केळी लावणी पासून ते काढणीपर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • केळी लावणी पासून ते काढणीपर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान
    केळीचा सुवर्णकाळ - ज्या लोकांची केळी हार्वेस्टिंगला फेब्रुवारी -मार्चला येणार आहे त्यांनी उत्पादनवाढीसाठी आटोकाट प्रयत्न करावेत.
    मार्गदर्शक श्री. अमोल पाटील (जनरल मॅनेजर)
    शनिवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२३ संध्या: ०७.०० वाजता
    पाटील बायोटेक टिश्यूकल्चर प्रयोगशाळेत विकसित झालेली केळी रोपे आजच बूक कराल.
    मोबईल : 8080677492
    केळी पिकाचे वेळापत्रक मिळविण्याकरीता खालील क्रमांकावर whatsapp मार्फत केळी लिहून पाठवावे.
    Whatsapp : 7507775355
    पिकाबाबतीत कुठलीही समस्या किंवा काही प्रश्न असल्यास विडियो, ऑडिओ, फोटो अथवा लिखित मजकूर फोन न करता खालील whatsapp नंबरवर संदेश पाठवावा.
    Whatsapp : 9923974222
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या सोबत जुळण्यासाठी आम्हाला Follow / Connect कराल.
    Website : patilbiotech.c...
    UA-cam Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : / contact
    (@patilbiotech)
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Group : chat.whatsapp....
    #patilibiotech, #bananaplants #patilbiotechtissueculture, #patilbiotechkelirope, #patilbiotechbananaplants, #patilbiotechG9rope, #patilbiotechtissuecultureplants, #bananaschedule, #bananavelpatrak, #bananafertilizer, #banana, #bananaspray, #bananabunches, #bananaproduction, #bananafarming, #bananaharvesting, #bananacultivation #पाटीलबायोटेककेळीरोपे, #पाटीलबायोटेक, #पाटीलबायोटेककेळीलागवड, #पाटीलबायोटेककेळीखतव्यवस्थापन, #पाटीलबायोटेकजी9रोपे, #पाटीलबायोटेकटिश्यूकल्चररोपे, #पाटीलबायोटेकटिश्यूकल्चरप्रयोगशाळा, #पाटीलबायोटेकनेरी,

КОМЕНТАРІ • 158

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde4578 7 місяців тому

    आपण दिलेल्या प्रत्येक पिकांची माहिती ही खूप प्रेरणा दायी असतात शेतकरी वर्गाला

  • @mangeshchaudhari4079
    @mangeshchaudhari4079 6 місяців тому

    अगदी परिपूर्ण माहीती.छान, धन्यवाद.

  • @pankajpatil5967
    @pankajpatil5967 Рік тому

    खुप खुप धन्यवाद साहेब आपला व्हिडिओ फारच छान आहे जेणेकरून शेतकरी सर्व कामे वेळेवर करणार

  • @pradipchormale1079
    @pradipchormale1079 8 місяців тому +1

    आदरणीय श्री पाटील सर अतिशय सखोल माहिती दिली धन्यवाद.संभाजीनगर मध्ये येईल केळी

  • @yashavantchikate6097
    @yashavantchikate6097 Рік тому +1

    अतिशय सुंदर आणि सिस्टीमिक माहिती 🙏🙏

  • @vikas1212
    @vikas1212 11 місяців тому +9

    सर please जमल तर तुमचा प्लॉट or तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या प्लॉट(काढाय आलेला) चा व्हिडिओ पण टाका एखादा you tube ला.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  11 місяців тому +1

      ua-cam.com/video/WGzHsn--6Pg/v-deo.html

  • @yeshwantgacche963
    @yeshwantgacche963 Рік тому +1

    सर खूप खूप धन्यवाद, आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून केळी लागवड करणारं आहे!!!

  • @sonalibelhekar7564
    @sonalibelhekar7564 Рік тому +2

    छान माहिती दिली आहे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому +1

      धन्यवाद साहेब.

  • @user-qb3xp7rd8b
    @user-qb3xp7rd8b 5 місяців тому

    छान माहिती दिली साहेब

  • @prafullkolhe1879
    @prafullkolhe1879 8 місяців тому +2

    केळी पिकाच्या संपूर्ण माहितीची पुस्तिका तयार करा

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881
    @atulgaikwadtdcsuccessstory9881 7 місяців тому

    जबरदस्त स्पीच करता तुम्ही

  • @tigertem4427
    @tigertem4427 Рік тому

    आमच्या कडे या वर्षी खूप गार पडली होती पानं पुरन फाटले होते, त्या कारणाने वादा लहान राहिला आहे.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      सद्य स्थितीतील फोटो शेयर करावेत
      whatsapp 9923974222

  • @VijasingSulane
    @VijasingSulane 4 місяці тому

    नक्कीच

  • @raosahebsarade9873
    @raosahebsarade9873 8 місяців тому

    Thanku

  • @healthspace4936
    @healthspace4936 4 місяці тому

    Jhakas cha substitute tumhi Valagro - Benefit Pz use Kara.

  • @sulakshanagaikwad4441
    @sulakshanagaikwad4441 Рік тому

    Khup Chan mahiti
    Thank you sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      abhari ahot gaikwad saheb.

    • @rajamujumdar1762
      @rajamujumdar1762 Рік тому

      आपल्या म्हणण्या प्रमाणे केले तर रोपं सोडून इतर खर्च प्रति खोड किती येईल ??

  • @rameshwarpatil6123
    @rameshwarpatil6123 Рік тому

    अप्रतिम माहीती दिली सर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      धन्यवाद पाटील साहेब.

  • @-DhirajShelke
    @-DhirajShelke 5 місяців тому

    सातारा जिल्ह्यात केळी लागवड करायची आहे ... आपले products आणि मार्गदर्शन कुठे मिळेल

  • @shivadatir9875
    @shivadatir9875 Рік тому +1

    सर अमरावती जिल्हा मध्ये अंजनगाव सुर्जी च्या जवळ च्या भागात आपले प्रोडक्ट आणि खते कुठे मिळतील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      +91 98234 42464 - आशीष फरकाडे यांना संपर्क साधाल

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 8 місяців тому

    सर प्लीज सांगा ...कही कृषिशास्त्रज्ञ संगत की सालफेत आणि फॉस्फेट एकत्र चालत नाही आणि कॅल्शियम पण फकत बोरॉन मधेच एकत्र वप्रता येते..आणी पाटील बायोटेक चे उत्पादने सर्व एकत्र वप्रुन चांगला परिनाम मिलतो 🙏.

  • @yashavantsalunke8106
    @yashavantsalunke8106 10 місяців тому

    नमस्कार सर, मी सोलापूर जिल्ह्यातून आहे,कृपया पाणी व्यवस्थापन बद्दल माहिती मिळावी सर... 🙏🏻

  • @user-jj5iv1ek5n
    @user-jj5iv1ek5n 25 днів тому

    लागवड नोव्हेंबर मधे कराची आहे चालेल काय तर रोप केव्हा बूकिंग करावे लागेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  25 днів тому

      ho karta yeil booking lagech karavi lagel 8080677492 ya no la call kara

  • @user-yo7ho6im7m
    @user-yo7ho6im7m 5 місяців тому

    सर नंदुरबार जिल्हा मध्ये ता.शाहादा च्या जवळ च्या भागात आपले प्रोडक्ट आणि खते कुटे मिळतिल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  5 місяців тому

      9284384103 ya number la contact kara

  • @ajayjadhavpatil4343
    @ajayjadhavpatil4343 Місяць тому

    सर केळी लागवड मी आता केली आळवणी कधी कराव औषध कोनत तूमचा प्रोडेट मिळेल का अजय पाटिल मु पो दहेली ता.किनवट जि. नादेंड

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому

      99239 74222 ya number WhatsApp kara

  • @UjwalaMawal
    @UjwalaMawal 3 місяці тому

    Amala Sampurna tomato Chi mahiti dya

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  3 місяці тому

      9923974222 la whatapp msg kara

  • @rupeshaswar3187
    @rupeshaswar3187 Рік тому +3

    कमळ फुल न अडकता बाहेर यण्यासाठी काय शिफारस आहे

    • @dilippatil1079
      @dilippatil1079 Рік тому +1

      नमस्कार

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      नमस्कार

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      आपल्या शेतातील फोटो काढून whatsapp ने शेयर कराल. जेणेकरून मार्गदर्शन करणे सोपे होईल.
      9923974222

    • @yogeshrajput2652
      @yogeshrajput2652 Рік тому

      मे ,जून महिन्यात केळी लागवड करायची का नाही मग

  • @sanjayrode7545
    @sanjayrode7545 6 місяців тому

    Me Ahmednagar madhe shrigonda madhe keli lagvan karayche ahay kay mahiti milan ka

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  6 місяців тому

      9923974222 ya number la SMS kara

  • @prashantshindephotography1042
    @prashantshindephotography1042 8 місяців тому

    Solapurat plot aahe tumacha harvesting la alela kinva laganicha

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  8 місяців тому

      bharpur ahet 84218 37077 ya no la call kara

  • @vidyadargaikwad4704
    @vidyadargaikwad4704 Місяць тому

    केळी पिकाला खारे पाणी चालते का
    खाऱ्या पाण्यावर केळी पीक चांगले येते का

  • @abbagavhane5585
    @abbagavhane5585 10 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 8 місяців тому

    खूप सुन्दर प्रस्तुति सर
    वर्धा जिल्हा मधे आपला केली प्लॉट आहे का सर???

  • @user-qb3xp7rd8b
    @user-qb3xp7rd8b 5 місяців тому

    सांगली जिल्हा मध्ये लागन कराची आहे तरी महिती कोठे मिळेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  5 місяців тому

      9923974222 ya number la SMS kara

  • @balraj.patil7999
    @balraj.patil7999 11 місяців тому +1

    सप्टेबर मधे लागवड़ चालेल का सर

  • @vikaskorde9885
    @vikaskorde9885 5 місяців тому

    स्करटिंग बॅग उन्हाळ्यात पण वापरली पाहिजे का सर

  • @jayeshmarathe8075
    @jayeshmarathe8075 9 місяців тому

    June madhe lawli tar rate milto ka??? Ki faqt November/December madhech lawla pahije

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  9 місяців тому +1

      jun madhe pan milto

    • @jayeshmarathe8075
      @jayeshmarathe8075 9 місяців тому

      @@PatilBiotech june madhe rate milat nahi asa sangitla mhanun lawli nhi mi june madhe

  • @mukutraobhise8137
    @mukutraobhise8137 6 місяців тому

    Khamgaon madhe products kuthe miltil?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  6 місяців тому

      7028395143 ya number la contact kara

  • @ashokthoteashokthote2750
    @ashokthoteashokthote2750 4 місяці тому

    7 जून रोजी केळी पिकाची लागवड केली तर चालते का

  • @karanrajput1295
    @karanrajput1295 10 місяців тому

    ता जामनेर पोस्ट शेंदुर्णी ला आपले प्रॉडक्ट्स कुठे मिळतील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  10 місяців тому

      कृष्णा पाटील - +91 95117 00978 यांना संपर्क कराल

  • @maheshwavare9330
    @maheshwavare9330 6 місяців тому

    फेब्रुवारी मार्चमध्ये आता लागवड केली तर चालेल का

  • @13_ishwardeaulkar2
    @13_ishwardeaulkar2 8 місяців тому

    सर केळी पीक कोणत्या महिन्यात मध्ये लागवड करायला हवी कृपया माहिती द्या

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  8 місяців тому

      फेब्रुवारी ला आपण करू शकतात. अधिक माहितीसाठी - 8080677492 whatsapp कराल.

  • @user-hy8zx1kl9s
    @user-hy8zx1kl9s 7 місяців тому

    आम्हाला रोपे पाहिजे आहेत

  • @Raju97012
    @Raju97012 Рік тому +1

    सर मी केळी कधीच लावली नाही माझी इच्छा आहे लावायची केळी विषय माहिती नाही मला आपलं मार्ग दर्शन पाहिजे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      नक्कीच मिळेल .. whatsapp 7507775355
      या नंबरवरुन संपूर्ण शेड्यूल मागवून घ्याल.

  • @vishalmarkadvlogs8395
    @vishalmarkadvlogs8395 7 місяців тому

    करमाळा मध्ये कुठे मिळेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  7 місяців тому

      Omkar agro karmala ithe milun jatil

  • @Agfsjsgsk
    @Agfsjsgsk 9 місяців тому

    March madhe lagwad chalel ka

  • @prakashbhingare923
    @prakashbhingare923 8 місяців тому

    पंढरपूर मध्ये आपले product कुठे मिळतील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  8 місяців тому

      +91 96373 72417 - यांना संपर्क साधाल साहेब.

  • @vikasrajput8105
    @vikasrajput8105 8 місяців тому

    एप्रिल मध्ये रोप लावाचे आहे कधी बुकिंग करायचे

  • @samadhankoli4694
    @samadhankoli4694 Рік тому

    जळगाव चोपडा तुमचे प्रोडक कुठे मितील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      क्रांति ट्रेडर्स ला मिळतील साहेब.
      0257-2222377

  • @krushnapadule4860
    @krushnapadule4860 6 місяців тому

    टेंभूणी मध्ये भेटेल का

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  6 місяців тому

      ho rohit k k Tembhurni ithe bhetel

  • @pratikpatne9834
    @pratikpatne9834 7 місяців тому

    सर मोहोळ तालुका मधे आपली औषधे कुनाकडे भेटतील...फोन नं द्या

  • @manishawachar642
    @manishawachar642 Рік тому

    Navin keli lagvd kadhi kra Ata buldhana distik

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      लागवडीची संपूर्ण माहिती मिळवा फक्त एक क्षणात : 7507775355
      (WHATSAPP) फक्त "केळी" लिहून पाठवा.

  • @amoljadhav9401
    @amoljadhav9401 Рік тому

    नवीन अंबा लागवड केली आहे अपेक्षा करतोकी आपले मार्गदर्शन मिळेल sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      whatsapp 9923974222 फक्त संदेश पाठवा.

  • @utkarshthavare6642
    @utkarshthavare6642 11 місяців тому

    सर माळशिरस तालुक्यामध्ये तुमच्या औषधे कुठे भेटतील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  11 місяців тому

      +91 96374 39659 Yanna call kara

  • @sundarsonwane349
    @sundarsonwane349 Рік тому

    लिंबोनी माहिती टाका

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому +1

      याचा विडियो नक्की शेयर करू आपणास - 8080677492 / 7875266444

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 Рік тому

    पुढील वर्षी दर कशे राहतील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      या बाबतीत आता निश्चित सांगणे थोडे कठीण आहे. 9923974222

  • @baliramdarve3274
    @baliramdarve3274 11 місяців тому

    Export माल विकण्याची माहीती द्या

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  11 місяців тому

      नक्की साहेब. अधिक माहितीसाठी whatsapp : 9923974222

  • @vikaskorde7117
    @vikaskorde7117 Рік тому +1

    एका एकरा साठी किती खर्च लागतो सर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर फक्त whatsapp मार्फत संदेश पाठवा.
      9923974222

    • @santoshbhore2762
      @santoshbhore2762 Рік тому

      ​@@PatilBiotech2

  • @machindrakumbhar886
    @machindrakumbhar886 8 місяців тому

    सर रोप बुकिंग साठी नंबर सांगा

  • @sureshsawant2154
    @sureshsawant2154 11 місяців тому

    एकरी खर्च किती होतो

  • @shrisubhashmanjubaba5416
    @shrisubhashmanjubaba5416 Рік тому

    सर जिब्रेलिक ॲसिड किती वळ

    • @shrisubhashmanjubaba5416
      @shrisubhashmanjubaba5416 Рік тому

      वेळा वापरू शकतो किती दिवसा आळ करू शकतो

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      एकदाच .. घडावर फवारणी करण्यासाठी

  • @tigertem4427
    @tigertem4427 Рік тому

    1200रूपये,आग.11.2023

  • @sudhirmahadik6428
    @sudhirmahadik6428 Рік тому

    केळीची रोपे भेटतील का?

  • @vikrantnagnathadole6279
    @vikrantnagnathadole6279 Рік тому

    जून जुलै महिन्यात लागण केल तर

  • @prashantshindephotography1042
    @prashantshindephotography1042 8 місяців тому

    मला 60000/- केळी रोपे पाहिजे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  8 місяців тому

      9923974222 ya no la whatsapp kara

  • @ravimali1000
    @ravimali1000 Рік тому

    सर चीलिंग साठी काय उपाय

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      सद्य स्थितीतील फोटो शेयर कराल. whatsapp : 9923974222

  • @RahulSingh-tg4he
    @RahulSingh-tg4he 11 місяців тому

    Kisi ke paas bud injection ka shopkeeper ka no hain

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  11 місяців тому

      नजदिकी कृषि केंद्र पर संपर्क करे

    • @RahulSingh-tg4he
      @RahulSingh-tg4he 11 місяців тому

      @@PatilBiotech Bihar mein ye nahin milta hain

  • @anantkharse7956
    @anantkharse7956 Рік тому

    बाग बांधनी एकरी किती खर्च येतो

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर whatsapp ने संदेश पाठवा.
      9923974222

  • @user-vu3fw2rk2e
    @user-vu3fw2rk2e 9 місяців тому

    अमरावती मधे

  • @rameshwarpatil6123
    @rameshwarpatil6123 Рік тому

    सर आम्हाला 1जूनला आपले 1500 रोपे मिळतील का

  • @shrinivaspudale5162
    @shrinivaspudale5162 Місяць тому

    केळी ४ महीन्याची आहे तनाशक sweep power चालेल का

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Рік тому

    सर
    आपला what's group आहे का
    यासाठी संपर्क नंबर द्या

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      chat.whatsapp.com/G2KC8WpsZY39t6j1inEFAm

    • @utkarshthavare6642
      @utkarshthavare6642 11 місяців тому

      सर माळशिरस तालुक्यामध्ये तुमचे औषध कुठे भेटतील

  • @-DhirajShelke
    @-DhirajShelke 5 місяців тому

    सातारा जिल्ह्यात केळी लागवड करायची आहे ... आपले products आणि मार्गदर्शन कुठे मिळेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  5 місяців тому

      86005 99040 ya no la call kara

  • @user-qb3xp7rd8b
    @user-qb3xp7rd8b 5 місяців тому

    सांगली जिल्हा मध्ये लागन कराची आहे तरी महिती कोठे मिळेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  5 місяців тому

      9923974222 ya number la SMS kara

  • @rameshwarpatil6123
    @rameshwarpatil6123 Рік тому

    रावेर तालुक्यात कोणाकडे मिळतील आपले प्रोडकट

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      क्रांति ट्रेडर्स, रावेर येथे भेटून जेल पाटील साहेब.
      पंकज बोरा - +91 94057 56951