माझ्याबरोबर कोण कोण राहते? तुम्हाला पडणारा प्रश्न. कमेंट करताना थोडासा विचार करून करा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 198

  • @RutujaMayekar-h8e
    @RutujaMayekar-h8e 18 годин тому +24

    काही रिकामटेकड्या आणि छोट्या बुद्धीच्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे अशी लोकं हिम्मत देण्याऐजी पायच खेचतात . ताई तुमचे व्हिडीओ खूप छान असतात

    • @SmitaJawdekar
      @SmitaJawdekar 7 годин тому

      Sadaki buddhi aahe lokanchi
      Dalidri lok Khup aahet
      Tya bai la kambarde madhe
      Lath ghala 🙄🙄

  • @PriyankaGhodeswar-jr5fl
    @PriyankaGhodeswar-jr5fl 10 годин тому +9

    ताई तू वाईट वाटून घेऊ नकोस.तू जगाला सिध्द करायची गरज नाही तू कशी आहेस ते आम्हाला आणि स्वामींना चांगलाच माहित आहे. कमेंट करणारी व्यक्ती स्वतःच कशी आहे काय माहित.म्हणून त्यांनी असा कमेंट केला असेल.तू निवांत रहा स्वतःची मुलांची काळजी घे.आम्हला तुझा अभिमान आहे ताई.❤️🙏

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 15 годин тому +10

    अगं ताई असं कमेंट करणाऱ्यांना स्पष्टीकरण द्यायची गरज नाही त्यांना डिलेंट बॉवस मध्ये कचरा समजून टाक तू स्वावलंबी आहेस म्हणून कुणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नकोस त्यांना स्वामी बरोबर शिक्षा देतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो अशक्य हि शक्य करतील स्वामी

  • @prasannasakarkar5937
    @prasannasakarkar5937 10 годин тому +8

    ताई रीकामा लोकांकडे लक्ष देऊ नका छानच‌ दिवाळी करा श्री स्वामी समर्थ महाराज

  • @SANGEETACHAVAN-if1vb
    @SANGEETACHAVAN-if1vb 18 годин тому +19

    ताई अशा लोकांकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या संसाराकडे लक्ष दे लोकं बोलायला काहीही बोलतील द्यायला काही येणार नाही तेव्हा तू खूप खुश रहा श्री स्वामी समर्थ🎉🎉🎉😊😊

  • @manishakhandekar4843
    @manishakhandekar4843 17 годин тому +33

    ताई अशा लोकांन कडे लक्ष देऊं नका एकटी बाई राहते हे पुरुस प्रधान संस्कृति मध्ये सहज स्विकार ले जात नाही अशा लोकांन चे मनावर घेऊ नका मला माहिती आहे असे प्रश्न विचार नारे 90 % महीलाच असतील म्हणून Be positive and ignore this messages 👍👍

    • @nilimavedak9538
      @nilimavedak9538 15 годин тому +5

      त्या बायका तशाच असतील म्हणून त्या तसा विचार करतात

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 10 годин тому +2

      खुप सुंदर व्हिडियो मस्त एकत्र फराळ केला.तर त्रास पण.कमी होतो आणि मजा येते तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका लोक अशीच असतात.लोकांकडे बोटं दाखवताना त्यांना काहीच.वाटत नाही तुम्ही तुमचे.व्हिडियो असेच टाकत रहा ❤❤❤

  • @vaishalisolunke5686
    @vaishalisolunke5686 18 годин тому +14

    सुमित्राताई नमस्कार एवढं प्रत्येक गोष्टीची एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही भारताला स्वातंत्र्य मिळून भरपूर दिवस झालेले आहेत इथं प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे तू तुझी काळजी घे तुझ्या मुलांची काळजी घे स्वामी तुझ्या सोबत आहेत आम्ही स्वामी सेवेकरी तुझ्या सोबत आहोत मी पुण्याची आहे काहीही गरज लागली तर मला अर्ध्या रात्री फोन कर लोकांचं काय लोक बोलतच असतात चांगलं वाईट त्यांचे मत आमच्यासाठी तू अतिशय चांगली व्यक्ती आहेस मी तर तुला स्वामी आणि स्वामी नंतर तूच गुरु मानते

  • @tanujazinjurde5171
    @tanujazinjurde5171 15 годин тому +7

    स्वामी कृपेने तुम्ही लवकर सोबत राहावे श्री स्वामी समर्थ स्वामी काहीतरी चमत्कार करा आमच्या ताईचे दुःख सगळं कमी करा

  • @kalpanawadar6147
    @kalpanawadar6147 14 годин тому +5

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤ ताई सगळ्यात पहिले, तुम्ही एवढे स्पष्टीकरण देऊन,टाइमिंग सांगुन, कोणकोणते नातेवाईक आहेत हे सांगुन स्वताचं वेळ नका वाया घालवू.अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नको🙂

  • @ParajiShelke-oe8tj
    @ParajiShelke-oe8tj 18 годин тому +6

    श्री स्वामी समर्थ फालतू लोकांची ऐकायचे नाही मनावर धरायचे नाही

  • @sudammane8933
    @sudammane8933 17 годин тому +5

    ताई अशा लोकांच्याकडून नाही लक्ष द्यायचं अशी जीवनात भरपूर भेटतात

  • @amolraskar6440
    @amolraskar6440 7 годин тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @jyotigode8945
    @jyotigode8945 18 годин тому +9

    जाऊ दे ताई टेन्शन घेऊ नको आनंदी रहा मुला कडे लक्ष दे आणि माझ्या कडून हेपी दिपावली 💐💐

  • @semamokashi6901
    @semamokashi6901 14 годин тому +3

    तुम्ही कशाला त्यांना विश्लेषण देत आहे आपल्याला माहित आहे ना आपण कसे आहे ते कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू दे श्री स्वामी समर्थ हॅपी दिवाली

  • @vaishalichabare2414
    @vaishalichabare2414 15 годин тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 ताई तु ला लोकं मुद्दा म टेन्शन देतात नवरात्र सुरू असताना पण असंच तुला टेन्शन दिलं होतं ताई तु कुणा कडे लक्ष देऊ नको ताई ❤❤

  • @pramodinijuikar1334
    @pramodinijuikar1334 14 годин тому +6

    शुभ दिपावली सुनेत्रा

  • @malini7639
    @malini7639 8 годин тому +3

    सुनेत्रा अशा कमेंट ला कशाला उत्तर देते मुलगी ऐकत आहे तिला ही वाईट वाटत असे अशा बायका टाईमपास साठी व्हिडीओ बघतात व असे मन दुखवायचे काम करतात . ऐक स्री तिच्या हिमतीने पुढे जात असेल तिचे कौतुक केले पाहिजे .

  • @pradnyajavheri6958
    @pradnyajavheri6958 14 годин тому +4

    ताई लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. लोक काय बोलायला येतात,पोसायला नाही.तू तुझ्याकडे लक्ष दे,आता तुलाच मुलांसाठी, तुझ्या स्वतःसाठी उभे राहायचे आहे.तुला खंबीर व्हायला हवे.जीथे घरातले च बोलतात तीथे लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आणि तूच म्हणते ना कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही.बाकी आपले चांगले करायला स्वामी आहेतच🙏🏻🚩

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 6 годин тому

    Tai tu khup changli aahes manane swacha aahes swami tuzya satat pathishi aahet tu hya thirdclass lokankade ka lax detes vel vaya jato swaminche chintan rahate nich lokankade lax devu nakos swaminvhi najar saglikade aahe to chan raha tu khup god aahes khadisakhre sarkhi kalji karu nakos swami aahet ❤

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 7 годин тому +2

    खाजगी आयुष्याची आपण खिरापत करु नये ,आपण चेष्टा करायला संधी देतो,घाबरु नये खंबीर तोडसोड बोलायच,😂😂😂😂

  • @dnyanaudgiri7386
    @dnyanaudgiri7386 9 годин тому +1

    Sri swami samarth jay jay swami samarth 🌹❤️💛🙏🙏

  • @Kiarnkukuchankar3710
    @Kiarnkukuchankar3710 18 годин тому +3

    श्री स्वामी समर्थ ❤ताई लक्ष देऊ नका आश लोकांकडे🙏आहे आपले स्वामी

  • @SharvariKajare
    @SharvariKajare 13 годин тому

    Shree Swami Samarth

  • @shobhasonavane9415
    @shobhasonavane9415 7 годин тому +1

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे ताई अशा लोकांकडे लक्ष देऊ नका

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 7 годин тому +1

    या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात येतात पण स्वप्नवाईट समजावे पुढेचालावे

  • @NandaMalode-q1k
    @NandaMalode-q1k 7 годин тому

    Shri swami samartha

  • @VAISHALIRasane-v7s
    @VAISHALIRasane-v7s 6 годин тому

    Sri swami samarth 🙏 ♥️

  • @swatizore8694
    @swatizore8694 6 годин тому

    जाऊदे ताई नको अश्या लोकांकडे लक्ष्य देऊस... श्री स्वामी समर्थ ❤

  • @Shrutibadak9970
    @Shrutibadak9970 9 годин тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @prachitayshete3392
    @prachitayshete3392 5 годин тому

    आजचा top khup chaan aahe.छान दिसत आहेस.

  • @gangashinde4486
    @gangashinde4486 15 годин тому +2

    Shri Swami samartha

  • @yumm..cookingmore4605
    @yumm..cookingmore4605 7 годин тому

    Taee tention nako gheu tuz personal life ahe tu saglya goshti share kartye mhnun tyacha misuse karatat lok .tumhi asha lokana explanation det Basu naka.tumhi khup chan Swami seva kartay . dhanyawad shree Swami samartha 🙏

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 7 годин тому

    Shree swami Samarth, take care Sunetra ❤❤❤❤❤❤

  • @ashamukate1295
    @ashamukate1295 7 годин тому +1

    ताई तशा कमेंट्स करुन विचारनारी लोक बावळट दिसतात❤❤

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 8 годин тому +1

    ताई मुरखांच्या नादाला लागू नका
    Ignore करा
    Happy Deepawali 🙏

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 13 годин тому +1

    May God bless you and may all u as family stay together. No need to explain it's ur personal life. Who ever investigating must have shame. Who is this to investigating.

  • @anitaparghane8887
    @anitaparghane8887 9 годин тому

    Sri Swami Samarth jay jay Swami Samarth 🌹🌹💐💐🪻🪻🙏🙏🙏

  • @surekhachauthamol6894
    @surekhachauthamol6894 11 годин тому +2

    हो ना, exactlly

  • @SandeepPatil-tg4ei
    @SandeepPatil-tg4ei 8 годин тому +1

    ताई हे घानेदर्या विचाराचे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. श्री स्वामी समर्थ

  • @smitadangat2887
    @smitadangat2887 16 годин тому +1

    एका ताईने म्हणजे मीच मेसेज केला होता. सुनेत्रा तू किती कष्ट करतेस हे पहात आहे. निगेटिव्ह लोकांना असेच दिसणार वाटणार. तू स्वामी भक्त आहेस. श्री स्वामी समर्थ

  • @seemapawar728
    @seemapawar728 11 годин тому +2

    अरे वाईट कमेंट करणारानो जरा तरी देवाला घाबरा... तुम्हाला काय करायच आहे दुसऱ्यांच्या घरातलं.. व्हिडिओ आवडली तर बघा नायतर सोडून द्या.. पण सुनेत्रा ताई तुम्हाला येवढं एक्सप्लेन करायच काहिच गरज नाहीहे.. श्री स्वामी समर्थ ❤ ताई तुम्ही राग नका मानू पण वाईट कमेंट करणाऱ्यान विषयी व्हिडिओ करता त्यापेक्षा जे लोक चांगले कमेंट करतात त्यावर नक्की व्हिडिओ करा..

  • @AyushHande-tj4ti
    @AyushHande-tj4ti 9 годин тому

    Shree.swami.samarth

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 12 годин тому +2

    👍 ignore kara.....kamavar focus kra.....Take care....Happy diwali🌹

  • @geetadahake995
    @geetadahake995 14 годин тому +2

    मी ही पोस्ट वाचली तुमच्या घरात पुरुषांचा आवाज येतो अस काल मी वाचलं पण कशाला कुणाचं पर्सन life मध्ये इंटरफेर करायचं नको ते उचापती करायची काय गरज आहे स्वतःच्या घरात बघा
    जाऊ द्या ताई तुम्ही तुमची मेहनत करत राहा स्वामी आहेत तुमच्या बरोबर 🙏

    • @geetadahake995
      @geetadahake995 10 годин тому

      ती पोस्ट वाचली पण नीट अर्थच कळला नाही अस काय म्हणतं आहेत पण आज सुनेत्रा ताईंनी पोस्ट केली तेव्हा कळलं किती विचित्र काही लोक असतात

  • @ChayaaUgale-us1kn
    @ChayaaUgale-us1kn 17 годин тому

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌹🌹🌹❤❤❤ताई लक्ष देऊ नकोस अशा लोकांनकडे 🙏🙏स्वामी आहे आपले काळजी घे तब्येतीची 🌹🌹❤❤🙏🙏

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 10 годин тому

    सुनेत्रा ताई तुंमही ईतरांकडे बिलकुल लक्ष देऊ नका मानसिक रितया दुरबल बनवतात आपण आणखी न खंबीर बनायचे माझा तुमहां ला खुप खुप आशिरवाद आहेकाळजी करु नका

  • @surekhakshirsagar6389
    @surekhakshirsagar6389 11 годин тому

    Tai asha loka kade lakshy devu naka tu mazya muli sarkhi aahe mhanun sangate tu mula kade laksya de aani aandi rhaha maze khup khup aashirvad aani Swami aahet tuzya barobar

  • @shardadate7872
    @shardadate7872 13 годин тому

    Shree swami samarth 🙏🏽🌹

  • @PrashantDolas-e9f
    @PrashantDolas-e9f 12 годин тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺 नमस्कार ताई

  • @dnyanaudgiri7386
    @dnyanaudgiri7386 8 годин тому

    Ho g tai tu karach ya lokankade laksha dehu nko ....tai swami raya aye g .....tu great ayes g tai.....❤❤❤

  • @lalitashendge3491
    @lalitashendge3491 17 годин тому +3

    😂😂😂😂deva ky lok ahet naka kasha pn coment krt jau plz tyanch swatach life ahe plz jagu dya tyana please naka trass deu video pahach asel tr paha ugach taila vegle kahi bolun disturb karu naka yaar plz love you tai❤

  • @RajshekharDhanagar
    @RajshekharDhanagar 15 годин тому

    Shree Swami Samarth,,

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 13 годин тому +1

    🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @sakshipatil3373
    @sakshipatil3373 14 годин тому

    Tai mi akkalkot la jaun aali khup khup dhanyavad 🙏 tumhala ,Karan majhi tivr ichha hoti swaminchya bhetichi ti swamini purn keli koti koti pranam swaminchya charanim🙏🙏

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe 17 годин тому

    ताई सोडून दे &तू &मुले आंनदी रहा शुभ दीपावली 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 15 годин тому +1

    Shree swami samarth tai ❤

  • @rakhidhuri9037
    @rakhidhuri9037 14 годин тому

    Ignore faltu lady ...and pls pls pls ignore and blok those PPL .pls we r happy with ur channel...u r great and nice soul tai..

  • @sarojjadhav6083
    @sarojjadhav6083 17 годин тому +2

    Tai mi tumchi khoop abhari ahe.mala navratritala lavangacha upayacha khoop fAyada zala.mi to upay kayamsathi Karu ka.please reply me.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 17 годин тому

    Shree Swami Samarth Tai.Great job.Nice.God Bless u Tai

  • @minakshisonawane6999
    @minakshisonawane6999 18 годин тому +2

    ताई तू खरी स्वामी भक्त आहेस हे आम्हाला माहीत आहे आणि स्वामी मार्गात असताना महाराज आपल्याला कुणालाही कधीही चुकीची बुद्धी देणार नाही हे पण तेवढेच खरं आहे त्याच्यामुळे तू आरोपांकडे दुर्लक्ष कर आणि आनंदी राहा तुझं ध्येय गाठ पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @vrinda9260
    @vrinda9260 16 годин тому

    Sri Swami Samarth. Aaj ekdm chan, fresh dist aahat. Tumha bhinimdhil prem asech ghtt rahu de. Tumhi sglech Satara yethe aahat kay? Ovee shant bsli aahe. Kahi tri vichar chalu aahe 😊 Dog disle nahi. Video chan zalay. Asech dashing - rokh thok bola. All the very best... ❤❤❤❤❤ Sri Swami Samarth.

    • @LataJ-fg3lm
      @LataJ-fg3lm 15 годин тому

      ताई जे लोक स्वतः तसे असतात. त्यांना जग तसेच दिसते . सोडून द्या हॅप्पी 🎇🪔 दिपावली

  • @kanchantekale149
    @kanchantekale149 15 годин тому

    Sunetra tai tu konakde laksh deu nako ..tujhi life aahe tula jas jagaych aahe tas jag ...kashala konala explain kart baste ...m always with you ❤️

  • @rohinitodkar.3242
    @rohinitodkar.3242 18 годин тому +1

    ताई सारिका ताई आणि तुमचा एकत्र व्हिडिओ बनवा आम्हाला आवडेल बघायला

  • @dnyanaudgiri7386
    @dnyanaudgiri7386 8 годин тому

    Hamhala tugyavr vishvas aye tai....mi tr tula 3 varsh zale tula bagat hahot.....tu kup bhari ayes g tsi.....❤❤❤❤

  • @clothingshorts-d5t
    @clothingshorts-d5t 17 годин тому +1

    खूप छान दिसत आहे ताई मी तुम्हाला एक लिंक पाठवते सकाळची साधनेची बघा तुम्हाला जमले तर

  • @ranijadhav6458
    @ranijadhav6458 18 годин тому

    Shri Swami Samarth

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 7 годин тому

    अग ताई लोक देखील मला असेच प्रश्न विचारतात की तू घर कसं चालवतेस माझी देखील मिस्टर नाहीयेत माझा मुलगा मुलगी आणि सासूबाई आहेत तरी नावे ठेवतात लोक

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 15 годин тому

    Shri swami samarth.

  • @shilpabhoji1268
    @shilpabhoji1268 15 годин тому +1

    Tai he chukich aahe tench pan mala ek sagav ase vate ki tumi order dispatch karayla yevde late karta he chiki che aahe nai tai tu tumala follow karte sarv upay karte manun mala faqt as a friend sangava vate ki jar late hot asel tar jevd adhi order deu shkate tevdech ghay Ani mag dusra lot kada ase mala vatte kahi chukal asel tar mana var naka ghu me negetive comment nai keli bus ek chan suggestion dily😇😇

  • @sharaddhayadav2804
    @sharaddhayadav2804 11 годин тому

    Tai lokan kade tu laksha dehu Nako karan lokanla kahi kaam.dhaam.nahi aahe ek bai ekti nahi rahu shakat kai, Tai tu mehnat karun rahte aahe konachi gulami nahi karat ahe loka kahi aaplyala deth nahi tar tyancha vichar pan Karu nakos nahi tar he jagah kadhich aaplya sarkhya bai la jaghu nahi denaar.karan me sudha ektich rahte aahe. Mazhya aani tuzhya sarkhya kiti tari mulli aahet jyanla khup kahi problem aahe, mazhya olkichiyq kahi aahet navhrya cha khup traas kadta aahet. Aatha kuthe vegle rahya sathi baghta aahet. Mhanun bindaas raha. 👍🙏🌹

  • @mrsrashmikarhadkar3063
    @mrsrashmikarhadkar3063 18 годин тому

    shree Swami samartha

  • @vedantchavan3599
    @vedantchavan3599 7 годин тому

    Tai tumi jast nka टेन्शन घेऊ बोलणारे बोलत जातात asundhya

  • @93ParthShinde
    @93ParthShinde 8 годин тому

    Kashala laksha dethe sunetra

  • @supriyapawar3727
    @supriyapawar3727 18 годин тому +1

    जाऊ द्या ताई लोक असं काहीही बोलले तरी तुम्ही clerification देण्याची गरज नाही खरं तर कोणीच कोणाला असं विचारू नये की ते आयुष्यात काय करतात प्रत्येकाला मनाने जगण्याचा हक्क आहे

  • @sonalikadam-3252
    @sonalikadam-3252 12 годин тому

    Tai laksh deu naka amhi tumchya sobat ahot swami ahet aplya pathishi ❤❤ tumche video baghun prasanna vatate nehmi ❤

  • @समृद्धीसार्थक

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 16 годин тому

    ताई आपण अश्या लोकांकडे लक्ष देवु नका मनस्थिती बिघडु देवु नका आनंदी राहा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे

  • @poojajankar5960
    @poojajankar5960 8 годин тому

    Tai satarmadhe kuthe rahta mi pan satarmadhe rahte

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 17 годин тому

    Shree Swami samartha tai

  • @RadhaKrishna-mf7ps
    @RadhaKrishna-mf7ps 8 годин тому

    कोण कोण राहते असा प्रश्न विचारला ती माणसं मुरख आहेत

  • @ajayvharkal7633
    @ajayvharkal7633 16 годин тому

    Shree Swami smarth🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanshrigodbole9747
    @dhanshrigodbole9747 17 годин тому

    Ky seva आहे चांदी ची निरजन सेवा मला सांग ताई

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 16 годин тому

    आनंदी राहा । योग्य उत्तर सुनेत्रा

  • @adityajadhav4795
    @adityajadhav4795 18 годин тому

    Shree Swami Samarth Tai , Happy Diwali , 🌸🌹🌺

  • @sadhanamohite4111
    @sadhanamohite4111 17 годин тому

    श्री स्वामी समर्थ ताई कोणाकडे लक्ष देऊ नका लोक असेच बोलत राहतील ते

  • @AnishaSalunke
    @AnishaSalunke 17 годин тому

    Ugich lokankde laksh deu nakos tuzya ghari kiti lok rahatat he ka sangat basaych shevti tuze natewaik yet astil ek friend mhanun ek sangen hoil tevdh personl life discus karu nakos khup troing hot so be positive

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 16 годин тому

    चांगल्या व्यक्तींना असा त्रास नेहमी होतो तब्येतीची काळ्जी घ्या

  • @sureshpawar3114
    @sureshpawar3114 11 годин тому +1

    ताई. नकोस लक्ष.देवू

  • @stgamingg25
    @stgamingg25 18 годин тому +2

    अशा लोकांकडे लक्ष देऊनको ताई

  • @shilpabhoji1268
    @shilpabhoji1268 15 годин тому

    Me tar sawmi samidhay made fawt ani fawt tumchy mulech aale he me nehmi lakshat thevte n lokana pan sangte mamun tumala suggetion dily tai tumi yacha vichar kara n je ase comment karta tech laksh naka deu apan social media var aahe manlyvar troll tar lok karnar ch mothy celebrity la sodat nahit apan tar shevti samany manus vichr patle tar nakikk 👍 send kara friends

  • @YogitaMachhindraRaut
    @YogitaMachhindraRaut 7 годин тому

    Tai niranjali chi kimat saga

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 7 годин тому

    Tai tu khup chaangli aahes,tujhe video awadtaat khup

  • @DeepaliAmonkar
    @DeepaliAmonkar 9 годин тому

    Tai laxea deau ne ko swami aahea tujea jevel shree swami samarth

  • @VaishaliBhagwat-t2e
    @VaishaliBhagwat-t2e 14 годин тому

    Tai , tumache video mi 1day pasun pahat aahe .tumche video khup chan v khare astat ,
    Kunachya bolnykade laksh deu naka be positive ...and keep it up...we are always with you❤

  • @shambhumahadeva...6308
    @shambhumahadeva...6308 18 годин тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SmitaJawdekar
    @SmitaJawdekar 7 годин тому

    दळीद्री लोकांना
    Explanation
    द्यायची गरज नसते

  • @jyotijoshi3146
    @jyotijoshi3146 14 годин тому

    Ignore it and smile and go for shopping

  • @snehapalnitkar1704
    @snehapalnitkar1704 12 годин тому +1

    सुनेत्रा तुझ्या साधेपणाच काही लोक फायदा घेतात तुझे मानसिक खच्चीकरण करतात तू सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण नको देऊ आणि वैयक्तिक गोष्टी शेअर करु नको लोकांची मानसिकता ठिक नाही काळजी घ्यावी स्वामी समर्थ आहेत च

  • @truptimulik9603
    @truptimulik9603 17 годин тому

    । श्री स्वामी समर्थ❤❤

  • @ShantaAntrolkar
    @ShantaAntrolkar 17 годин тому

    श्री स्वामी समर्थ ताई ताई आशा लोकांकडे लॅक्स देऊ नका