तुम्हाला शक्ती तुऱ्यात एका शाहीरान म्हटलं कि सात सुरात गा पण त्या शाहिरान अस गाणं लिहून दाखवावं हृदयाच्या अंतकरणातून लिहिलेलं गीत मुजरा तुमच्या लेखणी ला असा गीतकार होणं शक्य नाही. अशीच गाणी लिहा विसरलेल्या गावाला लोकांना परत आठवून द्या ❤❤❤❤❤
माऊली खरंच तुमचं मना पासून आभार कारण हा गण रेकॉर्ड असावा असा हटाहास होता ते तुम्ही पूर्ण केलात ❤ आताच हरवलेलं बालपण पुन्हा या गणातून अनुभवायला मिळाला 🫂
या सा-या परिस्थितीतून गेलेल्या अवघ्या श्रोत्यांना आपला भुतकाळ डोळ्यासमोर प्रत्यक्ष स्वप्नावत झरझर उभा राहील असे वर्णन आम्ही पण या परिस्थितीतून गेलेल्या पैकी एक पण त्यांची जाणीव करून देणारे हे काव्य.. लांबोरे माऊली 🙏😊💕👌
माउली खरंच 25 वार्ष आधीची आठवण करून दिलात खरंच खूप सुंदर आपली लेखणी व आवाज आपण तर कोकणचे किंग आहात आपल्या पासून लोकांप्रयंत अधीची पिढी काय करत होती ते संदेश पोचतात खरंच माऊली आपला खूप मोठा अभिमान आहे दादा ❤❤❤🎉
अतिशय हुशार , बुध्दीमान,आणि परिस्थिती ची जाणं असलेला शाहीर श्री.विकास लांबोरे बुवा तुम्हाला मानाचा मुजरा...तुमच्या मुळे सध्या शक्ती तुरा या लोककले ला वेगळी ओळख लाभली आहे..❤❤🎉🎉
जुन्या जाणत्या लोकांनी केलेल्या उपाययोजना आणि देवांवर असलेला विश्वास किती ही पाऊस वारा असला तरी माझ्या गणपती बाप्पा ला काय झालं नाही पाहिजे असे जपून आपल्या मुला सारखे माया केली ती आज आठवण शाहिर विकास लाबोरे मांडली सत्य हेच खरे विश्व आहे ❤🎉🎉🎉
लांबोरे बुवा प्रतीम छान गीत...,👌👌 अगदी 30-40 वर्ष पाठीमागे जाऊन आपला गणपती सण आपण (आम्ही) बघतोय असं दृश्य डोळ्यासमोर जिवंत उभं केलात...😊 सलाम तुमच्या लेखणीला 🙏👍
विकास सर खूप छान गायन केलात लहान पणीची आठवणी जाग्या झाल्या डोळ्यातून पाणी आल मला आपली मधून वाणी माझ्या ओझर या गावी ऐकायची आहे एक वेळ तरी मी आपल्याला आमंत्रित करेल.
शाहीर खरंच आपण शब्दाचे जादूगार आहात जिथे सर्व सामान्य माणसाचे विचार करण्याची क्षमता संपते तिथून तुमचे विचार चालू होतात पूर्वी आम्ही देवधे गावातून गणपती आणायचे त्याची आठवण झाली मन भरून आलं ❤🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌खूप सुंदर शाहीर सलाम तुमच्या लेखणीला
तुम्हाला समोर भेटून तुमच्या पायाला हात लावायची इच्छा होती ती सावर्डे चिपळूण मध्ये पूर्ण झाली व ज्यांच्या वर सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या माऊली चे समोर दर्शन व्हावं ते पूर्ण झालं,❤❤❤ ❤❤
धन्यवाद बंधु .... 1 नंबर गाण ..... सगळा भुतकाळ डोळ्या समोरून अलगद तरंगत गेला .... तुमची गाणी मनामद्ये कायमची घर करून राहतात .... अशीच गोड गाणी लिहून आणी ऐकउन आमच्या सारख्या रसिक जनांचे प्रबोधन आणी मनोरंजन ही करत राहा आमच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत .... बाप्पा आपणास खूप सुयश देवो .....
नमस्कार . मी विकास लांबोरे...
सदर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा.
Connect होऊन रहा. ❤🎉
Buva kadak avaaj ❤
Buva khar manla tumhala parva bhetlo hoto aapn shivaji mandir la bavkae buva cha dholki vadak hoto me
50 वर्ष मागे जाऊन हा गीत गायला आहे खूप छान वाटल ऐकून मस्त शब्द रचना एक नंबर आभार मानावे तेवढे कमी आहेत खूप छान
🙏
Kvcvvhvb BL 😢 er jonno ekhane click link to the same person 😮@@AkshayChogale-sn2xs
तुम्हाला शक्ती तुऱ्यात एका शाहीरान म्हटलं कि सात सुरात गा पण त्या शाहिरान अस गाणं लिहून दाखवावं हृदयाच्या अंतकरणातून लिहिलेलं गीत मुजरा तुमच्या लेखणी ला असा गीतकार होणं शक्य नाही. अशीच गाणी लिहा विसरलेल्या गावाला लोकांना परत आठवून द्या ❤❤❤❤❤
शाहीरांनी अगदी २५ वर्षाआधीचा काळ वर्णिला.
अगदी भावनिक गुरू-शिष्य संवाद
गणात गण भारी..
अशी गाणी अजरामर राहतील.
लांजा तालुक्यातील कोहिनूर हिरा म्हणजे शाहिर विकास लांबोरे बुवा
सहमत 100%
१०१%
नक्कीच माऊली कोहिनूर हिरा आहेत
माऊली खरंच तुमचं मना पासून आभार कारण हा गण रेकॉर्ड असावा असा हटाहास होता ते तुम्ही पूर्ण केलात ❤ आताच हरवलेलं बालपण पुन्हा या गणातून अनुभवायला मिळाला 🫂
मस्त खरच खूप छान 💐👌🙏👍
आम्हा सार्थ अभिमान आहे की असा अष्टपैलू आमच्या विवली धनगर वाड्यात जन्मला ❤️
या सा-या परिस्थितीतून गेलेल्या अवघ्या श्रोत्यांना आपला भुतकाळ डोळ्यासमोर प्रत्यक्ष स्वप्नावत झरझर उभा राहील असे वर्णन आम्ही पण या परिस्थितीतून गेलेल्या पैकी एक पण त्यांची जाणीव करून देणारे हे काव्य.. लांबोरे माऊली 🙏😊💕👌
खरच बुवा हरकाचा भात निवे द देवा तुला हे शब्द खूप भावला मनाला मी राजापूर वाला आजच्या पोरांना हर्काचा भात म्हणजे काय ते माहीत पण नाही
अनेकांनी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला..... पण शाहीर आपल्या जिद्दिवर सक्षम आहेत ❤
माझं गाव विवली मला अभिमान आहे माझा गावाचा आणि माझा बुवा विकास याने आज खरंच खूप सुंदर विचार मांडले आहेत अभिनंदन विकास
खरंच अप्रतिम.......
सत्यपरिस्थिती मांडली......
पाणीच आलं डोळ्यात पट्कन.......आठवले ते दिवस....
.
हरकाचा भात, अनवाणी, ऐवज दाराम्होर, खानदानी बाप, जुनी चादर, एकाच आड्याखाली, कठिण काळ......👌👌👌👍👍 शब्दरचना खुप छान
खूपच छान माऊली आवाज आहे
दादा तुमची गाणी लेखणी खूप छान असतेच पण सर्वांत महत्वाचे म्हणजे एकदम हृदयस्पर्शी असतात एकदम जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात..........thanks 🙏
मी संजय शेलार गाव गोविल बुवा तुम्हाला मानाचा मुजरा . १० वर्षाचा असताना च्या आठवणी जाग्या केलात डोळयतून पाणी आले धन्यवाद
माऊली 🙏 उद्या हे गाणे झाल पाहिजे दापोली मध्ये हि विनंती माऊली 🙏
माउली खरंच 25 वार्ष आधीची आठवण करून दिलात खरंच खूप सुंदर आपली लेखणी व आवाज आपण तर कोकणचे किंग आहात आपल्या पासून लोकांप्रयंत अधीची पिढी काय करत होती ते संदेश पोचतात खरंच माऊली आपला खूप मोठा अभिमान आहे दादा ❤❤❤🎉
अतिशय हुशार , बुध्दीमान,आणि परिस्थिती ची जाणं असलेला शाहीर श्री.विकास लांबोरे बुवा तुम्हाला मानाचा मुजरा...तुमच्या मुळे सध्या शक्ती तुरा या लोककले ला वेगळी ओळख लाभली आहे..❤❤🎉🎉
शाहीर तुमची काव्य रचना अप्रतिम सर्व बालपण डोळ्यासमोर आल .हीच तुमच्या लेखणीची ताकद आहे.खूप मस्त आणि अशीच नवीन गाणी आणत जावा.खूप खप शुभेच्छा 🎉❤
विकास लांबोरे दादा ...one of the best शाहीर ...in the ratnagiri district
सर.......
भरून आल...अगदी काळजाला हात टाकलात...जुने शब्द आता हळू हळू लोप पावत असताना .. तूम्ही ते जपून ठेवता आहात...हे लाख मोलाचं आहे.....❤❤
खूप छान गाणं दादा🙏🙏
आम्ही हे बालपण अनुभवले आहे आणि आता प्रत्यक्ष डोळयासमोर तो देखावा उभा केलात माऊली👌👌👌👌👌
अप्रतिम माऊली शब्द अपूरे आहेत..... अशीच गीत येत राहु दे....❤❤❤❤❤
अप्रतिम गण..आठवणींना उजाळा देवून गहिवरून आलं धन्यवाद शाहीर आदरणीय विकास जी लांबोरे
लहानपणाची आठवण आली, खूप सुदंर गीत शाहिर❤❤
नेहमीच वेगळे देण्याचा प्रयत्न असतो तुमचा, छान..
चंद्रकांत श्रीपत भोवड
राजापूर
डोल्यातून पाणी आले❤
शाहीर आपल्या लेखणीत आणि वाणीत हृदयाला भिडण्याची ताकद आहे.खूप छान!!
मस्त शाहीर लहान पानाची आठवण आली ऐकून मस्त वाटल
बुवा तुमच्या या गणातून खरंच तुम्ही मला माझ्या बालपणाची आठवण करून दिलीत... खुप छान वर्णन केलं आहे तुम्ही सगळं..🙏🤝👍
अप्रतिम बालपणा चा गण🙏🌹👍👍
Buva tuumchi gani chan aahet Mala aapli kavya rachana khup mast vatli Ashi gani rachat rhava oll the best buva
Shahir vikas lambore kharch khup mast yavarshich song❤
जुन्या जाणत्या लोकांनी केलेल्या उपाययोजना आणि देवांवर असलेला विश्वास किती ही पाऊस वारा असला तरी माझ्या गणपती बाप्पा ला काय झालं नाही पाहिजे असे जपून आपल्या मुला सारखे माया केली ती आज आठवण शाहिर विकास लाबोरे मांडली सत्य हेच खरे विश्व आहे ❤🎉🎉🎉
खुप सुंदर गाणं आहे.
लहापणच्या गावाला घालवल्या आठवणी डोळ्या समोर आल्या
खुप छान विकासजी अप्रतिम निशब्द झालो मी 🙏
अतिशय सुंदर रचना ❤ जुन्या शब्दांनी कवंडल हरिक हया गोष्टी डोळ्यासमोर आल्या
लांबोरे बुवा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा.... छान
अप्रतिम रचना, सण संस्कृतीचा, मातीचा स्वर्गीय सुगंध.....❤
अप्रतिम गीत.
चपखल शब्द रचना.
चाळीस वर्षांपूर्वीची आठवण करून दिली.
विकास लांबोरे तुम्हाला मनापासून धन्यवाद!
Buva kharch chan manus aahet parvach aamchi bari zali shivaji mandir la bavkar buvan sobat ❤❤❤❤
माऊली... तुम्ही काळजाला भिडणारा विषय मांडला आहे... तुमच्या लेखणीला जगी तोड नाही.🙏 खरंच खूप छान ❤❤❤
छान 👍👍बालपणी च्या आठवणी जाग्या होतात शाहीर 👍🌹🌹
लांबोरे बुवा प्रतीम छान गीत...,👌👌
अगदी 30-40 वर्ष पाठीमागे जाऊन आपला गणपती सण आपण (आम्ही) बघतोय असं दृश्य डोळ्यासमोर जिवंत उभं केलात...😊 सलाम तुमच्या लेखणीला 🙏👍
जुन्या आठवणींना उजाळा देणारे गीत👌👌👌मनाला वेगळाच आनंद देऊन गेलं.आताच्या घडीला अश्या गाण्याची गरज आहे.
माझे वडील मुंबईला असलेल्या मुळे माझे आजोबा आणायचे बाप्पा ला तेव्हा आम्ही जायचो आजोबांची खूप आठवण आली
Buva yek nambar gan khup khup shubhecha
नाद केला पण वाया नाही गेला लांबोरे बुवाचा🌹🙏👍
व्वा छान 👌 तुम्ही लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या मनापासून धन्यवाद 🙏🌹🌹🙏
सत्य घटनेवर आधारित गीत बुवा सलाम तुमच्या लेखणीला
विकास सर खूप छान गायन केलात लहान पणीची आठवणी जाग्या झाल्या डोळ्यातून पाणी आल मला आपली मधून वाणी माझ्या ओझर या गावी ऐकायची आहे एक वेळ तरी मी आपल्याला आमंत्रित करेल.
शाहीर,, अप्रतिम काव्यरचना❤
शाहीर तुमच्या गाण्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अप्रतिम गण आहे, लहानपण डोळ्यासमोर उभे केलेत. तुमचं वाद्यवृंद (कोरस) पारंपरिक ऐकायला खूप छान वाटतं. ❤
खूप छान वाटत गान गाण्याचे बोल छान आहेत
1 number buva , kharach mazya balpanaache divas aathavale , ya ganaatun ❤❤
मनातलं बालपण अगदी गणामध्ये उतरवलं,काय सुंदर गण गायलात बुवा सुंदर सुंदर रचना❤
कोकणची ची शान, लांबोरे बुवा
माऊली खुप सुंदर गीत आहे
खूप छान लेखणी आणि गायकी ❤
नमस्कार शाहीर सुंदर गीत अर्चना 💐💐🙏🏻💐💐
शाहीर खरंच आपण शब्दाचे जादूगार आहात
जिथे सर्व सामान्य माणसाचे विचार करण्याची क्षमता संपते तिथून तुमचे विचार चालू होतात
पूर्वी आम्ही देवधे गावातून गणपती आणायचे त्याची आठवण झाली
मन भरून आलं ❤🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌खूप सुंदर शाहीर
सलाम तुमच्या लेखणीला
Buva khup chan gan asa sahir koknat hone nahi mi chata aahe hi gani sher chat var taka tumhala khup khup dhanyavad
खुप छान तुमच गाण ऐकून बालपण आठवल 🎉🎉
अप्रतिम..... भूतकाळ डोळ्यासमोर उभा केलात ❤❤
तुम्हाला समोर भेटून तुमच्या पायाला हात लावायची इच्छा होती ती सावर्डे चिपळूण मध्ये पूर्ण झाली व ज्यांच्या वर सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या माऊली चे समोर दर्शन व्हावं ते पूर्ण झालं,❤❤❤ ❤❤
यार..😊
शाहीररत्न विकास लांबोरे बुवा यांना मानाचा मुजरा
शाहीर मानाचा मुजरा 🙏🙏🙏💐💐
तुम्ही निसर्ग कवी आहात
आपली संस्कृती अगदी
बारकाव्याने मांडळीत
💐💐💐💐💐
Khupach सुन्दर
(MAULI MUSIC VRK)
खूप खूप छान❤ सुंदर लेखणी लांबोरे बुवा लांजा ची शान❤❤
बुवा आपल्या लेखनातून खरंच रडायला येतं आणि गावची आठवण येते ❤
एकदम जकास❤ गणपती बाप्पा मोरया ❤
सुंदर विषय मनाला भावलं शाहीर......❤️❤️❤️❤️❤️
खूप छान काव्यरचना ऐकवून मन अगदी भरून आलं ❤
गाणं ऐकून बालपण आठवलं. अप्रतिम शब्दलेखणी. माउली आपलं गीत ऐकून मन प्रसन्न होऊन जात 🤝❤️
१नंबर बुवा मस्त जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या केल्यात धन्यवाद❤❤
Tuzya sarv ganyamdhe junya Aathvani aahet ashich gani yeude dada❤
अतिशय सुंदर काव्य रचना. सुंदर गायन. सावर्डेत बारी आहे तेव्हा हा गण बोला. 🙏🙏
शाहीर तूमच्या लेखनिला माणाचा मूजरा ❤❤
छान दादा साहेब तुमचे कसे आभार मानावे नाद कुणीच करू शकत नाही दादा
अतिशय उत्कृष्ट काव्य रचना आवाज गोड❤
खूपच सुंदर काव्यरचना शाहीर ❤❤.. अप्रतिम ❤❤
माऊली अप्रतिम लेखणी..❤❤
सुंदर❤
धन्यवाद बंधु .... 1 नंबर गाण ..... सगळा भुतकाळ डोळ्या समोरून अलगद तरंगत गेला .... तुमची गाणी मनामद्ये कायमची घर करून राहतात .... अशीच गोड गाणी लिहून आणी ऐकउन आमच्या सारख्या रसिक जनांचे प्रबोधन आणी मनोरंजन ही करत राहा आमच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत .... बाप्पा आपणास खूप सुयश देवो .....
खरच खूप अप्रतिम काव्य रचना❤ खरच खूप छान बुवा
अप्रतिम माऊली❤🥰💫💐👌🌳🌴
खुप छान गीत ❤❤❤❤
खूपच छान माऊली❤
बाप्पाचं आणी माझ्या बापाचं नातं यापेक्षा अधिक अधोरेखित कसं करावं..
अफलातून कलाकृती..शब्द..आवाज..नाचण्याचा ठेका सर्वांगी सुंदर झालयं
थोडक्यात गाणं बाप झालयं❤❤🎉
सुरेख रचना बुवा आणि आवाज पण एकदम कडक ❤❤
दादा तुमच्या गायकीला सलाम 🌹🌹🙏🙏
अप्रतिम... अप्रतिम.. अप्रतिम.. 🌹🌹
शाहीर काळजाला हात घातला तुम्ही 👌👌👌👌
अप्रतिम साहेब ❤️
Waaa शाहीर नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी❤
🎉🎉❤❤🚩👌छान भाव शब्द
मला हे गाणं खूप आवडलं आहे मी हे गाणं बोलणार गणपतीला गावी जाऊन
पॅड वाजवल्या नाही मस्त❤❤ मस्त
अगदी बालपणी लाभलेला हा गणाचा सहवास आठवला. जे आता काहीच नाही..., परिस्थिती बदल बाकी काही नाही.
अप्रतिम!👌👌👍❤💐
अप्रतिम गाणं बुवा ✍️❤👌👌