अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानाचा अर्ज फेटाळल्यामुळे राष्ट्रावादीची नाराजी Jayant patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आम्हालाही मतदान करण्याचा अधिकार असल्याचा दावा बुधवारी देशमुख आणि मलिक यांच्यावतीने सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात करण्यात आला. याप्रकरणी आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.
    #bjp #ncp #congress #shivsena #बीजेपी #राष्ट्रवादी #काँग्रेस #शिवसेना #लयभारीन्युज #मराठीबातमी #मराठीबातम्या #मराठी #लयभारी #लयभारीबातमी #लयभारी #laybharinews #laybhari #LAYBHARI #LAYBHARINEWS #आमदार #राष्टवादी #NCP #ताज्याबातम्या #ताज्याघडामोडी #मराठीब्रेकिंग #लयभारीब्रेकिंग #MARATHIBREKING #लयभारीब्रेकिंग #ब्रेकिंग #वंचित
    लय भारी'च्या whats app ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp.....
    लय भारी यूट्यूब
    www.youtube.co....
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/

КОМЕНТАРІ •