Uddhav Thackeray on BJP : उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत भाजपची राजकीय कबर खोदणार? | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यात उद्धव ठाकरे एवढे आक्रमक का झाले आहेत? ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका का करतात? उद्धव ठाकरेंनी काय रणनीती आखली आहे? उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत भाजपची राजकीय कबर खोदणार का? या संपूर्ण विषयावर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे, पाहा...
    -
    #vidhansabha2024 #vidhansabhaelection2024 #punevidhansabha #vidhansabha #Shivsena #UddhavThackeray #ShivsenaUBT #bjpmahararashtra #DevendraFadnavis #AmitShah #NCP #Mahayuti #MahaVikasAghadi #maharashtranews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 358