Bhalchandra Mungekar : नोटबंदी, मनमोहन सिंग आणि 2 लाख; भालचंद्र मुणगेकरांनी सांगितला किस्सा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 16 годин тому +14

    स्वच्छ प्रतिमेचा निरपेक्ष भावना दयाळु मितभाषी, कामाला राम समजणारे जागतिक पातळीवर मंदीची झळ बसत असताना भारताला केसभर सुद्धा झळ बसु न देणारे जगात आर्थिक तज्ञ म्हणून अग्रस्थानी असलेले एकमेव पंतप्रधान मनमोहनसिंग भावपूर्ण श्रद्धांजली

  • @MokindShinde-gf7ww
    @MokindShinde-gf7ww День тому +14

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 15 годин тому +8

    डॉक्टर मनमोहन सिंग एक महान नेते , सुशिक्षित व सुसंस्कृत माणूस आणि एक महान देशभक्त... देशाला गरिबीतून बाहेर काढणारे महान अर्थशास्त्रज्ञ भावपूर्ण श्रद्धांजली....

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 17 годин тому +6

    डॉक्टर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @PriyaTekale-c3j
    @PriyaTekale-c3j 4 години тому +1

    भारत मातेचे महान पुत्र, देश हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे अत्यंत प्रामाणिक प्रधान मंत्री मनमोहन सिंग साहेब.......
    गोडी मीडिया ला सुध्दा याची दखल घ्यावी लागते..........
    विनम्र अभिवादन 💐🙏🙏

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 17 годин тому +5

    कोणताही नेता जेव्हा स्वतःच्या अती महत्त्वाकांक्षेमुळे आणि पक्षश्रेष्ठीच्या कृपेने एखाद्या पदावर बसतो तेव्हा तो बाहुलं बनतो.
    परंतु वाटत नाही की मनमोहनसिंग यांना पंतप्रधान पदाचा मोह होता जर त्यांच्या तत्वाच्या आड पंतप्रधान पद आलं असतं.तर त्यांनी पद नाकारलं असतं.
    परंतु कॉंग्रेसचे लिडर आणि मनमोहनसिंग हे एकाच विचारांचे होते त्यामुळे तशाप्रकारचा संघर्ष झाला नाही.हीच त्या काळच्या विरोधी पक्षाची मळमळ होती

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 День тому +5

    I salute to DR Manmohan Singh Ji ❤❤❤❤❤

  • @gajananvadke2218
    @gajananvadke2218 3 години тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajeshparanjape9472
    @rajeshparanjape9472 День тому +2

    He was great talented visionary economist and humble leader.....everyone feels its personal lost.....RIP...

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 5 годин тому

    Bhavpurn shradhanjali

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 11 годин тому

    जय हिंद

  • @ArvindKarmarkar
    @ArvindKarmarkar День тому +1

    Kay Hani zali ahe te sanga nusti Barbados nako

  • @lusiyaamolik1735
    @lusiyaamolik1735 День тому

    Ek wo the karodome ek na kadhi tika tipanni ek adarsha vyakti

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 День тому +3

    मुणगेकर साहेब फारच छान विश्लेषण केल तुमी, पण तुमी काय केल आंबेडकर लढा किती पुढे नेला तुमच योगदान काय आंबेडकर चळवळी साठी?

    • @user-bs7yu2ho7p
      @user-bs7yu2ho7p День тому +2

      जातीवादी पना इथे पण...विषय काय आहे ... ते काय बोलत आहेत...ते जरा पाहणा....

    • @vaibhavkamble6826
      @vaibhavkamble6826 17 годин тому +2

      मनमोहन सिंग काय होते हे मुणगेकर सांगत आहेत . ते ऐकून घ्या व आर्थिक बाबतीत सध्या काय चाललेल आहे ?

    • @VijayHajare-l4h
      @VijayHajare-l4h 17 годин тому

      Asa arthtadhnya jyane mandirache sampurn gold baherchya deshat gahan thevle aani desh vachvala pan gold kadhi sodvle nahi. Pan modiji ne tyanni thevlele hajaro ton gold sodvile. Congress kalat yasin malik atanki suddha yanchya ghari yaycha

    • @mmk2044
      @mmk2044 16 годин тому

      ​​@@VijayHajare-l4hअसे तुला कोण सांगितले. उगाच व्हॉट्सॲप chya संदर्भ देवून असे खोटे पसरवू नको. मोदी ल जी म्हणून जी शब्दाची किंमत कमी होते.

    • @jumbojamadar8612
      @jumbojamadar8612 11 годин тому +1

      विषय काय चाललं आहे आणि काय तुम्ही बोलता