Malin landslide Pune : माळीणचं पुनर्वसन कसं झालंय? Irshalwadi निमित्त ग्राऊंड रिपोर्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лип 2023
  • #abpमाझा #abpmajha #maliniandslide #Pune #raigad #khalapur #irshalgad #Landslide #mumbairain #maharashtrarainupdates #rain #monsoonsession #ekanthshinde #marathinews #maharashtrapolitics
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today Live | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

КОМЕНТАРІ • 41

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 11 місяців тому +8

    मी या आशेने व्हिडिओ पाहिला की माळीणगाव चे पुनर्वसन खूप छान प्रकारे केलं असेल सर्व सुख सुविधा आरोग्य, स्वच्छ पाणी, रस्ते, लाईट,शाळा सर्व व्यवस्थित असल असे वाटले होते परंतु इथे तसे काहीच नाही, मेलेल्या टाळूवरचे लोणी खाणे हा प्रकार इथं पण झालेला आहे. असे वाटते. मराठीत एक म्हण आहे आगीतून उठला आणि फुफाट्यात पडला अशी अवस्था येथील लोकांची आहे. असे सदर व्हिडिओ वरून वाटते. पावसाळा संपेपर्यंत डोळ्यात तेल घालून जागे राहा देव तुमचे रक्षण करो.🙏

    • @rakeshdeore1862
      @rakeshdeore1862 11 місяців тому

      कधी सुधारणार हे प्रशासन

  • @alokdalimbkar4936
    @alokdalimbkar4936 11 місяців тому +3

    ABP माझाला माझे मनापासून धन्यवाद की त्यांनी आठवण करून दिली खूप चांगली माहिती सांगितली जेणेकरून शासनाला जग येईल अशा जागी पुरांवसंन करा की ते लोक सुरक्षित राहतील.

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 11 місяців тому +15

    निकृष्ट दर्जाचे काम गरिबांची हाय लागलं या लोकांना खुर्ची खुर्ची बस 😭

  • @SikandarWankhede
    @SikandarWankhede Рік тому +15

    डोंगरच्या पायथाशी घर डोगर कधी पण कोसळू शकतो...

  • @dineshkrushnasawant4461
    @dineshkrushnasawant4461 11 місяців тому +7

    चिपलूण मधे पोसरे गांव ईथे ही 2021मधे अशीच घटना घडली त्या ची आज भावपूर्ण श्रद्धाजली देतो

  • @sunilpatil8430
    @sunilpatil8430 11 місяців тому +5

    कृपया घरे बांधताना डोंगराच्या खाली किंवा नदी, नाले यांच्याजवळ घरे बांधू नयेत,तसेच शासनाने पुढे अस्या घटना घडू नयेत म्हणून जेथे जेथे अस्य ठिकाणी लोक घरे बांधून राहतात त्यांना सुरक्षित जागेत घरे बांधून द्यावीत.

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 11 місяців тому +2

    ABP माझा चे सर्व कामगार , जाहिरतिचा १वर्शाचि सम्पुर्न् रक्कम् मालिन ला द्यावि

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra 11 місяців тому +8

    ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचं काम केलय

  • @somnathjadhav795
    @somnathjadhav795 11 місяців тому +4

    निकृष्ट दर्जाचे काम....
    त्याचा तळतळाट लागनार मंत्री व मुखमंत्री ला

  • @sahyadri33
    @sahyadri33 11 місяців тому +4

    ह्या फडणवीस ने अतिशय पद्धशिर पणे इथे आम्हा लोकांना मूर्ख बनवलं आहे
    जगभर माळीण पुनर्वसन मॉडेल हा टरबूज मिरवतो पण इथे रहाण्यासाठी शेतकऱ्यांना खरंच ही घरे उपयोगी आहेत का हेही या टरबूज नि येऊन बघावे

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 11 місяців тому +4

    सुनील तत्करे आणी भरत गोगावले यांनी जीव द्यावा.हे नेते बनायच्या लायकीचे नाहीत.

  • @d.m.5410
    @d.m.5410 11 місяців тому +9

    घराच्या भींतीचे शेवाळ बघुन smart वाटत नाही. मला माळीणचे पुनर्वसन हे सुरक्षित ठिकाणी झाले नाही असे वाटते

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav 11 місяців тому +2

    झाडें जंगलातली पाहिजेत नाही तर निसर्ग चा समतोल बिघडतो

  • @adeshaglave9598
    @adeshaglave9598 11 місяців тому +1

    काल पसारवाडीत माळीण या ठिकाणी मी भेट दिली परंतु त्या ठिकाणी पण माळीण ची पुनरावृत्ती होण्याची भिती वाटली डोंगराचा काही भाग खचलेला नागरीकांना सतर्क राहण्यासाठी सांगितले आहे लवकर प्रशासनाने दखल घ्यावी

  • @astromohannikam-patil2067
    @astromohannikam-patil2067 11 місяців тому +4

    पुन्हा डोंगराच्या पायथ्याशीच नवं माळीण गाव? हे कसलं पुनर्वसन?

  • @RahulJadhav-pv1xd
    @RahulJadhav-pv1xd 11 місяців тому +1

    😢

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 11 місяців тому +4

    Sarkar pdnyat zo paisa kharcha hoto to paisa hya garibana dila pahijel pan evdha motha man kon karnar.

  • @gokulkale7943
    @gokulkale7943 11 місяців тому +1

    हे राजकारणी आणी पत्रकार सारखेच आहेत

  • @nileshmore3544
    @nileshmore3544 11 місяців тому +1

    नऊ वर्षात घराची छत गळायला लागली. म्हणजे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे दिसून येते.

  • @Kokankanya5761
    @Kokankanya5761 11 місяців тому +1

    शेवटी डोँगराचया खाली घर बाँधून दिलीत शासनाने हे पूणँवसन कसल

  • @a123pss2
    @a123pss2 11 місяців тому

    आजच मरण उद्यासाठी दिले आहे काय उपयोग. तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटणे.
    तुम्ही रहा मग कळेल भिती वाटते का सुरक्षित वाटते ते.

  • @ankushvale8646
    @ankushvale8646 11 місяців тому

    Pink shirt vala maza sadu aahe

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 11 місяців тому +1

    Fadanvis model❤

  • @sanjaybhuvad2403
    @sanjaybhuvad2403 11 місяців тому

    😂😅😅😅😅😂😅😅😅😅😅😅❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤😅😅😅😅❤😅

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 11 місяців тому

    हे असं कसलं पुनर्वसन.

  • @vinudada2439
    @vinudada2439 11 місяців тому +3

    Reporter Modiji sarkha distoy

    • @abhisound6254
      @abhisound6254 11 місяців тому +4

      Yes mi pn notice केलं,
      अशी comment apekshit ch hoti 😊

  • @bharatshinde4042
    @bharatshinde4042 11 місяців тому +2

    Bgha laksh tay CM saheb Nahitar bolal mahit nahi

  • @advr3585
    @advr3585 2 місяці тому

    Fadnavis ne ya madhe pan paise khalle astil

  • @surajkhade8913
    @surajkhade8913 11 місяців тому

    Jar Ghar galat astil tr sarkar kase Kam kelay ...garibancha jeev mnje tumhala. Khup halaka vatoy ka..sarvach nete fkt aplya khurchi sathi ch bgtete fkt

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 11 місяців тому +5

    जागा मालक पण नीच किती 😡😡😡😡

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 11 місяців тому +1

      Koni konala jaga det nahi .barobar ahe tych . Tu rastyvarchya bhikaryla ghari antos ka paus ala mhnun . government fookat madhe jaga gheil tich jaga he lok vikun taktil .

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 11 місяців тому +1

      कोण नाही देऊ शकत,ज्यांना द्यायची त्यांनी जर दुर्घटना नसती झाली तर त्यांची जागा कुणाला नसती दिली, कुणाच वाईट होऊ नये एवढीच प्रार्थना

  • @chetanavadhut410
    @chetanavadhut410 11 місяців тому

    JO PRYANT UNEDUCATED POLITION MARASHTRA LABHLE AAHET TO PRYAT SAMANYA MANUS MARNAR 😂😂😂

  • @bjp1212
    @bjp1212 11 місяців тому +3

    Par bhangar ahe re he BJP

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 11 місяців тому +3

    BJP चं काम 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️