घरीराहून दमलेलानवरा येरवाळी हातरून टाकून झोपला कसा काढायचा हाताखालून आली बाजार घेऊन खायला घालायला🙏😔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • पुनम ताईची तुमची योगी

КОМЕНТАРІ • 11

  • @Aredeva-t6s
    @Aredeva-t6s 25 днів тому +14

    बाईल्या तर नाही हा???😢😂🤔🤔🤔🤔 डोक्याचं खोबरं नको करुस....
    खोबरं जस आम्हाल माहिती नाही 😂😂😂

  • @user-jw8ei3oj2e
    @user-jw8ei3oj2e 25 днів тому +17

    योगिता तुझ्या नवर्याला काम नको आयत बसून खायचं आहे पण हे शोभत नाही त्यांना

  • @Vaishnavi9975
    @Vaishnavi9975 25 днів тому +22

    👎👎👎👎

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 25 днів тому +10

    दाजींना घरात राहून आजूबाजूच्या परिसरातील व्हिडिओ काढायला सांग.

  • @dhanashrijadhav6924
    @dhanashrijadhav6924 25 днів тому +16

    Bin laji navara ahe Bai tuza navara

    • @Aredeva-t6s
      @Aredeva-t6s 25 днів тому +7

      बाईल्या दिसतोय हा😂😂😂

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 22 дні тому +2

    योगीता काय गरज आहे नवर्याला काहीपण बोलून विडीओ काढायची तु एक बोलीस तर लोक दाहा बोलतात तुम्ही लोक घरातील माणसाची इज्जत सोशल मीडिया वर का मांडता हेच कळत नाही तुला सगळी चांगली म्हणतात चांगला विडीओ बनवा आपणच इज्जत घालवली तर बाकिची तर काय किंमत देणार तुच कमेंट वाच लोकांच्या बघ कशी बोलतात

    • @yogitatupe4511
      @yogitatupe4511  22 дні тому

      मि इज्जत तर नाही काढली बरका ताई फक्त माझा बर कस वागन आहे हे सांगायचा प्रयत्न केला मी 🙏

  • @vidyanawle3655
    @vidyanawle3655 25 днів тому +3

    योगिता मसाले भात रेसिपी दाखव
    आमच्या कडे पण भाजीपाला खूप महाग आहे मी पण व्हिडिओ ची वाट बघत होते टाकत जा रोज

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 25 днів тому +7

    योगिता तुझे विचार खूप छान आहेत
    पण तुला कोणाची ही साथ नाही ग.खूप वाईट वाटत तुझ.ना माहेरची ना नवऱ्याची.जावूदे कष्ट कर पण सासरी च रहा