श्री स्वामी समर्थ महाराजांचे चित्र| Shree Swami Samarth Drawing| Pencil Sketch

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • लागला ध्यास स्वामी नामाचा
    नाम स्वामींचे मुखी वसले,
    मी पण माझे संपून गेले,
    श्री स्वामी समर्थ महाराज
    प्रगट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
    स्वामींची कृपादृष्टी सदैव सगळ्यांवर राहो.
    जर तुम्हाला हे माझे पेन्सिल ने काढलेले चित्र आवडले असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका. ☺️
    #pencilsketch#pencildrawing
    #swamisamrthsketch

КОМЕНТАРІ • 7