वेत्ये समुद्रकिनारी फेकपागाने केली मासेमारी 🐠 | सापडले सर्वात मोठे चवदार शिंपले "तोडय"|kokan Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 бер 2022
  • वेत्ये समुद्रकिनऱ्यावर फेकपागणे मासेमारी करण्याचा अविस्मरणय अनुभव मला घेता आला. त्यासाठी सर्व मित्रांचे खूप खूप आभार. असेच मजेशीर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी connected रहा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि share करा.
    catching fishes by using cast net at vetye beach. catching mussels memorable Experience.
    #fishing
    #kokan
    #mussels

КОМЕНТАРІ • 154

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Рік тому +1

    खुपच छान वेत्ये गावाचा विडीयो एक नंबर असेच छान छान विडीयो बनव

  • @anushkapawar3175
    @anushkapawar3175 2 роки тому +1

    खुपच सुंदर आहे व्हिडिओ

  • @roopaliwalwaikar2818
    @roopaliwalwaikar2818 Рік тому +2

    वाह!

  • @arunmeher5155
    @arunmeher5155 Рік тому +1

    खुप छान विडीओ बनवला भाव असेच छान छान विडीओ पाहायला आवडेल खूप खूप शुभेच्छा

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +3

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि तिकडचा निसर्ग हा राजापूरमध्ये येणाऱ्या विषारी प्रकल्पापासून जपा आणि आहे तसाच टिकून ठेवा कारण तो तेथील स्थानिकांच्या पिढ्यान पिढ्या चालणार मच्छि व्यवसाय आहे आणि जपल्यामुळे तिथल्या तरुण मुलांला खरंच खूप मोठा रोजगार आहे हे तू स्थानिक मुलांला सांगा आणि जागरूक कर आणि जो जपेल तो टिकेल

  • @varshakarangutkar9046
    @varshakarangutkar9046 2 роки тому +1

    1 नंबर दादा

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 роки тому +1

    संदेश खूप छान व्हिडीओ 👌

  • @gauravsalodkar6720
    @gauravsalodkar6720 Рік тому +1

    Super video sar

  • @sureshmayekar4845
    @sureshmayekar4845 2 роки тому +1

    मस्त भावांनो

  • @udaymhadaye9702
    @udaymhadaye9702 2 роки тому +1

    Sandesh mast

  • @sachinadivarekar5277
    @sachinadivarekar5277 2 роки тому +1

    Khup Chan kami panyat khup mase bhalawalit vinya patil ghara jawal bhetlo apan

  • @nikhilmurkar4461
    @nikhilmurkar4461 2 роки тому +2

    Nice 👍

  • @sandeepbirje1245
    @sandeepbirje1245 Рік тому +1

    Ekdam Hatke vbogs..

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 2 роки тому +1

    खूप छान संदेश मासेमारी बरोबर खुप सुंदर असे निसर्गसौंदर्य दाखवलं खूप खूप धन्यवाद👌👌👍👍

  • @kokanwari
    @kokanwari 2 роки тому +2

    कडक संदेश दादा...🎊🎉💐👌👌

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 2 роки тому +2

    संदेश खुप छान मासेमारिचा व्हिडीओ तुझी टिम लय भारि तुझा वेत्ये गाव निसर्गाने भरभरून भरलेला नजारा जबरदस्त god bless you

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 2 роки тому +2

    Ek number 👍👍👍

  • @pranavnarkar2983
    @pranavnarkar2983 2 роки тому +1

    लय भारीच

  • @smitajadhav9984
    @smitajadhav9984 2 роки тому +1

    Mst vlog sumedh maza bhavu ahe chan video

  • @sarahkhopekar597
    @sarahkhopekar597 2 роки тому +1

    Lay bhari rao