Це відео не доступне.
Перепрошуємо.

अशी असते माझी सोय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत डिजिटल वारकरी Mauli palkhi sohala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आणि ते पंढरपूर पायी प्रवास करत असताना माझ्यासोबत जे काही घडतंय जे काही खरं आहे तेच मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडत असतो बऱ्याच जणांच्या प्रश्नांवर उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे नकारात्मक किंवा थकलेले खचलेले हरलेले असे व्हिडिओ बनवायलाच मला आवडत नाहीत व्हिडिओ असा असावा की जो बघून लोकांमध्ये उत्साह यावा त्यांच्या विचारमध्ये फरक पडावा नवीन उत्साह निर्माण व्हावा असेच व्हिडिओ मला बनवायला आवडतात आणि तीच ऊर्जा जगात पोचवायला आवडते पण तरीसुद्धा नेमकं काय अवस्था असते व्हिडिओ बनवताना त्याचाही एक व्हिडिओ असावा या उद्देशाने हा व्हिडिओ बनवायला आहे
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी माऊली आळंदी ते पंढरपूर पायीसोळा पालखी सोहळा पादुका दर्शन माऊली दर्शन माऊली प्रस्थान माऊली आगमन अजित थोरबोले डिजिटल वारकरी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आषाढी वारी आषाढी एकादशी रिंगण उभे रिंगण माऊलींचे रिंगण रिंगण रिंगण

КОМЕНТАРІ • 51

  • @mangeshmangesh4419
    @mangeshmangesh4419 13 днів тому

    रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही एक उत्तम मृदंग वादक आहात असे मला वाटते. प्लीज एक्सप्लेन..

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp 28 днів тому +3

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnukanse2918
    @vishnukanse2918 28 днів тому +4

    मन उद्गिन्न कराने दुस्श्य अकून खिन्न जाले

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe4426 28 днів тому +3

    ईतक हसायला येतय बाबा पोट धरून हसतेय मी एकटीच सर्दी पाहून.

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 28 днів тому +1

    Jay hari vitthal...shri hari vitthal mauli.......
    Positive n straight digital warkari🎉

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e 28 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली.चोरापासुन खुप खबरदारी घेतली पाहिजे.छान दोरी बांधली गेली
    वारीत अशीच काळजी घ्यावी लागते मी ही २४ वर्षे अशीच वारी बाहेरूनच केली.जय हरी विठ्ठल जय हरी माऊली

  • @user-qc6ir1zj5k
    @user-qc6ir1zj5k 28 днів тому

    माऊली राम कृष्ण हरी 🙏

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 28 днів тому

    राम कृष्ण हरी 🚩

  • @user-bz2ip3rp4y
    @user-bz2ip3rp4y 28 днів тому +2

    तुम्ही एखाद्या दिंडीत सामील होउन जायचे होते .तिथे तुमच्या जेवणाची , रहाण्याची , झोपण्याची सोय झाली असती .एकटे गेले की असेच होते .

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 28 днів тому

    Dada kalji ghya swatachi as kahipan khau naka.. Tumhy amhala ghar baslya vari ghadvtay.. Jay hari vitthal 🙏🏻🚩धन्यवाद 🙏🏻

  • @sowpnilsonwane9038
    @sowpnilsonwane9038 28 днів тому +1

    माऊली सर्दी जाम झाली तुम्हाला 😢

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 28 днів тому +1

    माऊली.वडापाव.असे.तेलकट.पदार्थ.खाऊनका,तबेत.बिगडेल,अन्नदान.करनारे.भाविका.कडुनच.अन्नघेऊन.खात,जा.जय,हरीविठ्ठल

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 28 днів тому

    राम राम माऊली

  • @farukbhai2608
    @farukbhai2608 28 днів тому +1

    Mazya dukana samor hota na tumi mauli 😊

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 28 днів тому

    तुमचे व्हिडिओ सर्व छान आसतात ...छान दिसतात... छान दाखवता.. वारी... दिंडी..... सगळ छान दिसतं...पण खरी परिस्थिती तुमचा वाट्याची दाखवून आम्हाला समजल माऊली .... डिजिटल वारकरी कॉपी करायचं आहे तर सगळीकडून करा.. 😊
    काळजी घ्या माऊली... काही बाकी खाता आल तर नक्की खा... तब्येत जपा.... जय हरी विठ्ठल....

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 27 днів тому

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏बरोबर आहे ना दादा संगळ्याच माणसनी स्वच्छ राहावे ना. स्वातीची काळजी पण घ्या .आज मी बरड ला आले होते, त्या पुला जवळ माऊली ची पालखी होती तिथे तुम्हाला शोधले पण कुठे भेटता का म्हणून

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 28 днів тому +3

    माऊली दिंडीत कोणीही उपसी राहत नाही,,कोणत्याही दिंडीत जाऊन प्रसाद घ्या ,,सा बाहेरच वाडा पाव नका खाऊ, राम कृष्ण हरी

    • @user-fn7sm2kx8e
      @user-fn7sm2kx8e 28 днів тому +1

      देत नाहीत माऊली...कोणी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  28 днів тому

      कोणी पण कोणत्या पण नेहमी जाऊन खाऊ शकत नाही. म्हणून मी मिळेल तेव्हा मिळेल ते खातो

  • @abhaygole9139
    @abhaygole9139 28 днів тому

    प्रवास खरच अवघड आहे की

  • @hemangigund8541
    @hemangigund8541 28 днів тому

    Mawuli tumche future nakkich bright asel....Vitthal vitthal

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar1818 27 днів тому

    Kay vishesh navata video

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 28 днів тому +1

    काळजी घ्या माऊली

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 28 днів тому +2

    दादा काळजी घ्या.... 🙏
    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  28 днів тому

      राम कृष्ण हरी ☺️🙏✨🚩

  • @RSProduction-uv1bz
    @RSProduction-uv1bz 28 днів тому +1

    कशाला गेला भाऊ

  • @pratikshadhayagude
    @pratikshadhayagude 28 днів тому

    Lonand madhe aalyavr astate ka सोय

  • @prakashvinchurkar2015
    @prakashvinchurkar2015 28 днів тому +5

    आहो सगळेच झोपतात हे सांगून काय साध्य करायचे आहे 😂😂😂

  • @PradnyaLahane
    @PradnyaLahane 28 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली . तब्येतीची काळजी घ्यावी

  • @pratikshadhayagude
    @pratikshadhayagude 28 днів тому

    Mi lonand chi aahe

  • @narendrarane6812
    @narendrarane6812 27 днів тому

    dada palhkechha thekani mahaprasad asto na ,tu tethay javan karat nahe

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh15 28 днів тому

    काळजी घा
    विठ्ठलमय

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 28 днів тому +1

    दादा आज नातेपुते cha pn vdo बनवा...तेलकट खाऊ नका jyast

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 28 днів тому

    मैद्याचे पदार्थ बंद करा
    नाही तर सर्दी अ नीच चालु राहील

  • @dhanarajkamble5773
    @dhanarajkamble5773 28 днів тому +1

    Chan varkari paisasathe natak

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 28 днів тому

    माऊली राम कृष्ण हरी तब्बेतीची काळजी घ्या औषध गोळ्या घ्या सध्या वातावरण खराब आहे वड्यात तेल धुळ मिक्स होत सगळ सांभभाळून खावे

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe4426 28 днів тому +1

    तूम्ही खायच ना दिडीमधे जावून. देत नाही का कोणी जेवायला

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  28 днів тому

      ते फक्त त्यांच्या साठीच असतं

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 26 днів тому

    पुनः असा व्हिडिओ नका बनऊ. वारकरी संत परंपरा म्हणजे सोपी गोष्ट नाही त्यासाठी त्याग समर्पण भावनेने अखंड नामस्मरण करत पुढे जायचं ❤राम कृष्ण हरी ❤

  • @anantladane2421
    @anantladane2421 28 днів тому +2

    Over ॲक्टिंग करू नको रताल्या..😂

  • @day2gaming151
    @day2gaming151 28 днів тому

    तुम्ही मच्छरदाणी बांधून झोपत जा थंडी वाजणार नाही आणि मच्छर ही दमवणार नाही

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 28 днів тому

    हा वारकरी दिसत नाही