रायगड श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • रायगड श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसमान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत जनसमान यात्रा पार पडली. तत्पूर्वी अजित दादा पवार यांनी हरिहरेश्वर तसेच श्रीवर्धन मधील सोमजादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर रण राऊत मैदान येथे जनसमान यात्रेनिमित्त लाडक्या बहिणीची संवाद करण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
    #ajitpawar #suniltatkare #adititatkare #mi24taasnews #marathinews #marathibreakingnews

КОМЕНТАРІ •