वयाच्या 36 व्या कसा झाला पोलीस भरती 2023 | जाणून घ्या संपूर्ण प्रवास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • वयाच्या 36 व्या कसा झाला पोलीस भरती | जाणून घ्या संपूर्ण प्रवास #thanecitypolice #policebharati
    music credit
    Music: Someday
    Musician: Alexander Delarge
    Maharastra police bharati
    age limit #cpmumbaipolice #mumbaipolicebharti #excisepolice #newupdate
    #दारूबंदी पोलीस
    #पोलीस भरती अभ्यासक्रम
    #पोलीस_भरती
    Cp mumbai written answer key
    cp mumbai Merritt list
    police motivation video

КОМЕНТАРІ • 658

  • @appasahebchavan7445
    @appasahebchavan7445 Рік тому +104

    दादा तु वयाच्या 35 व्या वर्षी 1600 चे टायमिंग 5 :48 दिलय, आणि टोटल 41 मार्क आहेत, सलाम आहे तुझ्या जिद्दीला आणि कष्टाला. 💪

  • @DJ-ms5iq
    @DJ-ms5iq Рік тому +169

    तुझ्या संयम आणि मी पोलिस होईल च या सकारात्मकेला खरच नमन करतो...

    • @bhartigawai4528
      @bhartigawai4528 Рік тому +2

      Thank you dada 🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @adityashembekar2577
    @adityashembekar2577 Рік тому +85

    दादा तुझ्याकडून मी प्रेरणा घेतली मी पण नक्की एक दिवस पोलिस होणारच 💯💯

  • @akshayshinde5644
    @akshayshinde5644 Рік тому +32

    अतिशय खडतर प्रवासातून वाट काढत आपण यशाला गवसनी घातलीत... येणाऱ्या पुढील पोलीस भरती करणाऱ्या विध्यार्थी ना तुम्ही एक आदर्श असाल... Wel come to महाराष्ट्र पोलीस.

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. Рік тому +17

    काही गोष्टी वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात🎉❤ सलाम तुमच्या जिद्दीला 💐💐💐💐

  • @जिद
    @जिद Рік тому +24

    मेहनत आहे भावा ..संसाराचे ओझे घेऊन परिवार चालउन एक स्व्प्न् पोलीस होने पूर्ण झाल्यावर आई बांबाची साथ मिळाल्यावर सर्व शक्य होत..दादा

  • @user-ob8sp2fs2o
    @user-ob8sp2fs2o Рік тому +22

    माझं वय पण 30 आहे मी पण आधी खूप ट्राय केलो पोलिस भरती पण कुठे ना कुठे कमी पडलो दादा हा व्हिडिओ पाहून मी खूप motivate झालो आहे. मी पण करून दाखवणार. Thanks bro

    • @yuvrajkhadam4753
      @yuvrajkhadam4753 Рік тому +1

      नक्की होणार तू पण प्रयत्न करत राहा

    • @RushiBhade
      @RushiBhade 27 днів тому +1

      Bhau police Bharti la kiti paryant vay lagt

  • @gauravraut2848
    @gauravraut2848 Рік тому +25

    दादा, एकदा नोकरी निघाली की वयाचा गणित निघून जात त्यामुळे यशआणि यश च महत्वाच असत .....अभिनंदन दादा, दादा तुझा विडिओ फक्त पोलीस भरती करणाऱ्यासाठीच नाही तर इतर तयारी करणाऱ्या मोठ वय असणाऱ्या वेक्ती ला प्रेरणा देत आहे

  • @laxmankhandagale9546
    @laxmankhandagale9546 Рік тому +25

    सलाम तुमच्या संघर्षाला सर...जिद्द असेन तर तुमच्या स्वप्नात वयाचा अडथळा येऊ शकतं नाही हे तुम्ही दाखुंन दिलत भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.....

  • @sharmilamohite8303
    @sharmilamohite8303 Рік тому +47

    संयम, सातत्य, चिकाटी, जिद्द 💯💯👌👌🙏🙏 Congrats 🎉

  • @jayshreedhangar9724
    @jayshreedhangar9724 Рік тому +19

    खरंच लाईफ मद्ये success व्हायचं असलं तर इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते....💯🙏
    मेहनत च्या पुढे नशिबाला पण झुकावं लागत...🙌
    congratulations dada...💐💐

    • @irfanpathan4434
      @irfanpathan4434 Рік тому

      झूकायच तरी कोठे कोठे फार अवघड असते धराव तर चावतय सोडलं तर पळतय !

  • @siddeshwarbhore3503
    @siddeshwarbhore3503 Рік тому +42

    Age is just a number.... keep it up brother 👍👍

  • @DhanrajMalewade
    @DhanrajMalewade 9 місяців тому +7

    जिद्दीसमोर= नशीब, वय , देव,सर्वकांही हात टेकते. तुमच्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल.....

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Рік тому +7

    साहेब, एवढे सकारात्मक विचार कोणत्याही विद्यापीठामध्ये मिळणार नाहीत. सलाम तुमच्या कर्तृत्वाला आणि विचारांना.

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 Рік тому +12

    तुझ्या महणतीने कळाले की सगळ काही विचार पाॅजीटीव, निगेटिव्ह वरच महणत होते जबरदस्त खुप छान

  • @ajaypatil7050
    @ajaypatil7050 Рік тому +14

    Congratulations bhava🥳🥳🥳
    तुझ्या जिद्दीला सलाम भावा🙏

  • @user-wl4sn6qs3t
    @user-wl4sn6qs3t Рік тому +6

    अनेकांना फायदेशीर माहिती ठरेल आपली....Thanks saheb मी पण वनरक्षक फॉर्म भरला आहे ... तुमच्या माहितीने छान वाटल...

  • @darshraut4418
    @darshraut4418 Рік тому +26

    तुमच्या संयमाला सलाम ❤

  • @gangadharbharati4456
    @gangadharbharati4456 Рік тому +6

    तुझा मेहनतीला सलाम भावा जिंकला रे दादा तू hats off you bhava 🙏💓

  • @rahulraut9470
    @rahulraut9470 Рік тому +7

    सलाम भाऊ , तुमच्यामुळे माझ्या मनात नवीन जिद्द उभी राहिली

  • @jaisekotaisa9547
    @jaisekotaisa9547 Рік тому +11

    खतरनाक भाऊ सलाम आहे तुझ्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला...👍👍💯💪🎉🎉

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h Рік тому +4

    खडतर मार्गानी केलेला प्रवास आणि जिद्द सोडली नही खूप अभिनंदन सर👌

  • @pappuare2421
    @pappuare2421 6 місяців тому +1

    खरंच भाऊ अत्यंत गरीब परिस्थितीतून, तुमचं जे पोलीस होण्याच स्वप्नन होत. ते, तुम्ही सत्यात उतरल आहे, जिद्द ,मेहनत, सातत्य,=यश 💯भाऊ, सलुट, तुमच्या, मेहनतीला..👍💪

  • @akashmokal2020
    @akashmokal2020 Рік тому +4

    जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात कष्ठाला पर्याय नाही हे आज विडिओ मधून समजले सर... ✌🏻️✨️💞🌎🌎🌺

  • @prashantsutar4868
    @prashantsutar4868 Рік тому +9

    भाऊ सेल्युट तुला
    तुझ्या पाया पडण्याची इच्छा होतेय मला दादा
    माझं वय 21,याच वर्षी भरती दिली फेल झालो खूप रडलो मी,
    विषय च सोडला होता कायमचा,
    पण तुझा व्हिडिओ पाहून,अंगात संचार झाल्या सारखं झाल आहे दादा भाऊ,😊😊
    तुला हात जोडून नमस्कार दादा

  • @jaynikam8344
    @jaynikam8344 Рік тому +4

    जिद्द चिकाटी आणि अपार कष्ट याचे जिवंत उदाहरण आहात तुम्ही तुमचा प्रवास खरच खूप प्रेरणा देणारा आहे🫡

  • @sagarbansode9430
    @sagarbansode9430 Рік тому +8

    खरच भाऊ तुझ्या जिद्दीला सलाम भाऊ 💯🙏👌

  • @VijayAdke-tr3dn
    @VijayAdke-tr3dn Рік тому +5

    सर तुमच्यामुळे नवीन जिद्द निर्माण झाली

  • @soldierfooji8484
    @soldierfooji8484 Рік тому +5

    अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आपणचं निवडायचा असतो. त्यासाठी मेहनत मेहनत आणि मेहनत हाच पर्याय असतो.

  • @atulgurav775
    @atulgurav775 Рік тому +14

    माझे पण वय आत्ता 34 वर्षे आहे आणि या भरतीत नेमकी ग्राउंड 10 दिवसावर आले आणि माझ्या पायाला stress fracutre झाले, त्या परिस्थितीत सुद्धा मी पळालो पण मार्क्स कमी पडले आणि मेरिट मधून बाहेर पडलो 😞

    • @swapnkhakiche9941
      @swapnkhakiche9941  Рік тому +2

      Bad luck म्हणावं लागेल तुमचं. बाकीच्या परिक्षा द्या कुठे ना कुठे होईल

    • @valmikgarje6858
      @valmikgarje6858 Рік тому +1

      Age जास्तीत जास्त किती चालत obc

    • @atulgurav775
      @atulgurav775 Рік тому +1

      @@valmikgarje6858 पोलीस भरती साठी ओबीसी कास्ट 33 वर्षे आहे

    • @PoliceBharti5641
      @PoliceBharti5641 Рік тому

      वय 30 च्या वर गेल की आसच होत्य

    • @dadakengar6310
      @dadakengar6310 Рік тому

      SC sathi kiti aahe

  • @saundarya9012
    @saundarya9012 Рік тому +6

    Maji vadil pan 32 vya varshi police zale ahet khup strugal kel tyani

  • @ranisantoshmagar6699
    @ranisantoshmagar6699 Місяць тому +1

    Sir khupach chhan .majzi pan paristithi tasich aahe

  • @sagarshinde542
    @sagarshinde542 Рік тому +5

    भाऊ तुऊ कोरोना चा पाय धुवून पाणी पिले पाहिजेत....कारण आज तु फक्त कोरोना मुळे पोलीस झाला .....

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Рік тому +13

    म्हणजे चान्स आहे आजुन आपला
    आणखीन एकदा ट्राय 🙏🏻

  • @yashwantharnawal3963
    @yashwantharnawal3963 Рік тому +3

    सलाम सर जिद्दीला खरंच खूप कठीण परिस्थितीतून सामोरे गेलो 🙏✌️

  • @atulkamble-tl3be
    @atulkamble-tl3be 6 днів тому

    Bhava mi 2 September la tujha video bhaghton ahe ani tujha birthday ahe 4 Septemberla tu khup changla vyakti ahes tula majhya kadun vadhdivsachya khup khup subhecha💐🎂

  • @aratigaikwad1284
    @aratigaikwad1284 Рік тому +4

    सर
    माझं वय 30आहे
    Me ही भरती दिली होती. ग्राउंड मधून बाहेर पडले. आता वाटलं बस आता नाही. पण तुमचा सगळं आता ऐकलं तर वाटतय कि करावं आतां पुन्हा practice

  • @shivajilokhande7590
    @shivajilokhande7590 Місяць тому

    सर खरंच तुम्ही ग्रेट आहात जय शिवराय मनापासून सॅल्यूट सर तुम्हाला मी संपलो होतो तुमच्या मुळे प्रेरणा मिळाली पुन्हा जिद्दी ने लढणार

  • @chetanthatsingar676
    @chetanthatsingar676 Рік тому +28

    पठठया.....सलाम तुझ्या....जिद्दीला🙏🙏🙏👍👍

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 Рік тому +7

    Aaj pryant cha sarvat motha motivation ahe mala thanks punha mazi zidd nirmaan zhali 👌🙏🙏

  • @Aju9766
    @Aju9766 Рік тому +5

    भावा माझं पण आयुष्यात खुप काही चालु आहे माझा तर ग्राउंड च्या समोर च अपघात झाला पाय मोडला पण मी पुन्हा उठून मैदानात उतरणार आहे. माझ पण वय ३२ आहे मी पण खूप संघर्ष केलाय आता नंतर तुझ्या सारखच यशस्वी होणार आहे. मी पण कधी हार मानत नाही.

    • @swapnkhakiche9941
      @swapnkhakiche9941  Рік тому +2

      काही मदत लागली तर नक्की सांगा

    • @sonabhamare298
      @sonabhamare298 10 місяців тому

      Sir 32 vay aahe tar 2023 chya भारतीला ghetil ka mla

    • @sonabhamare298
      @sonabhamare298 10 місяців тому

      Tumchya सरखेच problem jivnat aale pappa varke corona madhye pudhe job krava lagla kmi mark आल्यामुले thodya markani rahun geli mi pn sir

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Рік тому +2

    प्रेरणादायी विचार .भावा सलाम तुझ्या जिद्दीला.

  • @punam712
    @punam712 Рік тому +2

    Khup chhan sir mala pan asach vatat asat ki mi kahi Karu shakat nahi but tumch speech aikun punha mala prerna milali thank you so much sir

  • @user-dc3qh5cg9e
    @user-dc3qh5cg9e Рік тому +5

    अभिनंदन साहेब 👍

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 Рік тому +2

    Jidh.. Chikati.. Mehant.. Sanyam.. Yash.. 💯🎯.. Dada khup khup Shubhechya.. Ek prerana dayi pravas.. 🙏❤

  • @pramodkumbhar6796
    @pramodkumbhar6796 Рік тому +5

    मेहनत+संयम=परफेक्ट कारेक्रम

  • @babasaheb4587
    @babasaheb4587 Рік тому +3

    Ha sc madun bharti zhala 36 warshi khup khup abhinadan 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @arunpimpale4026
    @arunpimpale4026 10 місяців тому +1

    सलाम आहे भावा तुजी झिद्द ला एवढ्या वया म्हदे पण झालास🎉

  • @hiteshdhangar6571
    @hiteshdhangar6571 Рік тому +9

    दादा तुमचा मेहनती ला खरी मना पासून सलाम

  • @rushikeshkumbhar1928
    @rushikeshkumbhar1928 Рік тому +9

    भाऊ तुमचं किती अभिनंदन करेल तेवढं कमी आहे शपत सांगतो 🙏🍁

  • @vishwaspardhi761
    @vishwaspardhi761 Місяць тому

    Sir.... माझी पण तीच परिस्थिती आहे....मी पण तुमच्या सारखेच करण्याचे ठरवले आहे....वय 30 वर्ष आहे... यश नक्की मिळेल अशी अपेक्षा ठेवतो.

  • @user-sk7rs2og7m
    @user-sk7rs2og7m Рік тому +8

    THANK you dada for sharing your experience

  • @ninadmjoshi
    @ninadmjoshi Рік тому +3

    दादा खरंच सादर प्रणाम आहे तुला...

  • @user-rf4ql4bn6r
    @user-rf4ql4bn6r 9 місяців тому +1

    Khup changale dada.. Adarsha ghenya sarkha aahe khakiche swapn purn kelya baddhal congratulations

  • @akshayshinde3041
    @akshayshinde3041 Рік тому +3

    जिद्दी ला सलाम 🙏🙏🙏

  • @shankarnagremumbaipolice
    @shankarnagremumbaipolice Рік тому +4

    माझी पण यशस्वी प्रवास ची स्टोरी द्यायची मला अशी..प्रेरणा देणारी मुलांना

  • @Inspiration_Priyanka978
    @Inspiration_Priyanka978 Рік тому +4

    Khup chan bhau pratekan prerana ghyayla hawi

  • @rupeshjadhav3199
    @rupeshjadhav3199 Рік тому +26

    यापुढे पोलीस भरतीसाठी दोन वर्षे वय वाढवून दया

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 8 місяців тому

    💐आदर्श आणि प्रेरणा दाई आहेस दादा तु 💐तुला पुढील वाटचालीस खूप शभेच्छा💐

  • @deepakbawaskar4212
    @deepakbawaskar4212 Рік тому +2

    good ...hats off you...
    garibana nyay denya cha praytna Kara..

  • @dnyanobarenose7233
    @dnyanobarenose7233 Рік тому +7

    तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!!!

  • @neetinhiwale2869
    @neetinhiwale2869 Рік тому +2

    सलाम सर तुमच्या संगर्षाला...💯

  • @bhushanbachhav6837
    @bhushanbachhav6837 Рік тому +3

    congratulations bhau ...tumachya mehnatila salute ahe sir

  • @prakash-Anuse
    @prakash-Anuse Рік тому +4

    The Real King❤

  • @vijayhirdekar5601
    @vijayhirdekar5601 Рік тому +4

    Salute to your struggle.

  • @nikhilkamble9120
    @nikhilkamble9120 Рік тому +2

    खरंच खुप छान भावा⭐⭐👌👌👌

  • @akshaypardeshi883
    @akshaypardeshi883 Рік тому +2

    खरच सलाम आहे तुम्हाला दादा ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 never give up

  • @dhavalya7267
    @dhavalya7267 Рік тому +1

    भावा अभिनंदन खरच प्रेरणादायी

  • @santoshdeokate5016
    @santoshdeokate5016 Рік тому +1

    आज साहेब तुमची परस्थथी आहे सर खरच देव आहे तुम्हला पावला मला कधी पावल मी पण प्रयत्न करतोय खरच तुम्ही जिद्द होती मी पण खाजगि कंपणीत जँब करतोय पँट्रल ला सुद्ध पैशे राहत नहीं आणी कोणी कायम करत नाही आज विचार उजाळा आला पुढील भरती मी मारनार मी आत्ता34वय आहे पुढील भरती मारनार

    • @swapnkhakiche9941
      @swapnkhakiche9941  Рік тому

      वयाची अट 33 वर्ष आहे . तुम्हाला पोलीस भरती नाही देता येणार ,

    • @santoshdeokate5016
      @santoshdeokate5016 Рік тому

      @@swapnkhakiche9941 मी 1989मधील आहे

    • @suchitbansode2447
      @suchitbansode2447 Рік тому

      Same maji pn condition ashich hoti bhava

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 Рік тому +2

    👌👌💪💪💪 वा रं मर्दा

  • @anilgholve7694
    @anilgholve7694 Рік тому +2

    You are great sir tumcha sangarsh pahun prerna milali❤❤

  • @birudevkharat4348
    @birudevkharat4348 Рік тому +2

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍भाऊ तुमच्या कार्याला सलाम

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 Рік тому +3

    Nice positive thinking

  • @rajeshreedhobale4013
    @rajeshreedhobale4013 Рік тому +8

    Congratulations💐💐

  • @rajendrawakode7574
    @rajendrawakode7574 Рік тому +1

    खरोखर दादा तुझ्या मेहनतीला सलाम👍

  • @mahiboobshaikh4113
    @mahiboobshaikh4113 Рік тому +2

    Salam tuja mehanat la

  • @mahichavan8295
    @mahichavan8295 Рік тому +2

    सॅल्यूट आहे भावा तुझा संयम ला

  • @Sk-is3pe
    @Sk-is3pe Рік тому +1

    Me 18 age astana 2007 ..08 la mumbai police la bharti la gelo hoto ...
    154 marks hote ..
    Khup hard work kela hota ...
    Pan waiting list 157 la close zali ...
    Khup vaait watla ... Radlo...
    Parat gelo nahi bharti la .. maz education purn kela
    MSc BEd zal
    m a Jr clg lecturer now ..

    • @Hindu238-38
      @Hindu238-38 7 місяців тому

      Police Bharti पुन्हा ट्राय कर भावा

  • @user-xo5nl6hu5b
    @user-xo5nl6hu5b Рік тому +2

    भाऊ एक नंबर ..सलाम ..संयमाला..

  • @sunilkokani1411
    @sunilkokani1411 Рік тому +1

    Kharach Congratulations Sir Mipan Asach Prynt Karin Tumch Motivation gheun❤❤😎😎💙💙😍

  • @pradippakhare184
    @pradippakhare184 Рік тому +3

    No shortcut for hard work.The same struggle of mine. Ex Army Clk and Ex Sr Clk of state Govt.This is most important for youth.

  • @musicanandofficial7266
    @musicanandofficial7266 8 місяців тому

    खुप स्ट्रगल केलाय कष्टाचे फळ मिलवलस दादा......👌👌👌🎊🎉🎊

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 Рік тому +3

    आता मला वाटतं पुन्हा पेटून उठाव हे ग डी 36 ला झालं मी tar जाम कावळा हाय लका

  • @shrikantjavire5966
    @shrikantjavire5966 Місяць тому

    खुप छान ऊर्जा दिली sir

  • @amitmule4129
    @amitmule4129 Рік тому +1

    सलाम तुमच्या कार्याला

  • @DevilEye-es4ot
    @DevilEye-es4ot 9 місяців тому +1

    सलाम भावा तुझ्या जिद्दीला

  • @vaishalisonwane8045
    @vaishalisonwane8045 Рік тому +2

    Khupach Chan prenadayi bhau pn fakt babasaheban mule ❤❤❤ kontya devamule nahi😊

  • @siddharamswami6916
    @siddharamswami6916 3 місяці тому

    तुझ्या मेहनतीला सलाम भावा .. 🎉🎉

  • @pornimasankpal
    @pornimasankpal Рік тому +7

    Congratulations Dada...🥳🥳👍

  • @conceptofhumanity7232
    @conceptofhumanity7232 Рік тому +2

    Sir
    Mi 2010 chya Mumbai police Bharti madhe 151 total
    List close 253 zali Natar mi private
    Sector madhe job Kela natar sayogane south Africa madhe job lagala aata sadhya south Africa madhe aahe salary khup Chan aahe pan police che swapan swapan rahil 😢😢😢

    • @swapnkhakiche9941
      @swapnkhakiche9941  Рік тому +1

      Police bharati na honyachi khant tumhala ajunahi asnar , je mehnat karun bharti detat Ani hot nahi tyana ti khant shevt paryant aste.
      Tumchi comment pahun Anand zala . Thanx for watching our video

    • @conceptofhumanity7232
      @conceptofhumanity7232 Рік тому +1

      Sorry te 153 var close zali

    • @swapnkhakiche9941
      @swapnkhakiche9941  Рік тому +1

      @@conceptofhumanity7232 mumbai la alyavar ya kadhi tri aplya academy la suchit aata training la gela ahe .

  • @pravinbhandari2737
    @pravinbhandari2737 Рік тому +2

    गोल्डन चानस भावा🎉🎉

  • @amol2070
    @amol2070 Рік тому +4

    Congratulations dada 🔥🔥❤️❤️

  • @sunitapatil6788
    @sunitapatil6788 Рік тому +1

    पहिल्यांदा खुप खुप अभिनमदन तुमचा. पन open Mdhe 27-28 age paryant ash Aahe 36 age limit nhi

    • @swapnkhakiche9941
      @swapnkhakiche9941  Рік тому

      Madam jara purn mahiti ghya video nit bagha mag comment kara pls .
      Tumchya comment varun as distay ki tumhi video nit baghitila nahi

  • @user-xi5op3hv4m
    @user-xi5op3hv4m Рік тому +3

    Dada greet maz 30 age chalu aahe mi pan lagloy tayari la ❤

  • @user-bp2hr9mw2l
    @user-bp2hr9mw2l 7 місяців тому

    सर खरचं सलाम तुझ्या या यशाला वय म्याट र नाहीं करत

  • @mrjalgaonkar2309
    @mrjalgaonkar2309 15 днів тому +1

    Success story ❤

  • @ushachavan236
    @ushachavan236 6 місяців тому

    Tumchya sarkhe lok ch amch motivation ahe 🙏💪👍🤞

  • @ashwinpatil3607
    @ashwinpatil3607 Рік тому +1

    Dada tuch yekun manat ajun urja aali me 28warshacha aahe CRPF la changle marks aahe pan hight Kami padte ek sentimitar 170 la pan me aata police sathi tayari karto aata pasunach

  • @pavanpatil8475
    @pavanpatil8475 Рік тому +1

    Thanks bhau mi toch vichar kartoy majhe sarv prashn sutle

  • @nageshjadhav6118
    @nageshjadhav6118 Рік тому +3

    Nice bhau apreetmit Jay sir