3:20 - दिवाळी कधी आहे लक्ष्यात नाही..काय तो ध्यास कामाचा खुपच छान रवी दादा..💯🤴 खुप खुप प्रगती करा आणि हो प्रश्न विचारताना कोटच घाला तूमचा आत्मविश्वास वाढेल..🙌
रेश्मा वहीनी तुम्ही लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका लोक म्हणतात तुम्ही दादांचा अपमान करता पण तसं काही नाही तुमच्यातील बॉंडिंग तसं आहे नेहमीच हसत खेळत मजा मस्ती असते यामध्ये अपमान वगैरे सारखं काही नाही पण काही लोकं काही म्हणतात
अहो रवी भाऊ रोहित पवाराचे पैसे घेऊन नाही करू नका सर्वे आमच्या रामभाऊ चे रामराज्य येणार आहे कर्जत जामखेड मध्ये तुमचा पार्सल तुमच्याकडे पाठवत आहेत यंदा बारामतीला
बाई काय छान दिसत आहे रविदादा😊😊
👌👌
एक नंबर दादा❤❤
Kay pn mhana Gardan khup bhari kel aahe
रवी दादा छान दिसतात आमदारा सारखे रेश्मा वहिनी तुम्ही त्यांचा अपमान करू नका रवी दादांना किती लोक मानतात
वडीलांचा अपमान करू नका सतत
आण्या बोलण सुधार रेश्मा बोलणं सुधार
दादांचा अपमान करू नकोस शातबोल
दुबई वाली वाटत नाही 😢
3:20 - दिवाळी कधी आहे लक्ष्यात नाही..काय तो ध्यास कामाचा खुपच छान रवी दादा..💯🤴
खुप खुप प्रगती करा आणि हो प्रश्न विचारताना कोटच घाला तूमचा आत्मविश्वास वाढेल..🙌
आपल्या कुटुंबासारखा जिव्हाळा प्रत्येक कुटुंबात असावा आणि राजकीय मुलाखती मध्ये रविदादा कधीच दुजा भाव करणार नाहीत याची खात्री आहे
छान वाटतं दोघांची मस्ती पाहायला
Reshma dadacha apmaan krunko
खूप छान दिसतोय रवी दादा रवी बाहेर जास्त असतो ना त्यामुळे रेश्मा त्याच्या डोक्यात वेगळं प्लान असतात
एकदम छान शर्ट रवी दादादा अबोली कलर छान जोडी रेशमाला पाडव्याला काय गीफ्ट देणार रवी दादा आत्याची तब्बेत आता कशी आहे दीपावळी जवळ आलीय शुभ सकाळ
आई बापु आणि रवी रेश्मा शुभ सकाळ
Ravi bhau amdar khasdar disyla laglet rubabat eak no reshma vahini kotuk kara ravi bhau che
रवी भाऊ आजचा लुक एक नंबर ठाणे
काय नाटक करती.बाई रवीदादाचाडायलाँग
रेश्मा ताई दिवाळीचे पाहुणे आले
रवी भाऊ छान दिसत आहेत
रविदादा खूप छान आहे कोट
रेश्मा वहीनी तुम्ही लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका लोक म्हणतात तुम्ही दादांचा अपमान करता
पण तसं काही नाही तुमच्यातील बॉंडिंग तसं आहे नेहमीच हसत खेळत मजा मस्ती असते यामध्ये अपमान वगैरे सारखं काही नाही
पण काही लोकं काही म्हणतात
Ravi bhau 👌👌👍👍
तुमच बोलन खुप छान सुंदर आहे
रेश्मा ताई दादाना ओरडु नका दादा खूप छान आहे❤❤❤❤❤
Good afternoon
सोमवार पासून आहे दिवाळी 🎉
👌
एक नंबर शिंदे फॅमिली
Resma 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
शुभ सकाळ
Dadi kadha mg changla distal
रवी भाऊ छान दिसताय आमदार झाल्यासारखं वाटतंय
खूप छान आहे
Good morning.
अहो रवी भाऊ रोहित पवाराचे पैसे घेऊन नाही करू नका सर्वे आमच्या रामभाऊ चे रामराज्य येणार आहे कर्जत जामखेड मध्ये तुमचा पार्सल तुमच्याकडे पाठवत आहेत यंदा बारामतीला
नमस्कार 🙏🚩🚩🚩
Good morning
खुप छान
❤❤
राम शिंदे साहेब
रविदादा दादाचे आहे त का
👌👌👌👌👌👌
Tai tumi recipe che channel chalu kara chan chalele
🙏👌👌
माझा दादा एक नंबर कोट मध्ये
ist comment
Dadamule Tula olla kto Reshma
Ek 🚜🐄🌾number Shinde family👪
🎉🎉