आव्हाड साहेब.🙏 आपण देखील #अनंत_करमुसे यांना असेच घरी बोलावून मारले होते. प्रकरण कोर्टात गेले आहे. त्याचे पुढे काय झाले. 🤫कृपया हे पण सांगा. #अनंत_करमुसे यांना कधी न्याय मिळणार 👆✅ सत्तेचा माज सगळ्यांना समानच आहे.
आव्हाड साहेब एक नंबर बोललात एक पण विरोधी नेता असं उत्तम मांडू शकलं नाही म्हणून जात पात मधे आणु नका केवळ न्यायासाठी लढा हा माणुस वंजारीच आहे पण कीती पोटतीडकीने बोलतोय एवढं दुसरा कोणताही आमदार बोलला नाही दुसरे जातीपातीचे राजकारण करत आहेत फक्त
Deva bhau la bahumat dila te nyayasathi aani vikasa sathi.aaj tumhi gundala mantri karun beed madhe gunhegari vaadvat aahet yaacha faar traas hote aahe .haa divas baghnya agodar melo asto tar kiti bara zale aste haa vichaar manaat yetoy.
वास्तव समोर आणलं साहेब तुम्ही. त्यामुळे कदाचित न्याय मिळेल.
आव्हाड साहेब बरोबर बोलतायत
एक नंबर आव्हाड साहेब मागणी एकदम बरोबर आहे.
यकदम बरोबर बोललात सर पानगाव ,
No 1 saheb
Aaj pahilyanda jitu saheb ok
awhad saheb tumcha abhiman watato...jatipatichya warche nete aahet tumhi...
कायद्यापुढे.कोणी.मोठे.नाही..जितेंदर्चीसो
Satya ahe he
आव्हाड साहेब.🙏
आपण देखील #अनंत_करमुसे यांना असेच घरी बोलावून मारले होते. प्रकरण कोर्टात गेले आहे.
त्याचे पुढे काय झाले. 🤫कृपया हे पण सांगा. #अनंत_करमुसे यांना कधी न्याय मिळणार 👆✅
सत्तेचा माज सगळ्यांना समानच आहे.
No 1
पोलीस फुकटात पगार घेतात
आव्हाड साहेब एक नंबर बोललात
एक पण विरोधी नेता असं उत्तम मांडू शकलं नाही
म्हणून जात पात मधे आणु नका केवळ न्यायासाठी लढा
हा माणुस वंजारीच आहे पण कीती पोटतीडकीने बोलतोय एवढं दुसरा कोणताही आमदार बोलला नाही
दुसरे जातीपातीचे राजकारण करत आहेत फक्त
फडणविस साहेब त्यांचं काही करतील असं वाटत नाही......
निशब्द केलात आव्हाड साहेब 😢
आयुष्यात पहिल्या वेळेस आव्हाड यांच्या संपूर्ण भाषणास 100 % सहमत झालो आहे मी....
आव्हाड साहेब आपणास सलाम....
Avhad saheb great man
Sarkaar nyay dya
Saheb tmhala puny lagl tya lekrach
फडणवीस न्याय देतील वाटतं नाही
नंबर एक आव्हाड साहेब
आव्हाडसो.बरोबर.बोलतात
फार.वाईट.चालेल.आहे.बीडचा.बिहार.झाला
Great work
Saheb barobr bolale
वास्तव.आहे.हे
Mala pacchim maharashtra madhla vanjari bolla hota aamhi vanjari vegle aahot ,aamhi marathvadyasaarkhe jaativadi vanjari naahit .aaj he kharach satya aahe he jitendra avhad sahebaanni satya karun dakhavle.jai bhim saheb.
ह्या फडणवीस च्या राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्ण पणे ढसाळली
ua-cam.com/video/9TN0Gi4gfK8/v-deo.htmlsi=jmDVJnugVy66YO27
आव्हाड यांचा सत्तेत असतानाचा कारनामा. ✅✅
Deva bhau la bahumat dila te nyayasathi aani vikasa sathi.aaj tumhi gundala mantri karun beed madhe gunhegari vaadvat aahet yaacha faar traas hote aahe .haa divas baghnya agodar melo asto tar kiti bara zale aste haa vichaar manaat yetoy.
Khar tar dhanajay munde ce mantri pad janar hote pn fakt aani fakt devendra fadvanis yacha mule tyala denyat aal karan pudhe jaun dhanajay munde he b j p madhe janar aahet aani hec saty aahe lihun theva aaj... Fadvanis ca ekc vishay asto kontahi amdar ekhadya gunhyat sapadala ki tyala vardhast dyayaca v nantar tyala b j p joine karayala bhag padayac mhanje to tya gunhya cya file mule lifetime gulam banun rahato ....logic samjhun gya
परळीची जनता वाल्मिकीला खूप घाबरत आहे
हो मी परळी मधील आहे
वाल्मीक कराड हा जल बंद झाला पाहिजे