नमस्कार ताई..🙏🏻 आपण माझ्या कामाचे जे कौतुक केले आहे त्या साठी आपले मनापासून धन्यवाद... पुढील व्हिडिओज मधील प्रवासात ही आपले कॉमेंट मिळत रहावे .. Stay Connected 👍🏻🙏🏻
रामेश्वरम मंदिर व तिथल्या परीसराचे वर्णन फारच सुंदर केले आहे.स्फटिकाचे व वाळुचे अशी दोन शिवलींगाचे दर्शन घडणे भाग्याची गोष्ट आहे.पहाटे चार ते सहा दर्शनाची वेळ अशी सर्व व सविस्तर माहिती असते आपली.धनुष्कोडीचा इतिहास व तिथले वर्णन फारच भारी आहे.व्हिडीओमुळे दर्शनच घडते.शुभेच्छा
ह्या व्हिडिओची खूप उत्सुकता होती..finally.. तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा रामेश्वरम् चे दर्शन झाले.. धनुष्कोडी आणि रामेश्वरम् परिसर बघताना आम्ही पण तिथे जाऊन आल्यासारखे वाटले..
सचिन..खरच मनापासून धन्यवाद..तुम्ही केलेल्या या सर्व व्हिडिओजमुळे प्रत्येक ठिकाणचा चा एक एक क्षण कायम पाहता येईल आणि रिफ्रेश होता येईल.. मस्तच..शुभेच्छा..❤
धन्यवाद अतुल दादा..🙏🏻 मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या प्रवासाच्या आठवणी जपण्याचा आणि त्याच सोबत इतर लोकांना पण आपण कसा प्रवास केला,आपल्या कुठे कसे अनुभव आले,हे सांगण्याचा.. जेणेकरून आपले व्हिडिओ बघून लोकांना त्यांच्या प्रवासाची तयारी पण नीट करता येईल आणि त्या सर्वांचा प्रवास आनंदाचा होईल..🙏🏻
नमस्कार सर.. आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे माझे सवंगडी इतकी छान साथ देत आहेत म्हणूनच हा इतका मोठा प्रवास मी इतक्या आरामात पूर्ण करी शकलो आणि आपल्या सर्वांना हा प्रवास दाखवू शकलो आहे ..त्यांची सोबत मिळाली नसते तर मला एकट्याने हे सर्व दाखवणे कदाचित शक्य झालेच नसते .. गेली १४/१५ वर्षे आम्ही आश्या सहली एकत्र करत आहोत आणि त्यामुळे साधणार संपूर्ण भारत आमचा हिंडून झाला आहे .. आपल्या ह्या छान कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. Stay Connected 🙏🏻
धनुष्यकोडी जवळ डावीकडे बंगालचा उपसागर व त्यांच्या समोर हिंद महासागर आणि उजवीकडे अरबी समुद्र आहे आम्ही नेहमी येत असतो मी पॅसेंजर घेऊन संपूर्ण दक्षिण भारत दर्शनासाठी जातो वर्षातुन 2वेळ जात असतो सर
मलाही फिरण्याची भरपूर आवड आहे. मी स्वतः महाराष्ट्रात भरपूर फिरत असतो. मी 2011 ते आजपर्यंत गोवा मध्ये महिन्यातून दोन वेळा एकटाच कामासाठी जातोय.तुमचे व्हिडिओ बघून महाराष्ट्र बाहेरील चांगल्या स्थळांची चांगली माहिती मिळतिये.@explorewithcarlekar
नमस्कार सर.. होय आपण म्हणत आहात ते खरे आहे .. सर्व कॉमेंट्सना उत्तर देणे मी महत्त्वाचे समजतो कारण कॉमेंट करणारी प्रत्येक व्यक्ती, मी केलेल्या व्हिडिओज ना बघून त्यांचे मत मांडत असते जे माझ्याच चांगल्यासाठी असते असे मी मानतो तसेच हे सर्व कॉमेंट्स माझ्यासाठी अत्यंत उपयोगी पण ठरतात जेव्हा, ते मला माहित नसलेल्या गोष्टी सांगतात,तसेच त्यांचे पण प्रवास अनुभव शेअर करतात ह्या सगळ्या माहितीची चर्चेची ,मला माझा पुढचा प्रवास आखताना खूप मदत होते आणि लोकांशी संवाद करायला मला आवडते .. So Stay Connected keep commenting always 👍🏻🤞🏻
Sir, tumcha awaj ani Varnan sangnyachi paddhat khupch apratim ahe
नमस्कार ताई..🙏🏻
आपण माझ्या कामाचे जे कौतुक केले आहे त्या साठी आपले मनापासून धन्यवाद...
पुढील व्हिडिओज मधील प्रवासात ही आपले कॉमेंट मिळत रहावे ..
Stay Connected 👍🏻🙏🏻
रामेश्वरम मंदिर व तिथल्या परीसराचे वर्णन फारच सुंदर केले आहे.स्फटिकाचे व वाळुचे अशी दोन शिवलींगाचे दर्शन घडणे भाग्याची गोष्ट आहे.पहाटे चार ते सहा दर्शनाची वेळ अशी सर्व व सविस्तर माहिती असते आपली.धनुष्कोडीचा इतिहास व तिथले वर्णन फारच भारी आहे.व्हिडीओमुळे दर्शनच घडते.शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🙏
ह्या व्हिडिओची खूप उत्सुकता होती..finally.. तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा रामेश्वरम् चे दर्शन झाले.. धनुष्कोडी आणि रामेश्वरम् परिसर बघताना आम्ही पण तिथे जाऊन आल्यासारखे वाटले..
आपले मनापासून धन्यवाद 🙏
सचिन..खरच मनापासून धन्यवाद..तुम्ही केलेल्या या सर्व व्हिडिओजमुळे प्रत्येक ठिकाणचा चा एक एक क्षण कायम पाहता येईल आणि रिफ्रेश होता येईल..
मस्तच..शुभेच्छा..❤
धन्यवाद अतुल दादा..🙏🏻
मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या प्रवासाच्या आठवणी जपण्याचा आणि त्याच सोबत इतर लोकांना पण आपण कसा प्रवास केला,आपल्या कुठे कसे अनुभव आले,हे सांगण्याचा..
जेणेकरून आपले व्हिडिओ बघून लोकांना त्यांच्या प्रवासाची तयारी पण नीट करता येईल आणि त्या सर्वांचा प्रवास आनंदाचा होईल..🙏🏻
खूप छान वर्णन...
पुन्हा एकदा श्री रामेश्वर दर्शन झाले.आपले सवंगडी आपल्याला चांगली साथ देतात.
फिरत रहा
शेअर करत रहा.
धन्यवाद
मकरंद कुलकर्णी
नमस्कार सर..
आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे माझे सवंगडी इतकी छान साथ देत आहेत म्हणूनच हा इतका मोठा प्रवास मी इतक्या आरामात पूर्ण करी शकलो आणि आपल्या सर्वांना हा प्रवास दाखवू शकलो आहे ..त्यांची सोबत मिळाली नसते तर मला एकट्याने हे सर्व दाखवणे कदाचित शक्य झालेच नसते ..
गेली १४/१५ वर्षे आम्ही आश्या सहली एकत्र करत आहोत आणि त्यामुळे साधणार संपूर्ण भारत आमचा हिंडून झाला आहे ..
आपल्या ह्या छान कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
Stay Connected 🙏🏻
धनुष्यकोडी जवळ डावीकडे बंगालचा उपसागर व त्यांच्या समोर हिंद महासागर आणि उजवीकडे अरबी समुद्र आहे आम्ही नेहमी येत असतो मी पॅसेंजर घेऊन संपूर्ण दक्षिण भारत दर्शनासाठी जातो वर्षातुन 2वेळ जात असतो सर
धन्यवाद साहेब..
छान माहिती सांगितली ..
👌👌👌🚩🚗
नमस्कार साहेब 🙏🏻
आपले मनापासून आभार..🙏🏻
या व्हिडिओचे थमनेल आवडले
👌👌👌👌
धन्यवाद सर 🙏🏻
धनुष्यकोडी जवळ डावीकडे बंगालचा उपसागर तर समोर हिंद महासागर आणि उजवीकडे अरबी समुद्र
धन्यवाद सर..🙏🏻
मलाही फिरण्याची भरपूर आवड आहे. मी स्वतः महाराष्ट्रात भरपूर फिरत असतो. मी 2011 ते आजपर्यंत गोवा मध्ये महिन्यातून दोन वेळा एकटाच कामासाठी जातोय.तुमचे व्हिडिओ बघून महाराष्ट्र बाहेरील चांगल्या स्थळांची चांगली माहिती मिळतिये.@explorewithcarlekar
धन्यवाद साहेब..🙏🏻
@@explorewithcarlekar तुम्ही प्रत्येक कॉमेंट ला वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून रिप्लाय देता त्याबद्दल धन्यवाद सर
नमस्कार सर..
होय आपण म्हणत आहात ते खरे आहे ..
सर्व कॉमेंट्सना उत्तर देणे मी महत्त्वाचे समजतो कारण कॉमेंट करणारी प्रत्येक व्यक्ती, मी केलेल्या व्हिडिओज ना बघून त्यांचे मत मांडत असते जे माझ्याच चांगल्यासाठी असते असे मी मानतो
तसेच हे सर्व कॉमेंट्स माझ्यासाठी अत्यंत उपयोगी पण ठरतात जेव्हा, ते मला माहित नसलेल्या गोष्टी सांगतात,तसेच त्यांचे पण प्रवास अनुभव शेअर करतात
ह्या सगळ्या माहितीची चर्चेची ,मला माझा पुढचा प्रवास आखताना खूप मदत होते आणि लोकांशी संवाद करायला मला आवडते ..
So Stay Connected keep commenting always 👍🏻🤞🏻