कल्याणाची आणि माझी तिला माहेरी पाठवायची आयडिया😆😆 | आई आमची हुशार 😂😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2022
  • नमस्कार मंडळी
    कल्याणीला पाडव्याला घरी जायचंय. कल्याणाची आणि माझी तिला माहेरी पाठवायची आयडिया😆😆. आमची आई लई हुशार. बघा नक्की काय झालय.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 | Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP.
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #diwali2022 #padwa2022
  • Комедії

КОМЕНТАРІ • 150

  • @seemachaudhary1347
    @seemachaudhary1347 Рік тому +4

    तुम्हा सर्वाना आस हसत खेलत पाहुन खुप आनंद होतो, आई जगदम्बा सदा पाठिशी राहों.🙏😍

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Рік тому +10

    ताई खूप छान असतात हो कोडग्याचे व्हिडीओ. तिखट पण असते ,गोड पण असतय कडू पण असतय .पण मन दुखवेल अस काही नाही आई खुश बायको हि खुश आणि याचे व्हिडिओ पाहणारे हि खुश.
    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @kishorbathe9060
    @kishorbathe9060 Рік тому +49

    खूप छान कुटुंब आहे तुमचं बाळूमामांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो 🚩🚩

  • @amolmule2918
    @amolmule2918 Рік тому +11

    धनंजय दादा तुम्ही खूप नशीबवान आहात...🙏

  • @nandankambale5868
    @nandankambale5868 Рік тому +21

    पोट दुखायला लागलं बाबा माझ हसुन हसुन

  • @kunalkherde7290
    @kunalkherde7290 Рік тому +9

    दादा चा नाद एकदम भारी 😂😂

  • @anilwagh1816
    @anilwagh1816 Рік тому +9

    खूप छान परीवार आहे. ❤️ DP खूप नशीबवान आहे

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 Рік тому +13

    तुमच्या परीवाराला दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि आईला माझा 🙏🙏

  • @Y.S_2391
    @Y.S_2391 Місяць тому

    सर्वात बाद विडिओ आहे हा मध्ये मध्ये ते notification च्या आवाजाने मूड गेला😮

  • @vikasghodke6097
    @vikasghodke6097 Рік тому +5

    सगळ्यात जास्त आइचा मर खाणार Dभाऊ पण व्हीडियो एक नंबर असत्यात 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌
    🤣🤣🤣🤣😄😄😄

  • @jyotimahadevpatil622
    @jyotimahadevpatil622 Рік тому +6

    तुमी मायलेकर चांगली हुशार निघाला की पाडव्याच्या शुभेच्या

  • @vishakhabhalerao4451
    @vishakhabhalerao4451 Рік тому +4

    Tujhya leki anayla Tu jatis khup bhari vatl Dada 🤣😂

  • @swatimohite6656
    @swatimohite6656 Рік тому +1

    Khrch aai khr boltet yevd suk ahe vahinina......aai super

  • @mr.maharastra..6323
    @mr.maharastra..6323 Рік тому +1

    Dp दादा प्रेतेकाला एक कल्याणी आणि कविता असते खर आहे का 😁😁😁😁

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 Рік тому +5

    खरच गोड family आहे 👍👍😘😘😘😘💕💕💕💕💕

  • @khumesh22
    @khumesh22 Рік тому +2

    Dp bhau khup nashibvaan aahat tumhi....
    Kiti chaan ..... सासू सून आणि🤗🤗🤗 डिपी भाऊ 😂😂😂😂😂😂😂

  • @mr.maharastra..6323
    @mr.maharastra..6323 Рік тому +3

    सगळे व्हिडिओ बगत असतो असे प्रतेकाच्या घरात आनंदी सुख लाभो dp दादा खरचं खुप छान फॅमिली आहे तुमची....

  • @littlestars3370
    @littlestars3370 Рік тому +5

    धनंजय दादा,खुप - खुप छान असतात व्हिडीओज् मुड बनतो... कौटूंबिक मनोरंजन आंम्ही आवडीने पाहतो.....गाँड ब्लेस यू

  • @aayushyachapravas8180
    @aayushyachapravas8180 Рік тому +5

    कुकर बघा😂😂

  • @spradip77
    @spradip77 Рік тому +14

    आम्ही लय खुश असतो तुम्ही दोघ गेल्यावर 👈✔✔😀😀👍👌🤣🤣🤣🤣💥💥
    आई ने ओळखला डाव , लय भारी, वहिनी भाऊबीजेला कविता ला बोलावून घ्या आणि भाऊ ला ओवाळयला सांगा 🤣🤣🤣

  • @yatinsinha6796
    @yatinsinha6796 9 місяців тому

    Such lovely family!!!! The mother-in-law hitting her 10:06 will be seen so diffently with so many different kind of people. But they will hardly see the love this family has for each other....
    My wife is a Maharashtrian and see always sees every video from this channel! God bless!

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Рік тому

    काया गाणं म्हणतोय धन्या ते पण आईसमोर

  • @RAVINDRASOLANKE777
    @RAVINDRASOLANKE777 Рік тому

    👌👌👍छान व्हिडिओ असतात तुमचे मस्त

  • @pushpajadhav9530
    @pushpajadhav9530 Рік тому

    खूप मस्तच,‌👌👌🌹🌹

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 Рік тому

    अति सुंदर... ❤👌👌👍👍

  • @shubhadashinde6983
    @shubhadashinde6983 Рік тому +1

    😀😀एक नंबर

  • @jsr9627
    @jsr9627 Рік тому +5

    लवली लोग हो आप सभी , कितने प्रेम , मज़े से जीवन जीते हैं, सदा खुश रहो आप सभी👌👍🙌🙏🌹💐

  • @varshajadhav1974
    @varshajadhav1974 Рік тому

    khup 👌 family aahe ashich Jodi rahu dhya mala khup Bhari vatht

  • @vinodkale4537
    @vinodkale4537 Рік тому

    खूपच छान कॉमेडी व्हिडीओ

  • @nileshamrale4960
    @nileshamrale4960 Рік тому

    DP & family bharich....
    DP tar bhari aahech pan family sanglyanchya effortni bante sagle DPla khush thevta mhanun to aaplyala...nice family...

  • @pubgnoob3738
    @pubgnoob3738 Рік тому +1

    Bhari bhau👌

  • @sunitashelke9535
    @sunitashelke9535 Рік тому

    पाठवा हो दादा आई खुपच हुशार आहे त

  • @sushantmalivlog5661
    @sushantmalivlog5661 Рік тому +1

    लय भारी

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Рік тому

    Aai pan barobar panch martat👍👍❤️🔥🔥

  • @reshmalokare5929
    @reshmalokare5929 Рік тому

    Khup Chan

  • @prabhakulkarni2767
    @prabhakulkarni2767 Рік тому +1

    कुकर १० शिट्ट्या देवून राहिलाय की.😂

  • @prashantrandive8477
    @prashantrandive8477 Рік тому +1

    Super family great

  • @india5287
    @india5287 Рік тому +3

    Mazi bayko tr १५ divs geli bhau khupbbr watta ahe. 😂😂🙏 Bhau chya face vr anand. Dist ahe . True bhai khup anand hoto...bayko माहेरी गेली की .डोक्याला त्रास नाही होत..

  • @someshmehare7839
    @someshmehare7839 Рік тому +5

    Happy diwali dada vahini aaisaheb🎉

  • @ajitnanajkar8443
    @ajitnanajkar8443 Рік тому

    Dada khupch chan

  • @gulzarabdula4313
    @gulzarabdula4313 Рік тому

    Lay bhari🥰

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 Рік тому

    😄😄😄 तुम्ही जावा .अम्ही खुष असतो😂

  • @Hindustani-l4l
    @Hindustani-l4l Рік тому

    Dp dada ek number ha video 😂😂😂😂😂

  • @vasantiraut1816
    @vasantiraut1816 Рік тому

    Bhaw tumche video ek no. Aamchya chuliwarche matan ya khayala

  • @tanujamulla9860
    @tanujamulla9860 Рік тому +1

    A dada mast ch asch rha bg sagle khush

  • @manishadaingade3623
    @manishadaingade3623 Рік тому

    Dada chan video asetat 👍👍

  • @santoshkusalkar8399
    @santoshkusalkar8399 Рік тому +2

    😂😂😂😂😂😂 🎉Happy Diwali 😂😂😂😂😂 DP Bhau ani Kalyani Vahini

  • @ranimagadum3285
    @ranimagadum3285 11 місяців тому

    Khup happy family aahe

  • @avvlogs0608
    @avvlogs0608 Рік тому

    खूप छान

  • @satsonawaness
    @satsonawaness Рік тому +2

    आई लय भारी बोलतात ......कडु 😂

  • @Priti0907
    @Priti0907 Рік тому +1

    Dp dada ek number family aahe bhawa

  • @suchitas3085
    @suchitas3085 Рік тому

    Dada aai vahini khup mastch

  • @Priti0907
    @Priti0907 Рік тому +1

    A yaa ki re mazakade sagle miloon, mala khup chan watel. Mi Bangalore la aaste re.

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 4 місяці тому

    आमच्या कोल्हापूरला लई टॅलेंट आहे. मजा येते बघताना. पण राव, बरेच बघणारे सगळं खरंच समजून चालतंयत. त्यांना मिसळबिसळ खाऊ घाल की कवातरी.😅

  • @bhagwantkhhurd7905
    @bhagwantkhhurd7905 Рік тому

    😀😀🤣🤣👍👌👌👌

  • @mayuritworld8195
    @mayuritworld8195 Рік тому +1

    Bhau tya cooker madhe kai shejate yevadya sheetya🤣🤣🤣🤣🤣

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 Рік тому

    व्हिडिओ छान आहे स्वामी कृपा

  • @mohankurdekar3670
    @mohankurdekar3670 Рік тому +1

    😂😂😂😂👌

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Рік тому

    😂😂👍👍

  • @mehaboobnivade6666
    @mehaboobnivade6666 Рік тому +3

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या संपूर्ण परिवाराला एकदम मस्त वाटले

  • @sccreations6252
    @sccreations6252 Рік тому +1

    मिटर पाडते थांबा 😆😆😆😆😆

  • @Savis_Mantra
    @Savis_Mantra Рік тому

    Mast👌👌

  • @user-qi7tz8ct5y
    @user-qi7tz8ct5y Рік тому +5

    आई काय म्हणतात या बायकोला समझेना कस हांसतय बघ आणि बायको गेल्यावर काय काय करतय 😂😂😂😂

  • @shraddhahodavadekar7398
    @shraddhahodavadekar7398 Рік тому

    Dada tumcha vidio lay bhari aahe

  • @babaso0279
    @babaso0279 Рік тому +1

    Dp दादा गेल्या वर्षीचा व्हीडीओ पहा लावा माहेरी पण लवकर बोलवा आम्हच्या घरी पहा

  • @jeevancare1801
    @jeevancare1801 Рік тому

    🤣🤣👌🏼👌🏼

  • @aksharaprincess4168
    @aksharaprincess4168 Рік тому

    Hi Dada khup mast

  • @Ranjit-vz2jn
    @Ranjit-vz2jn Рік тому

    सरजेराव पवार याऺच बोलने खुप भारी वाटत

  • @jadhavrohit7595
    @jadhavrohit7595 Рік тому

    Ja ja 😄

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 Рік тому +2

    Kalyani मस्त engineering करून पैसे मिळवले astes तर Dp ch तुझ्या barobar माहेरी आला असता. असतिल शीत तिथे jamtil bhut. 🤣🤣

  • @anupkshirsagar3207
    @anupkshirsagar3207 Рік тому

    Dp
    Tai la ani aie la happy diwali

  • @snehalnandvadekar3407
    @snehalnandvadekar3407 Рік тому +1

    😂😂😂😂

  • @yashranasubhe7325
    @yashranasubhe7325 Рік тому +1

    आई मायेने बोला की सुन सोबत सणाच बाकी व्हिडिओ एकदम मस्त

  • @somanathkakade9968
    @somanathkakade9968 Рік тому

    😂😂

  • @RKsVlogs8401
    @RKsVlogs8401 Рік тому +1

    Awajacha jara problem wattoy.. Aaisahebancha awaj jara kami yetoy... Baki dp bhau rock.. 🔥🔥

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Рік тому

    Nice very beautiful ❤️❤️👍👍🔥

  • @tanmaypatil517
    @tanmaypatil517 Рік тому

    ❤️

  • @sushmamore1457
    @sushmamore1457 Рік тому

    Nice video 👌👌👍🏻❤️

  • @sarika4932
    @sarika4932 Рік тому

    Nice

  • @ketanlembhe999
    @ketanlembhe999 Рік тому

    😂😂😂😂😅😅

  • @sonalnikam8264
    @sonalnikam8264 Рік тому

    Khup hasun hasun poat dukhtay

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому

    ☺️😊😊😊😊😊

  • @kamblelaxmansarkar1035
    @kamblelaxmansarkar1035 Рік тому +1

    Happy diwali dp

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 Рік тому

    😄मी पण येऊ का 😄

  • @CA_shree
    @CA_shree Рік тому +2

    ❤️🙌🏼🔥

  • @sccreations6252
    @sccreations6252 Рік тому

    😆😆😆😆😆😆

  • @bhairavdoijadofficial
    @bhairavdoijadofficial Рік тому +1

    What should I do, Till Now I'm Single 🤣🤣🤣

  • @prakashkagale2444
    @prakashkagale2444 Рік тому +1

    Happy diwali

  • @vaijantabahirat5953
    @vaijantabahirat5953 Рік тому

    You're very nice jodi

  • @jayeshgaikwad1287
    @jayeshgaikwad1287 Рік тому

    दादा विडिओ लय भारी पण विडिओ मध्ये कुकर च्या शिट्यान चा आवाज जास्त येतोय

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Рік тому

    वहिनी अरे तुरे खूप करते नवऱ्याला.. 😝😉🤣

  • @manishachoudhary2981
    @manishachoudhary2981 Рік тому +1

    Kalyani Bai tumhi Jara Aaisahebana aram dya ki o swypakatun .. ,

  • @nileshkavalase6925
    @nileshkavalase6925 Рік тому

    माझे आयुष्य जगत आहे तुम्ही

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому

    आई तुम्ही सुनेला लेकीसारखेच प्रेम करता हे नक्कीच पण दाखवत नाही दादा माञ दोन्हीकडून छान साईड घेता 👌👌👌😅😅😅😂😂😂

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Рік тому

    आईचा घरात धाक असला की सुन आणी नणदा हक्काने एकत्र नांदतात

  • @sachindalave3944
    @sachindalave3944 Рік тому

    दादा अंकीला व्हिडिओ मध्ये घ्या का झालं लगीन

  • @Kay-wattel-te
    @Kay-wattel-te Рік тому

    "Shantecha karta chalu ahe" part 2 baghitlyasarkha watala dp... Majhi aai pan ashich hoti agadi same... Majha naav pan dp ahe.
    Natak bagha shantecha karta. Content ideas miltil ajun. UA-cam war ahe.

  • @Dnyanukshirsagar
    @Dnyanukshirsagar Рік тому

    नमस्कार भाऊ 🙏🙏

  • @moderngujju2963
    @moderngujju2963 Рік тому

    Sweet arguments 💓