Це відео не доступне.
Перепрошуємо.

भजन सम्राट बुवा श्री. प्रमोद हर्याण🔥 गोरेगाव येथील संपूर्ण पहिली बारी⚡❌बुवा श्री. गणेश पांचाळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 сер 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @swapnildalvi3098
    @swapnildalvi3098 Місяць тому +1

    माऊली खरंच तूम्ही महान आहात तुमचा गजर (पदर आईचा पदर) ऐकून मला माझ्या आईची खूप आठवण येते, ३ वर्ष झाली मी आईविना भीकारी झालो😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @kishormore3023
    @kishormore3023 3 місяці тому

    अप्रतिम गजर माऊली

  • @sunilghonebuva3731
    @sunilghonebuva3731 4 місяці тому

    गुरुमाऊली 🙏🙏

  • @kishormore3023
    @kishormore3023 3 місяці тому

    खूप छान माऊली अप्रतिम भजन

  • @kiranmestry5498
    @kiranmestry5498 6 місяців тому +1

    खूप खुप वर्षाने पांचाळ बुवांचे हे जुने नोटेशन ऐकलं ❤पखवाज वादनही अप्रतिम झाल आहे

  • @vasudevgovalkar9433
    @vasudevgovalkar9433 6 місяців тому +1

    बुवांना ऐकूण समाधान मिळत.

  • @prashantnarvekar7977
    @prashantnarvekar7977 4 місяці тому

    ❤❤❤❤

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 4 місяці тому

    माऊली ❤❤

  • @mangeshpatole4601
    @mangeshpatole4601 5 місяців тому

    ऐकत रहाव अस भजन .......

  • @ShaileshKurdhundkar-tb5zl
    @ShaileshKurdhundkar-tb5zl 5 місяців тому

    आमचे लाडके हर्याण बुवांची पुर्ण बारी बरेच वर्षानी ऐकायला मिळाली. अशाच त्यांच्या पुर्ण बा-या यु ट्युब चॅनलवर पाठवा.

  • @vitthalpalye4033
    @vitthalpalye4033 6 місяців тому +1

    खुप छान ,,

  • @kiranmestry5498
    @kiranmestry5498 6 місяців тому

    अप्रतिम गजर

  • @gavmazhaombal7151
    @gavmazhaombal7151 6 місяців тому

    अप्रतिम

  • @vijayphadke55
    @vijayphadke55 6 місяців тому

    गणेश बुवांची बारी टाका

  • @rameshdicholkar1589
    @rameshdicholkar1589 6 місяців тому

    माऊली, अजूनही उभा बारीचा दुसरा भाग म्हणजे गणेश बुवांची बारी टाकली नाही असेल तर कृपया लोड करा

    • @rushikeshmestry1235
      @rushikeshmestry1235  6 місяців тому

      काही कारणास्तव मला श्री. गणेश पांचाळ बुवांची बारी शूट करता आली नाही .. क्षमस्व

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 6 місяців тому

    समाधानकारक गायन अलीकडच्या भजनात मिलत नाही