Thanjavur I Brihadeshwar Temple I Palace I तंजावुर I ब्रीहदेश्वर मंदिर I राजवाडा I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @rishikeshans
    @rishikeshans 7 місяців тому +1

    beautiful picturization really its awesome ....waiting for next one

  • @mukundhonkalse1788
    @mukundhonkalse1788 7 місяців тому +1

    खूप छान माहिती,आभारी आहे असं नेहमी मराठी व हिंदु स्वाभिमान जागृत राहील असे प्रदर्शित करण्यात यावेत.

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 7 місяців тому +1

    तंजावरचे प्रसिध्द बेहेडेश्वर मंदिरातील कोरीव काम व आसपासचा परीसर याचे वर्णन व चित्रीकरण पाहून साक्षात मंदीरच डोळ्या समोर आले.एकहजारआठ शिवलिंग सगळी वेगळी.राजवाडा व तीथला सातमजली टाॅवर - मुर्तींचा संग्रह व नटराजच्या मुर्तीची अनेक रुपे पाहून.मन थक्क होते.पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा
    .

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  7 місяців тому

      आपल्या शुभेच्छा कायम पाहिजे आहेत मला 🙏🏻

  • @shrutisatawalekar
    @shrutisatawalekar 7 місяців тому +1

    ह्या व्हिडिओ मध्ये माहिती, चित्रीकरण, संगीत आणि तुम्ही केलेले सादरीकरण सगळंच उत्तम झालंय..आम्हाला घरबसल्या सुंदर दर्शन घडवले आहे तुम्ही..असेच छान छान व्हिडिओज करत रहा ..आता पुढच्या एपिसोड ची वाट बघतेय 🙏👍

  • @atulkulkarni7579
    @atulkulkarni7579 7 місяців тому +1

    सुंदर वीडियो सचिन
    ग्रेट वीडियो एडीटींग

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  7 місяців тому

      Thank you for your kind appreciation Atul Dada 🙏🏻
      It means a lot to me