बोललेले वचन पाळत नाही हे सरकार निषेध आहे या सरकारचा हे फक्त उद्योगपतीचे कर्ज माफ करू शकणार शेतकरी मात्र मेला तरी चालेल फक्त योजनांचा पाऊस आहे शेतकऱ्याच्या हातात घंटा आहे
दानवे साहेब आपण मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे परंतु ज्या वेळेस शेतकऱ्याला विहीर एकीकडे असते आणि शेतीकडे असते तिकडे पाणी नेण्याची पंचायत होती म्हणून शेतकऱ्यांना सरसकट पाच एचपी चे सोलार पंप दिले गेले पाहिजे अशी मी आपल्याला विनंती अशी मी आपल्याला विनंती करतोय पाच एचपी व साडेसात एचपी ची दिले गेले पाहिजे
हा टरबूज शेतकऱ्या साठी काहीच करू नाही शकत समृध्दी महामार्ग केला पण बुलढाणा जिल्ह्यात जीगाव प्रकल्प अजुन ही 20 वर्ष होणार नाही कारण शेतकरी समृध्द होईल पाणी आणि विज असेल तर
दानवे साहेब आभार आणि शुभेच्छा 💐शेतकऱ्यानं साठी विधान मंडळात चांगली बाजू मांडली अशी सेवा भविष्यात आणखीन चांगली होवो 🙏
खूपच छान दादा,
शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यातले अभ्यासपूर्ण बारकावे मांडले, अभिनंदन आणि आभार 👏👏👏
कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्यावा आमच्या नुकसानीचा😢😢
दानवे साहेब नंबर 101़ बरोबर
कर्जमाफी बद्दल काही अपडेट असेल तर लवकरात लवकर टाका सर
बोललेले वचन पाळत नाही हे सरकार निषेध आहे या सरकारचा हे फक्त उद्योगपतीचे कर्ज माफ करू शकणार शेतकरी मात्र मेला तरी चालेल फक्त योजनांचा पाऊस आहे शेतकऱ्याच्या हातात घंटा आहे
राजकारणी आणी राजकारण हे फक्त आश्वासन देतात. कारण यांचे फेक आश्वासन असतात.
कापुस सोयाबीन अनुदान कधी भेटणार सर
sir . कर्जमाफी कधी होणार
सातबारा कोरा याबाबत विचारा सरकारला कधी माफीचा जीआर कधी निघेल
मोठमोठ्या थापा मारा नीवडुन या आनी नीवडुन आले की हात वर करा हेच सुरु आहे सरकारच
लोकांनी उरावर घेतलेले सरकार आहे 😂😂 भोगावे तर लागणारच
नंदी जोड प्रकल्प वाशीम जिल्ह्यात समावेश करावा
दानवे साहेब आपण मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे परंतु ज्या वेळेस शेतकऱ्याला विहीर एकीकडे असते आणि शेतीकडे असते तिकडे पाणी नेण्याची पंचायत होती म्हणून शेतकऱ्यांना सरसकट पाच एचपी चे सोलार पंप दिले गेले पाहिजे अशी मी आपल्याला विनंती अशी मी आपल्याला विनंती करतोय पाच एचपी व साडेसात एचपी ची दिले गेले पाहिजे
सोयाबिन अनुदान कधी देताय , विमा कधी देताय, शेतकरी मेल्यावर. ।. ।. ।.
कर्जमाफीचा विषय का मांडत नाही मॅनेज झाले काय या विषयावर सत्ताधारी . शी
कर्जमाफी च बोला रे
विमा भेंटते कि नाही ते सरकार ला विचारा
❤
विरोधी पक्षांकडून सरकारने केलेल्या आश्वासन पुर्ण करुन घेतलाय तरी 2029 ला सरकार बसते
सोयाबीन कापसाचे पैसे कधी मिळणार ?
शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा आहे.
2023 खरेदी कधी मिळणार
Karjmafi jhalich pahije
कापूस अनुदान देण्यात आले नाही
👍👍👍👍💐💐💐🚩🚩
हातमत्या शेतकरी च का करतो
हा टरबूज शेतकऱ्या साठी काहीच करू नाही शकत समृध्दी महामार्ग केला पण बुलढाणा जिल्ह्यात जीगाव प्रकल्प अजुन ही 20 वर्ष होणार नाही कारण शेतकरी समृध्द होईल पाणी आणि विज असेल तर
धन्यवाद 3.52k सबस्क्राईब पूर्ण झाले 🙏🙏
Agrowon chup chan kamm kartay changli bite milate
Ani विकले गेलेल channel nahi aahe
Sarv setkari बंधूंनी sahkarya
करावा
Karjmaafi che kay jhale
2023रबी पीक विमा मिळाला नाही नांदेड शेतकरी
अभ्यास पूर्ण मत मांडले आहे
Karj mafi jali pahije
46 लाख शेतकरी बाकी आहे कापूस अनुदान