श्री केदारनाथ नमन नाट्य मंडळ सावर्डे २०२४ गुडेकरवाडी | पंगत चुकली तरी चालेल पण संगत चांगली पाहीजे |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 бер 2024
  • #केदारनाथ_नमन_नाट्य_मंडळ_सावर्डे_२०२४ _गुडेकरवाडी
    #पंगत_चुकली_तरी_चालेल_पण_संगत_चांग ली_पाहीजे
    #नमन #vivekkhochade #viral #shree_waghjai_naman #naman #कोकण
    नमस्कार मंडळी,
    आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत केदारनाथ नमन नाट्य मंडळ सावर्डे २०२४ गुडेकरवाडी ता. चिपळूण जि. रत्नागिरी२०२४ या नमनातील गौळण काही राज सेवकांचे धुमश्यान विनोद 3 भागात घेऊन आलो आहोत त्याचा आपण मनमुराद आनंद लुटा आणि लाईक शेयर करायला विसरू नका चला तर मग पाहूया कॉमेडी हसवा-हसावी☺️
    कोकणतील लोककलांचा आनंद घ्या आपल्या लाडक्या म्हणजेच "(विवेक एडीट्स) मराठी" UA-cam चॅनल सोबत
    आताच subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडियोचे अपडेट तुमच्या पर्यंत आपोआप पोहचतील.
    धन्यवाद....
    #बहुरंगी_नमन
    #sunilveer
    #कोकणी_कार्टी
    #gudekarwadi_naman
    #कोकणी_कार्टी
    #नाट्य_नमन_मंडळ_निवळी_चौथाई
    #vivekedits
    #kolhewadi_naman
    kedarnath natay naman mandal sawarde2022|| gudekarwadi केदारनाथ नमन मंडळ सावर्डे गुडेकरवाडी २०२२

КОМЕНТАРІ • 13

  • @shrikantbhayje8377
    @shrikantbhayje8377 2 місяці тому +3

    खरोखरच हे नमन बगुन खरोखरच मनोहर गुडेकर यांनी खुप छान समाजाला संदेश दिला आहे खरोखरच मी गुडेकर समाज बांधव यांचे खुप खुप आभार मानतो जय कुणबी जय महाराष्ट्र

  • @PandurangGhanekar-xh9xf
    @PandurangGhanekar-xh9xf 2 місяці тому

    खूपच छान मनोहर गुडेकर

  • @sunilgonbare8979
    @sunilgonbare8979 2 місяці тому +1

    खुप छान संदेश

  • @SK-py1dh
    @SK-py1dh 2 місяці тому +1

    मनोहर खूप छान

  • @sushantgomane291
    @sushantgomane291 2 місяці тому +1

    छान आहे❤

  • @anantbarkubarku2521
    @anantbarkubarku2521 2 місяці тому +1

    खुपच भारी

  • @ramchandrajoshi1435
    @ramchandrajoshi1435 2 місяці тому

    नादच खुळा 👌🏻👌🏻सुंदर ❤

    • @ramchandrajoshi1435
      @ramchandrajoshi1435 2 місяці тому

      नंबर मिळेल का प्रमुकांनचा

  • @pravinadasai8047
    @pravinadasai8047 2 місяці тому

    खूप सुंदर ❤❤❤❤❤

  • @shashigavnang8358
    @shashigavnang8358 2 місяці тому

    Mast

  • @prathameshkadam6209
    @prathameshkadam6209 Місяць тому

    Contact number deh bhava

  • @sushantgomane291
    @sushantgomane291 2 місяці тому +1

    छान आहे❤