पारंपरिक तमाशा हिच खरी लोककला आणि खरी लोककला हि टिकली पाहिजे.त्यासाठी सर्व प्रेक्षकांनी पारंपरिक तमाशा चा आग्रह केला पाहिजे.तर नक्की समाज प्रबोधन आणि मनोरंजन होईल.
१ नंबर तमाशा असे कार्यक्रम फक्त आणि फक्त सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातच होतात आपल्याकडे नुसता धांगड धिंगा होतो आता पर्यंत आमच्या नासिक भागा मध्ये अनेक तमाशे आले परंतु असे कार्यक्रम कुणीच दाखवले नाहीत
तमाशा जुनी जिवंत कला. ही टिकलीच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षकांनी शांतपणे प्रतिसाद दिला पाहिजे आणि महाराष्ट्रात यात्रा, जत्रा असतात त्यासाठी करमणूक म्हणून तमाशा ठेवला पाहिजे. ऐपतीप्रमाणे लहान मोठे तमाशा फड असतात. यात्रेला तमाशाशिवाय मजा नाही.

छान तमाशा मंडळ
रघुवीर खेडकर शिवाय बारी उठून दिसत नाही ,खरी मजा तर खेडकरांची
ही लोककला टिकली पाहिजे. लोकांनी तमाशाला खूप सहकार्य करणे गरजेचे आहे. देव तुमचे खूप भले करो❤❤❤❤❤❤❤❤
जुन ते सोनच खरच खूप छान झील आणा सतयांशी सालात गेल्या सारख झालाय
खुप छान वगनाट्य
१ नंबर तमाशा असे कार्यक्रम फक्त आणि फक्त सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातच होतात आपल्याकडे नुसता धांगड धिंगा होतो आता पर्यंत आमच्या नासिक भागा मध्ये अनेक तमाशे आले परंतु असे कार्यक्रम कुणीच दाखवले नाहीत
Chan vagnaty.
खुप छान वगनाट्य 🎉
वा सुंदर वगनाटय सावलजकर
अगदी बरोबर
मुजरा. लोक. कलेला.
❤❤❤ 0:05
छान कार्यक्रम
4:25 4:34 😅😅
तमाशा जुनी जिवंत कला. ही टिकलीच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षकांनी शांतपणे प्रतिसाद दिला पाहिजे आणि महाराष्ट्रात यात्रा, जत्रा असतात त्यासाठी करमणूक म्हणून तमाशा ठेवला पाहिजे. ऐपतीप्रमाणे लहान मोठे तमाशा फड असतात. यात्रेला तमाशाशिवाय मजा नाही.
सुंदर. वगनाट्य आहे
4:57 😊😊
तमाशा कला टिकली पाहिजे. सर्वांनी तमाशा पहावा.