केळी लागवड।या शेतकऱ्याने केला नवीन प्रयोग।बांधणी न करता।6 महीन्यात केली 💯 वेन।40 इंचापर्यंत बुंधा।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @समाधानगडदे-ङ4ढ
    @समाधानगडदे-ङ4ढ 11 місяців тому +4

    मामा भाचे माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे

  • @pratishthanmagar5725
    @pratishthanmagar5725 10 місяців тому +7

    झांबरे साहेब छान प्लॉट आणला आहे.आपणास एक नंबरचा माल असल्याने व रमजानच्या आधीच माल येत असल्याने उत्तम दर मिळेल.
    माझी आपणास नम्र विनंती आहे की,आपण वेळेत वेळ काढून केळी शास्त्रज्ञ मा.सागर, कोपर्डेकर यांचे युट्यूबवरील खोडवा नियोजनासंदर्भात मार्गदर्शन घेतले तर बरे होईल.आपला बोलण्यातील आत्मविश्वास विशेष आवडला.शेतक-याचा आवाज नेहमी असाच खणखणीत असायला हवा, नाहीतर व्यापारी त्याला गुंडाळतात. 😊

  • @devidasthite9286
    @devidasthite9286 11 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली .नवीन शेतकऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे

  • @rohankedar2410
    @rohankedar2410 11 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली आहे❤❤❤❤❤

  • @raanadevgaatha8561
    @raanadevgaatha8561 11 місяців тому +1

    खूप छान माहिती
    शेतकऱ्यांसाठी खूप छान चॅनल👌
    चॅनल च्या growth साठी खूप अभिनंदन🎉 व शुभेच्छा

  • @amitgangthade6876
    @amitgangthade6876 11 місяців тому +1

    खुप छान👏

  • @pravinbajare2333
    @pravinbajare2333 27 днів тому

    खोडवा प्लॉट चा व्हिडिओ टाका

  • @VijayKhatake_01
    @VijayKhatake_01 7 днів тому

    👌🏼👍🏼👍🏼👍🏼🌱🌱

  • @pratishthanmagar5725
    @pratishthanmagar5725 10 місяців тому

    🙏🙏🙏

  • @sumitjadhav7912
    @sumitjadhav7912 6 місяців тому

    पुढील व्हिडिओ टाका

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 11 місяців тому +1

    Keli bandhali tar tyamule khodachya pasarlelya mula ani pandharya mulya tutalya jatat tyamule khutache jaminitil annadravye ghenyache kam thambate ani bandhani n kelyamule pandharya mulyanche kary changaleprakare chalu rahate ani tyamule khod changale yevun utpann jast milate .
    T

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 10 місяців тому

    Sar tumhala ha fayda jad tutlya nahi atchaya mude

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 5 місяців тому

    Konti phawarni ghenar

  • @SuryakantPatil-q9i
    @SuryakantPatil-q9i 10 місяців тому +6

    माहिती चांगल्या प्रकारे आहे परंतु दोघांचेही फोन नंबर आवश्यक आहेत काही शंका नवीन शेतकऱ्याला पडतात त्यासाठी नंबरची आवश्यकता आहे

  • @PROTradingAcademy-w8e
    @PROTradingAcademy-w8e 3 місяці тому +1

    नंतर काय झाला plz plz विडिओ बनवा..
    दोन्ही प्लॉट चे

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e 3 місяці тому +1

      Like केला तुम्ही म्हणजे चान्स आहे विडिओ चे..
      लागण खोडवा दोन्ही बनवा
      माझा 25000 प्लांट्स चा बाग 17 एकर आहे नांदेड ला 2 months झाले तर अनुभव येईल

    • @shetkariraja882
      @shetkariraja882  3 місяці тому +1

      सर त्या शेतकऱ्यांने तो प्लॉट काडला आहे..

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e 3 місяці тому

      @@shetkariraja882 बर सर
      तर अनुभव काय आला त्यांना एकदा ते समजला असता..
      खोडवा काय अव्हेरेज आला आहे तसा तुम्हाला टाइम भेटला तर घ्या..
      नांदेड ला जमत असेल यायला तर या
      केळी मध्ये 9 एकर कलिंगड 4 एकर कोहिनुर खरबूज आणी 3.5 एकर लायलपूर खरबूज आहे अप्रतिम बाग आहे कलिंगड सेटिंग ला आहे नवरात्री ला येणार सगळा आंतरपीक आणी कोहिनुर एक्स्पोर्ट ऑर्डर आहे..
      4 videos होतात तुमचे
      केळी
      कलिंगड
      लायलपूर
      कोहिनुर

  • @anandmalwadkar2157
    @anandmalwadkar2157 9 місяців тому

    Khodvyala bhar dilyavar mulya tutatil ??*?*??

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 11 місяців тому

    राजु भाई या आमच्याकडे

  • @ShouryaRajmane
    @ShouryaRajmane 3 місяці тому +1

    साहेब एप्रिल मे मधील लागवड 5.5 महिन्यातच वेन टाकते,

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e Місяць тому

      July chi पावणे पाच मध्ये वेन टाकते

  • @shindeshri2189
    @shindeshri2189 10 місяців тому +1

    खताच व्यवस्थापन चा video काढा

  • @nitinmarkad6509
    @nitinmarkad6509 2 місяці тому

  • @AtulMolane-qp7ht
    @AtulMolane-qp7ht 11 місяців тому

  • @prabhusarang
    @prabhusarang 10 місяців тому

    No dya n

  • @dipakjadhav7925
    @dipakjadhav7925 3 місяці тому

    केळीची रोपे कुठली वापरली ?शतकऱ्यावचा फोन नं.पिठवा.

  • @sdas6766
    @sdas6766 8 місяців тому +1

    Mo number dila tr fayda hoeil