Vadivarchi Shala-10 | वाडीवरची शाळा भाग-१०। पालक मिटींग 2। Parents Meet | Marathi funny |School fun

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2019
  • V V Thombare Films Presents Vadivarchi Shala Part 10 ! 🔥🔥
    मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे आणि भरघोस प्रतिसादामुळे बघता बघता वाडीवरची शाळा या series मधील १० भाग पूर्ण झाले. हा भाग सादर करताना खूप आनंद ♥️होतोय. आता शाळेत आलेल्या नवीन मॅडमनी पालक मिटींग बोलावली आहे . 😂😂 आता पालक मिटींगला आलेले अतरंगी पालक काय काय गमतीजमती करणार हे तुम्हीच बघा.
    या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
    अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
    Directed by-
    Vishal & Vaibhav Thombare
    Story and Editing by
    Vishal & Vaibhav Thombare
    Actors-
    Vaibhav Thombare
    Vishal Thombare
    Deepali Thombare
    Ankita Patsute
    Dhanaji Thombare
    Vijay Thombare
    Shreyas Shinde
    Siddhi Salunkhe
    Shubham Khot
    Sunny Khavare
    Yash Malugade
    Siddharth Thombare
    Vikrant Godse
    Soham Darekar
    Hello Friends, due to your love and warm response , Vadivarchi Shala completed Part 10 of this series. We are having great pleasure while presenting this episode. The new teacher (Madam) at school has called a parents meeting. 😂😂 Now you can see what fun the parents are having at the parents meeting.
    Watch the video until the end to enjoy this entertainment.
    If you haven't subscribed channel yet, definitely subscribe. Thanks! 🙏
    #शाळा #vadivarchi story #SHALA #schoolcomedy #marathi #funny
  • Розваги

КОМЕНТАРІ • 764

  • @vadivarchistory9414
    @vadivarchistory9414  4 роки тому +233

    मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा . व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांच्या दिवसाची सुरुवात आनंदी करण्यासाठी जास्तीत जास्त share करा. 🙏🏻😄तुम्ही हसा आणि सगळ्यांना हसवा.👍🏻धन्यवाद🙏🏻😊

  • @dattatraypatil4935
    @dattatraypatil4935 3 роки тому +9

    पुढच्या viedo साठी ऑल द बेस्ट 👌👌😁😁😜😜👏👏👏👏👏

  • @suniljadhav6768
    @suniljadhav6768 4 роки тому +121

    Bhawa mi fouji aahe ani mi leh la asato tith mobail use karay bhetat naahi....Tari Sudha tuje video mi kase kase pahto maaj mla maahiti .....khup ch bhaari asatat raao video .....mstch

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому +26

      खूप खूप धन्यवाद सुनील भाऊ 😊🙏🏻तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहोत. लेह (लडाख) मध्ये तुम्ही करत असलेल्या देशसेवेच्या कार्याला वाडीवरची स्टोरी आणि संपूर्ण महाराष्ट्राचा सलाम🙏🏻जय हिंद🇮🇳🇮🇳

    • @ramjanpathan4261
      @ramjanpathan4261 4 роки тому +3

      Mi pan leh la ahe 153 GH madhe....tumhi

    • @onkarthombare5862
      @onkarthombare5862 4 роки тому +1

      👍👍.

    • @salunkheanand10
      @salunkheanand10 4 роки тому

      Arfxfxfxxfxchcg

  • @marathicomedystar7825
    @marathicomedystar7825 4 роки тому +153

    😍यांचे व्हिडिओ बघायच्या अगोदर कोण कोण लाइक करत त्यांनी ठोका लाइक😍👍👍👍👍👍

    • @anitakale3372
      @anitakale3372 4 роки тому +4

      चड्डी आणून दे मी बुंदी पाडतो 🤣🤣😂😂

  • @vishalvaidya685
    @vishalvaidya685 4 роки тому +35

    मेसच जेवण आणि तंबाखूच सेवन आरोग्यासाठी हानीकारक असते 😀😀

  • @DM-jp3gz
    @DM-jp3gz 4 роки тому +39

    ए भुरट्या सोड की ,सोड की,सोड की रे😂😂😂भुरटं गेलं आणि धना सर आला

  • @rohinimalpote6724
    @rohinimalpote6724 4 роки тому +19

    Rav madam lay husharch ahe🤣🤣🤣🤣😂

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 4 роки тому +7

    बघायच्या आधीच सांगतो मस्त एपिसोड्स

  • @udaykulkarni3160
    @udaykulkarni3160 4 роки тому +10

    नादखुळा एपिसोड..
    हासून हासून मेलो 👍👍
    पुढच्या एपिसोडची वाट बघतोय..
    Love you brother

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद उदय😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @udaykulkarni3160
      @udaykulkarni3160 4 роки тому

      @@vadivarchistory9414 नक्की 👍

  • @nileshkshirsagar7499
    @nileshkshirsagar7499 9 місяців тому +2

    असा व्हिडिओ पुन्हा होने शक्य नाही ❤😂

  • @rjpratiksha...6407
    @rjpratiksha...6407 3 роки тому +11

    1st one perent 🤣😂😂🤣great job 🤣🤣

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 4 роки тому +31

    प्रत्येक घरात एकच वाक्य 😁😁
    पोरग हुशार हाय ओ पण अभ्यास च करत नाही 🤐🤣🤣🤣

  • @mahavirgaikwad4133
    @mahavirgaikwad4133 4 роки тому +4

    अजून एक पालक मिटींग झाली पाहिजे. ..😅😅

  • @sunil5205
    @sunil5205 4 роки тому +14

    कडक वीडियो आहे💕

  • @dnyaneshwarpokale4372
    @dnyaneshwarpokale4372 3 роки тому

    विशाल ठोंबरे वैभव ठोंबरे यांचा नाद कोन करू शकत नाही 🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshnalawade4445
    @ganeshnalawade4445 4 роки тому +11

    नेहमीसारखा खूप खूप हसलो ,great work all team,all superb

  • @DIPALIAalande
    @DIPALIAalande 8 днів тому

    Comedy Bhari

  • @venkybanothu7653
    @venkybanothu7653 4 роки тому +28

    Hey Vishal...i am from Andhra....I came here after recommendation by Altap Shaikh sir(Dysp) in a public program...Though I don't know Marathi...I love your videos...keep it up

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому +5

      Thank you so much Mr. Venky Banothu.😊🙏🏻 Mr. Altap Shaikh (DySp) is my best friend as well as a good motivator. He has a versatile personality. He is an inspiration for thousands of students. 👍🏻 I thank him and thank you again for visiting our channel.Have a great day💐

    • @ravindrapatil0098
      @ravindrapatil0098 4 роки тому

      डथबलषवसवसज्ञस

  • @mr.j8517
    @mr.j8517 4 роки тому +17

    Great video Vishal sir....came here after Altap sir's recommendation.... Really funny videos

  • @user-qz4ht3lf2k
    @user-qz4ht3lf2k 4 роки тому +2

    लय भारी पबजी लव्हर

  • @prathmeshmaske3786
    @prathmeshmaske3786 4 роки тому +4

    Hawa oo nete!! Fakt tumhi!! ⚡⚡⚡⚡🙏🙏💪💪😊😊

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद प्रथमेश भाऊ😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @supriyeajadhav6004
      @supriyeajadhav6004 4 роки тому

      @@vadivarchistory9414
      Hii

    • @supriyeajadhav6004
      @supriyeajadhav6004 4 роки тому

      Hii

    • @supriyeajadhav6004
      @supriyeajadhav6004 4 роки тому

      asgmn

  • @ashwinidhamale3583
    @ashwinidhamale3583 3 роки тому +2

    लय भारी

  • @aryanghadage6361
    @aryanghadage6361 3 роки тому +5

    विशाल वैभव यांचे व्हिडिओ खूपच खडक झाला आहे

  • @amolbinnar7098
    @amolbinnar7098 4 роки тому +2

    Suvichar 1 no ahe

  • @MunnaQawwalrozabagani
    @MunnaQawwalrozabagani 4 роки тому +12

    Awadali palak meeting, very nice performance, awesome dialogues and script, very nicely done all team. Asach amhala hasavat rahanya sathi thanks.

  • @yash5786
    @yash5786 4 роки тому +4

    खूप आवडला व्हिडिओ भावनो. मी वाडीवरची स्टोरी चा खूप मोठा फॅन आहे वैभव-विशाल. मला हे चॅनेल खूप लेट कळालं पण मी 15 दिवसापासून दररोज फक्त तुमचेच व्हिडिओ बघत आहे.खूप छान आहेत खूप हसत आहे. तुम्ही लोक ग्रेट आहेत . खूप खूप शुभेच्छा भावनो.

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому +3

      खूप खूप धन्यवाद😊तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू😊मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा🙏

  • @pradnyashinde9680
    @pradnyashinde9680 3 роки тому +3

    Hushar ahes Kalu mla tuz pratyk acting aavdte 😂😘😍😎🤩

  • @ashvanimahadik5524
    @ashvanimahadik5524 3 роки тому +1

    छान रहा

  • @ndliveevents
    @ndliveevents 4 роки тому +6

    Bhai aaj aamchi palak meeting ahe 😅😅😅

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому +1

      😅😅आमच्यातले पालक पाठवू काय तुमच्या मिटिंग ला😜😂😂

    • @ndliveevents
      @ndliveevents 4 роки тому +1

      @@vadivarchistory9414 ha pathava na

  • @snehalbankar3501
    @snehalbankar3501 4 роки тому +4

    Kharch bhari 👌👌👌

    • @sandipkolekar3030
      @sandipkolekar3030 4 роки тому +1

      Ho

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      Thank you very much 😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत बघा, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

    • @snehalbankar3501
      @snehalbankar3501 4 роки тому +1

      Hi

    • @sandipkolekar3030
      @sandipkolekar3030 4 роки тому

      Hii

    • @sandipkolekar3030
      @sandipkolekar3030 4 роки тому

      Hii

  • @SM-ev9zt
    @SM-ev9zt 4 роки тому +1

    विशाल भावा लय भारी

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 4 роки тому +8

    आप्पा = काय विशाल दादा
    विशाल = काय नाही काय चाललंय कि आपलं 😁😁😁😁😁 पोटा पाण्याचं 🤪🤪🤪😁

  • @reshmakadam8410
    @reshmakadam8410 4 роки тому +1

    Superhit

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      Thank you very much 😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत बघा, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @Dnyaneshwar_Mohite
    @Dnyaneshwar_Mohite 4 роки тому +4

    तुम्ही 1 million पर्यंत पोहचावे हीच इच्छा

  • @gourishinde6522
    @gourishinde6522 4 роки тому +12

    1st comment ala re ala vdo ala

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      Thank you very much 😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत बघा, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @rohitsapkal5223
    @rohitsapkal5223 4 роки тому +5

    भावांनो तुमचा आणि तुमच्या web series चा विषय खोल आहे.😂🤣🤣😂😂😂🤣🤣😂😂🤣😘😘😘😘😘😘😘😘

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद रोहीत😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @datuchikane2632
      @datuchikane2632 2 роки тому

      🤣🤣😭😭😭😂😂😘🥰🥰😘

  • @rushikeshsawant9971
    @rushikeshsawant9971 3 роки тому +3

    1 no. Acting bhai..vaibhya n vishlya..🤩😁😁

  • @rmembers3972
    @rmembers3972 4 роки тому +1

    Radaa

  • @vishalgholap7267
    @vishalgholap7267 4 роки тому +1

    आप्पाच काम एक नंबर

  • @gdmetalwork1767
    @gdmetalwork1767 4 роки тому +1

    मस्त ना भो

  • @SGEDITS-bh1tp
    @SGEDITS-bh1tp 4 роки тому +5

    Bhava kadak video

    • @SGEDITS-bh1tp
      @SGEDITS-bh1tp 4 роки тому +2

      Thanks you bhava

    • @SGEDITS-bh1tp
      @SGEDITS-bh1tp 4 роки тому +2

      Bhavano tumi khup changle video banvatat

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому +1

      Thanks bhava😊🙏🏻अशीच साथ राहुद्या. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @sachinpanday8418
    @sachinpanday8418 4 роки тому +1

    लय झकास भावानो

  • @varadrajdhawale9912
    @varadrajdhawale9912 4 роки тому +1

    तुमचा आजचा हा विडिओ मला खूप आवडला . विशाल दादा आणि वैभव दादा. तुमची acting अप्रतिम आहे. आणि diolage पण मस्त आहे. Well done आणि आमच्या साठी pubg चा duo म्हणून एक video काडा . व तुमच्या पुढच्या वाटचाळीसाठती All the best आम्ही तुमचा एक पण video मिस नाही करणार. व pubg duo विडिओ नक्की बनवा आमच्या साठी.☺️☺️Byyy

  • @user-xv2kh7wu9o
    @user-xv2kh7wu9o 4 роки тому +5

    विशाल ,वैभव ,एक vedeo शॉर्ट फिल्म मध्ये वाढती महागाई ,आलेला दुष्काळ कुठे जास्त पाऊस आहे तर कुठे काहीच पाऊस नाही यात सरकारची भूमिका ,शेतकऱ्याची आत्महत्या यावर बनवा

  • @139_akshayvirkar5
    @139_akshayvirkar5 4 роки тому +6

    Kadakk video bhavanno
    Satara sangli chya loka madhe tumhi jam famous zalat

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद अक्षय भाऊ😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @salmankhan-mx2be
    @salmankhan-mx2be 4 роки тому +8

    Solid masti in a vdo i love u guys 😍😍

  • @sunilcreation4643
    @sunilcreation4643 4 роки тому +1

    Khup chan

  • @user-xv2kh7wu9o
    @user-xv2kh7wu9o 4 роки тому +4

    मस्त हो अप्रतिम..
    मी लातूर हुन आपले सगळे vedeo पाहतो छान आहेत

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद रोहित भाई😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @nageshmatlakute2378
    @nageshmatlakute2378 4 роки тому +5

    Mast

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @sambhajighutugade5259
    @sambhajighutugade5259 4 роки тому +2

    मस्त असेच व्हिडिओ बनवत चला

  • @kakajadhav780
    @kakajadhav780 4 роки тому +6

    आपण पहिल्यांदा विशाल वैभव दादा

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @snehashinde1806
    @snehashinde1806 4 роки тому +3

    Kdkkkkkkk video.total vishayatin engineer🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣saglyanche parents Chan hote.

  • @yuvrajpatil2071
    @yuvrajpatil2071 2 роки тому

    सुंदर भाग

  • @marathiviralvines4826
    @marathiviralvines4826 4 роки тому +3

    वड्यावरची स्टोरी- बाई वाड्यावर या...

  • @maheshkolgetravelingvlogs417
    @maheshkolgetravelingvlogs417 4 роки тому +3

    Super

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @atulsuryawanshi3168
    @atulsuryawanshi3168 4 роки тому +4

    विषय खोल आहे भाऊ तुमचा

  • @krishnazade7465
    @krishnazade7465 4 роки тому +2

    खूपच छान एपिसोड आहे

  • @bhautoldar3049
    @bhautoldar3049 4 роки тому +1

    Mla tumchi video khup aavdtat asech pathva

  • @MAX-NIKHIL-777
    @MAX-NIKHIL-777 3 роки тому +1

    Madam khatarnaaaak

  • @vikarmvikarm5060
    @vikarmvikarm5060 4 роки тому +2

    १ नंबर 👌

  • @pritamrajput1153
    @pritamrajput1153 4 роки тому +6

    Kdk bhava

  • @rajendrabsp.4019
    @rajendrabsp.4019 4 роки тому

    aamchyaa gavavalyaani dhurala udhavalay ....khatarnaak re

  • @rajendradalvi9923
    @rajendradalvi9923 2 роки тому

    Tumcha sarva episode chan astat full comedy

  • @geetanjalikundalikedake2861
    @geetanjalikundalikedake2861 4 роки тому +3

    जबरदस्त वीडियो आहे विशल्या वैभ्या तुम्हाला शुभेच्छा मी चार हजार लाईक तुमच्या सगळ्या व्हिडिओ

  • @rajeshreebhoval7590
    @rajeshreebhoval7590 3 роки тому +1

    Tumi khup chan creater ahat 👍👍👍mla tumache sagle videos khup avadatat .mi tumacha channel la subscribe pn kele ahe 👍 .keep it up 🤗🤗🤗

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 4 роки тому

    स्क्रिप्ट खूपच छान 👍👍

  • @neelesh_2204
    @neelesh_2204 4 роки тому +3

    Sister chi acting ekdm real vtte👍👍

  • @sambhajighutugade5259
    @sambhajighutugade5259 4 роки тому +2

    लय भारी व्हिडिओ

  • @abhijeetbhosale8787
    @abhijeetbhosale8787 4 роки тому +3

    Vishal and vaibhavcharacter best 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद अभिजीत भाऊ😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @Murgichor508
    @Murgichor508 2 роки тому +3

    Madam aani sonya chya bapachi acting ekdam mast ahe, 👌👌👌👌

  • @pritamrajput1153
    @pritamrajput1153 4 роки тому +3

    Nice

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      Thanks 😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @shubhamgurav1428
    @shubhamgurav1428 4 роки тому +20

    तुम्ही अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी यांच्यावर एक वीडियो तयार करावा.. आम्हला तो वीडियो पहण्यास आनंद वाटेल..

  • @anuj_dhame
    @anuj_dhame Рік тому +1

    Anuj sheth ❤

  • @technojay
    @technojay 4 роки тому +1

    Kdkkk

  • @pb6768
    @pb6768 4 роки тому +3

    कडक भावा Nice

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      Thanks bhava😊🙏🏻अशीच साथ राहुद्या. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @kishoripatil9246
    @kishoripatil9246 4 роки тому +12

    😂✌️Vishay wand ree...ek no...

  • @shubhamkumbhar1673
    @shubhamkumbhar1673 4 роки тому +4

    Kdk

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @gayatrisable3294
    @gayatrisable3294 4 роки тому +2

    Shiryacha chulti..... 🤣🤣🤣🤣 khup chan video 🤣🤣🤣🤣

  • @mrindia3994
    @mrindia3994 4 роки тому +10

    Ky Raw tumchyat talent ahe...
    Tumhi ek marathi movie keli tr super hit hoil

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद योगेश सर😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @sangramkalel7839
      @sangramkalel7839 4 роки тому +1

      Ki

  • @avinashgaikwad9966
    @avinashgaikwad9966 Місяць тому

    ताई चे काम मस्त आहे

  • @saritakamble4519
    @saritakamble4519 4 роки тому

    Nad khula.......😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SagarPatil-kq9pt
    @SagarPatil-kq9pt 4 роки тому +4

    शाळेला सुटी आहे 😄

  • @sandipkumbhar8613
    @sandipkumbhar8613 4 роки тому +5

    Very funny.. background music & sound very nice 👌👌

  • @user-xf2ew5hs3g
    @user-xf2ew5hs3g 4 роки тому

    एक नंबर

  • @vikrantkadwadkar4545
    @vikrantkadwadkar4545 4 роки тому

    कायपण बोला पण मला मॅडम खूपच आवडल्या..❤️😘😘🤣🤣😄

  • @tohang.badalrohan4510
    @tohang.badalrohan4510 4 роки тому

    Ek nubar

  • @ajitwaghmode8453
    @ajitwaghmode8453 4 роки тому +1

    must video aahe vaibhav bhau👌

  • @dipakjadhav9368
    @dipakjadhav9368 4 роки тому +1

    सुपर यार लहान पानाची आणि गावाची आठवणी अलय

  • @prashantdeshmane5198
    @prashantdeshmane5198 3 роки тому

    Chan hota video

  • @insightgamer9452
    @insightgamer9452 Рік тому +1

    Vaibhav dada nice video

  • @pintufugurepravinfugare.1490
    @pintufugurepravinfugare.1490 4 роки тому +4

    Nice vid

  • @sakshikadam140
    @sakshikadam140 4 роки тому +2

    Khupch chan ahe video 👌👌👌👌

  • @user-gw7lu2rq3s
    @user-gw7lu2rq3s 4 роки тому

    Vishal bhava chi full comedy

  • @aakashsurseswaminilifebusi8643
    @aakashsurseswaminilifebusi8643 4 роки тому +2

    Best video

  • @pradipjagtappj9623
    @pradipjagtappj9623 4 роки тому +4

    Nice video bhau

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  4 роки тому

      Thanks bhava😊🙏🏻अशीच साथ राहुद्या. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊

  • @punamtondle2429
    @punamtondle2429 4 роки тому

    1 no bhari palak meeying....... hasun hasun gaal dukhle.... google mahnje gulu gulu preamrogi character bhari

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 4 роки тому +1

    आजचा भाग फुलटू धमालच आहे

  • @kundanwhaule1309
    @kundanwhaule1309 3 роки тому

    Eslya bhavaasaa lai bhari

  • @akashkamble2233
    @akashkamble2233 4 роки тому +2

    Ek dam super no ek bhava

  • @bantiaswale3466
    @bantiaswale3466 4 роки тому

    Jabar dast