राजकारणात निवडणुकीच्या वेळी होणारी टीका ही वेगळी असते आणि राजकारणात पलीकडे सुद्धा काही संबंध ठेवायचे असतात विचार जपावे लागतात तसे प्रत्येक राजकारणी एकमेकांवर टीका करतात पण त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले असते राज साहेबांनी ही जर टीका केली असेल मनमोहन सिंग वरती तर त्यावेळी ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात आपला पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उभे केल्यामुळे याचा अर्थ मनमोहन सिंग यांची बुद्धिमत्ता याच्यामुळे कमी होत नाही पण गेलेल्या माणसाबद्दल नेहमी चांगलं बोलतात आणि तेवढी अक्कल राज साहेबांना मध्ये नक्कीच आहे त्यामुळे तुझ्या सारख्या बेअक्कल माणसाच्या अकलेची कीव येते तुला राजकारण कधी कळणारच नाही त्यामुळे उगाच तुझी बुद्धी इकडे पाजळू नकोस
डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी व्यक्त करण्यात आलेल्या मताचा आदर करतो व ते एक चांगले उच्च शिक्षित अर्थतज्ञ होते याची जाणीव ठेवून त्यांच्या बाबतीत कौतुकास्पद शब्द वापरले परंतु त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणीही भरून काढू शकत नाही.
माणूस जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही पण तो मेल्यानंतर त्याची किंमत कळते,,, जेव्हा मनमोहन सिंग सर होते तेव्हा या राज ठाकरेंनी पण त्यांच्यावर टीका केली आहे,, म्हणाले होते चावी देऊन चालणारा माणूस,, मंग आता कशाला,,,,, राज ठाकरे साहेब तुम्हाला सगळं कळतंय पण वळत नाही,, आणि ओळख जरी असलं तरी ते भाजपवाले तुम्हाला वळू देणार नाही.......
Sahi बात आहे राज साहेब
भारताचे माजी पंतप्रधान आणि सर्वोत्तम असे अर्थतंज्ञ डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
राज साहेब चांगल्या मनाचे आहेत, त्यांना सोन्याची किंमत कळते....(पारखी)
राज साहेब किती टिका केली होती मनमोहन सिंह वर माररेला घाव जातो जे शब्द बोलतो ते मनावर लागतों
शत् शत् नमन
Right saheb❤
Good
हेच आहे राज साहेब
त्याच मनमोहन सिंगजी ह्यांना हे राज ठाकरे रोबोट अस म्हणाले होते जुने व्हिडीओ मिळतील youtube वरती
त्याचा आणि याचा काय संबंध 😂
काय माणसं आहेत ही कुठे विरोध करायचा हे ही कळत नाही. 😡@@piyushpardeshi3538
राजकारणात निवडणुकीच्या वेळी होणारी टीका ही वेगळी असते आणि राजकारणात पलीकडे सुद्धा काही संबंध ठेवायचे असतात विचार जपावे लागतात तसे प्रत्येक राजकारणी एकमेकांवर टीका करतात पण त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले असते राज साहेबांनी ही जर टीका केली असेल मनमोहन सिंग वरती तर त्यावेळी ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात आपला पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उभे केल्यामुळे याचा अर्थ मनमोहन सिंग यांची बुद्धिमत्ता याच्यामुळे कमी होत नाही पण गेलेल्या माणसाबद्दल नेहमी चांगलं बोलतात आणि तेवढी अक्कल राज साहेबांना मध्ये नक्कीच आहे त्यामुळे तुझ्या सारख्या बेअक्कल माणसाच्या अकलेची कीव येते तुला राजकारण कधी कळणारच नाही त्यामुळे उगाच तुझी बुद्धी इकडे पाजळू नकोस
याला मीडिया जबाबदार आहे त्यांनी आता तरी regreat करावे. तुम्ही प्रतिमा बदनाम केली..
खूपच छान लिहिले आहे raj sir ne, देवाच्या चरणी प्रार्थना करतो मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ❤❤❤
Anna haraje ya deshyacha srvat mukhya villain aahe...anna mule manmohan sing badnam jhale.
डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी व्यक्त करण्यात आलेल्या मताचा आदर करतो व ते एक चांगले उच्च शिक्षित अर्थतज्ञ होते याची जाणीव ठेवून त्यांच्या बाबतीत कौतुकास्पद शब्द वापरले परंतु त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणीही भरून काढू शकत नाही.
❤🙏
माणूस जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही पण तो मेल्यानंतर त्याची किंमत कळते,,, जेव्हा मनमोहन सिंग सर होते तेव्हा या राज ठाकरेंनी पण त्यांच्यावर टीका केली आहे,, म्हणाले होते चावी देऊन चालणारा माणूस,, मंग आता कशाला,,,,, राज ठाकरे साहेब तुम्हाला सगळं कळतंय पण वळत नाही,, आणि ओळख जरी असलं तरी ते भाजपवाले तुम्हाला वळू देणार नाही.......
🎉🎉🎉
Saheb😢 मराठी माणूस कमी होतोय मुंबई तून
अभ्यासु व्यक्तीमत्व
घरात बसून राजकरण करा
राजकारण नाही म्हणत याला श्रद्धांजली वाहिली त्यांनी 😂
हाच राज ठाकरे
उलटा बोलत होता भाषणं मध्ये
Tumhi Eka bhumikevar kadhich rahnar nahi 😂😂😂😂😂😂
Manus ksa hota te bgha congress cha hota mnun aapn as nahi bolu shakt
@ ho mag yasin malik sarkhya terrorist cha satkar ka kela hota tyane ?
आता कशाला गुनगाण गातो म्हनावं
टूनटून बाहूला म्हत होता ना, मरून गेल्यावर बोलून काय उपयोग
इथ तरी नको घालू 😂
ते जिवंत असताना तर टिंगल केली त्यांची साहेबांनी.
😂😂😂😂😂😂😂
Paltu raaj
फावडा उध्दव 😂
पलटी नाही भाऊ राजसाहेबांचा कॉग्रेस ला आजही विरोध आहेच ❤❤मनमोहन सिंहयांच्या साठी आहे आमचे राजसाहेब हे चांगल्या व्यक्ती ला चांगलंच म्हणतात ❤
या भिकारचोट लोकांना कुठे काय बोलायचे हेच कळत नाही, फक्त राज ठाकरे ला कसा ना कसा विरोध करायचा एवढेच जमतं या लोकांना.@@Rvm2870
Khaj Khan tu tr nakkal karat hota
Laav re to video 😅
@@S.A1947जपून लागेल तुझ्या आईचा व्हिडिओ 😂
खान तर उध्दव आहे ना 😂
@piyushpardeshi3538 supariking khaj Khan aahe