भारूड | गुरू मच्छिंद्रनाथ शिष्य गोरक्षनाथ पौराणिक कथा 🔥भजनसम्राट श्री प्रमोद हर्यान बुवा Haryan Buva

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2023
  • भारूड | गुरू मच्छिंद्रनाथ शिष्य गोरक्षनाथ पौराणिक कथा 🔥भजनसम्राट श्री प्रमोद हर्यान बुवा Haryan Buva
  • Розваги

КОМЕНТАРІ • 23

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 5 місяців тому +3

    नमस्कार लय भारी

  • @narendradongarkar8091
    @narendradongarkar8091 Рік тому +5

    अप्रतिम माऊली

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Рік тому +7

    हरयाण बुवा लोकरे बुवा कासले बुवा गुरव बुवा धुरी बुवा या बुवांची भजने ऐकायला बरं वाटतं कारण गजर भारुड यातुन खुप काही देतात भक्ती मय वातावरण तयार होत खुप छान

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Рік тому +11

    भारुड सांगावं तर हरयाण बुवांनी खुप छान

  • @atmaramrawool1098
    @atmaramrawool1098 Рік тому +6

    अप्रतिम माऊली भारुड 👌💐🙏

    • @shashikantgawade6605
      @shashikantgawade6605 Рік тому

      अप्रतिम भारुड बुवानु मालवणी लय भारी

  • @sushilrane1102
    @sushilrane1102 Рік тому +4

    बुवा खूप छान भारुड सादरीकरण

  • @vikasmodi5138
    @vikasmodi5138 5 місяців тому

    बुवा खूप सुंदर भारूड सादरीकरण केलात

  • @rameshbalba8876
    @rameshbalba8876 Рік тому +5

    अप्रतिम गायन 👌👌👌

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 Рік тому +4

    फारच छान भारूड,आभारी

  • @narendradongarkar8091
    @narendradongarkar8091 Рік тому +2

    धन्यवाद माऊली तुमच्यामुळे पर्ण भजन ऐकण्याचे भाग्य मिळाले.

    • @malvanibhajana
      @malvanibhajana  Рік тому +2

      अजून गौळण, कव्वाली आणि भैरवी बाकी आहे 👍🏻

    • @narendradongarkar8091
      @narendradongarkar8091 Рік тому +1

      😊😊धन्यवाद. आतुरता पुढच्या व्हिडीओची 😊😊

  • @user-tv9po4eq9u
    @user-tv9po4eq9u 5 місяців тому

    Very good bharud

  • @rupeshdaul3383
    @rupeshdaul3383 10 місяців тому +1

    खूपच सुंदर भारुड प्रमोद बुवा ❤❤❤

  • @ravindramajerakr1728
    @ravindramajerakr1728 Рік тому +4

    हरयाण बुवांचा अप्रतिम पौराणिक भजन 🎉

  • @prakashteli8187
    @prakashteli8187 11 місяців тому +1

    बुवा चांगले गाता

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 9 місяців тому +1

    छान भारूड सांगितले नवनाथ कथा असे कुणी भारूड सांगत नाही

  • @narayanparab2436
    @narayanparab2436 8 місяців тому

    अप्रतिम बुवा अप्रतिम!
    पांचाळ बुवांची आठवण आली!

  • @vijayphadke55
    @vijayphadke55 Рік тому

    काळ्या ड्रेस मध्ये किरण शिद्रुक बुवा बसलेत का कट्ट्यावर

  • @NarendraBhagat-np7jp
    @NarendraBhagat-np7jp 10 місяців тому

    बुवा गेले आहे कुठे पेटी सोडून गेले आहे

  • @govindlad5249
    @govindlad5249 10 місяців тому

    😂

  • @Kishorparab-ex9qf
    @Kishorparab-ex9qf Рік тому +1

    भजनाची खान