पोलीस भरती साँग | Police Bharti Song | क्लासिक मनोरंजन , अजय चव्हाण खाकीतील दर्दि कवी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 151

  • @MaheshShinde-r1j
    @MaheshShinde-r1j 7 місяців тому +2

    Khup chan... ❤

  • @vitthalthombare8218
    @vitthalthombare8218 Рік тому +26

    कविता, चारोळी बरोबर आता गीत देखील खुप जबरदस्त आहे. भरती साठी उतरणाऱ्या प्रत्येक मुलाला आणि मुलींना प्रेरणादायी ठरेलं. भविष्यात खाकी वर्दी साठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे गीत ऐकल्यावर तो जीवापाड प्रयत्न करून नक्कीच अधिकारी होणार... Grate 👌👌💯💯

  • @ज्ञानेश्वरखामकर-त3ख

    ओन्ली महाराष्ट्र पोलीस मुंबई मी पोलीस होणार

  • @samruddhimurkute9987
    @samruddhimurkute9987 Рік тому +15

    माझे जिवलग मित्र खाकी वर्दीतील दर्दी कवी psi अजय चव्हाण हे तर उत्तम कवि तर आहेतच त्याच सुंदर लेखणीतुन हे अप्रतीम गिताची रचना झाली आहे गायकाचे सुध्दा तेवढेच अभिनंदन करायला हवे की एकदम कडक सादरीकरण केले आहे छान आवाज आहे सर्वांना या गाण्याच्या माध्यमातुन शुभेच्छा 💐💐

  • @jagdishsomwanshi612
    @jagdishsomwanshi612 Рік тому +5

    PSI चव्हाण सर खुपचं सुरेख असं गीत लिहिलंय तूम्ही..👌✍️
    काय ती शब्दरचना..
    काय तो आवाज..
    काय ते संगीत..
    Ok मध्ये हाय समद..😁💯

  • @ckadam766
    @ckadam766 7 місяців тому +6

    मस्त गाणं बनवलं आहे सर ❤

  • @Harshaldharmathakre-jg4us
    @Harshaldharmathakre-jg4us Місяць тому +1

    Police premi aahe mi 🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮

  • @kalidasrasal2399
    @kalidasrasal2399 Рік тому +16

    मस्त साहेब हे गाणे पाहून मुलांचे मनोबल वाढेल असे गीत आहे ....मस्त साहेब 💐💐💐💐

  • @policeband6694
    @policeband6694 Рік тому +2

    आमचे साहेब आहेत हे आह्मी लोकांना हक्काने व गर्वाने सांगतो
    त्यांनचा बद्दल बोलायचं म्हटलं तर
    अप्रतिम कवी , स्वाभिमानी अधिकारी,
    उत्कृष्ट शिक्षक,प्रत्येका बरोबर भावा सारखी वागणूक असे अनेक गोष्टी साहेबांमध्ये आहेत
    पण साहेबांची एक गोष्ट आज समजली ती म्हणजे ते एक गीत लेखक आहेत आचर्य वाटते साहेबांमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही साहेबांन बद्दल बोलावे तेव्हढे कमीच
    आह्मचे लाडके गुरु ,
    अप्रतिम गीत साहेब
    हो हिंन्द

  • @ajinathkadam9484
    @ajinathkadam9484 Рік тому +4

    साहेब आत्ताच आपलं गाणं ऐकलं खूप छान वाटलं पोलीस भरती करणाऱ्या मुलांन मध्ये जिद्द चिकाटी या आपल्या प्रेरणे मधून मिळू शकते आणि येणाऱ्या काळामध्ये मुलांना आपण मुलांना मार्गदर्शन करावे कारण आपल्या मार्गदशामुळे मुलांनामध्ये चांगला प्रभाव पडणार आहे याची चिंता नाही.

  • @manoharshukla9991
    @manoharshukla9991 4 місяці тому +2

    अप्रतिम अजय सर ची पोलीस कविता, सुमधुर आवाज आणि संगीत ही तितकेच अप्रतिम. आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

  • @narendrabane2724
    @narendrabane2724 Рік тому +3

    अभिनंदन अजय चव्हाण. फार छान. असेच नवनवीन व्हिडिओ बनवित जा. 👌👌👌💐💐💐🌹🌹🌹

  • @ramgavde9956
    @ramgavde9956 Рік тому +9

    एकाच नंबर गीत आहे psi अजय सर. पुन्हा पुन्हा आईकावस वाटते 👍

  • @snehalprakashan6548
    @snehalprakashan6548 Рік тому +2

    आदरणीय श्री अजय राव चव्हाण यांनी पोलीस भरती वर लिहिलेले गीत हे अप्रतिम आणि सुंदर असे आहे सादरीकरण आणि संगीत हे देखील अप्रतिम आणि सुंदर असे आहे श्री दिलीप शुक्ला

  • @devidassatav1327
    @devidassatav1327 Рік тому +2

    सर गीत पुन्हा पुन्हा ऐकू वाटते.आता पर्यंत खुप वेळा ऐकले सर गीत.खुप सुंदर आहे

  • @sudhakarkashid7624
    @sudhakarkashid7624 Рік тому +3

    सर जी गाणे ऐकले खुप छान आहे
    गाण्या मधला प्रत्येक शब्द पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणारा आहे त्याच्या शेतकरी बापाच्या कष्टाची जाणीव करून देणारा आहे, हे गाणे ऐकून विद्यार्थी जोमाने तयारी करेल....🙏💐💐

  • @harishtare8989
    @harishtare8989 7 місяців тому +3

    फार सुंदर गीत

  • @kirankedar3460
    @kirankedar3460 Рік тому +4

    आमचे गुरुवर्य PSI श्री अजय चव्हाण सर (खाकी वर्दीतील दर्दी कवी) यांनी पोलीस भरती वर लिहिलेली कविता अतिशय अप्रतीम संगीतबद्ध केली आहे, हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकवस वाटतं, या अप्रतिम कलाकृती बद्दल गीतकार, निर्माता, संगीतकार आणि गायक या सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, तसेच श्री. चव्हाण सर यांच्या लेखणीतून यापेक्षा अप्रतिम कवितांची निर्मिती व्हावी हीच सदिच्छा...🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rutujag1443
    @rutujag1443 10 місяців тому +3

    जय महाराष्ट्र...🙏🚩

  • @kiranmusmade-td1ft
    @kiranmusmade-td1ft 3 місяці тому +1

    खुप छान सर

  • @dadasokale-patil1883
    @dadasokale-patil1883 10 місяців тому +2

    गीत खूपच मस्त वाटतंय सर ऐकायला. नवीन भरती होणाऱ्या मुलांना यातून नक्कीच प्रोत्साहन भेटेल अप्रतिम 👌🏻👌🏻❤️❤️

  • @Kitu343
    @Kitu343 3 місяці тому +1

    Akola ground pn dakhwl yat😊❤

  • @AjayRmane731
    @AjayRmane731 Рік тому +2

    गीत खुप छान लिहिले आहे आणि त्यावर संगीत सुद्धा अप्रतिम व सिंगर सुद्धा उत्तम आहे, खुप आवडलं मला 👍🏻👍🏻

  • @saikumbharkar8397
    @saikumbharkar8397 3 місяці тому +1

    खूप छान ❤

  • @pradhnyazade8562
    @pradhnyazade8562 Рік тому +4

    🔥🔥👏👏👏😍😍🇮🇳स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या देशाच्या
    सुरक्षेसाठी
    दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांना सलाम त्यात पण छंद जोपासताना दिसून येतात खाकी वर्दीतील दर्दी कवी मानाचा मुजरा सर आपल्याला i 🫡 salute you sir 😊 जय हिंद 🇮🇳जय भारत 🇮🇳

  • @gausmulani586
    @gausmulani586 Рік тому +2

    अप्रतिम , नि: शब्द लेखणी psi अजय दादाश्री

  • @subhashnaktode30
    @subhashnaktode30 Рік тому +2

    अप्रतिम रचना
    👌👌💐💐
    सु. ल. नाकतोडे "कविराज"

  • @bhagvanmulik2551
    @bhagvanmulik2551 Рік тому +1

    Ek number 👌👌👌👍👍👍

  • @sandipkachave1686
    @sandipkachave1686 Рік тому +2

    खूप मस्त आहे गाना सर.एकदा अजून समाधान होत नाही.

  • @bhausolokhande78
    @bhausolokhande78 3 місяці тому +1

    Very motivated song sir ji

  • @vishalshinde2756
    @vishalshinde2756 Рік тому +4

    खुप छान सॉन्ग आहे सर ❤🎉

  • @yogafitnessclasses
    @yogafitnessclasses Рік тому +2

    अप्रतिम सादरीकरण संगीत , गीत आणि आवाज सर्व काही छान नक्कीच प्रोत्साहन मिळेल भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना कायम स्वरुपी वरदान लाभले आहे . याचा अभिमान तर आहेच कारण निर्माता/ लिखाण ज्याच्या स्वतःच्या मनातील विचारांना सत्यात उतरून येणाऱ्या अनेक पिढयांसाठी जतन होईल असा बहुमूल्य ठेवा या गाण्याच्या रूपाने मिळाला आहे, खूप खूप शुभेच्छा अजूनही न थांबता नव नवीन कला साकारणारे व्यक्तिम्त्वाच्या यादी मध्ये नाव असेल. हे उज्वल भविष्य आहे याचं भाकीत आताच करतो , खूप नावलौकिक मिळेल अशी खात्री आहे. शब्द कमी पडतात अशी अवस्था आहे. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @swapnalighadge8045
    @swapnalighadge8045 Рік тому +4

    खुप सुंदर गाणं आहे हे सर, पोलिस भरती मधे प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा मिळत आहे या गाण्यामधुन. आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. खरंच सर आपल्या प्रत्येक कविता या नव्या पिढीला मार्गदर्शन देण्याचं काम करत आहेत. अशाच आपल्या नवनवीन कविता विद्यार्थ्यांचया यशात सहभागी होवोत,,,,,आपल्या कविता हजारोंचा आकडा गाठोत😊 congragulations sir💐

  • @dattamhetre2910
    @dattamhetre2910 Рік тому +2

    खूप सुंदर , अप्रतिम , ह्या कवितेवरून आपली प्रतिमा एका उच्च स्तराला गेलेली आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @rajeshbhote1468
    @rajeshbhote1468 Рік тому +1

    super duper song....jai hind

  • @dnyanrajdarekar8030
    @dnyanrajdarekar8030 Рік тому +2

    वर्दीत यायला नक्कीच प्रेरणा मिळेल.

  • @anjalimankape1988
    @anjalimankape1988 Рік тому +2

    खूपच सुंदर सर आत्त्ता अस वाटत की मी पण पोलीस ची exam देऊ ✌️🥰🔥👍👍

  • @RajeshRajgure
    @RajeshRajgure Рік тому +2

    खुपच छान गाणे झाले

  • @shubhamlakhe6923
    @shubhamlakhe6923 Рік тому +8

    Maharashtra police lover 🚓🚨

  • @aayushtungar2680
    @aayushtungar2680 Рік тому +2

    Sir me khup motivated zalo...
    Nice sir khup Chan.....

  • @RohidasMali-nn6jd
    @RohidasMali-nn6jd 5 місяців тому +1

    Mast ahy sir song.❤❤❤❤❤😊😊

  • @ashokhonmane2189
    @ashokhonmane2189 6 місяців тому

    सर गाणं छान बनवले my dream PSI🎉🎉

  • @tatawagah3238
    @tatawagah3238 Рік тому +1

    खूप छान

  • @hanumantmaind2288
    @hanumantmaind2288 Рік тому +2

    अप्रतिम आहे सर

  • @rokadejalindar2971
    @rokadejalindar2971 Рік тому +2

    Khup chan sir

  • @kishankondewad1646
    @kishankondewad1646 Рік тому +2

    अप्रतिम गीत रचना केलेली आहे ,साहेब भरती करणाऱ्या नवीन तरुणांना नक्कीच यातून ऊर्जा ,प्रेरणा व जिद्दीने सराव करण्यासाठी मदत होईल

  • @appasahebhakke7799
    @appasahebhakke7799 Рік тому +2

    छान , अशीच उत्तुंग भरारी घ्या,,,

  • @kailaspaikrao1634
    @kailaspaikrao1634 Рік тому +2

    अप्रतिम गीत..👌👌 पोलीस भरती देणाऱ्यासाठी उत्साह वाढवणार गीत.

  • @swapnilshirsath3707
    @swapnilshirsath3707 Рік тому +2

    पोलिस भरती करण्या साठी हे गीत एक मोठे प्रेरणादायी आहे 👍👍👍🚔

  • @rahulchavan9697
    @rahulchavan9697 Рік тому +2

    Ajay dada ek no likhan

  • @gajanangarode4987
    @gajanangarode4987 Рік тому +2

    लय भारी गान आहे सर 👌👌👍♥️😎

  • @aishwaryajagtap4395
    @aishwaryajagtap4395 Рік тому +1

    Nice song 😍Jay hind sir

  • @CommandoGroupKolhapur
    @CommandoGroupKolhapur Рік тому +1

    सर 👌👌👌

  • @akshayak6215
    @akshayak6215 10 місяців тому +2

    Jay hind Shri man Ji 👌👌👌👌👌

  • @सुखीकुटुंब-ण4ग

    अप्रतिम 👌👌👌👌

  • @rahuldevkar5049
    @rahuldevkar5049 Рік тому +2

    Jabardastt sir

  • @ravikukale2535
    @ravikukale2535 Рік тому +2

    Khupch chan,song ahe

  • @anandsonawane9717
    @anandsonawane9717 Рік тому +2

    खूप खूप खूप सुंदर गीत लिहिले आणि compose तर अप्रतिम केले आहे. अशीच खूप गीते आम्हाला तुमची ऐकायची आहेत साहेब. तुमच्या लेखणीतून ऊर्जा मिळते. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीस आभाळभर शुभेच्छा 💐💐💐💐

  • @pravinnaik13
    @pravinnaik13 6 місяців тому

    #जबरदस्त_सर❤💥

  • @rohankadam3361
    @rohankadam3361 Рік тому +1

    🚔Yekach no Vikas Sir 🚔

  • @nikitaborse5777
    @nikitaborse5777 Рік тому +2

    Khup Chan motivating ahe h sarv....

  • @sharadrandive3750
    @sharadrandive3750 Рік тому +2

    खरच नाद खुळच एकच नंबर आहे सर 🥰🥰🥰🙏🙏👌👌💐💐💐🌹🌹🌹

  • @sachindagade1963
    @sachindagade1963 Рік тому +3

    खूपच छान गीत आहे AD सर ,मनापासून तुमच्या कार्याला सलाम

  • @gauravkhillare5923
    @gauravkhillare5923 Рік тому

    Ek number song

  • @devidassatav1327
    @devidassatav1327 Рік тому +2

    खरच सर खुप सुंदर आहे गीत👍

  • @mangaldolare7264
    @mangaldolare7264 7 місяців тому +1

    खूपच छान song,,,👌😊

  • @maheshlandage2801
    @maheshlandage2801 Рік тому +6

    अप्रतिम गीत लेखन, संगीत आणि तितकाच भारदस्त आवाज...एकच नंबर...keep it up dear 💐💐💐
    Congratulations and best wishes 💐💐

  • @suchitrabhargude5726
    @suchitrabhargude5726 7 місяців тому +1

    Very nice 👌👌

  • @MODI_07_07
    @MODI_07_07 Рік тому +2

    Ekadam kadak sir

  • @sagarbodke8001
    @sagarbodke8001 Рік тому +3

    साहेब एक नंबर खरंच आवडलं राव👍👌👌👌 त्यात चंदन दादाचा म्युझिक म्हणजे अजून छान👌👌👌

  • @balajitokre6984
    @balajitokre6984 Рік тому +3

    नाद खुळा

  • @i_am_sony9204
    @i_am_sony9204 Рік тому +1

    Thank You Sir..Best Motivational Song👌👌

  • @gajanangarode4987
    @gajanangarode4987 Рік тому +2

    खूप छान आहे गान तुमचं चव्हाण सर आगदी मनात घर केलं 👍👌👌

  • @saajanlandge2878
    @saajanlandge2878 Рік тому +2

    वेरी नाईस

  • @ashokmandge6712
    @ashokmandge6712 Рік тому +2

    छान अगदी मस्त

  • @NitinPatil-cd3tn
    @NitinPatil-cd3tn Рік тому +2

    खूप छान साहेब

  • @sumitrajadhav8886
    @sumitrajadhav8886 Рік тому +3

    अतिशय सुंदर.
    प्रेरणदायी गीत 🥰😍💖👑🌍

  • @samadhansasane8588
    @samadhansasane8588 Рік тому +1

    खूप छान आहे सर,हे गाणं....

  • @mosimatar7848
    @mosimatar7848 Рік тому +5

    आमच्या साहेबांनी लिहिलेल्या अप्रतिम कवीतेतून तयार झालेले सुंदर गीत.... 🤘😎
    .......शानदार जबरदस्त साहेब🏆 ❤👌

  • @swatiaphale3695
    @swatiaphale3695 Рік тому +2

    Wonderful .Salam Aapnas,...Sir,

  • @ramrajegele1867
    @ramrajegele1867 Рік тому +2

    no 1 song chvan sir

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 3 місяці тому +1

    खतरनाक गीत

  • @gdbhandwalkar3229
    @gdbhandwalkar3229 10 місяців тому +1

    ❤ Bestie 🎵

  • @mohanmusale7827
    @mohanmusale7827 Рік тому +2

    अप्रतिम सर 👌👌

  • @sagarpatane6758
    @sagarpatane6758 Рік тому +2

    Nice PSI Ajay sir, salute

  • @avinashmadane7639
    @avinashmadane7639 Рік тому +2

    खूपच सुंदर गीत आणि अप्रतिम संगीतबद्ध केले आहे..१ च नंबर ❤️👌

  • @priyagaikwad2802
    @priyagaikwad2802 Рік тому +2

    Nice Khuop chan

  • @radhagavali2456
    @radhagavali2456 8 місяців тому +1

    एक नंबर कडवे आहेत❤❤❤

  • @sureshshinde4976
    @sureshshinde4976 Рік тому +1

    Nice sir

  • @suhasthombare6849
    @suhasthombare6849 Рік тому +2

    Kdkk

  • @SainathRaje
    @SainathRaje 3 місяці тому +1

    Good song

  • @amitmolawade2020
    @amitmolawade2020 Рік тому +2

    खूप छान कडक🔥❤️

  • @dineshrokade2893
    @dineshrokade2893 Рік тому +2

    Awesome💐💐

  • @pallavisonwane9021
    @pallavisonwane9021 Рік тому +3

    Superb 😍💐Very motivated song sir ji👌👍

  • @jayeshnerkar9991
    @jayeshnerkar9991 Рік тому +2

    Mast sir

  • @sushmasarkale4081
    @sushmasarkale4081 Рік тому +2

    Zabardast songs🎵 💓🥇💯💯

  • @ramchandrasankpal722
    @ramchandrasankpal722 Рік тому +2

    Superr

  • @RAMESHVAIRALE-c2x
    @RAMESHVAIRALE-c2x Рік тому +1

    👌👌💐💐

  • @dnyaneshwargore7442
    @dnyaneshwargore7442 7 місяців тому +1

    Nice song sir

  • @SomnathPagar
    @SomnathPagar Рік тому +2

    खूप छान💐👌