निसर्ग आणि स्ञी जातीचं इतकं सुंदर वर्णन नमन कलेतील कोणाही शाहीरानं केलं नाही जेवढं अप्रतिम वर्णन दुदम बुवा करतात ऐकताना खुप समाधान वाटतं........"ऊंगली पकड के तूने" या "राझी" चिञपटातील गाण्यावर सादर केलेली "मन झाले ओलेचिंब"ही गवळण सुध्दा खूप छान होती.....अर्जित सिंगच्या "छन्ना मेरेया" वर सादर केलेल्या गणाला तोडच नाहि.......अतिफ अस्लमच्या "चूनी मैने ईश्क की गली" वर रचलेली गवळण असेल किंवा रस्तूम चिञपटातील "तनू इतना मै प्यार करा" गाण्याच्या चालीवर आपण सादर केलेली गवळण त्यात स्ञीयांच्या श्रृंगाराचं केलेलं वर्णन पून्हा पून्हा ऐकावसं वाटतं. गगनी सुर्या अवतरला, या मखमली तृणावरी अशी आपण सादर केलेली अनेक नमन गीतं नमन कलेचा खरया अर्थाने दर्जा उंचावणारी आहेत.......we are your die heaet Fan
वा अप्रतिम ......जुबिन नौटीयालच्या "दिल गलती कर बैठा है" अशा कठीण गाण्यावर फक्त अशोक दुदमच गवळण सादर करू शकतात. उत्तम शब्दरचना ......अशोक दुदम म्हणजे मराठी भाषेची सखोल समज असलेले कवी .
निसर्ग आणि स्ञी जातीचं इतकं सुंदर वर्णन नमन कलेतील कोणाही शाहीरानं केलं नाही जेवढं अप्रतिम वर्णन दुदम बुवा करतात ऐकताना खुप समाधान वाटतं........"ऊंगली पकड के तूने" या "राझी" चिञपटातील गाण्यावर सादर केलेली "मन झाले ओलेचिंब"ही गवळण सुध्दा खूप छान होती.....अर्जित सिंगच्या "छन्ना मेरेया" वर सादर केलेल्या गणाला तोडच नाहि.......अतिफ अस्लमच्या "चूनी मैने ईश्क की गली" वर रचलेली गवळण असेल किंवा रस्तूम चिञपटातील "तनू इतना मै प्यार करा" गाण्याच्या चालीवर आपण सादर केलेली गवळण त्यात स्ञीयांच्या श्रृंगाराचं केलेलं वर्णन पून्हा पून्हा ऐकावसं वाटतं.
गगनी सुर्या अवतरला, या मखमली तृणावरी अशी आपण सादर केलेली अनेक नमन गीतं नमन कलेचा खरया अर्थाने दर्जा उंचावणारी आहेत.......we are your die heaet Fan
धन्यवाद !!!💐
Thank ji
भरपुर मेहनत घेतली बुवा अप्रतिम गौळण
जबरदस्त आम्हाला हे प्रत्यक्ष बघायला खूपच आवडेल
धन्यवाद !!!💐
खूप छान भावांनो तुमी खूप हसवलं असच तुमचं नमन बघायला मिळूदे आणि तुमी असेच पुढे जात रहा मी पण कोकण नमन प्रेमी आहे
धन्यवाद १!!
धन्यवाद
धन्यवाद❤
आपण जरा महालक्ष्मी नमन मंडळ खेडशी रत्नागिरी यांचं नमन पहावं...म्हणजे कळेल खरी कोकणची नमन कला🔥
खूप छान कवित्व आहे ...मी रोज ऐकतो
धन्यवाद !!!💐
धन्यवाद
Nies👌👌
धन्यवाद
अप्रतिम गौळण
धन्यवाद
महाराष्ट्राची लोककला खूप सुंदर आहे
धन्यवाद !!!💐
😍🤩Khupch sundar aahe ashok dada namaskar 🙏 tumcha sarv kalakaranche 👯♀️👯♂️🌹🎭🎹🎺 mitranche🎉❤💐👌
Dhnyawad
धन्यवाद !!!💐
मस्त
सर्वांनचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद !!!
वा अप्रतिम ......जुबिन नौटीयालच्या "दिल गलती कर बैठा है" अशा कठीण गाण्यावर फक्त अशोक दुदमच गवळण सादर करू शकतात. उत्तम शब्दरचना ......अशोक दुदम म्हणजे मराठी भाषेची सखोल समज असलेले कवी .
धन्यवाद !!!💐
धन्यवाद !!!💐
धन्यवाद
लय भारी... नाद खुळा... कप पिला 😅😂
धन्यवाद !!!💐
खूपच सुंदर नमन आहे❤
धन्यवाद !!!
Karykram mhawir jayntila diksl taluka Indapur yethe phone
Koop chan
धन्यवाद !!!
मृदुंगा वर नमन कसे होते याचे उत्तम उदाहरण
धन्यवाद
खुप छान गौळण
धन्यवाद !!!💐
खूप छान ❤
धन्यवाद
लय भारी नमन दादा तुमचे आहे
धन्यवाद
वा अप्रतिम आवाज साहेब चाल खुप छान लावली🙏🙏🙏🙏
धन्यवाद !!!💐
धन्यवाद
No 1 naman 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद !!!💐
Nice song
धन्यवाद !!!💐
Kup kupmast ❤❤❤
धन्यवाद !!!💐
अप्रतिम खूप छान
❤you
धन्यवाद !!!!💐
अप्रतिम 👌
धन्यवाद
अप्रतिम खुप सुंदर ❤❤❤❤❤❤😂
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद !!!
काय तो आवाज... काय ती गीत रचना... सगळ एकदम ok दुदम साहेब🙏🙏🙏
धन्यवाद !!!💐
खुप छान बुवा 👍👍
धन्यवाद !!!💐
आवाज एक न आहे
धन्यवाद !!💐
मस्त
धन्यवाद !!💐
Diya. Yug. Bhayje
धन्यवाद !!! युग
I like this
🎉
धन्यवाद !!!💐
😅
नमन बघावं तर अशोक दुदम साहेबांचं त्यांच्या नमानाची सर कोणाला च नाही. वा वा काय ती गीत रचना. पाठीमागे निसर्ग रम्य बॅग्राऊंड
धन्यवाद !!!💐
😅😅
@@अशोकदुदमलोकनाट्यनमन😊
अशोक साहेबांचा मोबाईल नंबर मिळेल का
धन्यवाद 🎉🎉
Contact number कोणीतरी द्या
धन्यवाद !!!💐
,खूपच मस्त
धन्यवाद !!!
खूपच छान
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद