मराठी मातीचा अभिमान म्हणजे Doordarshan चा आमची माती आमची माणसं हा कृषीविषयक कार्यक्रम | Bol Bhidu
Вставка
- Опубліковано 18 гру 2021
- #BolBhidu #AamchiMatiAamchiManasa #मराठीमाणूस
पूर्वी टीव्हीवर एकच चॅनल लागायचं, ते म्हणजे दूरदर्शन. दुपारच्या वेळी मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम असायचे. आणि संध्याकाळी सातच्या बातम्याच्या आधी साडे सहा वाजता एक धून ऐकू यायची. आमची माती आमची माणसं. आश्चर्य म्हणजे, आमची माती आमची माणसं अजूनही सह्याद्री वाहिनीवर सुरू आहे.... तर त्या निमित्ताने आम्हाला वाटलं, आमची माती आमची माणसं’चा इतिहास नेमका काय आहे याचा शोध घ्यायलाच हवा.... मग “बोलभिडू” जाऊन पोहचलं दूरदर्शनचे निवृत्त उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर साहेबांपर्यन्त... आणि त्यांनी बोलभिडूला या शोचा नेमका प्रवास काय होता ते उलगडून सांगितलं आणि तोच प्रवास ह्या व्हिडओत सांगितला आहे
In the past, there was only one channel on TV, and that was television. Mumbai Doordarshan used to have programs in the afternoon. And before six o'clock in the evening, a tune was heard at half past six. Our soil is our people. Surprisingly, our soil, our people are still on Sahyadri channel .... So on that occasion, we thought, we have to find out what is the history of our soil, our people .... Then we went to "Bolbhidu" To Fulsunder Saheb
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
एक शून्य शून्य , दामिनी, आमची माती आमची माणसं 🙏😔
खुप सुंदर दिवस होते ते 😔🙏
लहानपणी हे गाणी ऐकताना आणि त्याचं चित्रिकरण बघायला खुप मजा यायची.
Tum cha awaj khup god ahe madam. Keep it up
खुपच सुंदर गाणं होत
होत नाही आहे.
मॅडम फुलसंदर साहेब आमच्या शेजारील गावचे
हा मानुस एवढं मोठा आहे हे आम्हाला माहीत नव्हते
तुमच्या मुळे त्याच महान कार्य आम्हाला माहीत झाले आहे 🙏🙏
आमची माती आमची माणस आमच्या गावात जांबे ता मुळशी जि पुणे येथे 19 85 रोजी शूटिंग झाली होती बरेच दिवस दुरदर्शन वर दाखवायचे धन्यंवाद दुरदर्शन यांचे आभार जुण्याआठवणीला थोडासा उजाळा दिला
वा.. मैथिली मॅडम दिलं को छू.. लिया आपने... तुमचा आवाज किती गोड आहे . 👌
You are not only a good anchor but also a singer.
ही काळी आई, धनधान्य देई
आमची माती आमची माणसं ❤👍🏼
ते दिवस खुप छान होते. 👌🏼
अतिशय छान, तसंच दूरदर्शनच्या प्रेक्षकांना आवडता आणि कुतुहल म्हणून राहिलेल्या विषयावर माहिती दिलीत.
आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम सर्व शेतकरी प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आहे.
या कार्यक्रमाचे जनक शिल्पकार मा श्रीयुत शिवाजी फुलसुंदर साहेब यांचं मनःपूर्वक अभिनंदन!!
या कार्यक्रमाची माहिती अतिशय समर्पकपणे दिलीत शिवाय आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचं शिर्षक गीत देखील आपण खूपच छान, सुरात सादर केलंत.
आपल्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!
असेच रंजक विषय यापुढेही घेत रहाल अशी अपेक्षा जेणेकरून प्रेक्षकांच्या माहिती मिळत राहील, धन्यवाद!
मैथिली mam तुमचं खूप खूप कौतुक👌👌
जुन्या आठवींमध्ये नेल्या मुळे आपले खूप खूप धन्यवाद 🙏
खुप छान माहिती मिळाली💐👍
Wow....awaj khupch sundar ahe.
मी जेव्हा tv आमच्या घरी आणला तेव्हा हे गाणं रोज ऐकायचो
गाणं आहे तुमच्या गळ्यात
Khupach chan awaj ahe 👌tumhala ajun motha platform milayala pahije 👍🙏
va a gan suddha chan manta yte really great
Khup goud awaaz ahe tumcha.
आम्ही आत्ता पण बघतो खरचं खुपच छान वाटते🙏
Kharach ajunhi ya programme chi dhun khup awadate. Tumacha awaj chhan aahe n nivedan suddha spashta n shuddha bhashet asalyane ikat rahavese watate.
आज पण आहे डीडी सह्याद्री वर
Madam
तुम्ही दुसऱ्या लता मंगेशकर आहात
खूप सुंदर
जुन्या काळात गेल्या सारखं वाटलं
जस
आमची माती आमची मानस
आटवड्यातील सर्व कार्यक्रम ची माहिती म्हणजे
साप्ताहिकी
अजून बातमी
बरंच काही
Maithili tuza avaj kharach khup chan ahe mhanje gata gala Ani bolta gala donhi lajawab ahet. Maza avaj tuzya paryant pohochel ki nahi mala nahi mahit pan tula khup shubheccha.
अत्यंत उपयुक्त माहिती
खूप खूप छान कार्यक्रम होता... छान वाटले..माहिती ऐकून..
छानच
आमची माती आमची माणसं ही धून सर्व मराठी चॅनेलवर दाखवावे
गळा गोड आहे.
तुमचा आवाज खूप सुंदर आहे ताई👌👌👌
Khup chan divas hote te
खुप छान आवाज आहे तुमचा
1990 च्या आठवणी खुपचं छान.आज ती मजा नाही.
आवाज छान आहे 🙏
I think you forgot to mention Mansingh Pawar for Gappa Goshti
Tai kay o faida setkary cy sytatel mate 👁pareksan ch ka o hot nahe yavr video🎥 baw yache garg ahi sytkrala 🙏👍
Mast.idea
Tumhi lahan panachi athvan karun dili thanks 🙏😢❤👌
खूप chane ताई
Madam, Wah Kay Aavaj Aahe.
Tumhi Singing Show Madhe Jayla Hava.
Old memories
Nice👍👌👏
👌
ताई तुमचा आवाज लता मगेशकर याचा सारखा आहे
1आठवन सुंदर
Tumhi gan ka nhi gat kiti chan aavaj ahe 🙏
सह्याद्री वाहिनीवर कृषीदर्शन कार्यक्रम दोन तीन वेळाच दाखवला जातो.
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
👍👍👌👌👌🙏🙏🙏
LOVE YOUMAITHILI
Verry nice Bebi
लहानपण आठवले
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Awaja sathi ek like 👍👍
🙏👌👍
AMCHI MATI
AMCHI MAN'S AAJHI FAVOURITE GIT AHE & DAILY 6:30 LA PROGRAM AVDINE PAHATO ❤🙏👍
आशाकुना..
हसण्यावारी घेऊ नका
चालता बोलता हे पण भारी होतं
आत्ता, आमची माती - आमचीच माणसं...
Mi aaj hi title song singing
👌👌👍👍
याचे निर्माते अशोक डुंबरे यांना भेटा....
Mi ajun pahto
Tai tumhi singing mde kahi tri kru shkta
Sarve channel bund hoyala pahije fakt doordarshan sahyadri pahije karan jodti mana manachi nati...bakiche channel ghara ghrat bhande tandne lavtat
पहिले ग्राफिक्स पहिले, इमेज रुपात.
घरकुल.लढा.दामिनी.गोटया
ते दिवस 😢😊
Nakta अटवा