Manoj Jarange Patil | जारे पळ..मी माकडाला विचारत नाही, जरांगेंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 612

  • @yogeshshinde5112
    @yogeshshinde5112 2 місяці тому +377

    एक लक्षात ठेवा, कोणालाही भेटायला येऊद्या पण गोरगरीब मराठ्यांच्या मनासारखेच होईल.यावरती आंमचा पूर्ण विश्वास आहे.आणि तितकाच मनोज दादा वरती सुध्दा आहे.जय शिवराय.

    • @mohanbade5683
      @mohanbade5683 2 місяці тому +5

      ते ठीक आहे पण आपल्या आंदोलनाचा फायदा आपल्याला कमी आणि दुसऱयाला जास्त होत आहे. Ews मध्ये. 🤣🤣 जे 70 वर्षात पवारांना जमलं नाही ते आपण 7 महिन्याच्या आंदोलनाने केल.

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl 2 місяці тому +3

      ​@@mohanbade5683 खाल्लेली चिक्की परत द्या चोरांनो 😂

    • @mohanbade5683
      @mohanbade5683 2 місяці тому

      @@Flyingbeast000-dm5wl 70 हजार कोटी सिंचन घोटाळा ..... ते दी अगोदर दरोदेखोरांनो .. 🤣🤣

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 2 місяці тому

      बेवडा charshi जोकर Manya 😮

    • @user-ll8bk8mm1b
      @user-ll8bk8mm1b 2 місяці тому +4

      केळ घ्या obc मधून 😂😂

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 2 місяці тому +223

    दादा एकदम बरोबर बोलतात काय निर्णय घेतला तो घ्या आमचा पूर्ण विश्वास आहे कारण फार मोठा त्याग केला आहे तुम्ही जनतेसाठी

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 місяці тому

      झारंगे तुझ्या गांडी मध्ये दम आसेल तर पोवरांच्या उमेदवारा विरुद्ध तुझे उमेदवार उभे करून दाखव / किंवा शरद पवारांचे उमेदवार पडून दाखव 💪💪

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 2 місяці тому

      ह्या बेवड्या च्या tagadya toda. हा maratha नाही बाजर bungya आहे. आमच्या jivavar maja करतोय. 😮

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому +1

      ❤️❤️

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss Місяць тому

      😂🥕

  • @ShankarLabade
    @ShankarLabade 2 місяці тому +133

    मराठ्यांचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤

  • @shlok7921
    @shlok7921 2 місяці тому +121

    Patil❤❤

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r 2 місяці тому +110

    Great patil😊😊😊😊

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 місяці тому +27

    अखंड मराठा समाजाला एकत्र करून लढायला शिकवणारा माणूस जय शिवराय ❤मनोज पाटील

  • @NanduVanarse
    @NanduVanarse 2 місяці тому +247

    ओन्ली जरांगे पाटील

    • @SantoshGarje-k8o
      @SantoshGarje-k8o 2 місяці тому +4

      तु तुझीच लाल असं समजतो भाउ पण हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आता हा संविधान तत्त्वाने चालतोय मनगटशाही आणि दादागिरी जोरावरती नाही . त्यामुळे पाटील तुम्ही डायरेक्ट शरद पवार गटाचा माणूस आहे मला सरकार उंच पालत करायचा म्हणून तुम्ही जाहीर टाका गरीब मराठा बांधवांच रक्त शोषण करु नका

    • @Anonymous2114
      @Anonymous2114 2 місяці тому +4

      ​@@SantoshGarje-k8o he bg bhau... Jarange kona ch manus ahe.. Hyne mla tr Kai fark padat nhi... Tya mansane amcha sathi evda kelai jo konich karu skat nhi... Amhla fkta arakshan paije.. Te devendra fadnavis ne dila kai Ani pawar ne dilai ka... Kai fark nhi padat... Fkta amchi fasvnuk tambwa... Amhi eligible ahot amhla arakshan paije... Sarsakt

    • @Anonymous2114
      @Anonymous2114 2 місяці тому +3

      ​@@SantoshGarje-k8ojasa tu bolla desh dadagiri vr chalt nhi mg ED CBI mage laun deshbhakti hot ahe ka? Ani jya baba saheban ni sangitla hota arakshan pratek 10 vrshani re-evaluate hoyla paije te ka zla nhi? Eek paksha chi chatai chi savai ji lagli ahe ti soda... Paksha motha hoto karyakrte tithech rhatat

    • @LahuDake-u3w
      @LahuDake-u3w 2 місяці тому

      ​@@SantoshGarje-k8okelya Tu tar pakka jatiwadi ahe
      Patalavar bolaychi tuji layaki nahi

    • @rahulk23917
      @rahulk23917 2 місяці тому +1

      ​@@SantoshGarje-k8otu buku nako

  • @aksahdeshmukh23
    @aksahdeshmukh23 2 місяці тому +12

    दादा जो निर्णय घेतील तो मराठा समाज बांधवांना मान्य आहे आमचा स्वतः पेक्षा जास्त विश्वास दादा वर आहे ज्यात समाजच हित आहे तो निर्णय दादा घेतील ❤

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 місяці тому +72

    एक मराठा लाख मराठा

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 2 місяці тому +128

    मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩🚩🚩

    • @dhannjaydeshmukh5145
      @dhannjaydeshmukh5145 2 місяці тому

      Murkh aahe jarange aarakshan kashe dewu shakate kahich samjat nahi bhadkawu jarange yele pad tele pad Sharad Pawar cha lay chatya aahe jarange

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому +1

      ❤️❤️

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 2 місяці тому +7

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤

  • @marutipawar4109
    @marutipawar4109 2 місяці тому +55

    शंभूराज देसाई गायपच झाला राव
    त्याला व त्याच्या सरकारला दोन महिने वेळ मागितला होता ना
    कुठं गयप झाला

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 2 місяці тому +2

      गुवाहाटीला गुवाहाटीला गेला तो😂😂😂

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c 2 місяці тому +1

      गाडींला पाय लावून पळून गेला

  • @ramdaskale3851
    @ramdaskale3851 2 місяці тому +105

    मराठ्यांनो आरक्षण भेटणार पण सध्या श्रेयवादासाठी सगळे राजकारणी टपून बसलेत . पाटलांना साथ दया

    • @rajpat1000
      @rajpat1000 2 місяці тому +2

      @@ramdaskale3851 kuthla patil kadhla kunbi mana☺️☺️

    • @PradeepJagtap-m2r
      @PradeepJagtap-m2r 2 місяці тому

      Brobar..fakth... marthaa..caarad..chlwa

    • @PradeepJagtap-m2r
      @PradeepJagtap-m2r 2 місяці тому +2

      ​@@rajpat1000.. marthaa..king..ahai

    • @nikhilnaik9039
      @nikhilnaik9039 2 місяці тому +2

      ​@@PradeepJagtap-m2r घाटी 😂😂

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 2 місяці тому

      ​@@rajpat1000chat tu ajun bjp chi chat👅👅👅👅👅👅👅👅

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 2 місяці тому +17

    पाटील म्हणतात तेच बरोबर आहे एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील जय भवानी जय शिवाजी

  • @apatil938
    @apatil938 2 місяці тому +46

    ओनली जरांगे पाटील 🙏🙏

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 місяці тому +7

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय शिवराय.

  • @sunilraut521
    @sunilraut521 2 місяці тому +5

    मटण.खाउन.आला.कायणु .दातात.गुंतलं.वाटतंय

  • @user-ll8bk8mm1b
    @user-ll8bk8mm1b 2 місяці тому +7

    Obc मधून तुम्हाला शेट्ट सुद्धा नाही भेटणार जरांग्या ! काय उपटायचे ते उपट 😂😂😂

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 2 місяці тому +36

    Great patil

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 місяці тому +3

    तुतारी चा प्रमुख प्रचारक आहे

  • @Uddhav-y9s
    @Uddhav-y9s 2 місяці тому +6

    नाना पटोले ला काही नाही बोलला समजलं का
    काय रे मान्या

  • @vikasbhandwalkar6688
    @vikasbhandwalkar6688 2 місяці тому +4

    ओबीसी tunch ka पाहिजे आरक्षण वेगळ घ्या

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 2 місяці тому +29

    ?माकड माकडाला कसं भिईल

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 2 місяці тому +2

      पंकी पडली आहे re😂😂😂

    • @-oh9tq
      @-oh9tq 2 місяці тому +1

      बीड ची राखी सावंत 😂😂😂😂😂

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial 2 місяці тому +63

    आता माकड कोण आहे याचा लोकांना प्रश्न पडला असेल 😢😢😢😢😢😅😅😅😅

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Місяць тому

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त थँक्यू थँक्यू मराठ्यांचे डॉक्टर थेट इंजेक्शन मेंदूत त्रिवार मुजरा तुम्हाला दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @marotikakade361
    @marotikakade361 2 місяці тому +2

    Parfect 👌

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 2 місяці тому +5

    मराठ्यांचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 місяці тому +4

    कुणीही असो भान ठेवून, सद्सदविवेक बुद्धी ठिकाणावर ठेवून बोलावं 😢

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 місяці тому +4

    राजकीय आंदोलन

  • @dev9623
    @dev9623 2 місяці тому +11

    दिसतंय खोकडावानी हसतंय माकडावानी 🤣🤣🤣

    • @Gujuit34
      @Gujuit34 2 місяці тому

      Tu Kay manus नाहीस mag डुक्कर आहेस का

    • @Gujuit34
      @Gujuit34 2 місяці тому +1

      माकडाला सर्व मकदासारखेच दिसतील आजुन kay

    • @Sumit11889
      @Sumit11889 2 місяці тому

      घेतो का उडून तुझ्या वर...tacg bc

    • @मनोरंजनविश्व
      @मनोरंजनविश्व 2 місяці тому

      तू माणसांची औलाद नाही

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Місяць тому

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 2 місяці тому +4

    Jay OBC

  • @bhagwanraut6942
    @bhagwanraut6942 2 місяці тому +1

    👍🙏

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol Місяць тому

    आले किती गेले किती शंभरं.... ह्यो हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर.

  • @mahmoodshaikh4582
    @mahmoodshaikh4582 2 місяці тому

    Great

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 місяці тому +4

    गावठी जोकर झालाय हा तर आता
    कोणी सिरीयसली नाही घेत 😃

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 2 місяці тому

    ❤❤

  • @anilgayke4176
    @anilgayke4176 2 місяці тому +1

    👌

  • @NanaBhandwalkar-y4j
    @NanaBhandwalkar-y4j 2 місяці тому

  • @sagershinde3019
    @sagershinde3019 2 місяці тому +2

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मोडीत काढण्याचा डाव

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 2 місяці тому +11

    जरागे पाटील तुम आगे बडो हम तुमारे साथ है 🚩

  • @MaheshPathak-pn4kw
    @MaheshPathak-pn4kw 2 місяці тому +3

    बोलका बाहुला प्रायोजक करामती कर

  • @3top146
    @3top146 2 місяці тому +4

    माणूस समोर नसला की धमक्या देणं खूप सोप्प असत.उगाच हावेत डायलॉग बाजी करायची

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому +16

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @kayyumshaikh7750
    @kayyumshaikh7750 2 місяці тому

    Manoj dada sahi kaha aapne ...aarakshan dedo ..tya nantar kuthlahi rajkaran nahi ..ek number ❤

  • @akshaygaikwad9808
    @akshaygaikwad9808 2 місяці тому +1

    जरांगे पाटील साहेब.. तुम्ही महाविकास आघाडीला सपुट करा.. आणि तो पण जाहीर.. आरक्षणाचा मार्ग निघणार 100%

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 2 місяці тому +2

    जरांगे 100 टक्के पवारचा माणूस आहे

  • @Vpar243
    @Vpar243 2 місяці тому +2

    Sharad Pawar to Rahul Gandhi
    Bol yeh rahe hai per shabdh hamare hai😂

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 2 місяці тому +2

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @halatachitra
    @halatachitra 2 місяці тому +1

    मराठी राजकारणी आणि आंदोलक ज्या प्रकारची भाषा सोशल मीडिया आणि टीव्ही वर वापरतात ते बघून कोणालाच कसलीही लाज उरलेली नाही हे समजू शकते.

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 місяці тому +1

    बांगलादेश गावचे नवे उपसरपंच 😄

  • @GaneshMagar-n4d
    @GaneshMagar-n4d 2 місяці тому

    बरोबर

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 місяці тому +7

    मोर्चाचं नाव बदलून फडणवीस ला शिव्या देऊन आपली खाज व घेतलेली सुपारी वाजवता येते.आरक्षण या नावा खाली!

  • @rameshwarbhosle895
    @rameshwarbhosle895 2 місяці тому +19

    मनोज जरागे पाटिल तुमचा आम्हाला अभिमान आहे लाख मराठा एक कोटी कोटी मराठा

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Місяць тому

    जय श्री महाकाल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त

  • @sharadpalve2150
    @sharadpalve2150 2 місяці тому +2

    समाज्याच्या नावाखाली खूप मोठा नेता झालास पण थोडं सांभाळून

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 2 місяці тому +1

    तुतारी आंदोलक म्हणा

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 місяці тому +2

    जरांगेच्या हेकेखोरपणामुळे EVS गेल अन फायदा मुस्लीमांचा झाला.

  • @ahmulla5698
    @ahmulla5698 Місяць тому

    दादा। कोणी ही भेटायला येऊ देत......आपली भुमिका बदलू नका.

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 2 місяці тому +1

    4 थी फेल नेता😂😂

  • @gopalkpatil4945
    @gopalkpatil4945 2 місяці тому +35

    पळ रे टिल्या 😂😂😂😂

    • @rajpat1000
      @rajpat1000 2 місяці тому

      @@gopalkpatil4945 kon tila mag makad kon☺️☺️

    • @vinayakkale6040
      @vinayakkale6040 2 місяці тому +2

      छगु 😂😂

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 2 місяці тому

      Gapp re Bhimtya 😂😂😂

    • @Gujuit34
      @Gujuit34 2 місяці тому

      माकडाला माणूस मकदासारखास disel

    • @vinayakkale6040
      @vinayakkale6040 2 місяці тому

      @@Gujuit34 लोकसभे मध्ये कळले कोन आहे माकड 🤣🤣

  • @chandrashekharmorde4093
    @chandrashekharmorde4093 2 місяці тому +1

    Tv9 मराठीचे खूप खूप आभार!

  • @sufiyanmomin7593
    @sufiyanmomin7593 2 місяці тому

    Jarange ROCKS ✌✌✌

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 2 місяці тому +1

    सीएम ला का वाईट बोलत नाही ज़रागे.

  • @prashantnarwade2554
    @prashantnarwade2554 2 місяці тому

    Only Jarange Patil❤💪💪💪

  • @kk59596
    @kk59596 2 місяці тому +4

    अडाणी नेता 😂

  • @ganeshkakade3412
    @ganeshkakade3412 2 місяці тому

    एकच वादा मनोजदादा

  • @prakashjadhavnidhal4640
    @prakashjadhavnidhal4640 2 місяці тому +1

    कायदा नावाची गोष्ट आहे का नाय महाराष्ट्रात काय पण बोलतो आणि सरकार सहन करताय

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 2 місяці тому

    Only jai hind

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 місяці тому +5

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 місяці тому

      एक मराठा लाख मराठा क्रांतिसूर्य 🚩🚩

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 2 місяці тому

    Khatrnakkk😂

  • @santoshrane-i6p
    @santoshrane-i6p 2 місяці тому +2

    राणे साहेब

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Місяць тому

    जरांगे पाटील साहेबांना कितीही मराठा आमदारांनी त्रास होऊ द्या पण ग्राउंड लेव्हलचे मराठा जरांगे पाटील साहेब संघ 100% सोबत आहे

  • @IshtiyaqueAli-b5c
    @IshtiyaqueAli-b5c 18 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @kantilalpalve7285
    @kantilalpalve7285 Місяць тому

    जरांगे पाटील हे बरोबर आहे

  • @user3-wz7wo
    @user3-wz7wo 2 місяці тому +4

    Makad Manya 😂😂

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 2 місяці тому +3

    नेपाळी सुपारी मुजाहीला 🍉 हद्दपार 288

  • @Vickaspawar
    @Vickaspawar 2 місяці тому +13

    Only पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 місяці тому

    Ek maratha lakh maratha 🔥🚩🚩🔥🚩🔥

  • @milindd5448
    @milindd5448 2 місяці тому +5

    हा पोलीस याच्या जिवावर भुंकतो आहे.

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 2 місяці тому +2

    महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. कारण आरक्षणाचा लाभ हा खरचं गरजवंताला भेटतोय का?? याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.... आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे... निदान त्यामूळे तरी आमदार, खासदार त्यांचे नातेवाईक, बगलबच्चे हे सोडुन गरजवंताला मदत होईल.

  • @abdulfayumqureshi3066
    @abdulfayumqureshi3066 2 місяці тому

    जरांगे साहेब जिंदाबाद ❤

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 місяці тому

    Only Manoj dada jarangepatil 🚩🚩🔥🔥🚩🚩🔥🔥🚩

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 2 місяці тому +6

    अकरा महिन्यांत नाही दिलं आता कसं शक्य

  • @user-96k
    @user-96k 2 місяці тому +1

    कडक💜🔥🔥

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 2 місяці тому +1

    जरांगे राजकीय आरक्षण पेक्षा गोरगरीब लेकरासाठी आरक्षण बघा

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 2 місяці тому

    Only जरागे पाटील आम्ही सातारकर

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 2 місяці тому

    एकच पाटील मनोज दादा पाटील

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 2 місяці тому

    शिक्षण आणि उद्योग हा यश मिळवून देते पण त्याचा मार्ग हा सत्ता हाच आहे. म्हणून बहुजनांनी स्वतः सत्ता हातात घ्यावी.

  • @ravindraanap7675
    @ravindraanap7675 2 місяці тому +2

    OBC मधून केळ भेटेन

    • @mukundvaishnav3043
      @mukundvaishnav3043 2 місяці тому

      2 4 रताळे पण द्या😃😃😃

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 2 місяці тому +1

    जरागे.पाटील ❤❤❤❤पाटील

  • @AvinashPawar-rq8jv
    @AvinashPawar-rq8jv 2 місяці тому +1

    Obc mde jaun kay faida nahi😂...police bharti cut off bga EWS ch kiti kmi lagl ahe

  • @prakashawasarmol7956
    @prakashawasarmol7956 2 місяці тому

    वा वा

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote7787 2 місяці тому

    m. MANOJ JARANGE PATIL jindabad 🚩🚩🚩🚩🚩

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 2 місяці тому

    एक प्रामाणिक व्यक्तिमत्व जरागेपाटील

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 2 місяці тому

    Manoj jarange patil jindabad

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 місяці тому +1

    अरे मीडिया ला जरंजे पासन दूर ठेवा ,शरद पवार यांनी सांगितले की काय रोज जागेला भेटा,

  • @businessmajha
    @businessmajha 2 місяці тому +1

    Jarange patil म्हणतील तसच

  • @rshirke85
    @rshirke85 2 місяці тому +3

    Only rane

  • @pradiphajare7088
    @pradiphajare7088 2 місяці тому +2

    जरांगे साहेब आपण 288 उमेदवार उभे करा व निवडून येऊन ओबीसी मधून आरक्षण घ्या नुसत्या पत्रकार परिषद घेऊन फायदा होणार नाही हे तुम्हाला सर्व हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहे इतके दिवस आरक्षण दिले नाही आता तीन महिन्यात काय आरक्षण देणार आहे त्यासाठी आपल्याला आपले उमेदवार उभे करून निवडून यावे लागेल

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +1

      तुला माहित नाही... जरांगेचा उद्धेश साध्य झाला आहे.... त्याने मराठ्यांना आचारसहिते पर्यंत अडकून ठेवले आहे.... म्हणजे शरद पवारांना मदत होईल....