# चला बघा लवकर आपला जेवणाचा बेत कसा काय हाय चला जेवायला👌👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

КОМЕНТАРІ • 30

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 Місяць тому +22

    आमच्यासमोर तुझ्या नवऱ्याला नीट बोलत जा ना जवता वास ओवर एक्टिंग वाटत नाही का जेवायला दिना बायको मला तोंड वाकडं करून तसं नवऱ्याला बोलत असतात का नवऱ्याची किंमत कर ना आधी समोर तरी करत जा नीटनेटकी आम्हाला दाखवा तरी जाऊ नकोस म्हणजे आम्ही बोलणार तरी नाहीत ताई तुला चांगलं सांगत आहे मी माझ्यापेक्षा लहान आहेस तू

  • @user-fk7oo6pn9y
    @user-fk7oo6pn9y Місяць тому +21

    आला संजा माकड त्याला किलोभर भात वाढ

  • @user-fk7oo6pn9y
    @user-fk7oo6pn9y Місяць тому +34

    अगं पुणे ढुंगण कशाने मोठे झाले

  • @latakadam7143
    @latakadam7143 Місяць тому +11

    विडीओ काढताना फॅन बंद कर की बाई फॅनचा आवाज समुद्राच्या लाटा येतात तसा आवाज काहीच कळत नाही

  • @AshaKadam-cu2ln
    @AshaKadam-cu2ln Місяць тому +13

    बगळा भात म्हंजे काल्या baglyasath i bhat

  • @user-wx9fs7qc2k
    @user-wx9fs7qc2k Місяць тому +3

    भाकरी खुप छान केलाय पीयाने

  • @kishanyewale6372
    @kishanyewale6372 15 днів тому +1

    Tai tuja javan kupa chan

  • @varshadhumal4854
    @varshadhumal4854 Місяць тому +3

    बगळा.भात.मणजे.कसला.भात.😮😮😮

  • @user-nz5nv8my4q
    @user-nz5nv8my4q Місяць тому +1

    Khup chan bet o Tai hol mdi yek sopa ga tai sopachi kmi vatat

  • @user-yz4di2nx3y
    @user-yz4di2nx3y Місяць тому +2

    PunamJevayla basayla basker aan.

  • @shailayerapale2662
    @shailayerapale2662 Місяць тому +3

    Khupach masta 😋 tai khup divsanni jevnacha vedio takla asech jevnache vedio's takat ja 😊❤

  • @aniketdhawade2910
    @aniketdhawade2910 Місяць тому +3

    आमटीची रेसीपी दाखवतजाकी आमाला

  • @narerrthorat771
    @narerrthorat771 Місяць тому +1

    मलाही जेवायचं आहे 😮😮❤

  • @swarajdurge4547
    @swarajdurge4547 Місяць тому +3

    Ag Puna daji la nko bolat jau g sarkhi te pryatna kartat pan Yash ny yet te ky karne g

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Місяць тому +3

    आतिश सुंदर मस्त छान विडियो झाले आहे आज खरंच खूप खूप दिवसांनी पाहीले जेवण विडियो आज ❤🎉

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz Місяць тому +7

    ताई दाजीना आमच्या सांभाळून घे बिचारा प्रयत्न करतो पण यश येत नाही काय करणार बिचारा 🙏

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Місяць тому +7

      कसले डोंबल्याचे प्रयत्न करतो,महाराज ना माहिती आहे पूनी किती ही भुकली तरी जेवायला भेटणार
      6 वेळ
      त्या मुळे टेन्शन घ्यायचं नाही😅😅😅

    • @radhiiiiikaaaa
      @radhiiiiikaaaa Місяць тому

      ​@@tanujagaikar4093😂😂

    • @ShubhangiSawnt-gh9by
      @ShubhangiSawnt-gh9by Місяць тому

      काय बाई पुणी दहा माणसांचे जेवण ती एकटीच खाती व त्या भुगल्याच्या तोंडाची पिल्लू व म्हशीची बारकी व सर्वात हवरी व डुक्कराच्या तोंडाची शिवण्या त्यांना पण सगळ्या दुनियाचे जेवण कमी पडते एवढे सगळे खातात त्या तिघी

    • @ShubhangiSawnt-gh9by
      @ShubhangiSawnt-gh9by Місяць тому +5

      आम्हाला त्या अपूर्वाचे व दाजींचे वाईट वाटते कारण की अपूर्वावर व दाजींवर खाण्याच्या बाबतीत खूप अन्याय होत आहे

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Місяць тому

      @@ShubhangiSawnt-gh9by अपूर्वा च आहे,पण महाराज कोणाचाही विचार न करता बरोबर खातात,काहीही काम न करता
      मजा चालते पिल्लू बोलणाऱ्या मुलीची

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 Місяць тому +4

    पुनमताई दाजीना कष्ट करायला पाहिजे ते प्रयत्न करतात पण त्या ना यश येत नाही पण प्रयत्न करत राहिचे यश नक्कीच येईल

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Місяць тому +2

    बगळा भात म्हणजे पांढर शुभ्र भात म्हणून बगळा भात म्हणतात तेलला 🎉❤

  • @SamitaMaurya-sh9io
    @SamitaMaurya-sh9io Місяць тому +1

    🩷🩷🩷🩷🩷👌🏻