Naman मावशीची सासू (Omkar Chal Naman Mandal Diva) कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन HD/4K -2024 भाग - ८

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • #ajaydigital #kokan #kokanche_khele #naman #video #viral
    कार्यक्रमासाठी संपर्क ओमकार चाल मित्र मंडळ दिवा मुंबई (ठाणे).
    सचिन शिगवण - 7021447916
    अमित गोमाणे - 8369269467
    माझे इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका
    नमस्कार मित्रांनो
    मी अजय डिंगणकर, आपल्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.
    Other Social Links
    Website- sites.google.c...
    Facebook- www.facebook.c...
    Instagram- / ajaydigital

КОМЕНТАРІ • 27

  • @dattaramgosavi7756
    @dattaramgosavi7756 7 місяців тому +5

    आपल्या कोकणाची कला/संस्कृती जगभरात पोहोचली पाहिजे, तुम्ही सगळे तरुण कलाकार जी मेहनत कोकणातील कला जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन
    कोकणाची शान तिला जगभर मान
    🙏🙏💯

  • @shekharshinde2872
    @shekharshinde2872 7 місяців тому +1

    अप्रतिम

  • @maheshkatkar1922
    @maheshkatkar1922 7 місяців тому +4

    अप्रतिम गाणं हे गाणं आता हळदीला पण वाजतेय अप्रतिम गायन संगीता पांचाळ मॅडम खूप भारी

    • @maheshkatkar1922
      @maheshkatkar1922 7 місяців тому +1

      हे गाणं आम्ही बोलों तर चालेल का नमन मध्ये

    • @AjayDingankar
      @AjayDingankar  7 місяців тому +1

      नाही चालणार

    • @maheshkatkar1922
      @maheshkatkar1922 7 місяців тому +1

      Ok

  • @kokanirohit6915
    @kokanirohit6915 8 місяців тому +3

    Song yek number sangita tai 👌👌👌👌

  • @yuvarajbandabe
    @yuvarajbandabe 7 місяців тому +3

    Sangita Tai khup Chan aavaj 👌👌

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 6 місяців тому +1

    सासू बाई लय भारी

  • @atulkamble9542
    @atulkamble9542 7 місяців тому +1

    Jabrdasat song gayil vahini ne aavajala tar tod nahi nad khula

  • @rahulvelunde
    @rahulvelunde 6 місяців тому +2

    खूपच सुंदर गाणं.. खूप वेळा ऐकलं.. मस्त ❤❤👌👌💐

  • @dattaramgosavi7756
    @dattaramgosavi7756 7 місяців тому +2

    सुलोचना चव्हाण यांची आठवण आपण या गाण्याच्या आवाजातुन करून दिली, आवाज सुंदर आणि सुंदर सादरीकरण
    हिच कोकण संस्कृती आपण जपून ठेवली आहे त्याबद्दल आपले आभार

  • @sachinbhekre8665
    @sachinbhekre8665 8 місяців тому +2

    Kadak awaj

  • @sachinmalekar7046
    @sachinmalekar7046 8 місяців тому +4

    खुप सुंदर🎉❤

  • @SureshShigavan-vl8lj
    @SureshShigavan-vl8lj 7 місяців тому +2

    सासूबाई खूप छान 😂😂❤

  • @madhaviangne6641
    @madhaviangne6641 8 місяців тому +2

    खूप छान

  • @atharvpanchal9338
    @atharvpanchal9338 8 місяців тому +4

    Ak noo radha ❤🎉

  • @kamlakarpalande
    @kamlakarpalande 8 місяців тому +2

    Tai aawaj
    💕💕
    wo o

  • @AnantGhadshi
    @AnantGhadshi 8 місяців тому +2

    सासू अप्रतिम भुमिका

  • @amitshinde4403
    @amitshinde4403 8 місяців тому +2

    👌👌👌👌

  • @vikramjoyashi7765
    @vikramjoyashi7765 6 місяців тому +1

    खुप छान गाणे आहे

  • @divyasodaye9409
    @divyasodaye9409 5 місяців тому +1

    Aadhi che bhag pn dakhva na

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 8 місяців тому +3

    संगीता ताई पांचाळ कडक आवाज

  • @AarohiGaikwad-lj1sn
    @AarohiGaikwad-lj1sn 8 місяців тому +4

    या गायनासाठी आवाज अप्रतिम आहे खुप खुप छान अप्रतिम गायन वादन नृत्य खुप छान आहे ❤❤👏👏👏👏💐💐💐👌👌👌💕💕🥳🥳🥳

  • @gajanangurav7163
    @gajanangurav7163 7 місяців тому

    Kutal नमन आहे
    Cnotnt nbr मिळेल काय

    • @AjayDingankar
      @AjayDingankar  7 місяців тому

      सचिन शिगवण - 7021447916
      अमित गोमाणे - 8369269467