हरिपाठ केल्याने होतात हे ४ महालाभ... म्हणून श्रद्धापूर्वक नित्यनेमाने करा हरिपाठ.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • जय हरी विठ्ठल

КОМЕНТАРІ • 332

  • @vidyaakade6542
    @vidyaakade6542 7 місяців тому +13

    माझ्या वडिलांची ट्रान्स्फर झालेली पंढरपूर ला तेव्हा पासून
    आज 44 वर्ष झाले माझे वडील रोज देवपूजा करून हरिपाठ करतात 🙏
    ते मोठ्या आवाजात वाचायचे ते ऐकून ऐकून आम्हीपण सोबत म्हणत आसत😊

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 2 роки тому +22

    होय माऊली. दररोज हरिपाठ करणे हीच श्रेष्ठ भक्ती आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ.. माझी सद्गुरू माऊली. माझी माय माऊली.. 😘🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @milindwasmatkar8805
    @milindwasmatkar8805 10 місяців тому +5

    खरच..हरिनाम व संत संगती यामुळेच माणुस सुखी समाधानी व भवबंधनातून मुक्त होतो. त्याकरीता अहंकार शून्य करायचा व भक्तीने मन,बुध्दी व चित्ताचा योग करायचा हेच हरिपाठ सांगतो.कुठलीही शंका न ठेवता हरिपाठ नित्य नेमाने गात रहा..आपलं कल्याण निश्चित होणार...धन्य..धन्य..🕉️🚩🙏

  • @mahadevchavan9643
    @mahadevchavan9643 2 роки тому +26

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @Jay.shree.dadaji-1008
    @Jay.shree.dadaji-1008 2 роки тому +59

    मी दररोज रात्री ८ वाजेला नित्यनेम हरिपाठ गातो मी सलग पाच वर्ष हरिपाठ गात आहे...🚩🙏 राम कृष्ण नामे ही दोन्ही हृदय मंदिरी स्मरा का रे‌. राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @pawanmore34
      @pawanmore34 Рік тому +2

      Ho ka ☺️

    • @M.G.000
      @M.G.000 Рік тому +2

      पांडुरंग हरी वासुदेव हरी

    • @bapuneharkar59
      @bapuneharkar59 Рік тому

      ​@@pawanmore34अथुघ्अःअ

    • @madhavphand7677
      @madhavphand7677 11 місяців тому

      राम कृष्ण हरी. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @madhavphand7677
      @madhavphand7677 11 місяців тому

      हरे राम हरे राम राम राम हरे हरे
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे.हरे👏👏👏👏👏👏🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 2 роки тому +23

    दररोज हरीपाठ करणे हीच श्रेष्ठ भक्ती आहे जय राम कृष्ण हरी

  • @nirmaladhage5440
    @nirmaladhage5440 2 роки тому +9

    माऊली माऊली गुरू माऊली ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻🌹राम कुष्णा हारी माऊली 🙏🏻🌹

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 роки тому +7

    Khoopch sundar chintan🙏🙏🙏

  • @vijayakachare7857
    @vijayakachare7857 2 роки тому +3

    Pratek vedio labhdayak.. Apratim mahiti
    Abhari ahot... 🙏🙏🙏 ram krishan hari🙏🙏

  • @sukeshnalavate533
    @sukeshnalavate533 11 місяців тому +8

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤🌍 राधे राधे 🙏🏻

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 2 роки тому +5

    रामकृष्ण हरी.... आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा दिंडीत असताना माऊलींचे कृपेनेच हरीपाठातील २८ अभंगातील रहस्य पहिल्यांदाच उलगडून सांगण्याची 3-30 तास सेवा मला करता आली.. इदं न मम... माऊलींची कृपा अशीच हरी भक्त मंडळीवर राहो... रामकृष्ण हरी...

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 2 роки тому +16

    Jai Jai Ram Krishna Hari ! 🌺🙏 .Well told importance of Haripath.

    • @narayanmore2099
      @narayanmore2099 2 роки тому

      Wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwswwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwswwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww

    • @narayanmore2099
      @narayanmore2099 2 роки тому

      Wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwswwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwswwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww

  • @krishnabaighongade7301
    @krishnabaighongade7301 6 місяців тому +3

    जय जय राम कृष्ण हरी दररोज हरिपाठ ऐकते खूप ऊर्जा मिळते हरिपाठ मला पाठ करायचा आहे होईलच काही दिवसात

  • @hanamantraolondhe2008
    @hanamantraolondhe2008 2 роки тому +6

    राम कृष्ण हरी।🙏 हरी मुखे म्हणा हरी मुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी🚩🚩

  • @hemantkale9173
    @hemantkale9173 Рік тому +5

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे /हरे राम हरे राम राम राम हरे हरे या मंत्र चां १ माळ जप करावा
    हळू हळू १ माळ वाढवावी असे करत ७-८ माळा परयंत करावा
    खुप अनुभव येतिल एक दा करू न बघा

  • @somnathkore1284
    @somnathkore1284 2 роки тому +9

    Ram krishan hari

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Рік тому +1

    राम कृष्ण हरि श्रीसंत विश्वमाऊली ज्ञानोबाराया किजय चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 8 місяців тому

    जय श्री राम माऊली हारिपाठा बद्दल खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

  • @gajananwatane4970
    @gajananwatane4970 Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली जगाची जी महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी विठ्ठल 🚩🌹🌹🙏🙏

  • @jayashreesonsale8283
    @jayashreesonsale8283 2 роки тому +10

    🙏🌹जय जय श्री राम कृष्ण हरी🌹 🙏

  • @bramahajikanurebramahajika9834
    @bramahajikanurebramahajika9834 2 роки тому +6

    🙏🏻🙏🏻हरे कृष्ण कोटी कोटी दंडवत प्रणाम प्रभू जी

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 2 роки тому

    Vitthal vitthal Mauli vitthal vitthal khup khup chhan apratim margadrshan God bless you dhanyavad

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 2 роки тому +1

    👌👌जय जय राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर संदेश दिला जय हरी माऊली 🙏🚩

  • @virajhudle1551
    @virajhudle1551 2 роки тому +6

    राम कृष्ण हरी

  • @shreeinterior8976
    @shreeinterior8976 2 роки тому +3

    ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सर्वस्व.... 🙏🏻

  • @akshatakrishnahosurkar9123
    @akshatakrishnahosurkar9123 2 роки тому +15

    🙏राम कृष्ण हरी!!🙏

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 роки тому

    किसन रसाळ शेनवडी सातारा. खूप छान खूप सुंदर. खूपच माहिती छान मिळाली. खूप आभार.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏👌👌🌷🌷🚩🚩

  • @gajananpawar2460
    @gajananpawar2460 2 роки тому

    खुपच छान माहिती सांगितली हरिनामा विषयी
    राम कृष्ण हरी महाराज

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 8 місяців тому

    🚩🔔🔱 जयजयरामकृष्णहरी 👣🙌❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣🙌❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🚩

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 Рік тому

    जय हरी माऊली .मीही रोज हरिपाठ वाचन करते .खुपच छान माहिती.🚩🙏🙏🚩

  • @ranjeetdubal6205
    @ranjeetdubal6205 2 роки тому +4

    ओम नमोजी राम राम माऊली ज्ञानदेव तुकाराम

  • @dr.babasahebd.pujari.patta9773

    अगदी बरोबर, खूप छान. माऊली 🌷🌸🌸🙏🌼

  • @jayashribhosale6970
    @jayashribhosale6970 9 місяців тому +2

    🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹 माझा हरिपाठ पुर्ण पाठ आहे पण नेमाने घेत नाही 🙏🌹 पण आजपासून नियम ठरवून घेनार आहे 🌹🙏 आजपासून एक नेम ठेवणार आहे 🌹🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🌹🌹🌹🌹 राधे राधे 🙏🌹

  • @bcreative4256
    @bcreative4256 2 роки тому +8

    🌼🥀जय हरी विठ्ठल माउली🙏🙏🥀🌼

  • @amit1983cool
    @amit1983cool 2 роки тому

    खूप खूप छान माहिती दिली आपण
    हरे कृष्ण

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 2 роки тому +4

    राम कृष्णा हरी.👌👌🚩🕉

  • @ulkayadav4232
    @ulkayadav4232 8 місяців тому +2

    सत्य आहे व अनुभवपण आहे आवड आहे, नित्यनेम आहे

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 2 роки тому +1

    Vitthal vitthal Mauli vitthal vitthal dhanyavaad khupch Divya margadarshan

  • @sandipkachave5287
    @sandipkachave5287 2 роки тому +6

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @sharayuvardam4769
    @sharayuvardam4769 15 днів тому +1

    राम क्रिच्न हरी माऊली

  • @narendraraverkar9069
    @narendraraverkar9069 2 роки тому +2

    हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा जय श्री हरी विठ्ठल

  • @vimallandge413
    @vimallandge413 3 місяці тому +1

    माझी आई हारी पाठ नितं नियम रोज सकाळी म्हणत होती जय हारी विठ्ठल माऊली 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 2 роки тому +2

    Hari Om VishnuNarayan LaxmiNarayan BadriNarayan Namah

  • @shirishpandit6254
    @shirishpandit6254 2 роки тому +12

    नित्यसत्यमित हरिपाठ ज्यासी l
    कलिकाल त्यासी न पाहे दृष्टी ll

  • @35vidsamruddhihulwan61
    @35vidsamruddhihulwan61 2 роки тому +4

    Jai jai Ram krishna Hari

  • @sammly768
    @sammly768 8 місяців тому +1

    ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏

  • @navnathdharrao2076
    @navnathdharrao2076 2 роки тому +5

    Ramakrishnahari

  • @swatiandhare9626
    @swatiandhare9626 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 2 роки тому +4

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 2 роки тому +1

    पांडुरंग हरी वासुदेव हरी .....माऊली.....🙏🙏🚩🚩

  • @user-bq1xh5qq4w
    @user-bq1xh5qq4w 2 роки тому +7

    हरिपाठाचा अर्थ विद्वानाकडून समजून घेऊनच हरिपाठ केल्यास आनंद द्विगुणित होतो.

  • @youknowthatfact6291
    @youknowthatfact6291 2 роки тому +7

    Hare Krishna hare Krishna Krishna Krishna hare hare...🙏🙏🙏🙏🙏hare Ram hare Ram Ram Ram hare hare 🙏🙏🙏🙏🙏 Radhe Radhe ❤️❤️❤️❤️❤️ 51

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 2 роки тому

    Shree Krishna Govind Hare Murari Hey Naath Narayana Vasudeva

  • @shailendrakale7746
    @shailendrakale7746 2 роки тому +4

    !ॐ!रामकृष्णहरि!ॐ!..जय हरि विठ्ठल!

  • @Sunny47243
    @Sunny47243 2 роки тому +3

    राम कृष्ण हरी❤️

  • @samarthsonawane1262
    @samarthsonawane1262 2 роки тому +1

    Mauli garud devachi murti Gharat thevu shakto ka
    Ram Krishna hari 🙏🙏🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  2 роки тому +2

      Ho karu shakto.
      Parantu garud bhagavant gantevar virajit astat....
      Garud hanumant पुढे पहती वार स्वर्गीचे सूर्वर घेऊन आले भोभाट....
      आपल्या घरी गरुड घंटी असेल. त्या माध्यमातून भगवंतांची आणि गरुड देवाची आपण सेवा करू शकता.

  • @vandanakulkarni5265
    @vandanakulkarni5265 Рік тому +2

    जय श्रीराम. हरी हरी हरी हा शिवाचा महामंत्र आहे.जय जय राम कृष्ण हरी.एक तत्व नाम दु...धरी मना हरीसी करूणा येईल तुझी ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद.

  • @user-nr3cb9fy2u
    @user-nr3cb9fy2u 8 місяців тому

    राम कृष्ण हरी , ज्ञानेश्वर माऊली ,जय हरी विठ्ठल

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 9 місяців тому +1

    जय हरी.जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩

  • @rinakatrap5614
    @rinakatrap5614 2 роки тому +9

    जय हरी विठ्ठल

  • @bharatbhanvase4838
    @bharatbhanvase4838 2 роки тому +2

    Ram Krishna Hari

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 2 роки тому +3

    ।।जय हरी विठ्ठल।।
    ।।जय हरी माउली।।
    🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @shantajoshi1283
    @shantajoshi1283 Рік тому +1

    श्री हरी विठ्ठल जय हरी विट्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम

  • @chadrabhanshelke6458
    @chadrabhanshelke6458 9 місяців тому +1

    सर्व, विश्ववातीदेव, प्रगट, करण्यातच, सामर्थ्य, हरिपाठ माऊली,जगाची

  • @user-qd4hn7zy2b
    @user-qd4hn7zy2b 8 місяців тому

    मी दररोज लहानपणापासून हरिपाठ म्हणते मंदिरात जाऊन हरिपाठ करत होते माझे वडील वारकरी होते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी❣️🙏❣️🚩🚩

  • @popatkurle5117
    @popatkurle5117 24 дні тому

    खर आहे माऊली

  • @sakharkorde1399
    @sakharkorde1399 Місяць тому

    Ram krishna hari maharaj. आम्ही रोज haripath म्हणतो. ❤

  • @Khushinandrankar
    @Khushinandrankar 2 роки тому +2

    Jai Jai Ramakrishna Hari 🙏

  • @adityajoshi4729
    @adityajoshi4729 2 роки тому +2

    Ram Krishna hari 🙏🙏🙏🙏

  • @yogeshbhosale3328
    @yogeshbhosale3328 2 роки тому +1

    Ramkrishnhari mauli 🙏jayhari

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 2 роки тому +1

    राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि

  • @vidyaugalmugale9171
    @vidyaugalmugale9171 8 місяців тому

    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ankushkale9957
    @ankushkale9957 2 роки тому +3

    Jay Shree Rakhumaipandurang

  • @shashikantkhairnar7818
    @shashikantkhairnar7818 Місяць тому +1

    हरे कृष्ण 🙏🙏🙏

  • @ashoknipurte1134
    @ashoknipurte1134 17 днів тому

    Ram Krishan Hari

  • @sadashivbiradar3792
    @sadashivbiradar3792 23 дні тому

    Ram Krishna Hari 🙏🙏

  • @sampadalingayat7794
    @sampadalingayat7794 2 роки тому +2

    राधे radhe

  • @varshabonde5153
    @varshabonde5153 2 роки тому

    Khup chhan mahiti sangitli tumhi

  • @vedant3780
    @vedant3780 2 роки тому +2

    🙏ram krushn hari🙏

  • @avinash_mundhe5244
    @avinash_mundhe5244 2 роки тому +8

    ज्ञानियांचा राजा गुरु महाराव!
    🙇

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 9 місяців тому +2

    🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 2 роки тому

    जय श्री हरी विठ्ठल जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 2 роки тому

    Thanks sir Jai shree Radhe Radha Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐

  • @user-bs3ml9vh7f
    @user-bs3ml9vh7f 2 роки тому +1

    महाराज पसायदान वाचल्याने काय होते त्यावर व्हिडिओ बनवा राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @nandakishorumap4707
    @nandakishorumap4707 2 роки тому +2

    Jay hari mauli 💐🙏💐🙏💐

  • @VyankteshJagtap
    @VyankteshJagtap 24 дні тому

    राम कृष्ण हरि 🚩

  • @snehalsoti4068
    @snehalsoti4068 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 2 роки тому +1

    Jai shree Radhe Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐❤️❤️

  • @dilipawari4224
    @dilipawari4224 3 місяці тому

    माउली 👏

  • @gauravgade2440
    @gauravgade2440 2 роки тому +1

    Ram Krishna hari

  • @vasantpawar512
    @vasantpawar512 2 роки тому +4

    Ganesh Atmaram Shinde cha aawaj aahe ka, very nice.!!

  • @mandakinibhangale4276
    @mandakinibhangale4276 2 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @dorjetamang2389
    @dorjetamang2389 2 роки тому +2

    Ram Krishna 🙏🙏💕❤️

  • @jignesh-9
    @jignesh-9 Рік тому +2

    जय श्री राम 🚩🚩🙏✌

  • @kantilalyashvantrao5272
    @kantilalyashvantrao5272 11 місяців тому +1

    ❤❤❤jay hari vithal❤❤❤ om sai ram❤❤❤

  • @ramchandrawagh8802
    @ramchandrawagh8802 5 місяців тому

    Ram Krishna Hari
    Dev Mazya Ghari

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 2 роки тому

    हरे कृष्ण हरे कृष्ण
    कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम
    राम राम हरे हरे 🙏🌹🙏🌹

  • @user-y410
    @user-y410 2 роки тому +2

    🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏

  • @pushpagadkari5640
    @pushpagadkari5640 2 роки тому

    Hare krishna dandvat prannam pr ji