Raigad Irshalgad Landslide : दरड कोसळल्यानंतर वाडीची परिस्थिती काय?,तरुणांनी दाहकता सांगितली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #abpमाझा #abpmajha #raigad #khalapur #irshalgad #Landslide #mumbairain #maharashtrarainupdates #rain #monsoonsession
    Raigad Irshalgad Landslide : दरड कोसळल्यानंतर वाडीची परिस्थिती काय?,तरुणांनी दाहकता सांगितली
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today Live | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

КОМЕНТАРІ • 69

  • @amitsalunkhe475
    @amitsalunkhe475 Рік тому +65

    ही तीच चौकात बसणारी उनाड पोर असतात ज्यांना सुशिक्षित ज्ञानी लोक ज्ञान देतात पण अशा टाईम ला फक्त हीच उनाड पोर मदतीला धावून येतात.....खरंच तुमचं कौतुक....❤

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 Рік тому +42

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
    अन्य लोक जिवंतपणे सुखरूप बाहेर निघावे ही प्रार्थना 🙏

  • @user-lg7dh5th1z
    @user-lg7dh5th1z Рік тому +28

    खरचं मदत कार्य करणाऱ्या सर्व बांधवांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏 खूपचं मनाला हेलावणारी दुःखद घटना आहे...🥹

  • @aniketshirke9002
    @aniketshirke9002 Рік тому +20

    मदत करणार्‍या भावांचे मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @blw8778
    @blw8778 Рік тому +11

    अशी परिस्थिती निर्माण झाली माझा तरुण सगळे मतभेद विसरून भारतीय होतो.याचा गर्व वाटतो.तरुणांनो आह्मास आपला आभिमान आहे.

  • @swatibapuaavaear5652
    @swatibapuaavaear5652 Рік тому +4

    हेच महाराजांचे खरे मावळे आहेत

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Рік тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐पण त्या मदत करणाऱ्या तरुणांना पण खूप धन्यवाद

  • @nw1235
    @nw1235 Рік тому +2

    खूप वाईट दुर्घटना, ईश्वर सर्वांना सुखरूप ठेवो... या मुलांना आभार द्यावे तितके कमी.... खरे माणूस म्हणून सांगायला ही मुलं अजून जिवंत आहेत, नाहीतर आजकाल शेजारच्या फ्लॅट मध्ये कोण राहतं हे देखील शहरांमध्ये कळत नाही....

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Рік тому +12

    हे पाहून माळीन गाव दुर्घटनेची आठवण झाली....😢

  • @leslielocker
    @leslielocker Рік тому +17

    Hats off to these guys. India has a good future because of our youth.

  • @saundarya9012
    @saundarya9012 Рік тому +3

    तळीये गावाची आठवण आली अशी वेळ कोणावरही येऊ नये भावपुर्ण श्रद्धांजली

  • @kalpanakonduskar2707
    @kalpanakonduskar2707 Рік тому +2

    अभिजित तु मदतीला धावून गेलास ह्याचा मला अभिमान वाटतो ❤❤❤

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 Рік тому +4

    फार दुःखदायक बातमी. मृतांना 🙏श्रद्धांजली...मृतांच्या कुटुंबीयांना सात्वन दुःखातून 😢सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो.
    सदर घटनेस मनुष्य जबाबदार असू शकतो.प्रथम त्याने निसर्गाला आव्हान करत जंगलतोड केली दुसरे शेती साठी झाडे कापली,तेथील माती खणून वापरली,दगडाचे डोंगर तोडून खडी बनउन बांधकामात वापरली...👍
    पावसाळ्यात डोंगर अचानक कोसळत नसतो सदर पक्रिया हळूहळू सुरू होत असते.प्रथम डोंगराला छोटे मोठे तडे जातात,मातीत भेगा पडू लागतात आणि हे तेथून जाताना स्पष्ट दिसून येत असते परंतु रहिवाशी याची कोणतीही दखल घेत नाहीत मग मुळधर पावसाने मातीत पाणी मिसळून जड झाल्याने अशी दुर्घटना घडल्याचे अनेक उदाहणांवरून दिसून आलेले आहेत त्यातून कोणीही शहाणे होत नाहीत.सर्वस्वी निष्काळजी पणा असून याला मानवजात जबाबदार आहे.😡

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir Рік тому +2

    धन्यवाद भवानो आम्हाला सुद्धा मदत करण्याची इच्छा आहे पन पोलिस येऊन देत नाही वर

  • @santoshbale3720
    @santoshbale3720 Рік тому +4

    ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वा ना धन्यवाद असच मदत करत रहा देव तुमचं भल करो. जे अडकले आहेत ते लवकरात लवकर सुखरूप बाहेर पडो.ओम साई राम

  • @rameshwarghorpade8558
    @rameshwarghorpade8558 Рік тому +4

    खरंच खुप दुःखद आहे हे सर्व पाहून मन सुन्न करणारी घटना आहे

  • @kirtiparab3290
    @kirtiparab3290 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली.मदत करणाऱ्या मुलांना खूप धन्यवाद.

  • @sharmilakitey1255
    @sharmilakitey1255 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली💐 बाकी सर्व मुलांनी एवढी मदत केली, खरंच मुलांचे आभार मानले पाहिजे.

  • @deepakgonbare1022
    @deepakgonbare1022 Рік тому +5

    कोकणात डोंगराजवळ राहणार्‍या जनतेने वेळीच सावध व्हावे. अशा घटना वारोवार होत राहतील

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc Рік тому +1

      पूर्ण कोंकण डोंगरात राहते...

  • @vibhavaridesai270
    @vibhavaridesai270 Рік тому +4

    मदत करणार्‍या मुलां ना खूप धन्यावाद

  • @snehalshedge532
    @snehalshedge532 Рік тому +2

    Khup chan kaam kartay tumhi sarv bhawano dev tumchya pathishi ahe

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Рік тому

    मदतीसाठी पुढे सरसावले होते ते तरूण यूवकानां
    माझा मानाचा मुजरा

  • @vishnusankpal4186
    @vishnusankpal4186 Рік тому +1

    मित्रानो तुमचे मनापासून अभिनंदन

  • @anandsambrekar9094
    @anandsambrekar9094 Рік тому

    खूप वाईट घटना घडली आहे अशी घटनाकोठेही घडू नये हीच ईशवरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @alipansari2644
    @alipansari2644 Рік тому +1

    Khup abhinandha je loka tithe kashta kartait Salam aahe tyana

  • @rohitr040
    @rohitr040 Рік тому

    खरच आमचा कोकणावर आमचा निसर्ग देव का कोपतोय हे विचार करण्या सारखा आहे. खरंच सरकार म्हणून आपलं राजकीय लोक आमचा जनतेचा विचार करते आहे का. या राजकीय लोकं पेक्षा ही आमची नाक्यावर बसणारी पोरं खूप चांगली जेव्हा मदत लागते तेव्हा तयार असतात. आमचा शिवरायाचा स्वराज्य कुठे तरी हरत आहे पण तेव्हा हे आमचे मावळे उपयोगी येतात.

  • @vatsalarevandkar3373
    @vatsalarevandkar3373 Рік тому +2

    खूपच अभिनंदन NDRF चे व helpful मुलांचे

  • @anuradhamane4475
    @anuradhamane4475 Рік тому

    भावांनो तुम्हाला मानाचा मुजरा

  • @arunotavkar
    @arunotavkar Рік тому +1

    ह्याला जबाबदार प्रशासन यंत्रणा आणि मानव ही आहे...सद्या नियम बाह्य खाणी आणि डोंगर पोखरणे बिनधास्त चालू असते झाडे तोडली जात आहेत...मग ह्या घटना होणारच

  • @pravinkondar5003
    @pravinkondar5003 Рік тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @pravinjadhav-ms3lt
    @pravinjadhav-ms3lt Рік тому

    Great work bhau

  • @aarohipatil8715
    @aarohipatil8715 Рік тому

    Great humanity

  • @WrestlingLover5983
    @WrestlingLover5983 Рік тому +1

    अत्यंत दुःखद घटना
    भरत गोगावले ला पाठवा तिथे, लोकांची काळजी घ्या म्हणाव...

    • @neelamthakur7523
      @neelamthakur7523 Рік тому

      भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂

  • @maheshkulkarni8333
    @maheshkulkarni8333 Рік тому +8

    Great work boys keep it up

  • @aarchiwadkar2006
    @aarchiwadkar2006 Рік тому

    NDRF जवानांना खूप धन्यवाद,, मदत साठी आलेल्या मुलांचे धन्यवाद,,

  • @akshaysatamkar6645
    @akshaysatamkar6645 Рік тому

    ही तळीये पुनरावृत्ती आहे जिल्हा प्रशासनाच्या दरड प्रवणं क्षेत्राच्या यादीत या दुर्गम वाडीचा समावेश नाही आश्चर्य कारक् आहे तसेच तळीये च्या बाबतीत आहे

  • @harunshaikh5814
    @harunshaikh5814 Рік тому +1

    मदत कार्य करणाऱ्या सर्व बांधवांना महाराष्ट्र शासनाने नोकरी दिली पाहिजे

  • @uttamdhage1468
    @uttamdhage1468 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @janardanraut6514
    @janardanraut6514 Рік тому

    भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
    😢😢😢😢😢

  • @mayurchaudhari8390
    @mayurchaudhari8390 Рік тому

    Great

  • @archanakolhe7460
    @archanakolhe7460 Рік тому

    या तरूणांचे कौतुक.

  • @naganathmore7184
    @naganathmore7184 Рік тому

    भारत देश स्वतंत्र 75 वर्ष झाली रस्ते नाही

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 Рік тому

    खुपच दुःखद

  • @SM-kd9iw
    @SM-kd9iw Рік тому

    प्रत्येक मििनिट महत्वाचा ,chopper ने सामुग्री शक्य नाही का?

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Рік тому +1

    धोकादायक वस्त्यांचा सर्वे सरकारने वेळीच केला पाहिजे आपत्कालीन परिस्थिती जाण्यासाठी रस्ता मार्ग शासनाने केला पाहिजे

  • @HemantGavali-ek5rk
    @HemantGavali-ek5rk Рік тому

    हेलिकॉप्टर ने जसेबी वर नेता आला असता तर बरं झालं असतं

  • @rajeshmukdam977
    @rajeshmukdam977 Рік тому +1

    Chya mayla hya jangli rammi valyanna adhi youtube varun ghalava please.ghatna kashihi aso madhech add yenar.tyanna sanga amhala shrimant vhaych nahi kinva kar jinkaychi nahi mhanav ...ya maharashtratil v bhartatil abhinetyana kay zaly sarkhe jangli rami dream 11 kartat.are tumhi changle nagrik mhanun jaga thode.tumhala kahi laj bij hay ka nahi .paishyasathi kahihi karal ka? an jar yevdhach pulka yet asel jangli rammi cha tar tumhi tumchi may tumchi bayko,bahin,mule tumch sagl khandan gharchya ghari khelat basa.....prasang kahihi aso tumch madhech jangli rammi pe aoo na maharaj..chipdya tondache.

  • @samsondevram611
    @samsondevram611 Рік тому

    Are raigad karano wadi walyana aaplya proper gavat jaga dya na tyana veglya wadya ka deta

  • @sankethode5692
    @sankethode5692 Рік тому

    50 gharan chi vadi asun ajun rasta nahi.... 😢😢

  • @piyushgavand4447
    @piyushgavand4447 Рік тому

    मुलांना बक्षीस द्या

  • @dighepatilsagar9917
    @dighepatilsagar9917 Рік тому +1

    😢

  • @dnyaneshwarmundhe457
    @dnyaneshwarmundhe457 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏👍👍

  • @kidsfuntime...3947
    @kidsfuntime...3947 Рік тому

    Atishay waait baatami

  • @user-ie7kb5wu1n
    @user-ie7kb5wu1n Рік тому

    😢😢😢

  • @VarshaDhodi-xv1jj
    @VarshaDhodi-xv1jj Рік тому

    Jo

  • @ankushdhanawade2395
    @ankushdhanawade2395 Рік тому

    😂😂😂😢😢😢

  • @9420020369
    @9420020369 Рік тому

    SAD

  • @gouripatil2155
    @gouripatil2155 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏