वाडीवरची शाळा भाग-२४ 😂 | मापटे सरांची फजिती 😂 | Vadivarchi Shala Part-24 |Mapate Saranchi Phajiti ||
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 वाडीवरची शाळा भाग 24😍मापटे सरांची फजिती 😜
मित्रांनो मापटे सरांची बायको त्यांना रोज उचलून फेकते 😅हे बघायला गेलेत शिऱ्या आणि मन्या 😂 त्यांना सल्ला द्यायला आहेत विशल्या आणि वैब्या चला तर काय मजा येईल ते बघा😜आणि यावेळी शाळेत पण काय काय गमती जमती होत आहेत बघुया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा😃😃👍👍 संपूर्ण व्हिडिओ बघा.
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
विजय ठोंबरे
तेजस्विनी डिके
सिद्धी साळुंखे
श्रेयस शिंदे
साईराज शिंदे
मनीष खामकर
शुभम खोत
अल्तमश सय्यद
शिवप्रसाद मालुगडे
तेजपाल हत्ती
इरफान मुलाणी
---------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #vadivarchishala #marathicomedy #wadivarchishala #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #schoollife #school #वाडीवरचीशाळा #वाडीवरचीस्टोरी #comedy #schoollife #school #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo
खूप छान व्हिडिओ✌️
खूप छान व्हिडिओ
Kadak
kadakkkk bhavaa
Khup chhan
छान आहे
अप्रतिम
Ek number vishay hard
मापटे सर एकदम मस्त आहे वैभव आणि विशाल ठोंबरे भाऊ
काय ति वाडीवरची स्टोरी
काय विशाल दादा
काय वैभव दादा
सगळं ओके मध्ये आहे🔥😂💓
मापटे
एक नंबर रे भावा
विषय हार्ड
दादा व्हिडिओ खुप आवडला 😂😂😂😂
एकच नंबर व्हिडिओ आहे 😂
काय विशाल दादा काय वैभव दादा
सगळं ok मध्ये हाई 👍
काय विशल्या काय
वैभ्या काय सर सगळं
कसं ओके मधी हाय👏👍
Hi
Tu pn ok ahes..
मस्त सर्कल साहेब
कडक
❤❤❤❤😂🎉😢😮😅😊
1नंबर
1 nambar video aahe Vishal bhau
लय भारी व्हिडिओ बनवला आहे
शाळेचा एपिसोड, मापटे सर,पोरांची एक्टिंग खूप छान आहे
मापटे सरांच्या बायकोचा रोल पण छान आहे
मन्या एक नंबर
तुम्ही दोघेही एकदम मस्त 👌👌🤣🤣🤣
Khopa chhan. Ahai mast
सुपर,,,, वाडीवरची शाळा .खूप हासलो परत असा भाग बघायला आवडेल .
विनोदी अभिनेता मापटे सर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पी
😂😂 एक नंबर
Very nice video
Layy bhari😂😂👌👌
Nice video
!! अभिनंदन!! खुपच छान व्हिडीओ झाला !!
!! आहे !! धन्यवाद खुपच छान!! व्हिडीओ🌹!!
!!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!🌹🌹🌹🌹
!!❤❤👌❤❤👍❤❤❤❤❤❤❤!
असेच मापटे सरांचे आणि विद्यार्थ्यांचे शाळेतील व्हिडिओ बनवा। शाळेतील दिवस आठवतात😂😂😂
तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन💐🙏
1 no ..kadak
Ek no
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮🇨🇮🇨🇮🚔❤️💯💯💯💯
वा वा छान मस्त छान छान मापटे sir
खूपच छान अतिसुंदर असेच व्हिडिओ बनवतात राहा तुम्हाला आमच्या चांगला प्रतिसाद
अप्रतिम व्हिडिओ बनलाय मागते सरतुमच्या सर्वांचे अभिनंदन
एक नंबर भावांनो 😊
खुप छान भाग घेतला आहे
1 no. Vidio
Kalamwadichi lok tumche fan ahet very nice story
१नंबर आहे हा एपिसोड
खूप छान व्हिडीओ बनवलात
मज्जा आली viaibhav & Vishal dada 🤣🤣
Ajacha bhag khup chan zala hota👌👌
एपिसोड बघुन खूप मज्जा आली,
Khup Chan astat tumche video vaibhv dada aani Vishal dada
Kaddak mapte sir
हाय वैभव दादा विशाल दादा आम्ही पहिल्यांदा comment करतोय तुमचे video रोज पाहतो खूप छान असतो अप्रतीम एक नंबर असतात असेच video पाहिला खूप आवडतात 😊😀
Mast ahe video bhavano 👌👌👌👌
१नं भावानो.मापटे सराला घेऊन असेच एपिसोड अजून बनवा.
Vishal vaibhav tumchya mapate sir che Kam khup chhan ahe
विडीवो खूप छान होता
खुप छान आहे वाडीवरची इंगलिश बघून मज्जा आली🤣🤣🤣🤣😁😁😁😄😃😀😀🤣🤣
भावांनो नादच खुळा......खतरनाक
लय भारी मॅप्टया
काय ती वाडीवरची शाळा
काय ते वैभव दादा विशाल दादा
काय ते वाटेगाव
काय ती सांगली
ok मध्ये आहे सगळं💖💖🔥🔥✌✌
एकच नंबर भावांनो
खूपच छान व्हिडिओ बनवला मस्त
नाद करायचा नाय विशाल वैभव एक नंबर व्हिडिओ
हा भाग लैच भारी होता की। असेच बनवा की। मापटे सर लैच भारी 😂😂😂😂👌👍
काय वाडिवरची स्टोरी काय विश्ल्या काय वैभ्या कसं सगळं ok मधी आहे......
एकच नंबर दादा एकच नंबर खूप मज्जा आली आम्हाला खूप हसलो आम्ही😂😂😂😂😂
सुंदर.भाग.सुंदर.कॉमेडी.विशाल.सर.मस्त
खुप छान खेड्यातील विद्यार्थी आणि शाळा व शाळेतील शिक्षक सुंदर कलाकृती
वैभव दादा आणि विशाल दादा तुमचा व्हिडिओ एक नंबर आणि वाढीवर ची शाळा एक नंबर व्हिडिओ असता
खूप छान video आहे भाऊ तुम्ही असेच विडिओ बनवत जा खूप खूप धन्यवाद
एकदम छान वैभव दादा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Mast video
1 number
Khup funny ahe video majha mood kharab hota but ha video bagun fresh jhala
Super video
सगळ्यात बेस्ट मापटे सर अक्टिंग
एकच नंबर असत्यात विडिओ तुमचं भावा नो
Video khup chan aahe bhawano. Ikdam kdak 👌👌👌👌🔥🔥🔥🔥👍👍👍
खूप छान व्हीडीओ आहे.
Mast खूप हसलो राव खूप छान
खुप छान विडिओ आहे 🔥😂🤦♂️
Hi queen Divya
Hi friends ka sis
Hii
Hii
खरच छान आहे
खुप छान
Mast aahe........video sampuch naye vatto 👍👍✌
Vaibhav sir tumchya peksha lahan mulachi comedy 1 no.
मी हसून हसून पोट दुखायला लागलं एकच नंबर विशाल भाऊ आणि वैभव भाऊ👌👌🤣🤣😂
ढदमडवहग
😂🤣😂🤣😀😂🤣
Mapte. Sir. And. Company jabardast
🔥🔥🔥🎊🔥🔥👍
मापटे sir acting ekach no.
यो अगार लाव😍😍😍😍😍😍😄😄😄😄
वाडीवरची शाळा एक नंबर आहे इंग्लिश भाषा पण खूप मस्त होती खूप मज्जा आली🤣🤣🤣🤣
🤣😂😂🤣
@@rushikeshpawar16958८
8आई८ईई8ईई
ई
८8आई८
8
Me aaj pahilanda ch pahila video khup maja Aaliyah thanks
Ekdm bhari video hota...mi tumch sagle video bgte...lai Bhari vishal ani Vaibhav bhau..
खरंच मापटे सरांची खूप फजिती झाली ..
नवीन video लवकर येऊ द्या
I like this video...✌
Khup chan video sir amichi family khup fan ahi tumichi
मापटे सर एकदम भारी 👍👍👍
Shala lay bhari aahe aajun vadivarchi shala banva
मी सकाळी पाहिलाय एपिसोड पण दिवसभर हसतोय
Khup mast video hota👌👌
वैभव दादा तुझे सगळे विडीवो भारी आसतात
छान वाटला विडेव
एक नंबर video झाला विशाल दादा
खरंच खूप छान विडिओ मापटे सर आणि शिऱ्या मस्त ऍक्टिन्ग 👌👌👌😅😅😅
So great😂❤
Mapte mapte ahettt ekdmm bhari ahe 👌👌👌👌👌👌👌
Ad:- Congrculation 1M
एकदम मस्त लई भारी
तुमचा अभिनय पाहून जगायला एक वेगळी प्रेरणा मिळते