Naal 2 | Khari Aai Promo | Nagraj M, Jitendra J | Sudhakar R | Devika D, Deepti D | 10 Nov 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2023
  • चैत्या तर चालला खऱ्या आईला भेटायला ... तुम्ही पण येताय ना?
    चैत्याची पुढची गोष्ट पाहा
    नाळ २ येत्या दिवाळीत १० नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
    Presented By: Zee Studios & Nagraj Popatrao Manjule
    A Film By: Sudhakar Reddy Yakkanti
    Produced By: Zee Studios & Aatpat
    ( Zee Studios, Nagraj Popatrao Manjule, Sudhakar Reddy Yakkanti, Gargee Kulkarni)
    Cinematography , Story , Screenplay - Sudhakar Reddy Yakkanti
    Starring
    Nagraj Popatrao Manjule, Jitendra Joshi, Shreenivas Pokale, Treesha Thosar, Bhargav Jagtap, Deepti Devi, Devika Daftardar
    Dialogues - Nagraj Popatrao Manjule
    Editor - Sanchari Das Mollik
    Sound Designer - Anthony Ruban
    On-location Sound & Final mix - Anmol Bhave
    Production Design - Neeraj Singh
    Costumes - Priyanka Dubey
    Background Score - Advait Nemlekar
    Music - AV Prafullachandra
    Lyrics - Vaibhav Deshmukh
    Makeup - Sameer Kadam
    Executive Producer - Gargee Kulkarni
    Associate Director - Chirantan Pandey
  • Розваги

КОМЕНТАРІ • 16

  • @Indian-er6li
    @Indian-er6li 7 місяців тому +4

    Adoption is a divine bond..only lucky ones have Yashoda maiyya and Devaki mata

  • @pramodjadhav5773
    @pramodjadhav5773 7 місяців тому +8

    माझी life story तंतोतंत नाळ सारखी आहे, अनवधानाने नाळ part 1 बघितला होता आणि खूप रडलो 🥺

    • @VIJAYGACHANDES
      @VIJAYGACHANDES 7 місяців тому +1

      नाळ 2 पण खूप भारी आहे

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 7 місяців тому +1

    नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏
    जय भीम, जय संविधान...

  • @blinkinyourare1234
    @blinkinyourare1234 7 місяців тому

    ❤मी जेव्हाही नाळ चित्रपट पाहतो तेव्हा तो मला रडवतो...मला त्यांच्यातील बॉन्डिंग खूप आवडते...मी कलाकारांना दिलेले खूप प्रेम पाहिलेला हा सर्वोत्तम चित्रपट आहे❤

  • @Maheshdhende784
    @Maheshdhende784 8 місяців тому

    Khup chan

  • @Siddhantkulkarni7
    @Siddhantkulkarni7 6 місяців тому

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @rohitsonawane1758
    @rohitsonawane1758 8 місяців тому

  • @abhaysapkale9194
    @abhaysapkale9194 8 місяців тому

    ❤❤❤❤

  • @omkarsable9052
    @omkarsable9052 8 місяців тому +2

    Naal pahaycha ka Shyam chi Aai ha prashna ahe 😅

  • @maheshkulkarni2236
    @maheshkulkarni2236 7 місяців тому

    ❤❤❤❤