एक किस्सा सांग तो bro mi 10:30 लां मी जोधपुर स्टेशन ते जळगाव जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो सीट वर आल्यावर समोरच एक राजस्थानीं मुलगी तुझ गुलाबी गाणं साडी 1 नाहीं 2 नाहीं 5 वेळा वाजवलं. इतक्या आवडीने गाणं ऐकत होती.... आपल्या महाराषट्रातच नाहीं तर तू ह्या राजस्थान मध्ये ही गुलाबी गाणं हिट झालं व्हय
मी महाराष्ट्रातील आहे ..मी चेन्नई ला जॉब करतो...तर माझ्या सोबत हॉस्टेल वर राहणारे तमिळी आणि बंगाली लोक मराठी गान गुलाबी साडी...5 -6 वेळेस डी.जे वर लावून ऐकत होते....आणि त्यांना बरोबर हिंदी पण येत नाही आणि ते लोक मराठी गान ऐकत होते....आणि मला पण म्हणत होते ...मराठी song is very nice ....आणि मला हे बघून खूप आनंद झाला...तुझ्या गाण्याने महाराष्ट्रालाच नाही तर आख्या भारतीय लोकांना वेड लावले आहे... वा भावा you are great marathi person,,,,तुला माझा जय महाराष्ट्र,...🎉🎉
तू तुझी आवड जोपासली...यश मिले पर्यंत न हरता ती पुढे चालू ठेवलीस....खूप छान....सगळ्यांसाठीच तू एक आयडॉल आहेस...खूप शुभेच्छा..खूप मोठा हो.तुझी सगळी स्वप्नं..इच्छा पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना.👌🏻👍🏻🎉💐♥️
संजू, तुला स्वामींचा आशीर्वाद आहेच. तू फक्त मेहनत कर. नाव कमवलेस तरी त्या भगवंताला आणि आईबाबांना विसरू नकोस. तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील. पण उतू नकोस, मातू नकोस, घेतलेला वसा टाकू नकोस.
Sanju great singer always great 👍. Sanju ji Chhattisgarh mein bhi aapki jarurat hai ❤❤ aapki voice amazing❤❤ Nako mala Bangla Nako Gadi paije mujhe to Sanju ki voice spice😊😊😊😊😊😊❤
संजु भाऊ अरे तुझं गुलाबी साडी हे गाणं प्रिती जाधव या लेखीकेने तिच्या ह्रदयात प्रीत डहरली या कादंबरीत सुध्दा घेतले आहे.खरंच खुप भारी वाटतं.तुला खुप खुप शुभेच्छा.
भाई तुम्ही नी मराठी गणे top leval वर नेले आता पर्यंत मराठी लोक फक्त गुजराती हरियांवी up या स्टेस्त चे गणे आयकाचे पण आता नाही . संजय राठोड बदिया भाई ❤❤❤
गुलाबी साडी हे गाणं किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. एवढं सुंदर गाणं आहे हे ♥️♥️....... संजू राठोड त्याच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असेच नवं नवीन गाणं आमच्या साठी घेऊन येत जा
Sanju bhai aapka song itna passand hein ke meneh repeat uper play kiya 3 ghanteh seh. Mujeh Marathi ki mithi basha bohot pasand hehn ❤ Super talented artist, deserves all the love. ❤❤❤❤
माझी नात साहिरा तीला तुझ गाण फार आवडल आणी तीने ते पाठ करून ते करावके वरुन म्हणूनही दाखवल ती सहा वर्षाची आहे तीने मला सांगीतल दादाला सांग साहिराला खुप आवडल तुझ गाण !!
लय भारी भावा आसाच अपल्या मराठी गाण्याला जागतिक दर्जावर मान मिळावा 🙏🙏🙏🙏
❤❤जय महाराष्ट्र❤❤
😊Aaaaa
द ग्रेट संजु भाऊ ......जै सेवालाल
या संजु भाउचं किती संघर्ष,,,,आहे,,,पडद्यामागची कहानी,,,आता समजली,,,,,
सलाम तुझ्या संघर्षाला,,,,,,भावा,,,🙏👌
Sanju Rathod ❤🎉
जय सेवालाल🎉🎉🎉🎉
पुढील वाटचालीस शुभेच्छा भाई.
एक किस्सा सांग तो bro mi 10:30 लां मी जोधपुर स्टेशन ते जळगाव जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो सीट वर आल्यावर समोरच एक राजस्थानीं मुलगी तुझ गुलाबी गाणं साडी 1 नाहीं 2 नाहीं 5 वेळा वाजवलं. इतक्या आवडीने गाणं ऐकत होती.... आपल्या महाराषट्रातच नाहीं तर तू ह्या राजस्थान मध्ये ही गुलाबी गाणं हिट झालं व्हय
Banjara jay sevalal ❤
तामिळनाडू मध्ये पण ...
मी महाराष्ट्रातील आहे ..मी चेन्नई ला जॉब करतो...तर माझ्या सोबत हॉस्टेल वर राहणारे तमिळी आणि बंगाली लोक मराठी गान गुलाबी साडी...5 -6 वेळेस डी.जे वर लावून ऐकत होते....आणि त्यांना बरोबर हिंदी पण येत नाही आणि ते लोक मराठी गान ऐकत होते....आणि मला पण म्हणत होते ...मराठी song is very nice ....आणि मला हे बघून खूप आनंद झाला...तुझ्या गाण्याने महाराष्ट्रालाच नाही तर आख्या भारतीय लोकांना वेड लावले आहे... वा भावा you are great marathi person,,,,तुला माझा जय महाराष्ट्र,...🎉🎉
Stunning 🔥 🔥
भावाला शहर आवडत नाही गावच आवडतो,,,,,,,
मन जिंकलास भावा,,,,,,,🙏🙏
तू तुझी आवड जोपासली...यश मिले पर्यंत न हरता ती पुढे चालू ठेवलीस....खूप छान....सगळ्यांसाठीच तू एक आयडॉल आहेस...खूप शुभेच्छा..खूप मोठा हो.तुझी सगळी स्वप्नं..इच्छा पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना.👌🏻👍🏻🎉💐♥️
What a sensation, all Banjara's Pride 👑 Sanju Rathod. Got gussebumps by hearing his voice and struggle...Keep up Sanju. I have become your huge fan.
भावा जय् सेवालाल्❤❤❤❤❤❤
खुप छान संजु दादा मराठी भाषेला जागतिक दर्जा नेले आहे..,.जय खान्देश
पुरा इंटरव्यू बघून रडू आला भाई खूप छान
आणि खूप मोठा हो ❤
Sanju bhau Jay Maharashtra Jay Khandesh. Lots of love from Jalgaon..❤❤
संजू, तुला स्वामींचा आशीर्वाद आहेच. तू फक्त मेहनत कर. नाव कमवलेस तरी त्या भगवंताला आणि आईबाबांना विसरू नकोस. तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील. पण उतू नकोस, मातू नकोस, घेतलेला वसा टाकू नकोस.
Sanju chi song khup chhan ahet sarv....१)love u na yaar
२)Chhamiya ३)man yedyawani kartay ४)Dimple ५)Bappa wala gana ६)Nauwari ७)Gulabi Sadi etc.
Sanju i am maratha muslim ,you song is best . Wish you all the best
खूप छान Sanju. ...❤❤
संजू always on top ⬆️⬆️nonstop ❤
Sanju bhau rathod jay maharashtra ❤❤
Jai Maharashtra
Down to earth Good Sanju Bhai👍👌👌💐💐Agdi Balanced Personality...
भाऊ खुप छान गीत आहे तुमची मेहनत आहे पुर्ण खान्देशी माणुस फेमस झाला पण पूर्ण मना. वर राज्य करतो तुझ्या. जरणी साठी मना. पासुण धन्यवाद
गुलाबी साडी खुपचं छान गाण आहे.खुप खुप शुभेच्छा,संजू राठोड यांना
शाब्बास भावा अशीच तुझी प्रगती उत्तराउत्तर होऊ दे तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी बाप्पा चरणी प्रार्थना 💐🎉❤️😘
Sanju great singer always great 👍. Sanju ji Chhattisgarh mein bhi aapki jarurat hai ❤❤ aapki voice amazing❤❤ Nako mala Bangla Nako Gadi paije mujhe to Sanju ki voice spice😊😊😊😊😊😊❤
Sanju bhau sathi 1 like
Sanju rathod ❤❤❤ jay sevalal
तुला भरपूर यश मिळो हिच स्वामी चरणी प्रार्थना.. All the best 👍🏻👍🏻❤🚩
Great Sanju 🎉❤
संजु भाऊ अरे तुझं गुलाबी साडी हे गाणं प्रिती जाधव या लेखीकेने तिच्या ह्रदयात प्रीत डहरली या कादंबरीत सुध्दा घेतले आहे.खरंच खुप भारी वाटतं.तुला खुप खुप शुभेच्छा.
Super Sanju jay सेवालाल
भाई तुम्ही नी मराठी गणे top leval वर नेले आता पर्यंत मराठी लोक फक्त गुजराती हरियांवी up या स्टेस्त चे गणे आयकाचे पण आता नाही .
संजय राठोड बदिया भाई ❤❤❤
Superstar 🎉🎉🎉
Panjabi rockstar tiljeet,,,marathi rockstar sanju rathod....
गुलाबी साडी हे गाणं किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. एवढं सुंदर गाणं आहे हे ♥️♥️....... संजू राठोड त्याच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असेच नवं नवीन गाणं आमच्या साठी घेऊन येत जा
लय भारी भाऊ जै सेवालाल
kharch khup chan vatal tujh interview baghun..simple ani marathi bhashela pudh gheun janara artist ahes..superb astatt tujhi gani..feel proud bhava.
एक नंबर भाई गोरमाटी र शान छी तु संजु भाई
Your songs touched my heart 💞 you are special
Jai sewalal bhiya God bless you
gulabi sadi ❤❤song lover kon kon aahe
संजूबाळा तुझी गाणी खूपच आहेत. भविष्यात तुझी खूप किर्ती होईल. परंतु तू तुझे पाय जमिनीवर ठेव ही सदिच्छा.
Hats off Sanju ...my child loves your marathi song..
संजू तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो🎉💐👍❤️🥰🥰
Lai bhari bhau mast ahet song sanju❤🎉
खूप छान आहेस संजू❤❤❤❤❤
Sanju bhai aapka song itna passand hein ke meneh repeat uper play kiya 3 ghanteh seh. Mujeh Marathi ki mithi basha bohot pasand hehn ❤ Super talented artist, deserves all the love. ❤❤❤❤
Nice gulabi sadi I'm form nepal big fan sanju😍😍😍😍🙏🙏🙏🙏
जय गोर जय सेवालाल संजू भाऊ 🎉❤
Sanju Rathod Maharashtra Kohinoor diamonds❤❤❤❤❤
Sanju bhau🔥🔥🔥
👍👍👍👍👍best of luck , अभिनंदन , हार्दिक शुभेच्छा
अभिमानास्पद बाब आहे गोर भाई संजू राठोड 🎉
Ha
Great sanju bhau Jay sevalal
गोर माटीरो हिरा परमात्मा र कृपा सदा सदा तारेपर र संजू नायक
Sanju sir Mi khup mothi fan ahe tumchi😊
❤
Jai sevalal Sanju bhau🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️
जय सेवालाल..❤❤❤
जय सेवालाल बापू संजू राठोड ❤❤❤
Very well done Sanju. Keep it up👍💐.
Sanju rathod ....❤
Well done may marathi ❤
Proud of you Sanju Sir👍
I am big fan of sanju Rathod 😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लई भारी भावा खूप पुढे जा असच ❤❤💯👑👑
Nice Sanju bro❤❤❤
Jay sevalal maharaj Bhai ❤❤
पुढील वाटचालीस शुभेच्छा, जमनेरकर
संजू भावा तू मराठी भाषेचा जो विचार केला त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन तू नक्कीच खुप ह्या तुझ्या क्षेत्रात मोठा होशील
Great. Proud to all our community ❤🎉
Great job 🎉 lovely song.. proud of Maharashtra 🎉
तुझा अभिमान आहे ❤❤❤❤❤
Goodluck to you. Thanks for bringing Marathi music back to life
Sanju bhau la film madhe gaan milal pahije❤
All the best Sanju ❤
Great, nice
Very hard working
Bhai Jay sevalal
Sanju mitra tu khupach guni kalakar Ani atishay down to earth ahes Ani mhanunch swami krupene tula khup sare yash nakki bhetel. Shree swami samarth 🙏
God bless you jay sevalaal whish you all the best👍💯
All love from South India...your song is so famous in the south as well.
very Nice Sanju Vilas Mistri umala❤❤
Proud of you, Sanju ji , marvelous Song...
Best wishes for the next song.
Reg.. Snehal Rajput, ( International Athlete, INDIA)🎉 🎉🎉
खुप खुप छान अभिनंदन ❤
खूप अभिनंदन सर🎉🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही lucky आहात तुमचा चॅनल वर संजू भाई आला
Nice sanju bhau 👌jay sevalal 🙏
Jai Sevalal bhai 🤍 🏳
Have a great journey...
Keep growing 🤍🤍🤍
Simple Sanju❤
World Best singer 😊😊😊😍😍😍😍😍😍😍😍😍😍
I love bro nashik Maharashtra ❤❤
great bhai best wishes for future...
Best songs and Sanju is best singer ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
All the best bhai.. U are fabulous ❤❤
Jay sevalal bhiya ❤❤
Genuine manus ❤❤
Wa bhau manal tula .....Marathi la global karaychay
Congratulations Sanju Bhau🎉🎉🥳🥳
Ek no dada tu Marathi language la aadhi priority de! Global bharpur famous ho,best of luck 🤞.....
Gulabi Sadi
Epic song❤
माझी नात साहिरा तीला तुझ गाण फार आवडल आणी तीने ते पाठ करून ते करावके वरुन म्हणूनही दाखवल ती सहा वर्षाची आहे तीने मला सांगीतल दादाला सांग साहिराला खुप आवडल तुझ गाण !!
Bhai jalgaon 🎉🎉❤❤