
छान
Big Like Bohat Mast Recipe 👌
Stay Connected
Thanks 🙏
खुप खुप छान रेसिपी चविष्ट वाटती
Khub Chand
Thank you so much,🙏🙏
छान पदार्थ आहे. तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने दाखवलाय. ताई, आपलं गाव कोणतं?
धन्यवाद ताई 🙏मी सांगली जिल्ह्यात राहते
Khupch chan sagitle
खूप खूप आभार 🙏🙏
छान आहे वेगळी पद्धति मस्त वाटली
खूप आभार ताई
Khupc chan Ricipe
खूप मनापासून आभार ताई 🙏🙏❤️
Khup sundar👌👌
खुप मनापासून आभार ताई 🙏🙏❤️
भारीच ।
झुणका बनवण्याची सहज सोपी हातोटी व पदार्थ कसा बनवावा हे सांगण्याची पद्धत खूप आवडली ।
खूप खूप मनापासुन धन्यवाद दादा 🙏
Mastach zunka
छान बनवले पिठले
Khupchha n
खूप छान ताई साहेब
मी आपली खूप खूप आभारी आहे दादा
Khup chhan recipe aahe.thank you tai.👌👌🙏
खूप खूप आभार 🙏🙏
खुप छान पारंपरिक रेसिपी.
खूप मना पासून धन्यवाद ताई माझ्या च्यानेल वर व माझ्यावर असंच प्रेम असुद्या ❤️❤️🙏🙏
Thank you tai आपल्याला उत्तर देण्या साठी खूप उशीर झाला त्या मुळे मी आपली माफी मागते माझ्या वर असेच प्रेम राहूदे ❤️🙏🙏🙏
खूप छान आहे, नक्की बनवून बघेन
👍🙏
खूप सुंदर आहे
आपले खूप आभार 🙏🙏
farecg. Chann. sunder
Thank you so much Dada,🙏
Mam khoopach chaan recipee ahe mi nakki try karin.
खूप खूप आभार 🙏🙏
खूप छान रेसिपी. धन्यवाद ताई
थँक्स ताई 🙏🙏
संगिता टिळक अंधेरी माझ्या लहानपणी माहेरी शेजारी कोळी काकी रहायच्या त्या असे पिठलं बनवायच्या .तूम्ही छान बनवले धन्यवाद .
खूप खूप आभार ताई 🙏🙏
खूप छान अशी पाककृती सांगितल्या बद्दल धन्यवाद
Thanks🙏
ह्या पद्धतीने करून पहिली अप्रतिम बनली
@@madhumatipatil274 Thankyou 🙏🙏🙏🙏🙏
woop opportunity very ģood
Thanks 🙏🙏
सुंदर. पहिल्या प्रथम हा प्रकार पाहिला. नक्कीच करून बघीन.
र
खूप आभार 🙏🙏👍
खुपच मस्त, अशाच पारंपारीक पदार्थ दाखवत जा 👍👌🙏
आभार ताई 🙏🙏
Chan.aamhi pan asech karto.pan mixermadhun chana dal gheto.mast lagte,vatan daliche pithle
Thanks tai 🙏🙏
अतिशय सुंदर चवदार फोडणीचे पिठले .. teasty yummy 😋
BB hu
Asa zhunka mi gajanan maharajanchya pragat dinala mhaprasadala khalla hota 🙏🙏🙏, thankyou Tai,apratim recipe
Thankyou tai🙏🙏🙏
Aamhi hi recipe dal n ukdta bnvto. Ti pn chhan hote.
मनापासून धन्यवाद ताई आपल्या कडे पिठले न वाफवता बनवतात व ते छान लागते ही एक आपल्याकडून नवीन माहिती मिळाली खरंच आपले खूप आभार ताई, 🙏🙏💕
Mst 👌👌👌
Tai khupch chan aahe far avdle 👌
Thank you tai 🙏🙏🙏
😊😊
छानच , करायला सांगतो ।
Thanks 🙏🙏👍
. छा न रेसिपी
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई 🙏🙏❤️
खूप छान रेसिपी
Thank you dada 🙏🙏
Mast
आम्ही खानदेशात याला फुनके म्हणतो पण आम्ही सर्व दाळी मिक्स करून भरपूर प्रमाणात लसूण कोथिंबीर जिरे घालून करतो
खूप छान माहिती आभार 🙏🙏
खूपच छान पिठलं , ताई
Thank you tai🙏🙏
ख़ूपच छान
Thank you so much tai 🙏🌹
चूलीवरचा स्वयंपाक करताना पीतळाची किंवा स्टीलचे भांङे वापरा अजू भारी वाटेल बघायलाही आणि आरोग्याला चांगले असते प्लास्टीक आक्रालिक नाही वापरायचे दाळ छानच झालेली आहे .....❤
जिल्हा, तालुका कोणता???
Live ya
सुंदर ,पाटावरवंटा ,चुल आणि कढईमुळे अजुन चविष्ट होतो हा झुणका . सुकासुधा खायला चवदार लागतो.
Thank you ताई 🙏🙏
Khup chan
खूप मनापासून धन्यवाद ताई आपले आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत असावेत
mastch tai recipe
Thankyou 🙏🙏
अतिशय सुंदर
मस्त सुंदर आहे हा पदार्थ
छानच झाले आहे सखी झुणका
Thanks 🙏🙏
ल्य भारी
खूप आभार 🙏🙏
Very nice 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Thanks 🙏🙏
खूप छान आहे वयनी असे गावच्या रेसिपी दाखवत जा बरे वाटते
ताई आपले खूप आभार 🙏
Khup chan
आभार ताई 🙏🙏
माजी आई असचं पिठलं करायची मला खुप आवडतं 👌👌👍
आपले खूप खूप आभार 🙏🙏
किचन झांझनी पीठ जेवणासाठी योग्य आहे, रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद
या पिठल्याला झांजणी पीठ म्हणतात का? आपण दादा कोणत्या भागात आहात आपल्यामुळे एक नवीन नाव समजले आपले खूप खूप आभार, 🙏🙏
Waw sundar mi kadhigolhakaranyasati ashi dal banwate ata pithal benwel
Thanks tai 🙏👍👍
Khoop tasty .
Thank you 🙏🙏🌹
ताई मला तुमच्या व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्ही शिकवलेले पदार्थ सुद्धा ! पण, कृपया छोटे व्हिडिओ बनवा 16 /16 मिनिटं कशी काढणार आम्ही?
👍👍🙏
मी पण करते कायम घरी खुप छान होतो 👌👍🌹🌹🙏
खूप छान ताई 🌹👍
Chan recipi
Thank you tai 🙏🙏
अप्रतिम
खूप खूप आभार 🙏
Maze aavdte mokle besan khupch chhan .
Thanks tai 🙏🙏
Mast tai👌👌👌
खूप खूप आभार 🙏🙏
खूप आवडली
Thank you tai 🙏🙏