ह्याला म्हणायच नाद केला पण वाया नाय गेला .... Ek no.episode भावांनो love U ~ NITYA,RAHULYA,CHATUR ~ & BALASAHEB तर आपले जिवाभावाचे माणुस मस्त episode nitya bhau पटल आपल्याला तुझ, कोणासाठी आयुष्य नाय थांबवायच कष्ट करून मोठ व्हायच.आणि आई वडीलांच्या प्रेमानेच मुलगी पसंत करायची....
Like keli aani aata comment chi baari aali.....haa bhag mala majya jivanavar aadharalela vatala tar aajachya episode madhe mala aavadalela dailogue ha "baherachya premapeksha aai baa chya premala mahatv denar"
आई वडील याचं प्रेम म्हणजे जगातील सोनं आहे मुलींच्या मागे फिरून काही फायदा होणार नाही पण आई वडील चे स्वप्न पूर्ण केले व त्यांना खूप खुश ठेवले तर आयुष्य खूप सुंदर आहे हे नक्कीच कळेल नित्या राहुल्या खरंच मस्त होता हा एपिसोड well done ऑल टीम 💐💐👍👍
भावा आई वडील आपले एक नंबर आहेत त्या मुलीच्या मध्ये काय आहे मुलीच्या मूळे तर आपण बरबाद होतो म्हणून तर भावानो प्रेम करू नको प्रेम करण्या पेक्षा लग्न करून त्या मुलीबरोबर सुखी रहा हे आपलं दोरण आहे 😎😎😎
प्रेमात वाया गेल्या पातुर शिक्शनात लक्श द्या मोठे व्हा काहीतरी मोठी पदवी हाशील करा आणि मग बघा तुमी पोरीच्या नही तर पोरी तुमच्या माग लागतील. जय शिवराय. 💪💪
Khup chan kalakar aahet sglech kharch khup chan kam krt aahet tumi aasch saglynch manornjan kart raha majakdun khup khup shubhecha tumchya timala all the best
भरपूर वेबसिरीज पाहील्या पण तुमच्या वेबसिरीजला खरच तोड नाय भावांनो,एक गाव तेरा भानगडी,
खूपच छान संदेश दिला ग्रेट एक गाव तेरा भानगडी 👌👌
🙏आई आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार 🙏
बरबर बरबर बरबर बरबर
एक नंबर संदेश दिला या भागातुन अभिनंदन सर्वांनचे
अतिशय चांगला संदेश दिला भावांनो.
आई बाबांचं प्रेम हे महान असते पोरीच्या प्रेमापेक्षा
ती नाही म्हणली म्हणून ,काय झालं दुसरी बघ नित्या .....एक दम कडकक्ककक्ककक्क
ह्याला म्हणायच नाद केला पण वाया नाय गेला ....
Ek no.episode भावांनो
love U ~ NITYA,RAHULYA,CHATUR ~
& BALASAHEB तर आपले जिवाभावाचे माणुस मस्त episode
nitya bhau पटल आपल्याला तुझ, कोणासाठी आयुष्य नाय थांबवायच कष्ट करून मोठ व्हायच.आणि आई वडीलांच्या प्रेमानेच मुलगी पसंत करायची....
नित्या पोरगीचा नाद सोड आणि आई आणि बाबा च कष्ट बघ आणि शिखून मोठा हो शेवटी मस्त अभिनय केला ❤👌👍
Like keli aani aata comment chi baari aali.....haa bhag mala majya jivanavar aadharalela vatala tar aajachya episode madhe mala aavadalela dailogue ha "baherachya premapeksha aai baa chya premala mahatv denar"
aai vadil Ek dam best 💯💯👑
दोल्यातून पाणी काढल राव शेवटी खरच या दुनियात आई बाबाचेच प्रेम सर्वत मोठे आहे सलाम नितीन तुला sairat copy 2😊best off luck next episode
तानाजी नाना तुम्ही एक no acting keli Baga तुमचा नादच खुळा
माझा बा पण असाच भांडला होता त्यावेळी
सैराट कॉपी वगैरे काही नाही,असं वाटलं सैराट च्या बाळ्या च्या सिन च्या पुढचा सिन होता हा.एकच नंबर भवांनो 👍👌💐
मस्त भावांनाे. छान एपिसाेड हाेता आजचा. Best luck.
खूप छान भाग हाय व गावाकडच खरखूर मॉटर दाखिवल हाय खूपच छान भाग
Mast episode....👌👌👌
आई वडील याचं प्रेम म्हणजे जगातील सोनं आहे मुलींच्या मागे फिरून काही फायदा होणार नाही पण आई वडील चे स्वप्न पूर्ण केले व त्यांना खूप खुश ठेवले तर आयुष्य खूप सुंदर आहे हे नक्कीच कळेल नित्या राहुल्या खरंच मस्त होता हा एपिसोड well done ऑल टीम 💐💐👍👍
Fb hhujwryvbhhu
vede aahot ka rr nitya rahuya ..itka imotional episode ..love u bhavano ...khup aavadala
बाहेरच्या प्रेमापेक्षा आई बा च्या प्रेमाला किंमत देनार👌👌👌💯
Andy. Sachin. Irwadkar. Bn
Barobar आहे नित्या प्रेमात आपली पायरी बगून राहावे लागते...
काही माफ नसते प्रेमात....
एक no episod...
June दिवस आले डोळ्या समोर
लय भारी नित्या खुप छान निर्णय घेतलास तु...
एकदम कडाक संदेश दिला राव
Eykdum Soled.. Episode..
एकदम कडक,👌👌👌👌👍
मस्त आहे,,,, नितीन तुझ्या वडिलांनी बरोबर सांगितलं,,,,,
खूप महत्वाची भूमिका दाखवली ...छान
1 number hota episode khupach chan
Shutting che locations khup chan aahe Rav tumcha gavache 👌👌👌
लय भारी राहूल दादा एकदम खडक त्याला आवडला
Mala Ha programa Khup Aavdto..... Aajch episode Khup sundar hota.......
एपिसोड एक दम कडकक्ककक्कक आहे.......
लगा लय आवडला एपिसोड। खतरनाक 👌👌👌😎
Aashya 100 yetil aani jatil pan aai bap ekdach bhet tat manun tyanchya dolyat aaplyamule ashru yeta kama naye ja maharashtra 🙏🙏🙏🙏
👑👑👑👑👑👑👑😘🇪🇺
Kahi diwsapasun Expecte kart hoto Kahi asy Nitya kadun.....affair success n dawata changala sandesh dilaat.... 💐✌️
Baap to Baap hota hai.. Nana Ek number....
बळी नाना काय भारी अक्टिंग लयीच भारी
Mast re ...........
True story ahe lga
Nice khup chan topic hota aai ani bapavar prem kara tyani aplyasathi khup kahi kel ahi aai ani bap maze dev
👌👌Super balasaheb 👌👌
Khup chan ....👌👌👌
भावा आई वडील आपले एक नंबर आहेत त्या मुलीच्या मध्ये काय आहे मुलीच्या मूळे तर आपण बरबाद होतो म्हणून तर भावानो प्रेम करू नको प्रेम करण्या पेक्षा लग्न करून त्या मुलीबरोबर सुखी रहा हे आपलं दोरण आहे 😎😎😎
1 number खुप छान संदेश शिक्षणा शिवाय काय मिळत नाही
खुप छान सैराट एपिसोड होता हा. जिंदगी की यही रीत है हार के बाद जित है!
खुपच आवडला आजचा एपिसोड
Awesome episode khup chan
खुप छान संदेश .पहिले कर्तुत्व करा .मग बोट दावेल ते प्रेम मिळेल.
भाऊ मला हा एपिसोड लई आवडला राव.........👍👍👍👍
ति नाय मनली म्हणुन काय जगण थांबवायचा का एकदम बरोबर आहे आशा कितेक मुली येतील आणी जातील पण आपण आस थाटात रहायच 👆👆👆👆👌👌👌👌
आजचा भाग खुपच छान
लेखक आणि दिग्दर्शक ह्यांना कोटी कोटी प्रणाम
Nitya 1 gelit 💯 aahet Radu nako 👈💞
लय जोरात एपिसोड, खतरनाक
भावा खरंच कुणामुळे कुणाचे आयुष्य थांबत नाही ,हा फक्त थोडा त्रास होतो खरा पण वेळीच त्यातुन सावरुन पुढे सरकणे गरजेचं आहे मित्रा ,
Mast hota episode aajcha..
आईचा वडीलाचा प्रेमाला महत्वता दया
नीतीन भाऊ हे खरे Prem
Nity bhawa khup himmat pahije manal bhawa tula really love u nity bhawa
वाट पाहत आहोेत episode ची
जाऊदे नित्या भावा जसा नानाचा शब्द मनाला लावून घेतलासना तसा शाळा शिक आणि मोठा हो आणि मगं बग 100मनीसारख्या पोरी माग लागतील
खूप छान तुमचे सर्व भाग छान असतात
खुप छान 👌👌👌👍💐
1number dialogue...Ti nahi mhnli mhnun" जगणं" thambvaych ka...! Mst episode
सगळ्यांचाच अभिनय मस्त.नित्याला शेवटी का होईना खर ते समल.नाना पण योग्य सल्ला दिला.
एकच नंबर एपिसोड छान आहे
ही सगळी चतुरची करामत असणार 💯✔️
खरच खूप छान संदेश होता thanx
प्रेमात वाया गेल्या पातुर शिक्शनात लक्श द्या मोठे व्हा काहीतरी मोठी पदवी हाशील करा आणि मग बघा तुमी पोरीच्या नही तर पोरी तुमच्या माग लागतील. जय शिवराय. 💪💪
नाईस
धन्यवाद
सैराट मदला डायलॉग अटवला ♥️❤️🙏🙏
एपिसोड bagun सैराट च्या लंगड्या chi आठवण आली 👌👌👌
Bas kar paglay aaj to tunay rula deya I am From mumbai😔
Nana 1 no bolat Tumi tya mulichya cultyala kanakhali teun dyachi hoti ek nibar
खूब खूब छान आवडलं नितीन भाऊ च
एकदम बरोबर बोलला नितीन भाऊ
Khup chan ep..🙏👆🙏
नीत्या लय भारी होता भाग खूपच सुंदर होता 👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏
मस्त भावा नित्या खूप छान निर्णय घेतला भावा पहिली नोकरी मग छोकरी मस्त
By
ती नाय म्हणली म्हणून काय जगणं थांबवायचं आहे का..एकदम मस्त बोला नित्या 👌👌👌
Ok bhawa
Very Nice Episode
Khup chan kalakar aahet sglech kharch khup chan kam krt aahet tumi aasch saglynch manornjan kart raha majakdun khup khup shubhecha tumchya timala all the best
kdkkkkkk nana 😄
आवडला राव, भारीच होता
मस्त भावांनो , आजचा भाग तरूण पिढीला काय तरी धडा शिकवेल........
अप्रतिम एपिसोड.
👌👌👌
मस्त ओ ........प्रेम वगरै नंतर आधी नोकरी मंग छोकरी
1 no bhavano👍👍
Nitya Ek number bhava
Kal lawnara narad ch character khup Bhari watle yaar...mast acting ekdam...mast bhandan lawle tyane
लय भारी
yes dear, give respect your parents , all good thing will come to you
खुप छान संदेश आहे या भागात.
Nitya 1 no
खुप आवडला पिसोड, समजदार नितीन,,
Nice thought bro
Mast...👌
मस्तच होता हा भाग आणि मेसेज
खूप दमदार आहेस राव नित्या .
तुझच बरोबर आहे.
👌👌👌👌👌
छान.... एपिसोड
I like it Bhava
Hat so off you
Vishay hard ahe