आजचा. मोडनिंब कालवडीचा बाजार. 10 ऑगस्ट 2024. मोडनिंब कालवडीचा बाजार.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 5 місяців тому +2

    तुमचे व्हिडिओ पाहून शेतकरी लोकांना बाजाराचा अंदाज चांगल्या प्रकारे येतो धन्यवाद...

    • @ShetShivarNews
      @ShetShivarNews  5 місяців тому

      धन्यवाद साहेब

  • @devidaskhairepatil2128
    @devidaskhairepatil2128 5 місяців тому +1

    खूप छान माहिती देता ❤

    • @ShetShivarNews
      @ShetShivarNews  5 місяців тому

      धन्यवाद साहेब

  • @NavanathAdagale-wx1zn
    @NavanathAdagale-wx1zn 5 місяців тому

    खुप छान माहिती देताना

  • @farakatesambhaji414
    @farakatesambhaji414 5 місяців тому +1

    ❤❤❤❤🙏🙏🙏🙏 साहेब म्हैशिंचे व्हिडिओ बनवा ✌️✌️✌️✌️👍👍👍👏👏👏

  • @prashantpawar832
    @prashantpawar832 5 місяців тому +1

    🙏🙏👌👍🥰

    • @ShetShivarNews
      @ShetShivarNews  5 місяців тому +1

      धन्यवाद साहेब

  • @SantoshTope-m1o
    @SantoshTope-m1o 5 місяців тому +1

    चार ते पाच मीटर दूध देणारी गावरान देसी किंवा खिलार गाय मिळेल का

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 5 місяців тому +1

    सर hf बरोबर जर्सी जातीच्या पण कव्हर करा❤

  • @AmolMore-vg5jq
    @AmolMore-vg5jq 5 місяців тому +1

    मैस बाजार दाखवा

  • @Maharashtra_Bandara9187
    @Maharashtra_Bandara9187 5 місяців тому

    स्वस्त किमतीच्या पहिला दुसरा वेताच्या मुर्रा म्हसी मिळतील किंमत 60 ते 80 हजार जिल्हा भंडारा.....

  • @AsifMulaniVlogs
    @AsifMulaniVlogs 4 місяці тому

    Are baba jara tari mobile stable dharaya shik.......ani jya kalwadi war mobile dhartoy tyach kalwadi cha rate vicharat jana yar

  • @AjinkyaMudake
    @AjinkyaMudake 5 місяців тому +2

    मोडलिंब कडबा बाजार बद्दल व्हिडिओ बनवा माहिती मिळावी🙏
    धन्यवाद आपल्या चैनल मुळे बाजारातील अचूक माहिती मिळते

  • @raviohol854
    @raviohol854 5 місяців тому

    अनुभव जरा कमी आहे काय navee

  • @SachinGhadage-h3r
    @SachinGhadage-h3r 5 місяців тому +1

    शेतकऱ्यांच्या गाई दाखवा

  • @babansalukhe8606
    @babansalukhe8606 5 місяців тому +1

    गाव विचारा