कपाशीवर येणारे कीड व रोग नियंत्रण⛈️Cotton sucking pests complete control। AgroStar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @agrostarindia
    @agrostarindia  5 місяців тому +3

    जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @MahendraMorey-e1w
    @MahendraMorey-e1w 5 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली सर 🌹🙏🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झालाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल सोबत जोडले राहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @RajeshFasge
    @RajeshFasge 5 місяців тому

    फारच सुंदर माहिती दिली, धन्यवाद.

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झालाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल सोबत जोडले राहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @bhushankoli8633
    @bhushankoli8633 5 місяців тому +1

    छान मार्गदर्शन सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झालाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल सोबत जोडले राहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @shrikantkhade9942
    @shrikantkhade9942 5 місяців тому

    माहितीपूर्ण मार्गदर्शन ....! 👏 धन्यवाद तेजस सर, 🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому

      धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.

  • @amitghorpade758
    @amitghorpade758 5 місяців тому

    छान मार्गदर्शन तेजस सर 🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому

      धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.

  • @kashinathdevre872
    @kashinathdevre872 5 місяців тому +1

    फुलकिडे च्या नियंत्रणासाठी टॉप मधले औषध सांगावे

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому +1

      आपल्या कापूस पिकामध्ये फुल किडीच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड घटक असणारे अॅडमायर @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत अँसिफेट + इमिडाक्लोप्रीड घटक असणारे एजिटेट गोल्ड @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे. शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎9503095030 वर कॉल करा.🚜

  • @maheshugale4329
    @maheshugale4329 5 місяців тому

    केळी पिकाचे मार्गदर्शन करा सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому +1

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद🙏 शेतकरी मित्रा, आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. AgroStar सह स्मार्ट शेती करण्यासाठी आजच AgroStar ॲप डाउनलोड करा. bit.ly/agrostarapp

  • @nanachilgar8039
    @nanachilgar8039 5 місяців тому +1

    लालाया रोगसासाठी आलिका औषध चंगला आहे कि नही

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому

      आपण कापूस पिकामध्ये अलिका या औषधाची फवारणी करू शकता, परंतु लाल्या हा विकार पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असताना तुडतुडे या रसशोषक किडीच्या आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येतो , सध्या आपण रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी, तसेच आपल्या कापूस पिकामध्ये वाढीसाठी आणि अन्नद्रव्याच्या पूर्ततेसाठी आपण 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर सोबत युरिया @ 25 किलो प्रति एकर आणि न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 15 किलो प्रति एकर एकत्र करून फोकून द्यावे. शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी 9503095030 वर कॉल करा.

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 5 місяців тому +1

    एक्सपर्ट शिवांश पर्ल

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @digambarkadam2269
    @digambarkadam2269 5 місяців тому +1

    पाठ पाणी

  • @RamprasadChavan-p9c
    @RamprasadChavan-p9c 5 місяців тому +1

    वेदा पाल्य टिना लागवड

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 місяців тому

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @digambarkadam2269
    @digambarkadam2269 5 місяців тому +1

    शेंडे खुडने