अर्ध्या घरांना लागली टाळी | ARDHYA GHARANA LAGLI TALI| VIKAS LAMBORE |विकास लांबोरे | चंद्रकांत खरात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Red & Circle Creations Presents
    ViP SHREE productions
    चंद्रकांत खरात
    निर्मित
    समाजप्रबोधन गीत
    अर्ध्या घरांना लागली टाळी
    गीतकार / गायक
    शाहीर विकास लांबोरे
    निर्माता
    चंद्रकांत खरात (वाटूळ)
    संगीतकार / Mixing / Mastering
    संदीप पालेकर
    ध्वनिमुद्रण
    स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ, डोंबिवली
    DOP
    अखिल माने
    सुमेध तारवे
    Location
    भोके, रत्नागिरी
    पोस्टर / एडिटिंग
    विजय मायंगडे

КОМЕНТАРІ • 128

  • @VikasLambore
    @VikasLambore  25 днів тому +5

    नमस्कार . मी विकास लांबोरे...
    सदर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा.
    Connect होऊन रहा. ❤🎉

  • @atpostmaral1845
    @atpostmaral1845 14 днів тому +1

    खूपच सुंदर गाणं आहे....❤ सध्याची परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचा एक छान असा प्रयत्न केलात...
    #saveourvillage

  • @mangeshkeishnamandlekar8519
    @mangeshkeishnamandlekar8519 11 днів тому +1

    खरोखर विकास सर खुप सुंदर आवाज अतिशय सुंदर लेखनी घाणेकर बुवांची athvan आली

  • @MangeshP.-gc2dw
    @MangeshP.-gc2dw 11 днів тому +1

    अप्रतिम शब्द रचना.... 👌

  • @KrushnaWagh-y5k
    @KrushnaWagh-y5k 17 днів тому +2

    Kup sundar haya

  • @jitendramorye2715
    @jitendramorye2715 26 днів тому +5

    तुमच्या गाव चे माहीत नाही.पण कोकणात असे काही से चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते.
    मुले उच्च शिक्षण घेतात.पण गाव खेड्यात त्यांच्या उच्च शिक्षणा प्रमाणे रोजगार व पगार मिळत नाही.
    मग हे उच्च शिक्षित तरुण करणार तरी काय.बिचारे मन घट्ट करून शहराची वाट धरतात.
    हे गीत नसून वास्तव्य आहे.आणि ते कोणीच नाकारू शकत नाही.
    शाहीर बुवा खूप सुंदर शब्द रचनेतून आणि गीत रूपातून आपण हे वास्तव समोर आणले.

  • @akkik7020
    @akkik7020 27 днів тому +12

    शाहीर काय बोलणार तुमच्या लेखणीला.... निःशब्द... जी बहुतेक गावातून परिस्थिती आहे तिचं समोर उभी करून दिली... धन्य माऊली..🙏🙏

  • @nitinmaskar3348
    @nitinmaskar3348 20 днів тому +1

    सत्य परिस्थिती

  • @anilkamble8155
    @anilkamble8155 17 днів тому +1

    😢 विकास भाऊ छान गीत आहे गायलं आणि लिहिलं
    तुमच्याच गावाची परिस्थिती नाही भाऊ प्रत्येक
    गावात ही अशी परिस्थिती आहे

  • @AmeahTirlotkar
    @AmeahTirlotkar 17 днів тому +1

    Bhava 1no

  • @tusharpangale3490
    @tusharpangale3490 26 днів тому +1

    अप्रतिम काव्य रचना माऊली....
    सत्य परिस्थिती या गीताच्या माध्यमातून मांडली आहे माऊली ❤

  • @vilastambe5885
    @vilastambe5885 26 днів тому +1

    खरोखरच गीत.ऐकून अंगावर शहारे आले धन्य धन्य आहे लंबोरे.माऊली ❤❤❤❤🙏🙏👍

  • @kunalkatkar4227
    @kunalkatkar4227 25 днів тому +4

    पण ज्यांनी गाणं लिहिलं ते शाहीर कुठं आहेत मुंबई की गावी . गाणं उत्तमच आहे पण स्वतापसून गावात परतायला चालू करा

  • @shailesh1645
    @shailesh1645 26 днів тому +2

    हृदयस्पर्शी गीत❤😢

  • @rupeshrupe8113
    @rupeshrupe8113 26 днів тому +3

    अशी शब्द रचना तोच करू शकतो ज्याला त्या गोष्टी विषयी खूप जिव्हाळा असतो,ह्या वरून तुमचं गावाविषयी असलेलं प्रेम दिसून येत
    सलाम तुमच्या लेखणीला शाहीर❤

  • @PiuKamble-m6t
    @PiuKamble-m6t 23 дні тому +1

    ❤❤

  • @user-hy1iz5iz5r
    @user-hy1iz5iz5r 26 днів тому +3

    लांबोरे माऊली खुप खुप सुंदर चाल आणी शब्द रचना एक नंबर गाण ऐकून अंगावर शहारे आले आणी डोळे ही भरून आले खुप खुप छान ❤खुप् खुप छान लेखणी ❤❤❤❤😢😢

  • @Atul-ym6vf
    @Atul-ym6vf 7 днів тому +1

    नटसम्राट सिनेमा डोळ्यासमोर आला

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 26 днів тому +2

    खरं हाय
    नोकरी धन द्यासाठी शहरात नाईलाजाने जावे लागते

  • @user-em9rn7ec7f
    @user-em9rn7ec7f 27 днів тому +3

    चार मिनिटाच्या गाण्यातून अख्या कोकणची व्यथा मांडलीत. अशीच स्थिती राहिली तर पूर्ण गावंच्या गाव ओस पडतील. तुमच्या कार्याला, तुमच्या शाहिरीला सलाम.

  • @user-oc3vl8pw7q
    @user-oc3vl8pw7q 26 днів тому +1

    अप्रतिम गायन काव्य रचना , सत्य वस्तुस्थिती नि:शब्द करणारी . हृदयात घाव घालणारे शब्द
    धन्यवाद माऊली

  • @durvasshelar1
    @durvasshelar1 26 днів тому +2

    भारदे गुरूजी न सारखी तुमची लेखणी आहे दादा 👌🏿👌🏿👌🏿

  • @damodargorivale5194
    @damodargorivale5194 26 днів тому +1

    सत्य परिस्थिती मांडली या गीतातूनी माऊली 👌👌👌👌👌

  • @rupeshbudar.....2321
    @rupeshbudar.....2321 27 днів тому +2

    खूप सुंदर काव्य रचना विकास दादा लंबोरे.......तुम्ही नेहमी सत्य परिरिस्तीवर नेहमी नेहमी नवीन देत असता .,....खरच तुमचा खूप अभिमान वाटतो......

  • @adishriproduction
    @adishriproduction 27 днів тому +4

    असं जगाया लागत हे काय घास सुखाचे दोन वेळी 😍🥹.... निशब्द शाहीर 😍

  • @prashantpashte8819
    @prashantpashte8819 26 днів тому +1

    Real fact😢

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 26 днів тому +1

    डायरेक्ट काळजाला हात ....
    काय बोलावं...मन सुन्न झालं..
    पण काय करणार वाढत्या गरजा,,
    बदलते जग....यामुळे सर्व खटाटोप..
    नाहीतर प्रत्येकाला अजून वाटतं गाव राहावं पण...
    पोटाची खळगी भाग पाडते..
    खूप सुंदर वास्तव विषय..
    सलाम लेखणीला...
    वातावरण इथच तापलं..
    खूप छान.....

  • @vaibhavjoil769
    @vaibhavjoil769 23 дні тому +1

    खूपच छान शब्दरचना ❤️❤️❤️ ही खरी वास्तव स्थिती आहे गावाकडची.... सध्याची.

  • @user-jf5vk4de7y
    @user-jf5vk4de7y 26 днів тому +2

    सुंदर शब्दरचना 😢
    वास्तविकता मांडायला तुमचे शब्द पुरेसे असतात.
    आणि हे तुम्हालाच जमत

  • @nileshkarambele9375
    @nileshkarambele9375 26 днів тому +1

    खरं आहे बुवा... ह्या गीताततून खरी वस्तू स्तिथी मांडली.... अप्रतिम गीत...

  • @eknathkembale18
    @eknathkembale18 23 дні тому +1

    गावापासून दुर सेटल होण्याच्या नादात गावातील सोन्यासारख्या मातीला आपण विसरत चाललोय......
    वास्तव स्थिती या गाण्यातून स्पष्ट होते..
    लेखणी नेहमीप्रमाणेच अप्रतिम...
    खूप छान...👌👌

  • @kokanwari
    @kokanwari 26 днів тому +1

    शाहिर तुमची लेखणी डायरेक्ट काळजाला हात घालते ❤सुंदर गीत

  • @Sunil_Nawale
    @Sunil_Nawale 26 днів тому +1

    खूप छान गावची व्यथा मांडली आहे बुवांनी

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan 26 днів тому +2

    कोकणातला माणूस बाहेर येतोय कोकणातून आणि इतर परप्रांतीय कोकणात स्थायिक होतोय...वाईट वाटत...पण सत्य परिस्थिती मांडयाबद्दल विशेष कौतुक शाहीर❤️🙏.....

  • @santoshzore5153
    @santoshzore5153 26 днів тому +1

    निशब्द माऊली
    काय बोलावे, वास्तव

  • @yogeshmuknak4736
    @yogeshmuknak4736 25 днів тому +1

    हे गाणं ऐकता डोळ्यात नक्कीच पाणी आलं बुवा...

  • @deepakyedre5514
    @deepakyedre5514 26 днів тому +1

    खुप चांगली लेखणी सत्य परिस्थितीवर सादर केलीत ❤ अप्रतिम गीत रचना

  • @kunalkatkar4227
    @kunalkatkar4227 26 днів тому +1

    काय बोलणार शाहीर तुमच्यापुढे comment तरी काय करणार सत्य कसं उतवणे काव्यात हे तुम्हीच करू शकता . गावी आताच गेलो होतो एकेकाळी धिंगाणा असायचा तो हरवला आहे . खूप वाईट वाटल.

  • @user-dr7wd6pe6i
    @user-dr7wd6pe6i 26 днів тому +1

    ❤🥺

  • @aniketrasal7552
    @aniketrasal7552 26 днів тому +1

    विकास माऊली ही खरी घटना आहे 👍❤️

  • @prathameshkalekar9873
    @prathameshkalekar9873 25 днів тому +1

    नमस्कार साहेब. सत्य परस्थिती मांडली आहेत. सर्वच गावांची सद्या हीच परिस्थिती आहे

  • @udaykalambate3312
    @udaykalambate3312 26 днів тому +1

    गाव संपली आता मुंबई मोठी झाली

  • @kambledeep4037
    @kambledeep4037 27 днів тому +2

    सुंदर लेखणी माऊली 😊

  • @AS-hc1kw
    @AS-hc1kw 24 дні тому +1

    सगळी वास्तविकता या गाण्यात ओतलेय बुवांनी .खूप छान आणि शुभेच्छा

  • @sakshibaikar4366
    @sakshibaikar4366 26 днів тому +1

    दादा हे अगदी खरं आहे हो
    प्रेत्येक गावाची हिच आहे कहाणी
    म्हाताऱ्या माणसांना सोडलं तर कोण दिसत नाही गावांत

  • @officer195
    @officer195 27 днів тому +2

    सर काय लिहु काय समजत नाही.अश्रु आले हो डोळ्यातून😢❤

  • @hareshmandavkar9944
    @hareshmandavkar9944 26 днів тому +1

    खरच खरी आहे परिस्थिती गाव खाली होत चालली आहेत. खूप छान लेखन केलं आहे शाहीर सलाम तुमच्या लेखणीला

  • @user-ys6sj2jq5y
    @user-ys6sj2jq5y 27 днів тому +2

    अतिशय सुंदर विषय माऊली

  • @chandrakantmatkar6757
    @chandrakantmatkar6757 25 днів тому +1

    अतिशय सुंदर लेखणी द्वारे सर्व गावांमधील वास्तव मांडले आहे. गावामध्ये रोजगार उपलब्ध झाल्यास ही परिस्थीती बदलू शकेल.

  • @sadanandpundpal7482
    @sadanandpundpal7482 26 днів тому +1

    वास्तव छान सुंदर आवाजात मांडलंय, हार्दिक शुभेच्छा

  • @nsrentertainment9192
    @nsrentertainment9192 27 днів тому +1

    वास्तवदर्शी काव्य......
    फक्त सणाला गावी भेटतो आपण

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 26 днів тому +1

    शाहीर... सलाम तुम्हाला... एकापाठोपाठ जनसामान्यांच्या मनातील विषय घेऊन जी काही काव्यरचना करताय.... अपलातून.... प्रत्येकाला आपला वाटाणारा हा विषय... चिंतनीय आहे...❤

  • @rupeshsatale.9076
    @rupeshsatale.9076 26 днів тому +1

    सुंदर रचना विकास बुवा गावागावात हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे

  • @DeepakBait-p9y
    @DeepakBait-p9y 25 днів тому +1

    खूप छान लेखणी आहे तुमची गाणं ऐकून भारावून गेलो

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 27 днів тому +2

    खूप छान गीत रचना.अगदी सत्य स्थिती मांडली आहे

  • @find_something_new
    @find_something_new 25 днів тому +2

    वास्तव आणि ह्रदयस्पर्शी....... रोजगारासाठी पोटापाण्यासाठी शहरात जावं लागतं...... खेडेगावात ना कसलं प्रबोधन ना शिक्षणाचं मार्गदर्शन..... गावात जी मुलं आहेत ती पण नको त्या गोष्टीत गुंतलेली आहेत...

  • @anilvedre8071
    @anilvedre8071 27 днів тому +1

    खूपच छान गीत आहे .👌👌👌
    तुमची सर्व गाणी मस्त आहेत.👍💐

  • @jaymobharkar
    @jaymobharkar 25 днів тому +1

    सत्य परिस्थिती तुम्ही मांडली साहेब - आपल्या कडील खासदार आणि आमदार यांनी कोकण पूरक व्यवसाय, उद्योगधंदे कसे सुरू येतील याकडे आत्ता तरी लक्ष देण्याची गरज, ईतकी वर्ष स्वतःची पोट भरण्यासाठी घालवली या लोकांनी

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 20 днів тому

      त्यासाठी निवडलेला आमदार स्थानिक पाहिजे तसेच शिकलेला पाहिजे आपण मुंबईतील स्थाईक पण आपल्या गावाकडची जो मुंबईमध्ये दोनचार वेळा नगरसेवक असणारा माणूस आपण निवडून देतो त्यांना गावाकडे विशेष आकर्षण नसते फक्त कमाई एवढे च माहीत.

  • @AathavanitilEkPravas
    @AathavanitilEkPravas 26 днів тому +1

    सध्याची खरी गावची परिस्थिती 💯

  • @amolchinkate4189
    @amolchinkate4189 27 днів тому +2

    सत्य परस्थिती माऊली❤🌳💫🌴👌

  • @sujitghanekar8154
    @sujitghanekar8154 26 днів тому +1

    हे फक्त चार मिनिटांचं गाणं ऐकून अंगावर शहारे आले 😢

  • @Kokankar_ajay-i1q
    @Kokankar_ajay-i1q 26 днів тому +1

    खर बुवा आताची परस्तिथि खुप बिकट आहे. सध्या कोकनात भरपूर ठिकाणी गावातील घंराणा लागली आहेत टाली. खरच तुमच्या लेखनीतून खुप काही शिकायला मिळत. काही दिवसाने पूर्ण गावात लोकवस्थी कमी पाहयला मिळेल 😢

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog 27 днів тому +23

    विषय पोटापाण्याचा आहे नाहीतर कोणाला नकोय गाव 😢

    • @dipeshbhide9805
      @dipeshbhide9805 26 днів тому +6

      राग नसावा..... पण मेहनत केली तर गावात राहून पण पोट भरता येईल.

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog 26 днів тому

      @@dipeshbhide9805 हो बरोबर ... पण मागची पिढी आली मुंबई . पुणे शहरांत आली त्यांना पर्याय नव्हता कसलाच ... पण आज नवीन माझ्यासारख्या पिढीला गावाकडे खूप संधी आहेत . मी स्वतः मुंबई सोडून गावी स्थायिक होत आहे . कारण आज उत्पन्नाच्या खूप संध्या निर्माण झाल्या आहेत ... पुढच्या ५/१० वर्षांमध्ये चांगली शिकलेली मुले आपापल्या गावी परत येतील याची खात्री आहे.

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog 26 днів тому

      @@dipeshbhide9805 हो बरोबर ... पण मागची पिढी आली मुंबई . पुणे शहरांत आली त्यांना पर्याय नव्हता कसलाच ... पण आज नवीन माझ्यासारख्या पिढीला गावाकडे खूप संधी आहेत . मी स्वतः मुंबई सोडून गावी स्थायिक होत आहे . कारण आज उत्पन्नाच्या खूप संध्या निर्माण झाल्या आहेत ... पुढच्या ५/१० वर्षांमध्ये चांगली शिकलेली मुले आपापल्या गावी परत येतील याची खात्री आहे.

    • @sameerpawar4736
      @sameerpawar4736 26 днів тому +2

      बरोबर बोलला भाई.... परप्रांतीय कोकणात सेटल झालं.....

    • @saurabhranjane6298
      @saurabhranjane6298 26 днів тому +1

      @ 3.00 हा खरा विषय आहे भाऊ

  • @ravibhowad2318
    @ravibhowad2318 26 днів тому +1

    वा माऊली

  • @rajendrathik7755
    @rajendrathik7755 27 днів тому +1

    खूप छान ... नेहमी प्रमाणे सर्वच उत्कृष्ठ ...... धन्यवाद शाहीर ❤

  • @konkankanyashubha
    @konkankanyashubha 27 днів тому +1

    अप्रतिम रचना सत्य परिस्थिती आहे 😢

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 27 днів тому +1

    जबरदस्त माऊली 🙏

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 27 днів тому +1

    वस्तूस्थितीतलं वास्तव आपल्या गीतातुन सुंदर रचना करुन मांडळात...! ❤

  • @COOL-NIKYA-03
    @COOL-NIKYA-03 27 днів тому +1

    सुंदर शब्द रचना आणि लांबोरे सर आपलं आवाज

  • @prabhakarzore453
    @prabhakarzore453 26 днів тому +1

    जबरदस्त लेखणी 🙏

  • @sudeshpeje7205
    @sudeshpeje7205 26 днів тому +1

    काही वर्षांनी तर 90% घरांना लॉक असतील
    सध्या ची परिस्थिती बघता😞

  • @deepaktemkar4633
    @deepaktemkar4633 26 днів тому +1

    अप्रतिम शब्द रचना

  • @PratikBachim-vf1vn
    @PratikBachim-vf1vn 27 днів тому +2

    Khup chan shahir❤️❤️

  • @chandrakantnigade9116
    @chandrakantnigade9116 26 днів тому +1

    सलाम तुमच्या लेखणीला❤

  • @pranayujgaonkar1243
    @pranayujgaonkar1243 26 днів тому +1

    सुंदर लेखणी ❤❤❤❤❤❤ सुंदर सादरीकरण

  • @pramodgurav8969
    @pramodgurav8969 27 днів тому +1

    खुप छान शाहीर मनाचा मुजरा

  • @sachinapkare3494
    @sachinapkare3494 27 днів тому +1

    एक नंबर गाणं शाहीर❤

  • @chandrakanttukarammahadik4527
    @chandrakanttukarammahadik4527 26 днів тому +1

    Atishshay manala lagnar Git Aahe Good

  • @sachinkale195
    @sachinkale195 26 днів тому +1

    😢

  • @ajaygurav4598
    @ajaygurav4598 27 днів тому +1

    आत्ताची खरी परिस्थिती आहे ही...❤ 🙏😞

  • @Sharyat_ek_parmpara18
    @Sharyat_ek_parmpara18 27 днів тому +1

    छान गाणं सत्य परिस्थिती 👍🏻♥️

  • @rakeshgotad0606
    @rakeshgotad0606 27 днів тому +1

    अप्रतिम गीत. सत्य परिस्थिती 🤝

  • @shaileshgaikwad8993
    @shaileshgaikwad8993 27 днів тому +1

    सत्य परिस्थिती आताची

  • @vishwajittambitkar2004
    @vishwajittambitkar2004 26 днів тому +1

    खुप छान काव्य रचना सलाम दादा👌👌😍

  • @santoshthool8897
    @santoshthool8897 26 днів тому +1

    खूप सुंदर लेखणी केली आहे.

  • @nandkumaragre831
    @nandkumaragre831 26 днів тому +1

    खूपच सुंदर ❤

  • @SuchitaBachim
    @SuchitaBachim 26 днів тому +1

    खूप छान 👍👍👍

  • @bhaskaragre1400
    @bhaskaragre1400 26 днів тому +1

    गंभीर विषय 🙏😔

  • @rahulrajivale6796
    @rahulrajivale6796 26 днів тому +1

    सत्य परिस्थिती 😢

  • @santoshm4208
    @santoshm4208 26 днів тому +1

    Khup chan

  • @prakashagre6881
    @prakashagre6881 27 днів тому +1

    Khup Chan ❤❤

  • @mikokanirakesh
    @mikokanirakesh 26 днів тому +1

    खुप छान शाहीर ❤

  • @prasadkhambe6989
    @prasadkhambe6989 26 днів тому +1

    वास्तव परिस्तिथी 😢

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan 27 днів тому +1

    लय भारी ❤

  • @omkarkhadsade6506
    @omkarkhadsade6506 27 днів тому +1

    खुपच छान! 👌👍

  • @daulatbhadwalkar3136
    @daulatbhadwalkar3136 26 днів тому +1

    अप्रतिम विचार

  • @konkankar_suraj
    @konkankar_suraj 27 днів тому +1

    अतिशय सुंदर विकास लांबोरे बुवा ❤❤❤

  • @KokaniSwargकोकणीस्वर्ग

    Chan shahir ❤❤❤❤❤

  • @RajeshPednekar-rk7hp
    @RajeshPednekar-rk7hp 27 днів тому +1

    खूप सुंदर

  • @chandukale2889
    @chandukale2889 26 днів тому +1

    सत्य आहे❤