Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ढोलकीवाला एकच नंबर आणि त्याच्या ठेक्यावर नर्तिका ठेका धरतात खुप छान जुगलबंदी छान कार्यक्रम.
मी तर news paper वाचल आणि तिथं माहिती दिली आहे हिराबाई कांबळे यांची तिथेच जयसिंग लता आणि लंका यांचा बद्दल वाचलं आणि विडिओ बघितलं 👌👌👌👌👌👌👌👌👌खुप छान अप्रतिम 🙏🙏🙏
चंद्रा पूर्ण तमाशात 1 नंबर लावणी नृत्य ही मुलगी खूप छान सुंदर डान्स करते कमल वनिता कराडकर मध्ये होती पहिली तिचे मनापासून अभिनंदन
Khupach Chan blalan dada.
Lata tai lanka and jaysing bau balam dada are great kalakar
यं्,र
कुठे आहे तरी चालु तमाशा
Khup chan karyakarm.
खुप सुंदर सादरीकरण
नागिन नागिन गाण्यावर नाचणार्या पण चांगल्या नाचतायत. पहिल्या वसंतराव वाडेकर तमाशा मध्ये होत्या.
रेखा व रेश्मा खूप खूप अभिनंदन खुप छान 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️ खूप छान
Nruty khup chhan aahe
उमा लय जोरात
Very nice Tamasha
एकदम मस्त कार्यक्रम झाला. व्हिडिओ ३वेळा रिपीट झाला आहे. ९ तासांचा व्हिडिओ आहे.
Super
Kadak
Ha tamasha aamchya gavcha aahe
👌💯
Rekha madam ahit ka party' madi ka sodl tyni
सोबत वगनाट्य टाकले असते तर बरे झाले असते.
👍
He sarv bastawade made Rahat hote pache gaon vhenav ahe
Potasathi nachte mi parva kunachi lavni vitha bau narayagaokar yachi lavni ghyavi
विनोद. शाब्दिक आसवा. तुमच्या विनोदाला आवर घालावा नाहीतर मोत्याची माती होईल
पार चुखोल झालंय विनोदाचा 😌😌
लाइट लावा
आवाज येत नाही
Hi
Tamash Live pimpri Bk tal Atpadi Dist sangali,
मनवकर कमल वनिता यांच्यातील कलाकार असल्यामुळे तमाशा चांगला वाटतो लता लंका एवढा खास नाही
Kiti supari ahe ratri ani sakali